राधा मोठी ग हरदम ख्याली | कृष्णाला लंपट झाली | Radha mothi ga hardam khyali || Eknath Talpe Nathabua

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • श्री सालसिद्धेश्वर प्रसन्न || #Gohe
    स्वर - श्री एकनाथ तळपे #Nathabua | Eknath Talpe
    #Bhajan #EknathaTalpe
    राधा मोठी ग हरदम ख्याली | कृष्णाला लंपट झाली ||

КОМЕНТАРІ • 9

  • @purushottamcheke9207
    @purushottamcheke9207 3 дні тому +1

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉 खूप छान गायन वादन 🎉🎉🎉 भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन 🎉🎉🎉

  • @badshahabibave6528
    @badshahabibave6528 4 дні тому +1

    भजन खुप सुंदर व आवाज पण सुंदर आहे पण माईकवर बोलाव हि विनंती जयहरि माऊली🎉😊❤

  • @ChindhuHire
    @ChindhuHire 5 днів тому +2

    खुप छान आहे भजन

    • @ChindhuHire
      @ChindhuHire 5 днів тому

      भजन साफ आवाजात पुन्हा यु ट्युपवर पुन्हा प्रसारित करा

    • @VIJAY-be8mb
      @VIJAY-be8mb  5 днів тому

      ​@@ChindhuHire नक्कीच पुन्हा प्रयत्न करू 😊 🙏

  • @Sandeepgawade01
    @Sandeepgawade01 2 дні тому

    संत आनंदगिर स्वामी भजनी मंडळ वाडे बोल्हाई यूट्यूब चैनल आपले चैनल सभासदत्व आपण माझे घ्यावे मनःपूर्वक विनंती राम कृष्ण हरी माऊली❤❤

  • @ChindhuHire
    @ChindhuHire 5 днів тому +2

    पेटीचा आवाज आणि टाळचा जास्त आवाजामुळे भजनात काय बोलता ते समजत नाही माईक वर बोला

  • @SanjayRane-eq4po
    @SanjayRane-eq4po 2 дні тому +1

    भजनी मंडळी यांना सांगतो की पेटीचा आवाजाने बुवा गवळण काय गातो ते टाळ्यांच्या गजरात बिलकुल समजत नाही म्हणून पेटीचा आवाज आणि टाळ वाजण्याचा आवाज कमी आणि बुवाचा बोलण्याचा आवाज मोठा मग एक नंबर गवळण लोकांना समजेल दादा मी पण गात असतो हीच गवळण
    तुम्ही परत एकदा पेटीचा स्वर कमी टाळ वाजण्याचा आवाज कमी बूवा बोलणार फक्त मोठ्या आवाजात मग बघा एकदा नवीन बोला नाथा भाऊ

    • @VIJAY-be8mb
      @VIJAY-be8mb  2 дні тому

      @@SanjayRane-eq4po Ho Nakkich punha paryatna honar lavkarch