आता जगन लय अवघड हाय 😭😭

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 48

  • @ashabatule-simpleeasyrecip8885
    @ashabatule-simpleeasyrecip8885 2 місяці тому +67

    कोणी वाईट कमेंट नका करू गरीबी ची परीस्थिती आहे आई वडील ज्याचे जातात त्यांना च समजते दुख

  • @Rdsvlogs.
    @Rdsvlogs. 2 місяці тому +22

    बाबांच्या छायेविनासर्वकाही वाटे अपूर्ण 😔कोणत्याही धन संपत्तीने सुद्धान होई कधी ही पोकळी संपूर्ण ☹️बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @Siddharth-c4x
    @Siddharth-c4x 2 місяці тому +5

    आई काळजाची धक धक तर बाप श्वास असतो 🙏

  • @AnjanaAkshay-kb4cn
    @AnjanaAkshay-kb4cn 2 місяці тому +12

    कोणीही वाईट कमेंट करू नका ज्याचं जळतं त्यालाच कळतं

  • @anujathakur2846
    @anujathakur2846 2 місяці тому +12

    अरे दादा थोडे दिवस फॅमिली ला वेळ दे तू पण थोडा वेळ घे... व्हिडिओ बनवू नकोस... it's family time....Stay Strong...

  • @Rajyshriakkalkote45
    @Rajyshriakkalkote45 2 місяці тому +5

    परमवीर तू पप्पांचे एक मासिक होईपर्यंत व्हिडिओ नको टाकू कारण लोकं नाव ठेवतात😢 एक महिन्यानंतर व्हिडिओ टाक😢😢😢

    • @dinupawar842
      @dinupawar842 2 місяці тому +1

      अरे करू दया ना त्याच काम त्याच पोट व्हिडीओ वरच आहे, घरात पैसा नसला की ही नावं ठेवणारी लोक येतील का त्याला पुरवायला लोकांचं काय ते बोलतच राहतील

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 2 місяці тому +11

    देवा पुढे कोणाचे काही चालत नाही

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 2 місяці тому +2

    बाळा रोज व्हिडीओ टाक आम्हाला तुझी आईची खुशाली कळेल लोकांना माझी हात जोडून विनंती आहे त्याला काही वाईट बोलू नका व्हिडीओ बंद का देवायचे ते काम आहे एक प्रकारचे आणि आपल्या ला पण घरात सर्व ठिक आहेत हे कळते ना

  • @user-ui3vy1jt6c
    @user-ui3vy1jt6c 2 місяці тому +18

    याला चांगलच कंटेट भेटल तीन दिवस झाले तेच चालू आहे घरात एवढ मोठ दुःख झाल आईची मनस्तीती चांगली नाही आईची काळजी घ्यायची सोडून सारखे व्हिडिओच बनवतो एक व्हिडिओ बनवून टाकायचा बाबा आम्हाला सोडून गेलेत

  • @chiuchakhau6788
    @chiuchakhau6788 2 місяці тому +2

    शांत हो बेटा तुला दुःख सहन करण्याची ताकद मिळो हीच अपेक्षा

  • @KadamShailesh
    @KadamShailesh 2 місяці тому +6

    Bhavpurn shradhjali 💐 papa

  • @SumeetDhore
    @SumeetDhore 2 місяці тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 2 місяці тому +8

    मी पण आईला गमावले दुःख काय आसते ते माहीत आहे

  • @shashikamble7395
    @shashikamble7395 2 місяці тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐

  • @arvindmaurya6674
    @arvindmaurya6674 2 місяці тому +2

    अरे भावा माझे वाडिल वारले आजुन दीड वर्ष पूर्ण नाही zale आणि आत्ता मम्मी वारली 15 दिवस झा ले

    • @AnuradhaKamble-fr9gp
      @AnuradhaKamble-fr9gp 2 місяці тому

      Dada mi ek sangte tumhi tumcha mage kahi koni jadu tona kay Baherch mage lavli asel tr bgha karn asch kahi ast tevha splya ghrche eka magomag ek ghrchi mrayla lagtat rag nka Manu dada he maza mage pn asch zal maze papa pyla Ani mg 2 vrsh pn nvhte Ale tavr mazi Mami varli Ani tesrv jadu tona krun marl hot he ata samjt ambala karn papana prales zala hota,hate take pn shugrpn bp Ln just kami hot hota brch hslt krun marl Mami lspn sem asch shugar ,bp lo hone asch kay bgha tumhi mi kay bolte te plij amchatr pur privarchi Laifch khrab krun Takle khup tras chslu ahe ajun pn

  • @SandipKendre-vr1zr
    @SandipKendre-vr1zr 2 місяці тому +18

    त्याला नाही समजत तो साधा भोळा आहे,तो हुशार असता थोडा सुशिक्षित असता तर असा केला नसता....सगळे सारखे नसतात...

  • @GayatriChavan-pz4wq
    @GayatriChavan-pz4wq 2 місяці тому +9

    दादा तू थोड्या दिवशी व्हिडिओ काढू नको लोक लगेच नाव ठेवतील तुला

  • @MangalWaghmare-qb5hy
    @MangalWaghmare-qb5hy 2 місяці тому +5

    Natki bitki naka bolu to bichara sada bhola ahe kay bolycha tyala nahe kalata mhanun tumhi fayda gheu naka kahihi bolaycha

  • @kiranjadhav5959
    @kiranjadhav5959 2 місяці тому +1

    Plzz vait comments nka kru to gavakadcha sadha manus ahe tyala tevdha nahi samjat to fakt tyach dukh share kartoy aaplyashi.vadil jan mnj kay asta te mla mahitiy

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 2 місяці тому +2

    आता थोडे सावर स्वतःला तब्येत बिघडली तर तुझ्या कडे लक्ष द्यायला कोणी नाही.. साक्षी आणि आई दोघीजणी आहेत त्यांची पण मनस्थिती बरोबर नाही त्यामुळे आता तूच आहेस सगळं सांभाळून घ्यायला जे झाले ते दु:ख आहे पण आयुष्य जगणं सोडून चालत नाही..

  • @VijayaSwami-p1t
    @VijayaSwami-p1t 2 місяці тому

    Jyach dukkh tyalach mahit Paramvir😭😭😭😭

  • @ManishaKale-xz9uf
    @ManishaKale-xz9uf 2 місяці тому

    😢

  • @VijayaPhad-r6x
    @VijayaPhad-r6x 2 місяці тому +1

    व्हिडिओ काढायचा आणि कमेंट करायचं त्याला कळतंय

  • @madhubalathorat1256
    @madhubalathorat1256 2 місяці тому

    माझ्या मुलांना पण वडील नाहीत खूप वाईट वाटत

  • @SuvarnaRoyal-og7du
    @SuvarnaRoyal-og7du 2 місяці тому

    दादा टेन्शन घेऊ नका 😢😢😢😢😢😢

  • @ShardaPade
    @ShardaPade 2 місяці тому +3

    Khup dukh zale kharach

  • @Kk71994
    @Kk71994 2 місяці тому +1

    Tu bin kamacha.. tula vdil sambhalat hote.. as mhn n
    Majyakd vadil rahayla hote mhntay...

  • @Rushi2030
    @Rushi2030 2 місяці тому

    तुम्ही वेगळे राहत होता का

  • @Nanda.ohal9986
    @Nanda.ohal9986 2 місяці тому +2

    1 mahina video taku nako

  • @VijayaPhad-r6x
    @VijayaPhad-r6x 2 місяці тому +2

    थोडा दिवस व्हिडिओ नाही बनवला तर चालत नाही का

  • @PiyuSonwane
    @PiyuSonwane 2 місяці тому +1

    Konchi vait comments karu naka plz

  • @mamtaj30plus_minus
    @mamtaj30plus_minus 2 місяці тому

    Kup lok aplya javalcha lokna gavamvat tuza ky video kadun rad kadtoas iktha amacha age cha lokcha ky khara nhi tuza baba ni tr kup jag bagatla 😢😢😢aai chi pn seva kr UA-cam var rada radi karu nko

  • @mangalbhosale8086
    @mangalbhosale8086 2 місяці тому +2

    😢😢😢😢😢😢 💐

  • @VijayaPhad-r6x
    @VijayaPhad-r6x 2 місяці тому +3

    खोटं बोलू नको
    जवळ होता तरी वेगळं राहत होतास

  • @deepapawar1266
    @deepapawar1266 2 місяці тому +5

    नाटकी कुठचा याला दुख म्हानतातका

  • @VijayaPhad-r6x
    @VijayaPhad-r6x 2 місяці тому +12

    अरे नाटक करू नको पाच दिवस झाले दाढी बिडी केली तू सुतकात

  • @suchitachutke5602
    @suchitachutke5602 2 місяці тому

    😢