हभप श्रीगुरु धुंडा महाराज देगलूरकर किर्तन (Shriguru Dhunda Maharaj Deglurkar Kirtan )|
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- हभप श्रीगुरु धुंडा महाराज देगलूरकर किर्तन (Shriguru Dhunda Maharaj Deglurkar Kirtan )
हभप श्रीगुरु धुंडा महाराज देगलूरकर दुर्लभ किर्तनपुष्प
Shriguru Dhunda Maharaj Deglurkar Kirtan
#Dhunda_Maharaj_Deglurkar
म्हणोनि वाणावे ऐकावे ! तेचि सदा !!
*वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र कुळामध्ये जन्म !
*पंडितप्राण भगवानशास्त्री धारूरकर यांच्याकडे शास्त्राध्ययन !
*ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पाणिनी असा त्यांचा गौरव करावा एवढी महान योग्यता असलेले सत्पुरुष !
*ह.भ.प.प्राचार्य सोनोपंत मामा दांडेकर यांचे आत्मप्रिय व्यक्तिमत्व !
*वर्तमान कालातील अनेक विद्वान कीर्तनकारांचे व वा.सं. भाविकांचे अतीव श्रद्धास्थान असलेले श्रीगुरु !
🚩श्री सदगुरू धुंडामाहाराज चरणि साष्टांग 🙏🙏 दंडवत 🙏🙏 जय हो सदगुरू देव भगवान की जय हो जय हो जय हो 🙏🙏🌺🌹🌼🌷🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
श्री धुंडा महाराज देगलूरकर यांच्या चरणी कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏🌹🌹🌹आवाज ऐकून धन्य झाले 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
धन्य आजि दिन ....प्रातःस्मरणीय ,वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु ,श्री ज्ञानेश्वरी ज्यांच्या जिव्हेवर विराजमान होती अशा गुरुवर्य ह.भ.प.धुंडामहाराजांची अमोघ वाणी ऐकून पावन झालो ...🙏🏾🙏🏾🙏🏾
Shri dhunda Maharaj Ki jay
❤❤❤❤❤❤😊😊😊😊
🚩श्री सदगुरू धुंडामाहाराज चरणि साष्टांग दंडवत शत शत नमन कोटि कोटि वंदन जय गुरुदेव जय गुरुदेव 🙏🙏🚩🌺🌹🌷🌼🌹🌺🌷🌼🙏🙏🙏🙏🙏🚩
गुरूच्या चरणी दंडवत
वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष श्री धुंडा महाराजांच्या आवाजातील कीर्तन ऐकून धन्य वाटले.. आदरणीय मामासाहेब दांडेकर व आदरणीय धुंडा महाराजांची कीर्तने, प्रवचने म्हणजे खरोखरच ब्रम्हानंदच होय.. अशा थोर सत्पुरुषांच्या पुण्य चरणी शिरसाष्टांग वंदन ... जय जय रामकृष्ण हरि पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय 🙏
गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री गुरूवर्य ह.भ.प.श्री धुंडा महाराज देगलूरकर.
Very nice interesting heareable kirtan i like this video every people watch
and hear they get satisfaction thanks
राम कृष्ण हरि श्रीहभप सुरेशमहाराज सुळ चँनलचे मनपुर्वक आभार
खूप छान बाबांचे विचार
मस्तक हे पायावरी ।
या वारकरी संतांच्या।
अप्रतिम.
राम कृष्णहरी 🙏🙏
धन्यवाद माउली
धुंडा महाराजांचे किर्तन फारच दुर्मिळ तुमच्यामुळे ऐकायला मिळत आहे
🙏 राम कृष्ण हरी गुरूजी 🙏
जय हरी
खूपच छान परमश्रद्धेय महाराजांच्या चरणी दंडवत
फारच छान आपण महाराजाचे कार्यक्रम पाठवत आहात . धन्यवाद. ।
राम
Jai Gurudev
Maharajancha Awaj.
Dhanya zalo.
अमृतवाणी, जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा!
अप्रतीम किर्तन.खुप बोध झाला.मी भाग्य समजतो.मला हे किर्तन ऐकणेस मिळाले.
Atishay rasal vani namaskar
.background music means sound of murudungam and tala is very nice sweet heareable hearttouching thanks
प्रणाम गुरूदेव जी
जय जय श्री राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल...........,
भक्तीमाहिती खुप खुप मोलाची आयुष्य आनंदी आरोग्य मय जीवन आत्मज्ञानानं भरून जाईल अशी अनुभव आहे जय सदगुरू.
धन्यवाद🙏🏻धन्यवाद संतश्री आपको नमस्कार रामकृष्णहरि
विठ्ठल विठ्ठल.
खरच खूप छान वक्तृत्व आहे महाराजांचे नवीन काही शिकायचे व प्रमाण सापडले आणि महाराज फार उलघढून श्रोत्याला समजावतात
L
अतिशय सुस्पष्ट,निर्भीड , विषयानुरूप , सांप्रदायिक संकेतांतर्गत दुर्मीळ श्रावण पर्वणी.... दंडवत..प्रणाम
Maul ram Krishna Hari dhnyvad 👏👏
ह्रदयस्पर्शी किर्तन, महाराजांना कोटी कोटी प्रणाम, 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏दुसरा भाग मिळाला तर खुपच आनंद होईल
चैतन्य महाराजांचे आजोबांना ऐकायला मिळालं . .
भक्तीमार्ग मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी महाराजांनी आपल्या मधुर वाणी तून केलेसर्वांना ऐकायला मिळालं..
संतश्री आपको नमस्कार रामकृष्णहरि धन्यवाद🙏🏻सभीको
Maharaj tumche koti koti danyavad ajun dunda Maharajche kirtan taka
संयुक्त परिवार नसल्यामुळे माझ्या आजोबांचं तर मला काही ऐकायला मिळालं नाही चैतन्य महाराजांचे आजोबा हेच आपले आजोबा
साष्टांग दंडवत
Ram karshn Hari
खूप सुंदर जुने ते सोने महाराज किति समजून सांगतात गोड बोलून दाखविली जात आहे विठोबा विठोबा विठोबा
Very nice
लहानपणी Casets, tape , आजोबा, आजी आणि धुंडा महाराज भानुदास महाराज चे कीर्तन..🙏🙏🙏
आठवणी ताज्या झाल्या..
धन्यवाद..!!
राम राम
फार सुंदर आहे अजून कार्यक्रम पाठवा राम कृष्ण हरी
गुरुवर्य महाराजांचा आवाज़ ऐकायला मिळाला आनंद वाटतोय
👏👏👏👏
Jay Jay ram Krishna Hari mauli
जय श्रीहरी
खूप सुंदर जुने ते सोने किती समजून सांगतात महाराज ज्ञानेश्वर माऊली
जय श्रीराम
Thanyawad mauli
चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांची गाथा प्रवचने चातुर्मासातील अपलोड करा माऊली
राहिलेलं किर्तन . .
🙏🙏
दृष्टांत किंवा रूपक, समजून देण्याकरिता असतात, बापाने मुलाला गाढव म्हटलं तर, शेपूट हुडकत बसायचं नाही . .
संगती पंगती देवासवे घडे। वरील कीर्तन नागपूर आकाशवाणीकडे संग्रहित असेल. १९८४ मध्ये मी आकाशवाणीवर ऐकले होते
🙏🙏🙏🙏🙏🙏
नागपूर विद्यापीठाने धुंडा महाराजांना खासकरून बोलाविले होते.
अप्रतीम याला म्हणतात किर्तन.
गंगाधर जाधव सातपुर,श्रमीक नगर.
Mharajache shishya kiti v kante
कृपा करून या कीर्तनाचे पुढील भाग टाका माउली 🙏🙏🙏
पूज्य महाराजांनी या अभांगवर संपूर्ण चातुर्मास
प्रत्येक एकादशी स कीर्तन केले होते
तरी कृपया आपल्या कडे अस्टील तितके
संपूर्ण भाग टाका माऊली 🙏🙏🙏
काय सांगू संतांचे उपकार
मज रात्रंदिवस जागविती!!!!
खुप छान कृपया आणखी भाग असतील ते पण
टाका🙏🙏🙏
साष्टांग नमस्कार करतो
रामकुष्णहरी धुङा महाराजाचे किर्तन टाका
दूंडा महाराज चे प़वचन टाका धन्यवाद
जी गोष्ट समजत नाही तेथे वाच्यार्थ नाही लक्षार्थ घ्यायचा . . याचा अर्थ आपण रोज अंघोळ करायला पाहिजे
आताच्या कीर्तन का रांनीहाआदरशघेतलापाईजे.यालामनतात.्वारकरीकिरतन
...संतकिरतन.करीती.तेथेविशवजनऊधरती
This is kirtan, bas
Dhany zalo mauli
गुरूच्या चरणी दंडवत
साष्टांग दंडवत
जयजय रामकृष्ण हरि.
🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏