आम्ही तांदुळाच्या कण्या वापरतो,कोकणातले असल्यामुळे त्याची सवय आहे. शक्यतो पांढऱ्या देठाची आंबाडी घ्यावी ती कमी आंबट असते,लाल देठाची त्या मानाने खूप आंबट असते,त्यांनी पित्त होतं.
Sarita Divalicha faral khaun kantala ala hota mag aj tuzya paddhatini pithale kele apratim zale, bharpur kothimbir ani tu sangitlelya tips follow kelya thank you for the best recipe.
मला येथे अंबाडी मिळाली नाही तर मी बथुआ(चाकवत) गरगट्टी केली तुझ्या रेसिपी प्रमाणे. मस्त झाली. धन्यवाद! कृपया पहाडी पालक, सरसों का साग, आंबटचुका, शेपू, करडई, घोळ, तांदुळजा सगळ्या भाज्या दाखवा.धन्यवाद!
ज्वारीच्या रव्याचे इडली, डोसा,शिरा मी प्रदर्शनात खाल्ले होते.छान लागते.व ज्वारीच्या रव्याचे काय काय करू शकतो ते पण सांगितले तर वयस्कर व्यक्तीसाठी करू शकता येईल
Very nice recipe Sarita! I will surely try this recipe. Please make a video on "ऋतूचर्या" ie "seasonal vegetables in different seasons" as you mentioned some in winter. I truly feel it's a need of an hour for those who stay in metro cities and have access to all the veggies throughout the year., unaware of this basic knowledge. Thanks in anticipation 🙏
अंबाडी आंबट असते. आम्ही उकडून घेऊन त्यातील पाणी काढून टाकतो. तांदुळाच्या कण्या घालून शिजवतो..थोडा गूळ घालतो खायला घेतल्यावर त्यावर वरुन खमंग चरचरीत लसणाची फोडणी घालतो..
दिवाळी चे सगळे पदार्थ छान झाले तुमच्या सांगण्या प्रमाणे ताई खूप धन्यवाद😊बुंदी लाडू माझ्या मुलीने खूपच छान केले
अरे व्वा ! खूप छान 👌
Mi far divasapurvi comments Keli hoti ambada bhaji paramparik padhatit dakava mhanun thank you so much ❤❤❤❤❤
Its my pleasure!
खूप छान अंबाडीचं झणझणीत गरगट्ट रेसिपी
(टिप्स सहित) खूप छान ❤ धन्यवाद सरिता
तुझ्या सर्वंच रेसिपी खूप छान असतात.
तुझी सांगण्याची पध्दतही खूप चांगली.
धन्यवाद ! मला हि यात खूप आनंद आहे
खुप छान
आम्ही भाजीबरोबर कण्या शिजवून घेतो त्यामुळे खूप छान मिळून येते भाजी
धन्यवाद👍
Khup chan mi ajun pareyant keli nhi ambadichi bhaji aata nkki karnar. Thanks
Welcome! Yes sure please try👍
Apratim 👌🥰🥰
Mast bhaji
आम्ही तांदुळाच्या कण्या वापरतो,कोकणातले असल्यामुळे त्याची सवय आहे. शक्यतो पांढऱ्या देठाची आंबाडी घ्यावी ती कमी आंबट असते,लाल देठाची त्या मानाने खूप आंबट असते,त्यांनी पित्त होतं.
भाजीबद्दल छान माहिती मिळाली
धन्यवाद
Sarita Divalicha faral khaun kantala ala hota mag aj tuzya paddhatini pithale kele apratim zale, bharpur kothimbir ani tu sangitlelya tips follow kelya thank you for the best recipe.
Superb 👍Most welcome!
खरच खूप छान झाली भाजी.मी पण अशीच करेन.
हो नक्की करून बघा 👍
Mast ,m aadlya ratri kanya ,dane dal srv bhijvte ,kanya ptkb shijt nahit ,bhrpur lasun hirvi mirchi ,red chilli chi fodany krte ,thode kchhe tel bhajit takte mastch chav ate ,thanks Sarita for sharing ambadichi bhaji
Bhaji leftover zalavr thalipith krte te pn mast hote karn Ambani chi sr kuthlya bhajila at nahi 😍😍
Very Nice 👍
Khup Chan zaliye Tai amadichi bhaji
Thank you!
Khup mast recipe Sarita
Mi first time ambadi karnar ahe atta tuzya padhatine karun bghel
Thank you so much ❤
Most welcome! Yes sure please try 👍
Khupch must. Recipe pahun aj gavakadachi atvan ali. 🙏🙏😋😋
Thank you ! 👍
आम्ही ना अखा मसूर घालतो बाकी सगळ तुमच्या सारखं च घालतो , खूप छान दी, कर्नाटक मधून बोलते
धन्यवाद माहितीबद्दल 👍
खुप छान आणि पारंपारिक रेसिपी!!
धन्यवाद
Bahut sunder and so yummy 😋😋😋 racipe
Thank you
खुप छान चमचमीत अंबाडी
धन्यवाद
Hii, mam good evening wow nice yummy kokan special & winter special dish i will try it.
Good Evening ! yes sure please try 👍
खूपच छान अंबाडीची गरगटी 👌👌👌
धन्यवाद
Sarita tai ambadichi bhaji khup chan zali 👌👌👌👌
Thank you
बँचलर व वयस्कर व्यक्तीसाठी पण रेसीपी दाखवा.तुम्ही सोप्या पध्दतीने सांगता.आभारी आहोत.मस्तच
मला येथे अंबाडी मिळाली नाही तर मी बथुआ(चाकवत) गरगट्टी केली तुझ्या रेसिपी प्रमाणे. मस्त झाली. धन्यवाद! कृपया पहाडी पालक, सरसों का साग, आंबटचुका, शेपू, करडई, घोळ, तांदुळजा सगळ्या भाज्या दाखवा.धन्यवाद!
अरे व्वा! खुप छान 👌👍हो नक्की प्रयत्न करेन.
Thanks very necipe
Welcome
Khup Chan
Thank you
Khupch chan👌👌
Thank you
Mast recipe tai
Thanks
Nice i will definately try .
mala he recipe havich hoti .
Thank you! Yes sure 👍
अप्रतिम 👌👌ताई
धन्यवाद
Anita khairnar
Tumhi vaparta ti jad talachi steel chi kadhai tumhi kuthun ghetalit? Link milel ka?
Ami tumala goa vase hotel vr bgitl hot mam amala tumchyasobat photos kadyche hote pn nahi jaml tumi Belgoan chya ahat ka
tai ha prakar aluche fatfata sarkhac zhala .ha pan mi ha prakar jarur karin thoda hatke....👌👍
Yes sure please try 👍
Chan.
Thanks
Saritatai you given knowledge about Ranbhaji for summer we get in Maharashtra
Khuup ambat jhli ahe
Nice recipe
Thank you
ही भाजी मला खुपच आवडते. मी नेहमी करते कुकरला भाजी ज्वारीची कणी शेंगदाने शिजऊन करते
मस्त👍
MY favorite
👍
Tai amhi turdal ani tandulachya kanya shejungheto ani methi dane v lal mirchi lasun ashi phodni deto
Thanks for the information
Khupchan tai yummy tasty healthy recipe THANKS more palebhaji recipe dhakhava tai please god bless you all FAMILY 👌🙏😋
Most welcome! Yes sure will try 👍
आम्ही तांदुळाच्या कण्या वापरतो व वरून भरपूर लसणाची फोडणी घालतो.
शुभ दुपार ताई😊
शुभ दुपार
Mast tai
Thank you!
Sarita Tai Soyabean Oil Nahi Banavat Ka Tumhi
Pital patele sathi steel pali use keli tr chalel ka
Tai kharch thandiche diwas suru zale ahet healrhy healthy recipe dakhaw palebhajya, chatnya,ani mulan sayhi tifin recipes dry fruit recipe rajgira, bhagar,jwari,bajri,maka,nachni pasun mast recipe pl pl
Please check our playlist
Pl, Jarichya kansnche upitta dakhawata ka ?
Yes sure will try
Sarita Tai ya bhajila thoda Gul kiva sakhar ghatli tar khupach chan chav yete tumhi pan try kara.
धन्यवाद माहिती बद्दल! हो नक्की घालेन👍
😋😋😋
👍
आमच्या कडे हयाला आंबटचुका7 6:1म. म्हणतात 6:30
ओके
ज्वारीच्या रव्याचे इडली, डोसा,शिरा मी प्रदर्शनात खाल्ले होते.छान लागते.व ज्वारीच्या रव्याचे काय काय करू शकतो ते पण सांगितले तर वयस्कर व्यक्तीसाठी करू शकता येईल
ज्वारी च्या ताकातील कण्या - ua-cam.com/video/juErNAlA1tk/v-deo.htmlsi=gkLDgefL7Zbj1PS-
Very nice recipe Sarita! I will surely try this recipe. Please make a video on "ऋतूचर्या" ie "seasonal vegetables in different seasons" as you mentioned some in winter. I truly feel it's a need of an hour for those who stay in metro cities and have access to all the veggies throughout the year., unaware of this basic knowledge. Thanks in anticipation 🙏
Thank You ! Yes, I will try to make video on ऋतुचर्या.
😋😋👍👍👌🏻👌🏻
Thank you
Aamhi bhajit chavadi che dhane takato
भाजी मस्त बाजारात खूप पाले भाज्या आल्या आहेत ताई😊
धन्यवाद 👍
😋😋
👍
आमच्याकडे तांदुळाची कणी वापरतात बाकी recipe मस्तच❤
धन्यवाद माहितीबद्दल 👍
Mundicha rassa dakva plz
Yes sure will try.
ताई, मी ज्वारी, तांदूळ,बाजरी यांच्या कण्या करून घालते,खूप छान आहे.
धन्यवाद माहितीबद्दल 👍
ताई तुमच्या कडे जे बदामचे तेल आहे केसांना लावले तर चालेल काय प्लीज सांगा
चालेल
हैदराबाद साईड कडे अंबाडीची चटणी बनवतात , गोंगूरा पीकल म्हणतात , त्याची रेसिपी बनवून दाखवाल का , धन्यवाद तुमचे खूप खूप खूप आभार , ❤🎉🙏💐🍫🍬
हो नक्की प्रयत्न करेन 👍
पावसात स्पेसिअल रानभाज्या खूप मिळतात त्या वर्षातून एकदा खाव्यात. असे जुनी माणसे सांगतात.. फोडाशी... भारंगी.. अळू.... Patichi etc
आम्ही गूळ घालतो या भाजीत
👍
ताई रताळाचे गुलाब जामून कसे कराव यावर व्हिडीवो बनवा ना .
हो नक्की प्रयत्न करेन.
आम्ही शेंगदाण्याबरोबर ज्वारीची कणी शिजवुन घेतो.
👍
आंबट पाणी आम्ही ओतून टाकतो.म्हणजे पित्त होत नाही. सुक्या मिरच्यांची फोडणी खमंग लागते.
अंबाडी म्हणजे आंबट चूका म्हणताय का ? कारण अंबाडी म्हणजे इकडे गोंगुरा जे अगदीच वेगळा प्लांट आहे. जरा क्लिअर कराल का?
अनारसे ची रेसिपी कसे बनवायचे त्याची रेसिपी दाखवा
ua-cam.com/video/Y-sskfJ83-A/v-deo.htmlsi=kKzkwhtlfOrESJOx
Aamhi bhajiche Pani kadhato
Ok
ताई तुम्ही गणेश चतुर्थीला ओला नारळ आणि रवा मिल्कमेड वापरून लाडू बनवले होते ना मला त्याची link share करता का
Hi
Hi
अंबाडी आंबट असल्याने थोडा गूळ घालावा
Tumchya recipies band kara te ravyache bin pakache ladu bhankas ghanerade zale tyat gool ghatlyane vichitra smell yet hota
अंबाडी आंबट असते. आम्ही उकडून घेऊन त्यातील पाणी काढून टाकतो. तांदुळाच्या कण्या घालून शिजवतो..थोडा गूळ घालतो खायला घेतल्यावर त्यावर वरुन खमंग चरचरीत लसणाची फोडणी घालतो..
मस्त👌धन्यवाद माहिती बद्दल 👍
अंबाडीची भाजीचा ठेचा दाखवा ना मॅडम
हो नक्की प्रयत्न करेन
ही भाजी खूप आंबट होते
आम्ही अर्धवट कच्ची शिजवून गार पाण्यात धुवून पिळून घेतो म्हणजे आंबटपणा कमी होतो
धन्यवाद माहिती बद्दल 👍
आम्ही तांदूळाची कणी घालतो
👍
ज्वारीचा रवा कसा करावा
आम्ही थोडा गूळ घालतो
👍
अंबाडी ही भाजी उन्हाळ्यात मिळते. आणी त्याची आंबट चव ही उन्हाळ्यातच असते
👍
सावरिता ताई तुझी माल थोडी मदत पाहिजे तुझा नंबर दै
तुम्ही इथे बोलू शकता किंवा मेल करु शकता.
saritaskitchen18@gmail.com
My favorite
👍
Chan
छान मस्त
Thank you!