आंबट गोड चवीची आंबाडीची भाजी कळणीची भाकरी अगदी सोप्या पद्धतीने
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- आमच्या अनुराधाज चॅनेल ला Like, Share आणि subscribe करा. धन्यवाद !
मेजवानी व्हेजवानी पुस्तक - खंड 1 व 2
लेखिका - सौ. अनुराधा तांबोळकर
माझं हे मेजवानी व्हेजवानी पुस्तक तुमच्या हातात देताना मला खरंच खूप आनंद होत आहे.
नवीन रेसिपी सोबतच पूर्वीच्या माझ्या आजीने, माझ्या आईने शिकवलेल्या पारंपारिक आणि पडद्याआड गेलेल्या रेसिपी मी यात नमूद केलेल्या आहेत. जवळजवळ तीन हजाराच्या वर शुद्ध शाकाहारी रेसिपी यात पाहायला मिळतील. दोन्ही खंडात प्रत्येकी 70-70 पानांची अनुक्रमाणिका असलेले हे पुस्तक सगळ्यांना नक्की आवडेल. मुख्य या पुस्तकाचं असं वैशिष्ट्य आहे कि एखादी भाजी किंवा धान्य घेतले कि त्यापासून तयार होणाऱ्या सर्व रेसिपीज त्याखाली मिळतील. ही पुस्तकं नक्की तुमच्या स्वयंपाकघरात तुम्हांला मदत करतील.
या पुस्तकांना इंडियन बुक ऑफ रेकॉर्डने गौरवले आहे.
अधिक माहिती व ऑर्डर बुकिंग साठी तसेच business enquiry साठी संपर्क - anuradhatambolkar1952@gmail.com
👉आपण फेसबुक वरही अधिक जाणून घेऊ शकता त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
/ 120040772834063
आंबाडीची भाजी साहित्य :- Ingredients:-
आंबाडी - 1गड्डी. Roselle leaves- 1bunch
बेसन - 2चमचे. Gram flour- 2 tbsp
मोहरी - अर्धा चमचा. Mustard seeds- 1/2 tsp
तेल- 2 चमचे. Oil- 2tbsp
हळद- अर्धा चमचा. Turmeric - 1/2 tsp
लाल dry red
मिरच्या सूक्या- 2. Chillies-2
लसूण - 2 चमचे. Garlic chopped-2tbsp
कणिक - अर्धी वाटी. Wheat flour-1/2 katori
मीठ - चवीनुसार. Salt- as per taste
दाणे - पाव वाटी. Groundnuts-1/4 katori
गुळ- 1 चमचा jaggery-1tbsp
तिखट - 1 चमचा chilly powder-1 tsp
कळणाची भाकरी. Bhakri ingredients:-
ज्वारी - 1 किलो. Jowar- 1 kg
काळे उडीद - पाव किलो black gram- 250gms
मेथी दाणे - 1चमचा. Fenugreek
Seeds- 1 tsp
खूप छान माहिती दिलीत आंबडीच्या भाजीची. ❤
खुप सुंदर भाजी. तुमची सांगण्याची पद्धत शांत व सुरेख आहे.मला खुप आवडते.मी आज करून पाहिली .मस्तच झाली. धन्यवाद ताई.
Tumhi khup chaan sangata.dhanyawad
अंबाडी ची भाजी रेसीपी खूप छान
खुप सोप्या भाषेत,शांतपणे आपण रेसिपी सांगितलीत
खूप छान दाखवलीत
मस्त 👌👌
Excellent recipe, mi banavli khup masta
आई खूप सुंदर रेसिपी
अनुराधा ताई, आज मी अगदी तुम्ही सांगितली तशीच भाजी केली, खूपच चविष्ट झाली आहे.
या पाककृती साठी खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Khup chan recipe ahe me ambadichi bhaji karte pan asshi nahi karat ashya prakare pan karun baghin thank u for sharing our favourite recipe
❤❤❤❤l
आज बनवली, खुप सुंदर झाली,चव अप्रतिम👍💐
खूप छान , मला अंबाडी ची भाजी खूप आवडते, मी या पद्धतीने नक्की करणार
Khoopach chan zaleli disate. 👌👌👍😋
खूप धन्यवाद
खुपच मस्त रेसिपी काकू धन्यवाद
Mast. Thx😉. Kalnachi bhakri pan mast.
एकच नंबर भाजी झाली आहे. आमच्या घरी (जळगांवला) अंबाडी ची मोठी झाडे आहेत व मी आजच अंबाडी ची गरमागरम भाकरी खाल्ली.
very testy garam masala add kela
धन्यवाद
वा छान चव आली असेल ना मस्त
खूप छान पारंपारिक रेसिपी😍😋👌
Khup chan 👌👌🙏🙏
छानच
Khupch chavisht
Wow.kup chan .khandeshchi special resepi aahe .aamhi tar nehmi khato.kup taste lagte.kalnyachi bhakari ani lal mirchichi ani chanchichi chatani. Aabatyachi bhaji.bharit.wow.
स्वादिष्ट
Kaku khupach chan hoti bhaji ,thank you... me pahilaynda try keli ani avadali hi...
Vary navi mavace👌👌💐💐👍
वरुन लसणाची फोडणी घ्यावी, अप्रतिम लागते
खूप छान व सोप्या पद्धतीने सांगितली काकू तुम्ही ही अंबाडीची भाजी👌
khup chan recipe sangitali aambadichi maze baba hi bhaji chan kartat , aata mi hi bhaji karun tyanna vadhen , tumch bolnahi surekh spashta aani god aahe shivay tumhala bhajiche aaushadi upyoga hi mahit aahet
धन्यवाद
Wow 😱 very nice 👌 👌
खूप छान बोलता काकू.
Aaj mi ambadchi bhaji anli ani tumcha bhaji search keli ani tya prakare kambli thanks so much kaku
Tumcha reply ala ki chan vatat kaku
Thank you for nice receipe
Khup yummy😋
Khup chaan sangata ma'am tumhi....nice recipe try karte
Thank-you for nice recipe
Tnx mavashi khup Chan
मी आज करणार आहे,
शेवटचे वाक्य 👌👌👌तोंडाला पाणी सुटलं 😋😋😋
😄 खूप धन्यवाद
Khup chan
Mazi aai pan khup chan karat hoti ambadichi bhaji, aaichi aathavan aali
Aamhi jwarichya bhakari barobar khato hi bhaji, mala khup aavadate
आंबाड्याची भाजी म्हणजे सर्वाेत्तम भाजी,
Recipe saathi khup dhanyavaad 🙏🏼
Tumchi pitalyachi bhaandi tar mastach ahet.. 👌🏻
jjjjjjjp
Khup mast kaku tondala pani sutal 😋😋kaku aambat chuka bhajichi recipe dakhava na plz
Wa mast 👌👌👌
Khup Chan
Kupc chan aamcha kdy bajrichi kni gltat
Khupch chan
माझ्या खुप आवडीची भाजी मस्तच धन्यवाद काकू
Khupch chan kaku!!! golyachi amti dakhva na please
mala pls sanga majhi aambadichi bhaji aambat dhaan ka jhali.mi same ashich keli. mi pani kadhun takayla hava ka
Namaskar kaku.
Tumche sangne khoop chan ahe. Shant bolane ahe.agdi gharatil aai/ajji ne shikvlya sarkhe watte. 😊😍
Kiti chhan sangata tumhi, agdi manapasun....mi tumchi fan zale aahe, thanks
धन्यवाद
@@AnuradhasChannel ata kute ambadi ahe madam
Khandeshi menu💚💛👍👍
Yes मी खान्देशी मेनू खान्देशी धन्यवाद
@@AnuradhasChannel really??? 😊mi pan, Same pinch!
कळणीची भाकरी वा!
सुकवून ठेवलेली (उसरी केलेली)अंबाडीची भाजी पण छान होते बरं! माझ्या नणंदेला मी लंडनला खूप वेळ पाठविली आहे.
कशी सुकवायची अंबाडी?
Namaskar kaku, Khup chhan ahe recipe..aaj keli bhaaji, chhan zali ahe .. Thank you! Tumche bolane eikun mala mazi aaji che bolane athvate...
खूप धन्यवाद असच प्रे म v लोभ असू द्यावा 🙏🙏
धन्यवाद kaku
खूपच छान समजावून सांगता काकू . डाळी च्या पिठाऐवजी अनखी कोणत पीठ घेऊ शकतो पथ्य आहे म्हणून plz Reply
ज्वारीचे मक्याचे पीठ घेवू शकतो धन्यवाद
Ralha bhat karatat khichadi karatat kashi sangane
नक्की सांगींन प्रथम राळे आणते
खूप छान ताई मला अंबाडीची भाजी व क्षणांची भाकरी बनवता येत नव्हते आता शिकले मी नक्की बनवणार आहे मनापासून धन्यवाद
या सोबत आणखी कोणते पदार्थ बनवता येईल
Mazya nandeche aadnav Tambolakarch aahe tya Chan disayala bolayala karayala tumachya sarakya aahet tumhi farach Chan sangata
ती आंबट लागते म्हणून मी खात नाही आता करून बघीन.
Kalanachi bhakri sanga. And can I cook in cooker wtevr u boiling?
tai tumhi pani kadhale nahi ka
Really very testy and easy recipe.
I always make ,and all loves to eat it.
Thanks mam for this amazing recipe
अनतराधाताई कळण्या ची भाकरी व शेंगदाण्याची ओली चटणी ताक किंवा ताकाची कढी हा मेन्यु खान्देशात उन्हाळ्यात 2-3 दिवसा आड रिपीट होतो .मी पूर्वि अंबाडीची भाजी डीहाड्रेड करून अमेरिकेला नातलगांना पाठविली आहे.सोबत ज्वारिच्या कण्याही
भाजी शिजल्यावर त्यातील पाणी काढून पीठ लावून घोटल्यास जास्त छान घोटली जाते
Yes, थंड झाल्यावर च पीठ लावावे ,म्हणजे चोथा पाणी नाही होत😁
धन्यवाद !
Kala
अप्रतिम.... खूप खूप धन्यवाद! काकू ...जशी वरणफळं(डाळ ढोकली) करतात तशी गुळाच्या पाण्यातली गोड फळं म्हणजे चकोल्या माझी आजी करायची पण कसे ते माहीत नाही .तुम्ही दाखवू शकाल का गोड फळं ?
आणि दुसरा एक पदार्थ कुलथाच्या पिठाची शेंगोळी पण दाखवा ना काकू😊
👌👌👍
Hya bhaji madhe gul ghalaycha nahi ka
Namskar हो घालायचा चवी पुरता धन्यवाद
Thanks for quick replay😊
अंबाडी चटणी रेसिपी दाखवा
Ambadichi भाजी खास cha aahe amhi tya सोबत तांदळाची भाकरी karato
भाजी पिळायची गरज नाही का?
नाही
aambat chuka yach bhajila mhantat ka
नाही दोन्ही भाज्या वेगळ्या आहेत धन्यवाद
Tumchya recipe me nehmi ghari banvun baghte chan hotat, navin tips miltat nehmi, tumchya tambya pitlechya bhandyacha pan vedio baghayla avdel khup sunder bhandi ahet
🙏🙏👌👌
अनुराधा ताई , नमस्कार , कळणी ची भाकरी , आणि उडदाचे डाळीचे घुट ,,
खाऊन कंटाळलों होतो. बेजार झालो .
जळगांव ला चार वर्षे असताना. पार
हैराण झालो.
Music naka lawo
👍
तुम्ही पाणी काढल नाही। पाणी नाही काढल तर त्यामुळे भाजी फार आंबट होते.
अगदीं बरोबर,थोडी आंबट गोड छान लागते आपण गूळ घातला आहे त्या मुळे. धन्यवाद
ही भाजी करताना तांदूळाच्या कण्याऐवजी मी इडली रवा घालते.त्यामुळे भाजी छान मिळून येते.डाळीच्या पीठाची आवश्यकता लागत नाही.
ही भाजी खुप आंबट लागली.
आम्ही ह्याचे आधी पाणी काढून टाकतो त्यामुळे जास्त आंबट होत नाही
We don't use गुळ 😬
खूप जण पाणी काढून टाकायला सांगतात .सर्व गुण निघून जातात .
धन्यवाद
Hiकाकू लिंबाच लोणचं दाखवाना
Nkki
काकु मी ही भाजी पहिल्यांदाच केली आणि खाल्ली,पण मी केलेली भाजी कडवट लागत होती.. तर ही भाजी आंबट आणि कडवट असते का?
आंबट अस्ते कडवट नसते थोडा गूळ जास्त घालुन बघावा
ताई खानदेशात काही भागात लग्न ठरल्या नंतर सटवाई च्या भाकरी शेतात जेवण तयार करतात आंबाडीची भाजी ,लालचटणी व कळण्याच्या भाकरी हे जेवण असते आता तुम्ही दाखवली त्या प्रमाणे भाजी करुन बघतेच
Such a beautiful recipe .. but we can’t hear what she’s saying or even subtitles indicating how much time to cook vegetable for 🙄 Really sad. Pl fix it.
Namskar sorry मॅडम, ते माझे पहिले व्हिडीओ होते, मला फार कल्पना नव्हती, पण हल्ली आपण म्युझिक बंद केले आहे, नवीन व्हिडिओत सुब titel पण देत आहोत, तुमच्या अभिप्राय बद्दल धन्यवाद
Anuradhas Channel .. how long to boil ambadi & singdana & after adding besan again how long to cook ? Pl reply. Want to make it today. Urs is d only 1 with besan. Rest r all with diff varieties.
अंबाडी आणि आंबट चूका दोन्ही दाखवा.फरक कळेल.
Hya prakarchya bhajibarobar kalnyachi bhakri nahi banvat
खान्देश मधये अंबाडीच्या भाजी बरोबर कळ नाची भाकरी खातात, तुम्हाला ते मला दादला नको ग बाई हे गाणे माहिती आहें का? , त्यात पण "अंबाडीची भाजी अन कळनाची भाकर "त्यावर घालायला तेलच नाही मला दादला नको ग बाई ," असे आहें , असो, प्रत्येक भागातली पद्धत वेगळी असू शकते, ही भाजी भात, पोळी म्हणजे चपाती, भाकरी बरोबर पण छानच लागते, धन्यवाद
Madam mi janmapasun khandesi ani vishesh mhanje hya khanpanashi nigdit leva ahe
अरे वा मी पण खान्देशी, धुळे माझे गाव तुम्हाला भेटून खूप मना पासून आनंद झाला, बालपण कॉलेज सगळे घुळे च खरंच मनापासून धन्यवाद
Ti sukvleli bhaji aste
ओ सॉरी, माझा गैरसमज समज झाला तुम्हाला सुकी भाजी म्हणायचे होते व मला आंबाडीची भाजीच खात नाही, असे वाटले खूप खूप सॉरी सुक्या भाजी बरोबर तर अप्रतिम लागते तुम्ही कशी करता ती भाजी? मी दाखवणार आहें, पण माझ्या एका माहेरच्या मैत्रिणीची रेसिपी मला दाखवायला नक्की आवडेल नवा सगट धन्यवाद रेसिपी सांगू शकाल का?
काकू अहो नमस्कार आज भाजी करतोय मी आपल्यास नम्रपणे सांगू इच्छितो की, लहानपणी काय आता आता आई ,आजी नंतर बायको देखील अरे भाजी काय करावी हा प्रश्न पडतो मला ठराविक भाज्या पण आता ४५ आले त्रास सुरु होतोय तेव्हा भाज्या खायला सुरुवात केलीय भाज्यांची नावच आठवतात दूसरे काही नाही.
Io
यात तांदूळाच्या कणीऐवजी इडली रवा घातला तर भाजी जास्त छान मिळून येते.
अंबाडीची भाजी घेताना शक्यतो पांढर्या देठाची आहे हे बघावे म्हणजे ती कमी आंबट असते.
थोडे पाणी काढून घेतले शिजवून इले तर आंबट लागत नाही
हो चालेल की छान सूचना, मी गूळ घालते त्यामुळे चालते धन्यवाद
@@AnuradhasChannel गुळ लागतोच पण कमी लागतो
धन्यवाद
मस्त झाली भाजी...पण तुम्ही झाकणं नाहि झालक.
.सांगडे जीवन उडून गेले.
नमस्कार, आपण, झाकण मध्ये ठेवले होते, ते फक्त दाखवले नाही, असो त्यामुळे जीवन सत्व उडून नाही गेले, पण तुमची सूचना चांगली आहे , मी नक्की लक्षात ठेवीन, धन्यवाद
khup chan
Khup chan
👌👌🙏🙏
Thank you for nice receip