आंबट गोड चवीचं पारंपारिक मिरचीचं पंचामृत|
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- #panchamrut#आंबट गोड चवीचं पारंपरिक मिरचीचं पंचामृत
पंचामृतात पाच चवी असतात, म्हणजे तिखट, आंबट, गोड तुरट आणि खारट
या पाच चवींचं हे असतं म्हणून याला पंचामृत म्हणतात. चवीला चांगली शिवाय पौष्टिक रेसिपी आहे.
ही रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने कशी करायची ते आपण या व्हिडिओत दाखवले आहे. ही रेसिपी नक्की करुन बघा आणि आमच्या अनुराधाज चॅनेल ला Like, Share आणि subscribe करा. धन्यवाद !
मेजवानी व्हेजवानी पुस्तक - खंड 1 व 2
लेखिका - सौ. अनुराधा तांबोळकर
माझं हे मेजवानी व्हेजवानी पुस्तक तुमच्या हातात देताना मला खरंच खूप आनंद होत आहे.
नवीन रेसिपी सोबतच पूर्वीच्या माझ्या आजीने, माझ्या आईने शिकवलेल्या पारंपारिक आणि पडद्याआड गेलेल्या रेसिपी मी यात नमूद केलेल्या आहेत. जवळजवळ तीन हजाराच्या वर शुद्ध शाकाहारी रेसिपी यात पाहायला मिळतील. दोन्ही खंडात प्रत्येकी 70-70 पानांची अनुक्रमाणिका असलेले हे पुस्तक सगळ्यांना नक्की आवडेल. मुख्य या पुस्तकाचं असं वैशिष्ट्य आहे कि एखादी भाजी किंवा धान्य घेतले कि त्यापासून तयार होणाऱ्या सर्व रेसिपीज त्याखाली मिळतील. ही पुस्तकं नक्की तुमच्या स्वयंपाकघरात तुम्हांला मदत करतील.
या पुस्तकांना इंडियन बुक ऑफ रेकॉर्डने गौरवले आहे.
अधिक माहिती व ऑर्डर बुकिंग साठी तसेच business enquiry साठी संपर्क - anuradhatambolkar1952@gmail.com
follow us on facebook :
www.facebook.c...
आई ची आठवण झाली तुम्ही खूप छान शिकवल पंचामृत
नमस्कार
Me karun pahile. Khupach chavishta zala. Thank you Anuradha tai🙏
खूपच छान.. 👍👍
Amuradha,tumhi khup chaan bolata.
खूप छान,
🙏🏻🌹ताई आईची आठवण आली 🪷खूप जुना पण पारंपरिक पदार्थ आहे 🙏🏻सुंदर मनापासून धन्यवाद 🪷🪷
Khupach chaan yummy aai che Athvan aale
Chhan ch zala ,amhi krun pahila ...sopi sutsutit recipe
Khub chaan
Mast mast khupach chan
mast ,atishay chan,👌👌👌👌👌
मस्त रेसापि दाखवलीत पंचाम्रुताची.Thanks
अतिशय सुंदर आणि सोपी पाककृती. 👌👌🙏🙏
Atishay chavishta recipie ahe
Kaku khup chan zalay
Very tasty
Thanks for showing the traditional recipe
खुप छान पंचामृत रेसिपी,
खूप छान कृती
खूप छान
खूप छान झाले होते पंचामृत
Khupch chan panchamrut recipe mala garam masala aamti recipe dakhva
Khup Chan apratim
सांगण्याची पद्धत खूप छान
❤ khoop chaan
मी केल फार छान झाल
Aaj ch kela. Khuup chan vattay
उद्याच करणार आहे.छान वाटलं.
🙏 खुप छान पद्धतीने सांगितले काकू तुम्ही
Mast zale panchyamrut
खूप छान, पारंपरिक पाककृती, समजून सांगण्याची पद्धत छान आहे.
Khoop chan
खूप छान सांगितल
Khupch chhanmast
Mast...aaj try kele...khup chan zale
खुपच छान रेसिपी काकु मस्त पारंपारिक धन्यवाद
Whaa khup chhan didi recipe aagdi paramparik
धन्यवाद
उत्तम
Kaku tunche padarth tar sunder astatch pn tumhi far Chan samjaun sangta.Thank you.tumhi agadi premal aahat.
Mi aaaj kel
फारच छान रेसिपी आहे धन्यवाद
🙏🙏
Khup chan mam
खूप धन्यवाद
खूप सुंदर रेसीपी सांगण्याची पद्धत छान आहे
खूप धन्यवाद
खूप छान काकू धन्यवाद
Kaup Chhan Sundar Aahye Respe
Khup chaan
Khup chan kaku
Khupach chan tai
Khupchan sunder.thanks aai..
खूप छान 👌 गुळाबद्दल टिप मिळाली
खुप छान असतात तुमची रेसिपी
खूप धन्यवाद
मला खूप आवडला तुम्ही केलेला मी नक्कीच करुन बघणार
खूप छान सांगितलं काकू।
तुमच्या रेसिपी खूपच छान असतात.बोलायची पध्द्ती खूप मस्त.
खूप खूप मस्त
मस्त ❤
खूप मस्त
आज मी करून बघितले. खूपच छान झाले.धन्यवाद काकू
Kup dhanyvad mi hi Recipe showghatch hote. Thanx
Mast 👌khup chan
Very nice recipe kaku
Tumhi khup chaan padhat dakhvli tondala pani sutle
Tumch Abhinandan 🙏🙏🙏
Far sunder
Khup chhan 👌👌👌
अति सुंदर .
Khup chhan, Swatahachi aajji shikavtey Itaka chhan vatala 😊
khup chan sangitale.mast👌
Khub chan
Masta aaji chi athvan aali.... Khoopach yummm.... Ahe Mavshi....😍💖💝
Khoopch chhan 👌
Aaichi aathavan zali ti khup mastch karayachi ❤❤❤Peru karlyache pan dakhava na❤👏🏼👏🏼🙏🏼🙏🏼
किती छान सांगितले.मी आजच करून बघते.👍👍
खूप छान सांगितले आहे तुम्ही, मी करून पाहिले, सुंदर झाले 🙏
khupach chan mast.thanks.aajach karun pahanar .🙏👍👌
खुप छान.आजचं बनवलं.सर्वांना आवडलं.धन्यवाद.
आज सकाळी बघिटलं आणि आत्ता केलय. मस्तच झालय एकदम .
धन्यवाद, खूप आनंद झाला, धन्यवाद
Nice receipe
Laa jawab
आंबट गोड पंचामृत जेवण्या ची चव वाढवतं.तुम्ही छान पद्धतीने बनवण्या ची कृती सांगितली. गुळ शेवटी घालण्या च कारणं सांगितल्या नी नक्की च पंचामृत छानं बनणार. 👍👌👐
खूपच मस्त पंचामृत 👌👌👌
खूप खूप धन्यवाद mam
खूपच छान काकू. अजुन काही पारंपरिक रेसिपि असेल तर दाखवा
👌👌
मस्तच खूपच सुंदर पंचामृत👍👌👌
Koop chana kaku👍
Ekdum mast 😋😋😋😋😍😍😍
खूप छान तुम्ही खूप छान आणि सोप्या भाषेत रेसिपी सांगता खूप लांबड न लावता रेसिपी दाखवता त्यामुळे पाहायला कंटाळवाणं होत नाही मी ही पंचामृत करते पण मेथी नाही घालत आता मेथी घालून करेन तुमच्या रेसिपी छानच असतात पाहूनच चव कळते
रेसिपि छान खहे हीलरवी मिरची होती तरीही लाल तिखट पण.घातले तर तीखट नाही होणार
Kiti chan bolte kaku agde mazya aai sarkhi pream ne ani god awaj at bolte thank you maze favourite dish ahe he 🙏
खूप धन्यवाद
खूपच छान !
Khup chhan...aaj àai chya hatachi panchamrutachi athavan zali
अनुराधाताई मी करून पाहिलं तुमच्यासारखे पूर्वी पण केलं होतं
खूपच सुंदर आणि चमचमीत झाले. माझ्याकडे तर दसऱ्याचे इतर गोड धोड पदार्थ सोडून हे पंचामृत खूप चवीने , हाताची सारी बोटे चाटून पुसून खाल्ले. तुमच्या रेसिपी साठी धन्यवाद काकू. मी त्यात , थोडी खसखस सुद्धा घातली. बेदाणे घातले. आणि खोबरे वाटताना सुद्धा घातले. आणि बडीशेप सुद्धा वापरली... तुमच्या रेसिपी साठी मनापासून आभार.
मस्त. नक्की करून बघेन. तुमची सांगण्याची पद्धत पण छान. 👍👍
तूम्ही सर्व च माहिती खूप छान अगदी सर्वांना समजेल अशी सांगता
kupch chhan fulltraditional
Super
Khoop chaan recipe ahe ajji👍
माझ्या सासूबाई अगदी असच पंचामृत बनवायच्या , खूप छान , मला येत नव्हती पण मी आता नक्की करून पाहीन.👍
मस्त!!
Khup khup chaan. I love your recipes.
Mavashe me aj panchamurt karun baghitala kup mast zala sagyana kup avadla thunku
खूपच सुंदर 👌👌
Mi aj panchamrut kela. Chan zaley. Thank u Vahini.
अनुराधा काकू पंचामृत अतिशय सुंदर... आणि तुमची साडी पण खूप आवडली...
खुप धन्यवाद
Chaan..
मेथीच्या फोडणी मूळे पंचार्मत स्वादीष्ट तर झालेच
पण पंचार्मतातली पाचवी चव कळली
मनापासून खूप खूप धन्यवाद मावशी
गौरी गणपती साठी तुम्हाला खूप शुभेच्छा