आई बद्दल अपार प्रेम असणारा तसेच अभिनयातील गुरू सतीशजी यांबद्दल आदर असणारा, परीस्थितीला दोष न देता प्रतिकूल परिस्थितीत देखील आनंदाने काम करत राहणारा, स्वभावाने साधा, नम्र, मनस्वी आणि हळवा कलाकार होणे विरळंच... प्रदीपजींना भावपूर्ण श्रद्धांजली!
माहित नव्हत इतका साधा सरळ मनाचा कलाकार होता, अजुनही गिरगाव मध्ये च राहत होते .खरोखर अशी माणसे मुद्दामच दुर्लक्षित ठेवली जातात. मुलाखत ऐकून फार वाईट वाटले, खरच फारच सरळ माणुस होता. म्हणुनच फार पुढे जाऊ शकले नाही, बाकीचे पहा कसे. भावपूर्ण आदरांजली
मुंबईच्या झगमगाट हे साधे सरळ मराठमोळे कलाकार झाकोळून गेलेत . प्रदीप पटवर्धन सरांसारखे अनेक मराठी कलाकारांचे चित्रपट आपण लहानपणी पाहिले आहेत . असे अनेक मराठी कलाकार आजही आर्थिक विवंचनेत जीवन जगत असून त्यांच्या मृत्यू नंतर त्यांची दुःखद बातमी येते .मन हेलावून जात .
प्रदिप पटवर्धन आमच्या चाळीत तळमजल्यावर राहत होते. फारच मनमिळाऊ होते. आमच्या चाळीची शान होते पुजा. गणपती, गोविंदा ला त्याच्या मुळे बहार येत असे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
कलाकार म्हणून प्रदीप पटवर्धन उत्तम आहेतच, पण पाय अतिशय जमिनीवर असणारे आहेत. सर्वांशी मैत्रीपूर्ण वागणं, दुसऱ्याचा मान ठेवणं या गोष्टी अनेकांबरोबर मी देखील अनुभवल्या आहेत. 'मोरूची मावशी' प्रयोगाच्या वेळी "हा कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नंतर त्यांची जागा घेईल" हा 2 प्रेक्षकांचा संवाद मी ऐकला होता आणि मलाही ते वाटलं होतं. पण खरंच प्रदीप त्या बाबतीत तरी कमनशिबी ठरले. अत्यंत मोठी योग्यता असूनही काही भूमिका वगळता त्यांचा पूर्ण वापर केला गेला नाही.. कदाचित या मुलाखतीत त्यांची मते बघता त्यांना त्या क्षेत्रातील बाकी गोष्टी जमवता आल्या नसाव्यात.. त्यांना अजूनही उत्तम भूमिका मिळोत ही सदिच्छा 👍 मुलाखत उत्तमच 👌 धन्यवाद !
सह्याद्री वाहिनीचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. सह्याद्री वाहिनीने 'दुसरी बाजू' या कार्यक्रमातून मराठी अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या जीवनाची दुसरी बाजू प्रेक्षकांना दाखवून खरा नट लोकांसमोर मांडला आहे. प्रदीप पटवर्धन यांची मुलाखत घेऊन त्यांच्या आठवणी आपण कायम जतन करून ठेवल्या आहेत त्याबद्दल आपले खूप खूप आभार. प्रदीप पटवर्धन या गुणी कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐
प्रदीप पटवर्धन यांचा कलाप्रवास फार सुंदर शब्दात उलगडून दाखविला ,यासाठी मुलाखतकार ज्येष्ठ अभिनेते आदरणीय विक्रम गोखले यांचे कसब महत्वाचे वाटले.आई-वडिलांचा आशीर्वाद आणि उत्तम संस्कार यामुळे पुढील वाटचाल सुकर झाली
मी रोज श्री प्रदीपजीना झावबा वाडीच्या नाक्यावर संध्याकाळी बघायचो पण हिम्मत होत न्हवती त्यांच्याशी बोलायची आणि तीच माझी चूक झाली की बोललो असतो तर बरं झालं असते. इतके down to earth कलाकार होते.
प्रदीप पटवर्धन (पट्या) याचे नुकतेच निधन झाले. झावबावाडी, ठाकुरद्वार मुंबई येथील वर्गमित्र प्रदीप लोकप्रिय होता. दूरदर्शन वरील "दूसरी बाजू" कार्यक्रम परत एकदा पहाताना आठवणी जाग्या झाल्या. दूरदर्शनला धन्यवाद! आज प्रदीप पटवर्धन नाही, मन अस्वस्थ झाले.
कायमच जमीनीवर वावरणारा, आणि सुयश मिळाल्यानंतरही कधीही डोक्यात हवा न गेलेला उत्कृष्ट कलाकार ! तुलनेने फारच लवकर आणि अकाली म्रुत्युने त्यालख गाठले याचे वाईट वाटले, त्याच्या अमीट स्म्रुतींना भावपूर्ण श्रद्धांजली ! त्याच्या आत्म्यास सद्गती मिळो अशी ईश्वराजवळ प्रार्थना ! सन १९९० ते १९९३ या कालावधीतील वास्तव्यात त्याला मित्रांसोबत, शिवाजी मंदिरासमोरील चहाच्या दुकानाबाहेर मोठी गहन चर्चा करीत असल्याचे, पाहिल्याचे अजूनही स्मरते !
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh UA-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
मी गिरगांवात रहाते, मी ऑफिसला जान्यासाठी चार्निरोड स्टेशनवर प्ल्याटफॉर्म नंबर एक वर गाडीची वाट बघत उभी असतांना प्रदीप पटवर्धनसूद्दा गाडीची वाट बघत असलेले बरेच वेळा वेळा बघितले आहे, मला नवल वाटायचे कि एवढा मोठ्ठा नट रेल्वेने प्रवास करतो
राजन मिरके यांच्याकडन भावपूर्ण श्रद्धांजली एक कलाकार म्हणून आणि एक माजी कर्मचारी म्हणून आमच्यासाठी रिझर्वे बँक वाल्यांसाठी पट्ट्या केव्हाही आमचाच होता मी 1978 ला रुजू झालो पण खऱ्या अर्थाने 1984 ला त्यावेळी पीडिओ ला येणारे अमोल पालेकर अशोक सराफ इसिडी ला येणारा नाना आणि त्यावेळचे नामवंत भारत तांडेल बाळ रनखांबे औंडे सावे नायर संधू आणि किती किती नावे घ्यावीत ?
प्रदीप पटवर्धन एकदम सिम्पल actor. त्यांचे राहणी मनाविषयी ह्या interview द्वारे त्यांचे विचार मला पटले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच विक्रम गोखले यांनी खूप छान interview घेतली.
प्रदीप पटवर्धन हरहुन्नरी चतुरस्त्र कलाकार फारच लवकर एक्झिट घेऊन गेला. गिरगाव सारख्या ठिकाणी कायम राहिलेला , सर्व साधारण राहाणीमान साधा सरळ माणूस म्हणून त्याच्या जाण्याने मनाला चटका लावून गेला. सह्याद्री वाहिनीचे आभार ! असाच कार्यक्रम आणखी कलाकार ज्यांनी जगाचा लवकर निरोप घेतला त्या पैकी सतीष दुभाषी, डॉ काशिनाथ घाणेकर, भक्ती बर्वे, मोहन गोखले, सतीश तारे या कलाकारांवर कार्यक्रम करावा ही विनंती !
Kiti kautuk kela Bank of India cha..hats off to such an organisation who treats employees with so much love and care...The interview also is wonderful..
Pradeep ji is such a humble man ,very difficult to find such persons today. Very down to earth personality. Feel sad he hasn't got deserved recognition.
अविनाश सर, हे आमच्या बालपणाच्या आठवणीचे कलाकार होते. १९८० ते ९० ह्या काळात दूरदर्शन वरील विनोदी मराठी मालिका खूप आवर्जून बघायचो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.... 🙏🙏🙏
I am so lucky to work with this gem person in a marathi play, "Ek daaw Premacha"...! He was very kind and very supporting...! All respect to this great man...!
दिलीप प्रभावळकर हे सुद्धा सुपरस्टार आहेत, अभिनय सम्राट आहेत, हिरो, व्हीलेन असो कोणत्याही भूमिका लिलया पार पाडतात पण त्यांचा अभिनय क्षेत्रात त्यांचा म्हणावा तसा वापर झाला नाही, ही शोकांतिका आहे,
प्रदीप sir chi personlty Ditto majhya लहान भावा सारखी होती माझा भाऊ ऑफ झाला तरी मी प्रदीप पटवर्धन यांच्या मध्ये मी पहायची so I Miss heartly. To sir bhavpurn shrdhajali
आपणास भावपूर्ण श्रद्धांजली लहानपणी सर्व नावे माझ्या ध्यानामध्ये आहेत अविनाश खर्शीकर राघवेंद्र कडकोळ राजा गोस्वामीअजित वाडेकर प्रदीप पटवर्धन रमेश भाटकर विजय कदम 😭😭😭😭
Vikram Gokhlenna kay kantala ala hota ka prashna vicharnyacha ? Body language faar ch udasin ahe tyanchi. Ani tya ulat Pradip Patwardhan kiti chan moklepanane bolat ahet !! Khup chhan manus....sadha, utsahi.... Bhavpurna Shraddhhanjali 🙏
Very Nice Interview. Rest In Peace Shri Pradip Patwardhan Sir. Down To Earth Personality. Always Remember Him For His Dance For Koli Song Aathshe Khidkya Naushe Daar On Doordarshan Sahyadri In Mid 80'S & Moruchi Maushi Marathi Comedy Play. .
दुसरी बाजू च्या संपूर्ण संघाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि विषेशत: विक्रम गोखले यांचे अभिनंदन कारण नाटक, चित्रपट आणि मालिका आणि त्यात बॅंक ऑफ इंडिया मध्ये नोकरीला असताना पण ९० च्या काळातील सामान्य माणसाप्रमाणे जगणाऱ्या प्रदिप पटवर्धन यांचा जीवनप्रवास उलगडला. अद्भुत आणि अप्रतिम माणूस काल आपल्यातून हरपला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. आणि स्वर्गात पण त्यांचा बोलबाला राहो, हि ईश्वर चरणी प्रार्थना!!!
Very nice interview. Salute to late Pradeep Patwardhan for his indomitable and fighting spirit. Great actor and very noble, decent person with a good personality.
मला शिवडीला बसमधून उतरताना दिसले होते काही वर्षांपूर्वी ..मी ओळखून नमस्कार केला.. त्यांनीही समजून हात दाखवून हॅलो केलं..प्रदीपजी मोठा कलाकार असूनही जमिनीवरचा माणूस.. आजकाल हे दुर्मिळ आहे..भावपूर्ण श्रद्धांजली🙏
प्रदीप पटवर्धन हा एक सूप्रसिद्ध कलाकार आपल्यामधून निघुन गेला हयावर तर खर विश्वास बसत नाही. आमच्या सिद्धार्थ कॉलेज मधील सर्वांचा प्रिय होता आणि कॉलेजचा सुपर स्टार होता. अक्टिंग प्रमाणे तो इतर ॲक्टिविटी म्हणजे स्पोर्ट्स, डान्स आणि सिंगिंग मध्ये सुध्दा प्रवीण होता. कॉमेडी भूमिका तो सहज करत होता. कॉलेजच्या annual function मध्ये त्याचे गाजलेले पहिले मराठी नाटक म्हणजे "माझी पहिली चोरी" अणि त्या भूमिके नंतर त्याने कधी पाठीवळून पाहिले नाही... त्याचा ग्राफ उंच उंच वाढतच गेला... तसा मी कॉलेज मध्ये ज्युनिअर होतो त्याचा. मी नुकताच टेबल टनिस खेळायला शिकलो होतो. Annual sports मध्ये माझा सामना प्रदीप पटवर्धन बरोबर लावला होता. पहिल्या फेरीत स्टेट टू सेट्स मध्ये माझा पराभव केला होता. प्रदीप पटवर्धनच्यl All rounder performace पैकी हा एक किस्सा माझ्या स्मरणात राहीलl आहे. The great all rounder, तुला आमचा सलाम. त्याच्या अचानक निधनाने एक मराठी भाषिक आणि सिने सुष्ट्री मधील सुपरस्टार हरपला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईशवरचरणी प्रार्थना. ओम् शांती 🌹🙏🙏🌹 संजय पेडणेकर आणि परिवार 🥲🙏🙏
मी प्रदीप बरोबर बँक ऑफ इंडिया मध्ये काम केलेले आहे.
अतिशय साधा खरं बोलणार मुलगा.
खरंच बँकेने बऱ्याच कलाकारांना आश्रय दिलाय.
Madam tyanch lagn zale ka
Khup Saral Manus
पटवर्धन सर बँकेत किती वर्षे होते.
मुलाखत सुंदर होती.
@@santoshi.5215 17 June 1983 to February 2018 ,
🙏
हा माणूस गेल्यावर ही मुलाखत मुद्दामून सर्च करून पाहात आहे. खरच कीव येते स्वतःची. माणूस असताना आपण अजिबात लक्ष देत नाही. गेल्यावर किंमत कळते.
आई बद्दल अपार प्रेम असणारा तसेच अभिनयातील गुरू सतीशजी यांबद्दल आदर असणारा, परीस्थितीला दोष न देता प्रतिकूल परिस्थितीत देखील आनंदाने काम करत राहणारा, स्वभावाने साधा, नम्र, मनस्वी आणि हळवा कलाकार होणे विरळंच...
प्रदीपजींना भावपूर्ण श्रद्धांजली!
अत्यंत साधा माणुस. जे आहे ते स्वीकारुन पुढे जात रहायचं ह्या तत्वावर पुरेपूर श्रद्धा असणारा कलाकार. मुलाखतीत सुद्धा प्रांजळपणा मनाला भिडतो.
अखेरपर्यंत गिरगावकर राहिलेल्या या खूपच गुणी, प्रामाणिक आणि ज्येष्ठ कलावंतास भावपूर्ण श्रद्धांजली..!!!😥😢😓🙏🌷🌼🌺🌹🌸💐
यांचे लग्न झालेले नव्हते का
ई
माहित नव्हत इतका साधा सरळ मनाचा कलाकार होता, अजुनही गिरगाव मध्ये च राहत होते .खरोखर अशी माणसे मुद्दामच दुर्लक्षित ठेवली जातात. मुलाखत ऐकून फार वाईट वाटले, खरच फारच सरळ माणुस होता. म्हणुनच फार पुढे जाऊ शकले नाही, बाकीचे पहा कसे. भावपूर्ण आदरांजली
खरंय तुमचे फार वाईट वाटले
प्रदीप पटवर्धन यांच्या बद्दल चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद .विक्रमजी गोखले सर
मुंबईच्या झगमगाट हे साधे सरळ मराठमोळे कलाकार झाकोळून गेलेत .
प्रदीप पटवर्धन सरांसारखे अनेक मराठी कलाकारांचे चित्रपट आपण लहानपणी पाहिले आहेत .
असे अनेक मराठी कलाकार आजही आर्थिक विवंचनेत जीवन जगत असून त्यांच्या मृत्यू नंतर त्यांची दुःखद बातमी येते .मन हेलावून जात .
एक साधासरळ माणूस आणि उत्कृष्ट कलाकार होता. ६५ वर्ष म्हणजे तसं काही फार जास्त वय नाही जाण्याचं...!!!! भावपूर्ण श्रद्धांजली..!!!!
Bhavpurna shraddhanjali. Utkrushta kalakar🙏🙏🙏
महाराष्ट्राची लोकधारा आणि प्रदीप जी चे कोळीनृत्य ,,,अतूट नाते ,,,,त्याचा उल्लेख असायला हवा होता,
प्रदिप पटवर्धन आमच्या चाळीत तळमजल्यावर राहत होते. फारच मनमिळाऊ होते. आमच्या चाळीची शान होते पुजा. गणपती, गोविंदा ला त्याच्या मुळे बहार येत असे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
त्यांचं लग्न झालं न्हवतं म्हणतात.
हे खरं आहे का?
@@kavitazagade126 ४१:४५ सध्या मी एकटाच आहे.
हा कार्यक्रम च्या निमित्ताने आमच्या आठवणी जपून ठेवल्या बद्दल सह्याद्री चे खुप खुप आभार .
सुंदर मुलाखत.. प्रदीप पटवर्धन यांच्या विषयी फार माहिती नव्हती.. आयुष्याच्या शेवट ते एकटे होते हे ऐकून फार वाईट वाटलं..
कलाकार म्हणून प्रदीप पटवर्धन उत्तम आहेतच, पण पाय अतिशय जमिनीवर असणारे आहेत. सर्वांशी मैत्रीपूर्ण वागणं, दुसऱ्याचा मान ठेवणं या गोष्टी अनेकांबरोबर मी देखील अनुभवल्या आहेत.
'मोरूची मावशी' प्रयोगाच्या वेळी "हा कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नंतर त्यांची जागा घेईल" हा 2 प्रेक्षकांचा संवाद मी ऐकला होता आणि मलाही ते वाटलं होतं. पण खरंच प्रदीप त्या बाबतीत तरी कमनशिबी ठरले. अत्यंत मोठी योग्यता असूनही काही भूमिका वगळता त्यांचा पूर्ण वापर केला गेला नाही.. कदाचित या मुलाखतीत त्यांची मते बघता त्यांना त्या क्षेत्रातील बाकी गोष्टी जमवता आल्या नसाव्यात.. त्यांना अजूनही उत्तम भूमिका मिळोत ही सदिच्छा 👍
मुलाखत उत्तमच 👌 धन्यवाद !
असा नट जो नाटक क्षेत्रात , मराठी चित्रपट क्षेत्रात हसवुन गेला,9 ऑगस्ट 2022 रोजी गिरगाव च्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
सह्याद्री वाहिनीचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. सह्याद्री वाहिनीने 'दुसरी बाजू' या कार्यक्रमातून मराठी अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या जीवनाची दुसरी बाजू प्रेक्षकांना दाखवून खरा नट लोकांसमोर मांडला आहे. प्रदीप पटवर्धन यांची मुलाखत घेऊन त्यांच्या आठवणी आपण कायम जतन करून ठेवल्या आहेत त्याबद्दल आपले खूप खूप आभार. प्रदीप पटवर्धन या गुणी कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐
अतिशय चतुरस्त्र अभिनेता विनोदाचे उत्तम timing आज काळाने आपल्या पासून हिरावून घेतला.ईश्वर प्रदीप पटवर्धन यांच्या आत्म्यास शांती देवो.💐😢
प्रदीप पटवर्धन यांचा कलाप्रवास फार सुंदर शब्दात उलगडून दाखविला ,यासाठी मुलाखतकार ज्येष्ठ अभिनेते आदरणीय विक्रम गोखले यांचे कसब महत्वाचे वाटले.आई-वडिलांचा आशीर्वाद आणि उत्तम संस्कार यामुळे पुढील वाटचाल सुकर झाली
🙏khup sunder 🙏
अंतर्बाह्य स्वच्छ आणि सचोटीचा कलावंत!! मी एकदा त्यांना विदर्भ एक्सप्रेसने स्लीपरबोगीत प्रवास करताना पाहिलंय।
एक चांगला मित्र आम्ही गमावला. पट्या फार घाई केलीस रे. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
पटवर्धा्नांच लग्न झालं होतं का??
झालं असल्यास त्यांना संतती कोण होती???
Yes
मी रोज श्री प्रदीपजीना झावबा वाडीच्या नाक्यावर संध्याकाळी बघायचो पण हिम्मत होत न्हवती त्यांच्याशी बोलायची आणि तीच माझी चूक झाली की बोललो असतो तर बरं झालं असते. इतके down to earth कलाकार होते.
प्रदिप पटवर्धन खूप गुणी कलाकार बँकेतील नोकरी सांभाळून अभिनेता म्हणून सगळ्यांचा आवडता कलाकार.
दूरदर्शन तुमचे उपकार आम्ही नाही विसरणार
प्रदीप पटवर्धन (पट्या) याचे नुकतेच निधन झाले. झावबावाडी, ठाकुरद्वार मुंबई येथील वर्गमित्र प्रदीप लोकप्रिय होता. दूरदर्शन वरील "दूसरी बाजू" कार्यक्रम परत एकदा पहाताना आठवणी जाग्या झाल्या. दूरदर्शनला धन्यवाद!
आज प्रदीप पटवर्धन नाही, मन अस्वस्थ झाले.
कायमच जमीनीवर वावरणारा, आणि सुयश मिळाल्यानंतरही कधीही डोक्यात हवा न गेलेला उत्कृष्ट कलाकार ! तुलनेने फारच लवकर आणि अकाली म्रुत्युने त्यालख गाठले याचे वाईट वाटले, त्याच्या अमीट स्म्रुतींना भावपूर्ण श्रद्धांजली ! त्याच्या आत्म्यास सद्गती मिळो अशी ईश्वराजवळ प्रार्थना !
सन १९९० ते १९९३ या कालावधीतील वास्तव्यात त्याला मित्रांसोबत, शिवाजी मंदिरासमोरील चहाच्या दुकानाबाहेर मोठी गहन चर्चा करीत असल्याचे, पाहिल्याचे अजूनही स्मरते !
आमच्या बालपणीचे विनोदी कलाकार. खूप छान मुलाखत. सह्याद्री चे धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे.
ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा
आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@DoordarshanSahyadri
च्ववववववववववववववव्वववववंवववववववववववववंवंञक्षृक्षऋृृक्षक्षऋृृऋऋऋृऋृृृृ
@@DoordarshanSahyadri मी आस पट १ काल झ ऊन
भावपूर्ण श्रद्धांजली प्रदीप पटवर्धन यांना💐💐💐💐😪😪😪😪
@@DoordarshanSahyadri 0p
मी गिरगांवात रहाते, मी ऑफिसला जान्यासाठी चार्निरोड स्टेशनवर प्ल्याटफॉर्म नंबर एक वर गाडीची वाट बघत उभी असतांना प्रदीप पटवर्धनसूद्दा गाडीची वाट बघत असलेले बरेच वेळा वेळा बघितले आहे, मला नवल वाटायचे कि एवढा मोठ्ठा नट रेल्वेने प्रवास करतो
अत्यंत साधे सरळ,पाय कायम जमिनीवर रोवून घट्ट रोवलेले तरी प्रेक्षकांच्या मनात घर केलेले.उत्तुंग व्यक्तिमत्व ! खूप धन्यवाद सह्याद्री वाहिनी
सरळ साधा आणि छान व्यक्तिमत्व असलेला कलाकार प्रदीप पटवर्धनांना भावपूर्ण श्रद्धांजली
राजन मिरके यांच्याकडन भावपूर्ण श्रद्धांजली एक कलाकार म्हणून आणि एक माजी कर्मचारी म्हणून
आमच्यासाठी रिझर्वे बँक वाल्यांसाठी पट्ट्या केव्हाही आमचाच होता मी 1978 ला रुजू झालो पण खऱ्या अर्थाने 1984 ला त्यावेळी पीडिओ ला येणारे अमोल पालेकर अशोक सराफ इसिडी ला येणारा नाना आणि त्यावेळचे नामवंत भारत तांडेल बाळ रनखांबे औंडे सावे नायर संधू आणि किती किती नावे घ्यावीत ?
प्रदीप पटवर्धन एकदम सिम्पल actor. त्यांचे राहणी मनाविषयी ह्या interview द्वारे त्यांचे विचार मला पटले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच विक्रम गोखले यांनी खूप छान interview घेतली.
प्रदीप पटवर्धन हरहुन्नरी चतुरस्त्र कलाकार फारच लवकर एक्झिट घेऊन गेला. गिरगाव सारख्या ठिकाणी कायम राहिलेला , सर्व साधारण राहाणीमान साधा सरळ माणूस म्हणून त्याच्या जाण्याने मनाला चटका लावून गेला. सह्याद्री वाहिनीचे आभार ! असाच कार्यक्रम आणखी कलाकार ज्यांनी जगाचा लवकर निरोप घेतला त्या पैकी सतीष दुभाषी, डॉ काशिनाथ घाणेकर, भक्ती बर्वे, मोहन गोखले, सतीश तारे या कलाकारांवर कार्यक्रम करावा ही विनंती !
Vijay chavhaan
किती साधा आणि मनाने मध्यमवर्गीय असणारा कलावंत.अशी माणसं आता सापडणं दुर्मिळ .
परमेश्वर त्यांना सद्गती देवो..🙏🏻
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Kiti kautuk kela Bank of India cha..hats off to such an organisation who treats employees with so much love and care...The interview also is wonderful..
सरळसाधा माणुस व उत्तम कलाकार
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
42:20 Vikram Gokhale said, “you are 59 and Ayushacha khup motha kaal jaycha ahe ajun”, that hit real bad. RIP Pradeep Patwardhan.
माणसांमध्ये सज्जन शक्ती म्हणून माणसे असतात त्या माणसानं मधील प्रदीप पटवर्धन हे सज्जन माणूस
खूप साधा समाधानी माणूस होता ..! अजूनही जेष्ठ नाही म्हणवत नाही !!
प्रदिप पटवर्धन हे कलाकार म्हणून मोठें होतें परंतु ते माणूस म्हणून फार मोठे होते भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना फार वाईट वाटतं.
आयुष्य भर नाटक जगलेले प्रदीप पटवर्धन केवळ उत्तम कलावंत च म्हणून मोठे नाही तर माणुस म्हणून ही मोठे होते। धन्यवाद।
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
प्रदीप पटवर्धन.... अत्यंत गुणी आणि अंडररेटेड अभिनेता 😘
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 किती साधे राहणीमान, आणि विचार 🙏🙏 नेहमी आठवणीत रहाल Sir 🙏
Pradeep ji is such a humble man ,very difficult to find such persons today. Very down to earth personality. Feel sad he hasn't got deserved recognition.
आई ला जी respect दिली आहे प्रदीप सर यांनी ग्रेट, आजचा कलाकार असता तर सगळ मी केले मी स्ट्रगल केले हा फरक आहे, जुन्या कलाकार आणि नवीन कलाकार मधे 👍
अविनाश सर, हे आमच्या बालपणाच्या आठवणीचे कलाकार होते. १९८० ते ९० ह्या काळात दूरदर्शन वरील विनोदी मराठी मालिका खूप आवर्जून बघायचो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.... 🙏🙏🙏
Avinash kon?
घरो घरी...ही मालिका मलाही आठवते... तो-19-- 88 चा काळ असावा🙏
कितने सरल इंसान , इनसे दो बार मिलना हूवा मुंबई में ।
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Wow
U are lucky
आपल्या सहज सुंदर अभिनयाची छाप जनमानसात निर्माण केली असे अभिनेते श्री.प्रदीप पटवर्धन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अतिशय भावनाप्रधान आणी सरळ अभिनेता त्याचा डान्स एकदम झकास होता.भावपूर्ण श्रध्दाजंली
I am so lucky to work with this gem person in a marathi play, "Ek daaw Premacha"...! He was very kind and very supporting...! All respect to this great man...!
मला प्रदिप सरांचा एक कार्यक्रम आठवतो. चला बनूया रोडपती रविवारी लागायचा पिच्चर संपल्यानंतर
👌👌खरंच
Best show hota🙏
आमचं गाढव ओरडलं....
दिलीप प्रभावळकर हे सुद्धा सुपरस्टार आहेत, अभिनय सम्राट आहेत, हिरो, व्हीलेन असो कोणत्याही भूमिका लिलया पार पाडतात पण त्यांचा अभिनय क्षेत्रात त्यांचा म्हणावा तसा वापर झाला नाही, ही शोकांतिका आहे,
प्रदीप जी यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ अभिनयासाठी दिला असता तर त्यांच्या सारखं ताकदीचा अभिनेता खूप वेगळ्या उंचीवर पोहोचला असता.
खरंच आहे.
साधा, सच्चा माणूस! सर तुमच्या आत्म्याला सद्गती लाभो🙏 ओम शांती🕉️
हा सच्चा माणूस आता नाही हे खरंच वाटत नाही!
त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो! हीच ईश्वरचरणी प्रार्थना.👃💐👃
🙏😢
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
ओम शांति ।
प्रदीप सारखा साधा सरळ कलाकार , नाट्य प्रेमी आणि विशेष म्हणजे माणूस म्हणून कायम लक्ष्यात राहील।
धन्यवाद दूरदर्शन व गोखले साहेब ।
प्रदीप sir chi personlty Ditto majhya लहान भावा सारखी होती माझा भाऊ ऑफ झाला तरी मी प्रदीप पटवर्धन यांच्या मध्ये मी पहायची so I Miss heartly. To sir bhavpurn shrdhajali
ग्रेट अभिनेता... भावपूर्ण श्रद्धांजली 💐
भावपूर्ण श्रद्धांजली प्रदीप पटवर्धनजी..९ ऑगस्ट २०२२...मनाला चटका देऊन गेला हा दिवस
असं असावं माणसांनं.. पट्या सारखं .. त्यांना श्रद्धांजली !!
अशा या महान कलाकाराला अतिशय जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना अतीव दुःख होत आहे...
प्रदीपजी खूपच साधे, सरळ , आणि प्रामाणिक आहेत infact होते त्यांना मनापासून श्रद्धांजली
Legend is no more ,today he left the world,being famous as patya, lovely human being,great artist,miss you man,rest in peace.
आपणास भावपूर्ण श्रद्धांजली लहानपणी सर्व नावे माझ्या ध्यानामध्ये आहेत अविनाश खर्शीकर राघवेंद्र कडकोळ राजा गोस्वामीअजित वाडेकर प्रदीप पटवर्धन रमेश भाटकर विजय कदम 😭😭😭😭
Genuine Man
महाराष्ट्राची लोकधारा मध्ये आठशे खिडक्या नऊशे दारं मधील डान्स 👌
एक नंबर आठवण,,,👌
गुणी कलाकार होते.
भावपूर्ण श्रद्धांजली.
फार सुंदर कार्यक्रम .हा उमदा माणूस इतक्या लवकर जावा याचे फार वाइट वाठते.
Khup guni aani saccha kalakar aani tasach guni aani saccha manus.ek mitra gamavala. patya jithe asashil tithe sukhi raha hich prarthana
खरच गुणी माणूस आणि कलाकार प्रदीप पटवर्धन.! भावपुर्ण श्रध्दांजली.!🌺🙏
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
शेवटी काय जून ते कायम सोनंच राहणार 💐👌🏼
अत्यंत उत्तम कार्यक्रम. कायम जमिनीवर पाय ठेवून काम करणारा , प्रामाणिक कलावंत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती व शांती देवो हीच प्रार्थना.
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Mala prachand avdanare, mazya balpanapasun che hiro pardip ji bhavpurna🙏 shraddhanjali💐
फारच हृदयस्पर्शी मुलाखत खूप आवडली.परुंतु पटवर्धन आज आमच्या
तुन निघून गेलाय. याचेच दुःख आहे.
आत्म्याला शांती लाभो ही देवा जवळ
प्रार्थना.💐💐🙏🙏💐💐
खूपच चांगले नट आणि अतिशय साधे व्यक्तिमत्त्व अभिनेते म्हणून आपण उत्तम आहातच परंतु एक व्यक्ती म्हणून आपण
खरोखरच चांगले आहात
Vikram Gokhlenna kay kantala ala hota ka prashna vicharnyacha ? Body language faar ch udasin ahe tyanchi.
Ani tya ulat Pradip Patwardhan kiti chan moklepanane bolat ahet !! Khup chhan manus....sadha, utsahi....
Bhavpurna Shraddhhanjali 🙏
Agree with you suchitra
भावपूर्ण श्रद्धांजली प्रदीपजी तुम्ही नेहमी आमच्या स्मरणात रहाल
आमच्या दापोली चे सुपुत्र होते प्रदीप पटवर्धन. खुप सुंदर व्यक्तीमत्व.
Very Nice Interview. Rest In Peace Shri Pradip Patwardhan Sir. Down To Earth Personality. Always Remember Him For His Dance For Koli Song Aathshe Khidkya Naushe Daar On Doordarshan Sahyadri In Mid 80'S & Moruchi Maushi Marathi Comedy Play. .
Also babu kalia of navra maza navsacha
किती साधी सरळ माणस होती ही
भावपूर्ण श्रध्दांजली
दुसरी बाजू च्या संपूर्ण संघाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि विषेशत: विक्रम गोखले यांचे अभिनंदन कारण नाटक, चित्रपट आणि मालिका आणि त्यात बॅंक ऑफ इंडिया मध्ये नोकरीला असताना पण ९० च्या काळातील सामान्य माणसाप्रमाणे जगणाऱ्या प्रदिप पटवर्धन यांचा जीवनप्रवास उलगडला. अद्भुत आणि अप्रतिम माणूस काल आपल्यातून हरपला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. आणि स्वर्गात पण त्यांचा बोलबाला राहो, हि ईश्वर चरणी प्रार्थना!!!
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
भावपूर्ण श्रद्धांजली सर ।
आपण केलेल्या भूमिका कायम संस्मरणीय राहील । ✌️
khoop chan
दापोली तालुक्यातील आंजर्ले गावातील मराठी सुपरस्टार प्रदिप पटवर्धन याना
भावपूर्ण श्रध्दांजली 🌹🙏🏻
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
भावपर्शी व मनाला चटका लावणारी भावणारी मुलाकत.... अशा कलाकरास भावस्पर्शी श्रध्दांजली.....
खरोखर गुणी अभिनेता आज आपण गमावला आहे...😞😞
अप्रतिम!
Very down to earth & talented actor
Chaan watala Gajanan Maharajanch naav aikun , Jai Gajanan 🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
भावपूर्ण श्रद्धांजली प्रदीप सर..💐💐
Very regularly found in thane ladies bar...I m sure those section who been mssing him ! GBH soul !
अतिशय गुणी व सच्चा माणुस! तुमच्या उत्तम कामाचे नक्कीच मोल होणार आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. खूप आनंद झाला. धन्यवाद !
माझा आवडता नट, खुपच प्रांजळ व खरीखुरी मुलाखत आहे.सच्चा कलाकार, एक सच्चा माणूस.
खरे मराठीचे सुपरस्टार
दूरदर्शन मुळे महाराष्ट्राच्या नाटक,चित्रपट क्षेत्रातील खरा हिरा कळला🙏🙏🙏🙏
भावपुर्ण श्रद्धांजली,🙌🙏🙏
Very nice interview. Salute to late Pradeep Patwardhan for his indomitable and fighting spirit. Great actor and very noble, decent person with a good personality.
मला शिवडीला बसमधून उतरताना दिसले होते काही वर्षांपूर्वी ..मी ओळखून नमस्कार केला.. त्यांनीही समजून हात दाखवून हॅलो केलं..प्रदीपजी मोठा कलाकार असूनही जमिनीवरचा माणूस.. आजकाल हे दुर्मिळ आहे..भावपूर्ण श्रद्धांजली🙏
अतिशय गुणी, साधा आणी सच्चा कलाकार 🙏
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
प्रदिप पटवर्धन भावपूर्ण श्रद्धांजली आई व गुरू ह्याच्याप्रती असलेला आदर ऐकुन आमचेपण डोळे पाणावले.
प्रदीप पटवर्धन हा एक सूप्रसिद्ध कलाकार आपल्यामधून निघुन गेला हयावर तर खर विश्वास बसत नाही.
आमच्या सिद्धार्थ कॉलेज मधील सर्वांचा प्रिय होता आणि कॉलेजचा सुपर स्टार होता.
अक्टिंग प्रमाणे तो इतर ॲक्टिविटी म्हणजे स्पोर्ट्स, डान्स आणि सिंगिंग मध्ये सुध्दा प्रवीण होता. कॉमेडी भूमिका तो सहज करत होता. कॉलेजच्या annual function मध्ये त्याचे गाजलेले पहिले मराठी नाटक म्हणजे "माझी पहिली चोरी" अणि त्या भूमिके नंतर त्याने कधी पाठीवळून पाहिले नाही... त्याचा ग्राफ उंच उंच वाढतच गेला...
तसा मी कॉलेज मध्ये ज्युनिअर होतो त्याचा. मी नुकताच टेबल टनिस खेळायला शिकलो होतो. Annual sports मध्ये माझा सामना प्रदीप पटवर्धन बरोबर लावला होता. पहिल्या फेरीत स्टेट टू सेट्स मध्ये माझा पराभव केला होता.
प्रदीप पटवर्धनच्यl All rounder performace पैकी हा एक किस्सा माझ्या स्मरणात राहीलl आहे.
The great all rounder, तुला आमचा सलाम.
त्याच्या अचानक निधनाने एक मराठी भाषिक आणि सिने सुष्ट्री मधील सुपरस्टार हरपला आहे.
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईशवरचरणी प्रार्थना. ओम् शांती 🌹🙏🙏🌹
संजय पेडणेकर आणि परिवार 🥲🙏🙏
😢🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
आईच्या शब्द त्यांनी शेवटपर्यंत पाळला.
एकीकडे नोकरी दुसरीकडे नाटक.
गुणी कलावंत! अत्यंत साधा! भरपूर मातृप्रेम असलेला ,निर्व्याज मनाचा ,इतक्या लौकर त्याची exit खूप चटका लावून गेली.😥😥
सच्चा आणि शेवट पर्यंत पाय जमिनीवर असलेल्या गुणी, प्रामाणिक कलाकाराला
भावपुर्ण श्रध्दांजली
🌺🌻🌻🙏🙏🙏🌻🌻🌺
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Gele te divas rahilya athavani gold to see both😊
सुंदर सुरस साजुक सगंमत सह्याद्री मित्र👭👬👫