आशा साधकांचे जीवन भावी साधका करीताअत्यंत उपयुक्त आहे लबाड लांडग्याची आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा या महात्म्य यांना आपण आदर्श ठेवून आपण आपल्या जीवनातील वाट चाल करावी
अहो भाग्य । आज आमच्या भाग्याचा उदय झाला . माऊली स्वरूप बाबांनी या त्रयींची घेतलेली ही मुलाखत अप्रतिम आणि तितकीच गोड . त्यांनी दिलेल्या उत्तरातून आम्हा सामान्य माणसांचा नक्कीच उद्धार होऊ शकतो . मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या👌👌🙏🙏
काय वाणु आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीतसे सर्व महात्म्यांच्या चरणी साष्टांग दंडवत, प्रणिपात 🙏🙏🚩🚩 सर्व महात्म्यांच्या ब्रम्ह ज्ञानाने ओतप्रोत भरलेले अनुभव सर्व सामान्य माणसाला नक्कीच परमार्थ जिवनात अनमोल असे मार्गदर्शन आहे. आपण यांच्या सारखे नाही होणार पण नक्कीच यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू माऊली ज्ञानोबाराय व तुकोबाराय यांच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🚩🚩 राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
जिवाचे कान करुन जो मुमुक्षु श्रवण करेल तो समजेल माऊली आपल्यासाठी काही सजेस करतात का ? मी तर म्हणेल माझे माऊली हृदयी असणारे परत आपल्या उद्धारासाठी आले आहेत ❤आनंद ह्या जिवनाचा सुगंधापरी दरवळावा ❤सतं स्वतः झिजतात त म्हणता तपेल आपण ओळखु शकतो बाबा म्हणतात अहीतापासुनी काढीती हीत देऊनी वाढवीती ❤
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री संत श्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानोबाराय महाराज श्री संत जगद्गुरू तुकोबाराय महाराज कि जय श्री गुरु हभप ज्ञानेश्वर महाराज मोठे माऊली चरंणी साष्टांग दंडवत
ओम् नमो भगवते वासुदेवाय🙏ॐ नमः भगवते वासुदेवाय कृष्णाय गोविंदाय नमो नमः।जय लक्ष्मी नारायणा🙏जय श्री हरि।🙏जय श्री राधे राधे जी🌻🌹जय श्री कृष्ण🌹🌻🙏🙏🏻जय श्रीकृष्णाजय श्री कृष्णा जी🙏🏻जय श्री राधे राधे जी🌻🌹जय श्री कृष्ण🌹🌻हे कृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारयण वासुदेवा। हे कृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा।
इसे सुनें "यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।" भावार्थ : हे राजन! जहाँ योगेश्वर भगवान श्रीकृष्ण हैं और जहाँ गाण्डीव-धनुषधारी अर्जुन है, वहीं पर श्री, विजय, विभूति और अचल नीति है!!
स्वतः च्या शिष्यांना गुरुवर्य म्हणणार अलौकिक महात्मा पूज्य डॉ.बाबा🙏🙏🙏
आशा साधकांचे जीवन भावी साधका करीताअत्यंत उपयुक्त आहे लबाड लांडग्याची आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा या महात्म्य यांना आपण आदर्श ठेवून आपण आपल्या जीवनातील वाट चाल करावी
अहो भाग्य । आज आमच्या भाग्याचा उदय झाला . माऊली स्वरूप बाबांनी या त्रयींची घेतलेली ही मुलाखत अप्रतिम आणि तितकीच गोड . त्यांनी दिलेल्या उत्तरातून आम्हा सामान्य माणसांचा नक्कीच उद्धार होऊ शकतो . मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या👌👌🙏🙏
साष्टांग दंडवत माऊली चरणी
राम कृष्ण हरी माऊली नमस्कार नमस्कार नमस्कार🎉
अप्रतिम मुलाखात बाबा🙏
माऊलींची कृपा
स्वानुभवाचा ओलवा
अश्या साधकाना जगापुढे
आणण्याचा धाडस
साधकाचे मायबाप या कृतीला शतशः प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏
आज डॉ बाबां मुळ या महात्म्या चे दर्शन व अनमोल वचन ऐकायला मिळाले असे विचार लोकांना ऐकाला मिळाले पाहिजे तर च समाज्याला कळेल
तयाचिये चरणी माझे दंडवत । ज्यांचे धन वित्त पांडुरंग
काय वाणु आता न पुरे ही वाणी
मस्तक चरणी ठेवीतसे
सर्व महात्म्यांच्या चरणी साष्टांग दंडवत, प्रणिपात 🙏🙏🚩🚩
सर्व महात्म्यांच्या ब्रम्ह ज्ञानाने ओतप्रोत भरलेले अनुभव सर्व सामान्य माणसाला नक्कीच परमार्थ जिवनात अनमोल असे मार्गदर्शन आहे.
आपण यांच्या सारखे नाही होणार पण नक्कीच यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू माऊली ज्ञानोबाराय व तुकोबाराय यांच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🚩🚩 राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
आपल्या वारकरी संप्रदायाचे हे तीन रत्न त्रय आहेत.धन्य धन्य ज्ञानेश्वर माऊली.
माझ्यावर या सगळ्या सिध्दांची कृपा व्हावी. हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना.
नामदेव महाराज ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा कृपा प्रसाद ज्ञानोबा कृपाप्रसाद ज्ञानोबारायांच्या
महापुरुष च्या पावन चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏
🙏 माझे गुरु मोठे माऊलींच्या चरणी दण्डवत प्रणाम🙏
डॉ. बाबांचे चरणी साष्टांग दंडवत. व सर्व महाराज सादर प्रणाम राम कृष्ण हरी.
|| ॐ रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा ॐ || 🙏🙇♂️
एक प्रेरणादायी वस्तुनिष्ठ ,सिद्ध साधक पाठ.गुरुवर्य बाबांचे चरणी प्रणिपात. राम कृष्ण हरी.
काही घटना आणि असणारी माऊलीवरील श्रद्धा ऐकून डोळ्यात पाणी आलं 👏
बाबा आपण सांगत आहात तसे श्रवण करतो सध्या आम्ही
जीवन धन्य झाल ऐकुन
राम कृष्ण हरि माऊली वंदन प्रणाम माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
माऊली नवीन साधकांना मोलाची माहिती दिली धन्यवाद राम कॄष्ण हरी जय श्रीराम जय हरी
सर्व श्री गुरुंच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙇🙏😊
कोटी कोटी प्रणाम माऊली
सर्व गुरुवर्य माऊली चरणी साष्टांग दंडवत ❤❤ राम कृष्ण हरी ❤
रामकृष्ण हरी माऊली खरोखर कौतुकास्पद आहे
खुपछाण उपक्रम दंडवत
संसारी ते साधक व साधक ते सिद्ध हा प्रवास यासाठी असलेले अंतरंग मार्गदर्शन 🙏
हे सर्व महापुरुष आहेत यांच्या चरणी साष्टांग दंडवत
हे सर्व महापुरुष आहेत सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत
रामकृष्ण हरि जय श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
माऊलीच्या चरणी साष्टांग प्रणिपात
जय गुरुदेव🙏
शिष्यांना गुरु मान्य हा तर बाबांचा मोठेपणा आहे
हरिभक्त परायण आदरणीय गुरुवर्य ज्ञानेश्वरी कंठस्थ श्री नामदेव जी महाराज पवार आपल्या चरणी साष्टांग दंडवत
Ramakrishna Hari
जिवाचे कान करुन जो मुमुक्षु श्रवण करेल तो समजेल माऊली आपल्यासाठी काही सजेस करतात का ? मी तर म्हणेल माझे माऊली हृदयी असणारे परत आपल्या उद्धारासाठी आले आहेत ❤आनंद ह्या जिवनाचा सुगंधापरी दरवळावा ❤सतं स्वतः झिजतात त म्हणता तपेल आपण ओळखु शकतो बाबा म्हणतात अहीतापासुनी काढीती हीत देऊनी वाढवीती ❤
डाक्टर बाबांच्या चरणी प्रणाम
🚩🚩🙏खुप सुंदर राम कृष्ण हरी🙏🚩🚩
राम कृष्ण हरी डाॅ बाबा
सर्व परमेश्वर स्वरूप महात्म्यांच्या चरणी प्रणाम
रामकृष्णहरि 🌹 बाबा 🌹
खूपच छान मुलाखत
माऊलींच्या चरणी दडवंत.साक्षात माऊली मोठे माऊली
राम कृष्ण हरी.धन्यवाद
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री संत श्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानोबाराय महाराज श्री संत जगद्गुरू तुकोबाराय महाराज कि जय श्री गुरु हभप ज्ञानेश्वर महाराज मोठे माऊली चरंणी साष्टांग दंडवत
खरी परिस्थिती महाराज राम कृष्ण हरी
Khup radlo mauli ❤❤🙏🏼🙏🏼
माऊली
राम कृष्ण हरि माऊली कैलास डोळस वडाळी कन्नड छत्रपती संभाजीनगर जिल्हा बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
ओम् नमो भगवते वासुदेवाय🙏ॐ नमः भगवते वासुदेवाय कृष्णाय गोविंदाय नमो नमः।जय लक्ष्मी नारायणा🙏जय श्री हरि।🙏जय श्री राधे राधे जी🌻🌹जय श्री कृष्ण🌹🌻🙏🙏🏻जय श्रीकृष्णाजय श्री कृष्णा जी🙏🏻जय श्री राधे राधे जी🌻🌹जय श्री कृष्ण🌹🌻हे कृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारयण वासुदेवा।
हे कृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा।
🌷🌷 6:05 सर्व संत .मंडळींच्या चरणी नतमस्तक🌷🌷🙏🙏
ज्ञानेशो भगवान विष्णु:
तीनही महापुरुषांच्या चरणी साष्टांग प्रणिपात
बाबा जे साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरि माऊली 🙇♂️🙇♂️
कुऱ्हाडे माऊली आपला उदरनिर्वाह कसा चालतो 🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरि 🙏
Ram Krishna Hari maharaj 🙏🏿 🙏🚩
राम कृष्ण हरि नर्मदे हर
रामकृष्ण हरी
🌹🙏🌹रामकृष्ण हरी 🌹🙏🙏
मोठे माऊली म्हणजे वेडी वे माझी तडे महिने भेणे असा स्वभाव आहे
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हरि ॐ
धेय कळलं माऊली🥹
Jay Shriram
तसं संप्रदायामध्ये अनेक अशी साधक मंडळी आहेत
रामकृष्णहरी 🙏
रामकृष्ण हरी
बाबा म्हणतात तसं खरोखरच ब्रह्मा विष्णू महेश आहेत
प्रेरणादायी
राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी कृष्ण हरी
HARI OM
Ram Krishna hari 🙏
Ram kurshna hari korthan khondoba partner mumbai babancha charni dandvat pranam
कोहिनूर हिरे तिघेही माऊली
राम कृष्ण हरी
🌹👏👏👏
Mauli
Ram Krishna Hari Vitthal 🙏🚩🪷🌸
Meena thakare.
Ram krushana hari.sanwad atishy sundar
प्रत्येक पिढीमध्ये साधू जन्माला येतोच
कधीतरी डॉ बाबांची सुद्धा मुलाखत घ्यावी
तुका म्हणे काय होऊ उतराई
जीव ठेवु पायी संताचिये🙏
🙏🙏
खुप च मोलाचे प्रश्न
इसे सुनें
"यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।" भावार्थ : हे राजन! जहाँ योगेश्वर भगवान श्रीकृष्ण हैं और जहाँ गाण्डीव-धनुषधारी अर्जुन है, वहीं पर श्री, विजय, विभूति और अचल नीति है!!
🚩🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
👏🏻👏🏻👏🏻👏🏻
❤
आज वारकरी सांप्रदाला आस्या महात्याची गरज आहे
Ram krushn hari
कोटी जल्माची पुंण्य संपत्ती जरी असेल आरती ते जोडे माझ्या संताची संगती..... निष्काम पुंण्य कोडी अगाध वैराग्य जोडे जोडी नित्या नित्य विवेक आवडी तै पाविजे रोकडी सद्गुरू. कृपा.....व्याघ्र सिंहाचे दुध जोडे चंद्रामृत ही हातात चढे परी हरि प्रियाची भेटी नातूडे दुर्लभ भाग्य गाढे मनुष्या रामकृष्ण हरि महाराज
आपुलेचपद.देदासा
😢
ब्रह्म च ब्रह्माला विचारताय
🥹🥹🥹🙇🙇🙏🙏
किती दिवस लागले पाठ करायला रोज किती ओवी पाठ करायच्या jat सांगली