बरोबर बोललात आपल्या माणसांना आपण प्रमोट नाही तर कोण करणार, ह्या खानावळ ला नक्कीच भेट देणार आणि आडीवारे मंदिराच्या बाहेर रस्त्यालगत एक वडापाव वाले आहे तिथे वडापाव नक्की खा चव अप्रतिम आहे आणि वडापाव गाडी ला लागून बाजूला सरबत वाले आहे त्या ताई पण खूप छान सरबत बनवतात. ❤️❤️❤️❤️❤️
आडिवरे गावाला लागूनच माझं गाव कशेळी आहे. या दोन्ही सुंदर गावांना नक्कीच भेट द्या. या दोन्ही गावात सुप्रसिद्ध असे महाकाली मंदिर व कनकादित्य सूर्य मंदिर आहे. तसेच सुंदर व विलोभनीय व्येत्ये बीच आणि कशेळी बीच आहे.
1 नंबर शूट ! आम्ही श्रावण पाळला आहे ! तुम्ही चिकन खाल्लत आणि माहिती दिलीत पण आमच्या तोंडाला पाणी सुटलं!आमचं मन थोड विचलित झालं !!😂😂😂😂 पण आपल्या कार्याला सलाम ! कोकणातील लहान लहान व्यवसायांना आपण आपल्या आपुलकीने उजेडात आणत आहात ! आपल्या टी शर्टने खास लक्ष वेधून घेतलं.❤
बरोबर बोललात आपल्या माणसांना आपण प्रमोट नाही तर कोण करणार, ह्या खानावळ ला नक्कीच भेट देणार आणि आडीवारे मंदिराच्या बाहेर रस्त्यालगत एक वडापाव वाले आहे तिथे वडापाव नक्की खा चव अप्रतिम आहे आणि वडापाव गाडी ला लागून बाजूला सरबत वाले आहे त्या ताई पण खूप छान सरबत बनवतात.
❤️❤️❤️❤️❤️
खूप छान गाव आहे. अजून कशेळी बीच वर गेलात तर तिकडे सूर्य नारायण मंदिर आहे.
❤❤❤❤❤ आपलं कोकण जगात भारी.
आडिवरे गावाला लागूनच माझं गाव कशेळी आहे. या दोन्ही सुंदर गावांना नक्कीच भेट द्या. या दोन्ही गावात सुप्रसिद्ध असे महाकाली मंदिर व कनकादित्य सूर्य मंदिर आहे. तसेच सुंदर व विलोभनीय व्येत्ये बीच आणि कशेळी बीच आहे.
Superb Video 10:06 👌👌👌👍👍👍
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
आमच्या गावात गेलात तुम्ही.. 😊mst
Mast video metra 🙏
भावा तु विडयो पाठवतोस खुप बर वाटत व लगेच मुंबई सोडुन याव गावाला अस वाटत मी राजापुर गोवळचा धन्यवाद
छान
Maza gav aahe he aadivare aani mi mahakalicha mandira bajula rahte gurav manun❤
छान आहे आपल गाव ❤
1 नंबर शूट ! आम्ही श्रावण पाळला आहे ! तुम्ही चिकन खाल्लत आणि माहिती दिलीत पण आमच्या तोंडाला पाणी सुटलं!आमचं मन थोड विचलित झालं !!😂😂😂😂 पण आपल्या कार्याला सलाम ! कोकणातील लहान लहान व्यवसायांना आपण आपल्या आपुलकीने उजेडात आणत आहात ! आपल्या टी शर्टने खास लक्ष वेधून घेतलं.❤
Dhanyavaad🙏 😊
Khupch bhari ❤
dhanyawaad
🎉🎉
आडिवऱ्यातील धबधबा गणपतीघाट चा व्हिडीओ कर
राजापूर मध्ये नार्वेकर , कित्ते भंडारी ह्यांची कुलदेवी च मंदिर कुठे आहे ?
माझ्या आईच्या मामाचं गाव❤ लहानपणी बघितलेलं
Super ❤❤
Dhanyavaad 🙏🙏
Nice 👍
Dhanyavaad 🙏
❤
dhanyawaad
माझा गाव आहे
To mase pakato aahe maja bhav
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
♥️