दुर्लभ कीर्तन - श्रीगुरु धुंडा महाराज देगलूरकर | Dhunda Maharaj Deglurkar | Kirtan |
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- हभप श्रीगुरु धुंडा महाराज देगलूरकर दुर्लभ किर्तनपुष्प
Shriguru Dhunda Maharaj Deglurkar Kirtan
#Dhunda_Maharaj_Deglurkar
म्हणोनि वाणावे ऐकावे ! तेचि सदा !!
*वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र कुळामध्ये जन्म !
*पंडितप्राण भगवानशास्त्री धारूरकर यांच्याकडे शास्त्राध्ययन !
*ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पाणिनी असा त्यांचा गौरव करावा एवढी महान योग्यता असलेले सत्पुरुष !
*ह.भ.प.प्राचार्य सोनोपंत मामा दांडेकर यांचे आत्मप्रीय व्यक्तिमत्व !
*वर्तमान कालातील अनेक विद्वान कीर्तनकारांचे व वा.सं. भाविकांचे अतीव श्रद्धास्थान असलेले श्रीगुरु !
महाराज धन्यवाद
Dhanyawad 🙏
जय हरी खूप श्रेष्ठ बोध कारक
रामकृष्ण हरी
Satsang pranipat
गुरूच्या चरणी दंडवत
सूळे महाराज...खूप खूप धन्यवाद...खूप उपकार केलेत
निरपेक्ष अध्यात्मिक सेवा संतच करू जाणे.धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद महाराज असीच सेवा दिर्घकाळ पर्यंत चालवावी विनंती
Ram Krishna Hari
durlbhy labh zala amrut ani aikun bharat shinde
अमृततुल्य किर्तनाचे दर्शन....शतशः धन्यवाद..🙏🚩❤राम कृष्ण हरी विठ्ठल केशव .......🙏
Innings and
खुप छान सुश्राव्य ऐकतच रहावे असे मधुर किर्तन.
Thank you
My best wishes for your channel nice channel popular in future in every indian home thanks
तुम्ही खूप छान कीर्तने सर्वांना आईक्वताय तुम्हाला साष्टांग नमस्कार करोनाचे सावट संपले की मठात या फार दुर्मिळ कीर्तने ऐकायला मिळतात शुभाताई
सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत
दंडवत प्रणाम
किर्तन खुप छान आहेत .मला ऐकणेस मिळत आहे म्हणून मी भाग्यवान समजतो.
धन्यवाद महाराज 👏👏
धुंडा महाराज यांची प्रवचने टाकावे.
जय श्रीराम
Parbhanikar gurugi che kirtan takav 🙏
अत्यंत दुर्लभ दर्शन झाले, अतिशय रसाळ, सखोल ओघवती भाषा! रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा!
खूप सुंदर जयहरि
जुन्या काळातील कीर्तन म्हणजे शुध्द परवणी
Bhausaheb to get
माऊली आणखी कीर्तने टाकावी 🙏🙏
अति सुंदर,महाराज खूप उपकार केलेत
तुम्ही हे उपलब्ध करून
जय हरी
श्री संत एकनाथ महाराज यांचे नंतर ज्ञानेश्वरीवर उत्कृष्ट निरूपण करणारे २० व्या शतकातील हे एक संत व मामासाहेब दांडेकर दुसरे.
🙏🙏🙏🙏
देवदुर्लभ अमृतवाणी .
पूज्य महाराजांची आणखी कीर्तने व प्रवचने असतील तर अवश्य टाका माऊली ही नम्र विनंती.
अजून असतील तर कृपया टाकावीत
धन्यवाद महाराज खुप छान
मानावे तेवढे आभार थोडे आहेत
राम कृष्ण हरी
स्पीड कमी का केले आहे..नॉर्मल स्पीड ठेवा
महाराजांची आणखी कीर्तन असतील व प्रवचन
तर टाका तुमचे कोटी कोटी धन्यवाद ़राम कृष्ण हरी
Jai hari
महाराज आणखी प़वचने टाका धन्यवाद
Ankhi pravchan takave
धन्यवाद महाराज श्री अत्यंत महत्त्वपुर्ण विचार .आणखी महाराजांचे किर्तन असेल तर टाका
👏👏👏👏👏👏👏
अजुनही कीर्तन महाराजांचे टाकले तर खुप छान होईल.
🙏🙏🙏