Gomu Nach | भवानी कोळीनाच गुरवबंधू बंगलवाडी राजापूर | Shimgotsav 2020 Rajapur
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- GOMUCHA NACH :-
आपल्या राजापूरची ग्रामदेवता आदिशक्ती निनादेवी,कामादेवी. दुष्टांचा नाश करून गावाचं रक्षण करणारी ,आपणा सर्वांचा सांभाळ करणारी ग्रामदेवता. शिमग्याच्या उत्सवात ग्रामदेवतेचा जागर करण्यासाठी , तिचा उदोउदो करण्यासाठी विविध प्रकारचे खेळ शिमगोत्सवात दाखल होत असतात. त्
यापैकीच हा एक खेळ - गोमूचा नाच
भवानी कोळीनाच मंडळ - गुरवबंधू बंगलवाडी , राजापूर
मंडळ प्रमुख - सिताराम गुरव.
हार्मोनियम ,गायक - यशवंत गुरव
पखवाज - सुरेश गुरव,प्रभाकर गुरव
स्पिकर, लाईट व्यवस्था - विवेक गुरव
साथीदार -( टाळ ,चकवा, घुंगरू ) - दत्तात्रय,अशोक,श्रीधर, महेश,रविंद्र, संतोष, संदिप...
कोळी कलाकार - विवेक, हर्षद,भरत, तेजस, राजेंद्र , संजय,कृष्णा,राहूल, आदित्य, तुषार,प्रज्वल,प्रणय, शैलेश, अनिल, अमेय,ओम,विश्वनाथ ..
गोमू नाखवा - अमिता , वैदेही
संकासूर - रमेश
अंतर्गत सहाय्यक - सौ.सुनिता ,सौ.सुषमा,सौ.प्रतिक्षा, सलोनी...
#JayMaharashtraGuravwadiRajapur
माझे हायस्कूलचे सर.. पेटी वाजवत आहेत ..❤️🎉
Aarre vhaaa👌👌👌 khupch chaan , Chota sankasur khup cute distoy😘😘😘
खूप छान....
एकच no
Waw, khup bhari😍👌🏻👍🏻, First time pahili mi evde chan nach👏🏻👏🏻
कोकणच्या कलेचा आपण वारसा आपण जपत आहात याबद्दल आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे.
पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा 💐💐
छान !
खुपच छान आहे भावा अनिल कदग
लाजा
🙏🏻धन्यवाद भावा🙏🏻
खूप छान
Thank you so much❤️🙏🏻
आमच्या कोळी नाचाला प्रसिध्दी मिळवुन दिल्याबद्दल तुझे आभारी आहोत.
आपले यु ट्युब चॅनल दिवसेंदिवस असेच वृध्दिंगत होवो.
पुढील वाटचालीला खुप शुभेच्छा आणि अशाच उत्कृष्ठ कामगिरीला सदैव पाठिंबा व कौतुक💐💐
🙏🏻धन्यवाद तेजस🙏🏻
मस्तच
Thanks 🙏🏻
Mast 👌👌👌
Khupch chhan
🙏🏻धन्यवाद🙏🏻
खरंच खूप छान
Gomucha nach mahnje kokanchya sanskrutitil ek parmpara.shimgyala koknat jaychi odha aplya ya junya ani parmparagat chalt alelya ruddhinmule tikun ahe.aaj ya mandlatil navin pidhi aplya riti parmpara tevdhyach abhimanane japte he pahun phar Aanand zala.Guhagar talukyat shimgyat gavdeviche Khele baher padtat gomucha nach aikun hoto aplya channalmule pahata aala tyabaddal dhanyavad.
🙏Jay Maharashtra,jay Gurav🙏
Dressing makeup 1 no 🎉🎉🎉
Bhari
सुंदर नृत्य
🙏🏻धन्यवाद🙏🏻
छान आहे गोमुचा नाच, परंपरा चांगली जपली आहे। आवाज ही सुंदर आहे। तुमच्या ग्रुप ला शुभेच्छा। 👌💐💐💐💐टाकळकर परीवार आैरंगाबाद।
🙏🏻धन्यवाद🙏🏻
मस्त वाटलं गोमुचे नाच एकदम भारी. व्हिडीओ जाम आवडला. शेअर केला आहे.
मस्त नुत्य आहे
Thank you so much❤️🙏🏻
Khup chhan
🙏🏻धन्यवाद🙏🏻
संकासूर देवांना प्रणाम🙏🙏🙏🙏
😃❤️🙏🏻
खूप छान आपली लोककला अशीच वाढू दे
खूप सुंदर आहे आवडले
🙏🏻धन्यवाद🙏🏻
Yekdam kadak video bhava jabrdasat
Thanks bhava❤️🙏🏻
Ek no
Khup mast ek number
खूप छान, विडीओ भाऊ 👌👌👌मला, अवली
Thank you so much❤️🙏🏻
मस्त
🙏🏻धन्यवाद🙏🏻
What a nice culture of my konkan..this is not only only dance...be positive manner
Dosto this is devotion of village
Culture and villege goddess
Oh marvelous..
Please keep it brotherine
Jay konkan
Jay parshuram
Lo...god...next..birth.give.
Me in scenic and culture
Obtained...dust.konkan
Thank you so much Saheb❤️🙏🏻
लय भारी दादा 👌👌😀😀
धन्यवाद मित्रा❤️😃
Mast
🙏🏻धन्यवाद🙏🏻
Kaddak
khup sundar, kokani parampara ashich japali javi hich prathna devake.
छान
Very nice 👌👌👌👌👌👌
खुप सुंदर
अप्रतिम 😍😍👌
Thank you so much Patil Saheb❤️🙏🏻
Wa mast
Rajapur
👍🏻👍🏻
My village is that
❤️🙏🏻
खुप छान दादा
आमच्या कडे पण असच आहे पण थोडी वेगळी पद्धत आहे
वा छान मित्रा👍🏻❤️🙏🏻
Sundar
Apratim
Very Good keep it up
🙏🏻धन्यवाद🙏🏻
वैभव सर प्रणाम..!!🙏
❤️भवानी कोळी माच गुरव बंधु बंगाल वाडी राजापूर गोमूचा नाच कार्यक्रम सुंदर
👍राजापूर मधील पारंपारिक असा दुर्मिळ लोकनृत्य प्रकार छान.
❤️असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
Plzz purn gana jar khali type kela tar bar hoil
छान!
💐💐💐💐👍👍👍👌👌👌
Thank you so much❤️🙏🏻
Lyrics miltil ka??
खूपच छान
1 नंबर
मस्त
🙏🏻धन्यवाद🙏🏻
खूपच छान
खूप छान
🙏🏻धन्यवाद🙏🏻
खूप छान
🙏🏻धन्यवाद🙏🏻