'असं उलटं बोलायचं नसतं,' नीमल गोऱ्हे मिटकरींवर परिषदेत वैतागल्या Neelam Gorhe on Amol Mitkari | RA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • Neelam Gorhe on Amol Mitkari | 'हे काय रस्त्यावरचं भाषण आहे का?' मिटकरींना गोऱ्हेंनी सुनावलं... 'असं उलटं बोलायचं नसतं,' नीमल गोऱ्हे मिटकरींवर परिषदेत वैतागल्या (Rahul Jadhav)
    #NeelamGorhe #amolmitkari #maharashtraassembly #maharashtrapolitics #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 156

  • @GarjaMaharashtara007
    @GarjaMaharashtara007 Рік тому +45

    *मला रात्री इतिहासाचे स्वप्न पडतात ते सकाळी लिहून रात्री बाजार भावाने सभा घेऊन विकतो - बाजारू विचारवंत अमोल मिटकरी*
    !! आणि मला माझे गुलाम समर्थन देतात त्यांचे धन्यवाद !!
    🙏🙏

  • @mazimauli131
    @mazimauli131 Рік тому +101

    तुम्ही शेतकरी साठी... घंटा पण नाही करू शकत.....

  • @swapnilshinde9884
    @swapnilshinde9884 Рік тому +82

    शेतकरी शेतकरी करून हे शेतकऱ्यांना वेड्यात काढत आहेत. मत मिळविण्यासाठी.

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 Рік тому +40

    आमदारा प्रश्न विचारत आहेत की भाषण करत आहेत हे कळत नाही.मंत्री कोणत्या खात्याचा आहे हे आमदारांना माहीत नाही.

  • @Jitya_.
    @Jitya_. Рік тому +94

    शरद पवार साहेबानी तुम्हाला प्रतिष्ठा पणाला लावून आमदार बनवल तुम्ही काय केल 😂😂😂😂😂😂

  • @sandipgavhane
    @sandipgavhane Рік тому +15

    दर वर्षी हेच बोलतात पण आता पर्यंत शेतकऱ्याला समाधान मिळाले नाही

  • @vishalthakare531
    @vishalthakare531 Рік тому +36

    याच्यावर विश्वास ठेवू नये.. हा विश्वासघात करणारा माणूस आहे.. याला कोणतीही विचारधारा नाही इतरांना ग्यानबाजी करतो हा

  • @sugraastiffins4844
    @sugraastiffins4844 Рік тому +3

    "हे प्रस्तावाचं भाषण नाहीये मिटकरी"
    असं म्हटलंय. लोकमत आणि मुंबई तक वाले फुकट काड्या घालतात नीट न ऐकता

  • @vinayakmali8271
    @vinayakmali8271 Рік тому +13

    मुळात हा माणूस शिपाई म्हणून पाहिजे होता पण लायकी पेक्षा जास्त मिळालं आहे

  • @niteshchavan7748
    @niteshchavan7748 Рік тому +23

    अरे मिटकरी तू सरकार मध्ये आहे ना..😅

    • @DynemicWorld124
      @DynemicWorld124 Рік тому

      कोलंटिउड़ी मारली वाटते

    • @rj6169
      @rj6169 Рік тому +1

      डोळ्याला पाणी लाव म्हणा त्याला 😂😂

  • @anandkarekkar7732
    @anandkarekkar7732 Рік тому +22

    तुम्ही सत्तेत असताना पाहिजे तेव्हढी किंमत द्या ना. तेव्हा झोपा काढता काय? विरोधी पक्षात बसल्यावर समजतं काय?

  • @kalpeshwalawalkar4486
    @kalpeshwalawalkar4486 Рік тому +5

    हे सगळे नेमक कोणाला प्रश्न विचारत असतील.....सगळे पक्ष तर सत्तेत आहेत....😅😅😅...."सत्तेत पण राष्ट्रवादी विरोधात पण राष्ट्रवादी.....सत्तेत पण शिवसेना आणि विरोधात पण शिवसेना...."😅😅😅.....मोठा जोक बनवून ठेवलंय.....ते स्वतःच कन्फ्युज आहेत.....

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 Рік тому +3

    जी. प. शाळेसारखी परिस्थिती आहे ,प्रश्न कोणाला,उत्तर कोण देतोय.

  • @asaramkure997
    @asaramkure997 Рік тому +9

    प्रश्न यांचे व ऊत्तरेही यांचीच

  • @Dhumalmadhav8347
    @Dhumalmadhav8347 Рік тому +21

    कर्ज माफी कधी देणारे साहेब

  • @dilipgawali409
    @dilipgawali409 Рік тому +46

    तोड़ी पाट नाही का, मिटकरी भाषण

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Рік тому +8

    लोकमत अर्धवट बातम्या दाखवतात----
    बाकीच्या चॅनेल कडून शिका----हेडिंग नुसार पूर्ण बातम्या दाखवा---अर्ध्यातून कट करतात😢

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Рік тому +11

    अहो अनुदान च मिळालं नाही मिटकरी साहेब,

  • @rajendrajadhav7840
    @rajendrajadhav7840 Рік тому +2

    हा बोलघेवडा आमदार आहे. आज काय तर उद्या काय बोलेल सांगता येणार नाही

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Рік тому +8

    मटण करी😂

  • @arunsolse2567
    @arunsolse2567 Рік тому

    Tagline निमल गोऱ्हे असं कोणी कोणी वाचलं😂

  • @ankushg2696
    @ankushg2696 Рік тому +3

    सध्याचं सरकार महाराष्ट्राला कलंक आहे

  • @mahalingrayakale1088
    @mahalingrayakale1088 Рік тому +7

    अरे बाजारु तुझा धनंजय मुंडेच कृषीमंत्री आहे त्याला विचार की

  • @patilankit6018
    @patilankit6018 Рік тому +2

    फुकट आमदारकी भेटली की अस होते काही मेरिट नहित

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy Рік тому +6

    सगळे भ्रष्टाचारी महाराष्ट्र राज्य चालवतात ह्या सारखे दुर्दैव नाही

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 Рік тому +2

    नियमितपणे कर्ज भरणारे शेतकरी पन्नास हजार रुपये कधी मिळणार तीन वर्षे वाट पहातोय

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 Рік тому +9

    विरोधी शेतकरी बद्दल बोलतो तसेच सत्ताधारी ही शेतकर्याची बाज़ु म़डतो ्परंतु शेतकर्याचा प्रश्न मार्गी लागत नाही ्कारन दोघेही फक्त मतलबा परते भांडतात ्दोघांना ही काही देनघेनं नाही ्फक्त एक शेतकर्याला हे गाज़र नेहमी दाखवतात

  • @eternalindia1812
    @eternalindia1812 Рік тому +4

    मिठकरी मीठाला जागले नाहीत. 😢😢😢😢

  • @AbdulRahman-fb1eh
    @AbdulRahman-fb1eh Рік тому +4

    मटनकरी😊

  • @amitkotwadekar4298
    @amitkotwadekar4298 Рік тому +1

    बिना खात्याचा मंत्री आहे तो अब्दुल

  • @prasannakamat8570
    @prasannakamat8570 Рік тому +1

    साहेब सरकार तुमचंच आहे.लोकांना गृहीत नका धरू

  • @sudhirmudage8152
    @sudhirmudage8152 Рік тому

    तुम्ही शेतकऱ्यासाठी बोलता असे फक्त दाखवता, काहीही करू शकत नाही करू शकणार नाही भाषण संपले 😂😂😂😂😂😂😂

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 Рік тому +1

    आता. गोरे. हे. मोठमोठ्या. उध्योपती. यांच्याबरोबर बैसल्या आहेत, त्यामुळें. रस्त्यावरची भाषा कोणी करू नये

  • @amitmore3869
    @amitmore3869 Рік тому +2

    आरे हेक्टरी नाही तर एकरी ७० हजार रुपये खर्च येतो कांदा पिकवण्यासाठी शेतकर्यांना रताळ्या

  • @जयमहाराष्ट्र

    सर्व नाटक सुरु आहेत 😢😢😢 लोकांनी ह्या सर्वाना घरी बसवावे आणि सरसकट INDIA ला मतदान करावे

  • @sakshiind.527
    @sakshiind.527 Рік тому

    आमदार साहेब एकरी 50/55 हजार रूपये खर्च होतोय.

  • @sharifkarnekar5700
    @sharifkarnekar5700 Рік тому

    एकतर्फी निर्णय द्यायच्या मार्गी लागत आहे क्रंचे प्रश्न कोणीही मांडू नये हीच इच्छा दिसत आहे सभापतींचे

  • @purushottambhagat1264
    @purushottambhagat1264 Рік тому

    "हे प्रस्तावावर भाषण आहे का? "असं त्या म्हणाल्या.
    Listen carefully 👂

  • @vishwacreations9517
    @vishwacreations9517 Рік тому

    हेक्टरी 60000 नाही एकरी 55000 - 60000 yetoy

  • @balajidalve1880
    @balajidalve1880 Рік тому

    सभापती कोळलाच बोलू देत नाही बरोबर.

  • @Royalstar2024
    @Royalstar2024 Рік тому

    🥺🥺

  • @kiranmarkad8465
    @kiranmarkad8465 Рік тому

    आता तुमची सत्ता आहे द्याना अनुदान

  • @dattasathe7578
    @dattasathe7578 Рік тому +1

    मितकरी साहेब तुम्ही पण आता सत्तेत आहेत. मग शेतकऱ्या साठी पहा काही होत असेन तर

    • @rj6169
      @rj6169 Рік тому

      डोळ्याला पाणी लावल नसलं त्यानं

  • @santoshpanchal677
    @santoshpanchal677 Рік тому

    तु किती मंगळसुत्र ठेवला 😢😢😢

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 Рік тому

    तु ततमम म्हणायला हरकत नाही कारण त्याला छान वाटतें आहे

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Рік тому

    हे सगळे राजकारणी सारखे शेतकऱ्याला लुटायला बसलेत

  • @babangaikar2791
    @babangaikar2791 Рік тому +2

    बर झाले, याची लायकी काढली.

  • @shriswamisamarthnaturopath2349

    हेक्टरी 65000 खर्च नीट अभ्यास करून जा

  • @navnathnanaware9986
    @navnathnanaware9986 Рік тому +1

    तू आमदार आहेस काय केले मिटकरी

  • @dineshpandit9803
    @dineshpandit9803 Рік тому +2

    साहेब आता तुम्हाला अनाजी पंतांचे गोडवे गावे लागतील.

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 Рік тому

    बाजारु‌ते बाजारुच‌ राहनार..मग ते मलमुत्र कुट‌पन‌ येऊदेत राहूदेत..

  • @mahendrapawar3557
    @mahendrapawar3557 Рік тому +1

    कोणते आमदार कोणता मंत्री आहे ते आमदारांना पण माहिती नाही हे लोकशाही का

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Рік тому

    सन्माननीय आमदार साहेब आपण पेपर वाचताय की शेतकर्यांच्या प्रश्नावर बोलताय ते तरी समजले नाही

  • @sitaramdate253
    @sitaramdate253 Рік тому +2

    सभापती महोदय आजुन तरी बळच खर बोलतायत पण

  • @satishmahure3882
    @satishmahure3882 Рік тому

    55000 शिक्षक भर्ती वर् बोला जी

  • @santoshshastri6617
    @santoshshastri6617 Рік тому

    बाजारू यांचा गेम होणार कोणीही नाही याच्या सोबत

  • @aruningle1901
    @aruningle1901 Рік тому

    परवानाधारक सावकारी कर्ज माफी योजना 2014 मधील अपात्र कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज माफी योजनांपासून वंचित ठेवले आहे याची पुर्नपडताळणी करावी आणि मा.उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांचे आदेशानुसार विदर्भ मराठवाड्यातील 19 जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांना लाभ मिळावा.

  • @sureshmane631
    @sureshmane631 Рік тому

    चांगला झापला याला

  • @giridhargangaji6709
    @giridhargangaji6709 Рік тому +1

    गोरे.बाईच्या.बी.गळ्यात.मंळसुतर.नाही.निसती.पोतच.दीसत्याय.ह्यांनी.पणमंगळसुतर.घान.ठेवलय.का.

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 Рік тому

    पवार साहेब यांची साथ सोडली तुला कोण विचारणार

  • @dnyaneshwarmauli9869
    @dnyaneshwarmauli9869 Рік тому +2

    विना अटी शिवाय pay kra

  • @patilmanaklal4473
    @patilmanaklal4473 Рік тому

    कांद्यावाल्यांनी BJP join करायला हवी❤

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Рік тому

    Kirit somayala mantri kara

  • @kalpakdeshmukh9790
    @kalpakdeshmukh9790 Рік тому

    हा काय घंटा करणार काही

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Рік тому

    नि

  • @mybestsolutions
    @mybestsolutions Рік тому

    आपण दोघे ही रस्त्या वरचे च आहात

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 Рік тому +3

    हा बंड करून हसत होता आता मम करत आहें

  • @yogeshnichit7737
    @yogeshnichit7737 Рік тому

    मरिकरी एकरी 63 हजार येतो काहि बोंबलु नको

  • @tulshiramjawanjal8593
    @tulshiramjawanjal8593 Рік тому

    Zabru तु साहेबांना बेइमान झाला..

  • @bhanudasdeshmukh2963
    @bhanudasdeshmukh2963 Рік тому

    तू स्वतःला गहान ठेवले

  • @HareshSarode-tb2kx
    @HareshSarode-tb2kx Рік тому

    पोपट...

  • @dnyaneshwarsanap9104
    @dnyaneshwarsanap9104 Рік тому

    350काय घंटा होते बे

  • @Psm1990J
    @Psm1990J Рік тому +1

    Haa kadich nai jinknar😅

  • @mahendrakamadi4537
    @mahendrakamadi4537 Рік тому

    बाजारू आहे ते. त्याला काय प्रश्न विचारता येईल. आता बसल म म करत.bjp सोबत.

  • @amagricultureandfarm8621
    @amagricultureandfarm8621 Рік тому +4

    Saheb 1 ri 80000 lagtat

  • @jayakhandagale-gj6oy
    @jayakhandagale-gj6oy Рік тому

    Ts bolu nka nilam tai tikd jaun 😂

  • @मिभारतीय
    @मिभारतीय Рік тому +1

    बाजारू विचारवंत

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Рік тому

    Layaki Hich Aahe Yachi 🤣🤣

  • @sgpatil7434
    @sgpatil7434 Рік тому

    बाजारू व्यक्तींना काय माहित कस बोलायचं असतं ते

  • @wvishal8510
    @wvishal8510 Рік тому

    lll Mum Bhim-roop samarpayami ll

  • @balasahebdabhade3275
    @balasahebdabhade3275 Рік тому

    ऐकरी त्रेसष्ट हजार खर्च येतो

  • @ivinay21
    @ivinay21 Рік тому +4

    'Tumhi kuthlya khatayche mantri ahet asey te vicharat ahey'😂😂

  • @ghanshamgaikwad1789
    @ghanshamgaikwad1789 Рік тому

    A.M. saheb sevathi" WAAG PINJRAT " aadakla !..….wag janglat sobhto...

  • @prakashchopade123
    @prakashchopade123 Рік тому

    नमस्कार.सर्व शेत्करी आप्ल्या जवळची असलेले पैसे शेता मधे टाकतात. त्यांचे माल याना भाव मिळत नाहित.म्हनुन या देशा मधे शेत्करी आत्महत्या करतात.

  • @sppawar8441
    @sppawar8441 Рік тому +1

    आपल्या भारत देशाच्या संविधानानुसार लोकशाहीमध्ये सरकारी संस्था,सहकारी संस्था,स्वातःच्या नावाने काढलेला राजकीय पक्ष, राष्ट्रीय राजकीय पक्ष,राज्य स्थानिक राजकीय पक्ष, हे एखाद्या व्यक्तीची मालकी नसते,एखाद्या व्यक्तीची जहागिरी नसते, एखाद्या व्यक्तीची मालमत्ता नसते, एखाद्या व्यक्तीची मक्तेदारी नसते परंतु राजकारणातील प्रमुख नेत्यांना वाटते मी मालक आहे,माझी जहागिरी आहे,माझी खाजगी मालमत्ता आहे असे समजुन संस्था आणि राजकीय पक्षाला वंश परंपरा पध्दतीने निर्णय चालवणे,एका घरातूनच निर्णय करणे,एका घरातीलच व्यक्तींना मान सन्मान देणे,एकाच घरातील व्यक्तींना किंवा नातेवाईकांना पदे देणे म्हणजे हीच तर घराणेशाही आहे। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष म्हणजेच राजा महाराजाशाही आहे। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे राजा महाराजाशाही मध्ये तुलना केली तर सर्व नियम,सर्व पद्धती सर्व गोष्टी एक सारख्याच आढळून येतात त्यामुळे घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे देशाला आणि लोकशाहीला घातक आहे आणि राजा महाराजाशाही मुळे आणि घराणेशाही मुळे परकियांनी,परप्रांतीयांनी,परदेशांनी,ब्रिटिशांनी आक्रमण करून भारत देशावर अनेक वर्षे राज्य केले आहे। घराणेशाही म्हणजे लोकशाही नाही त्यामुळे घराणेशाही,घराणेशाही पक्ष हाटवा लोकशाही वाचवा।RTGSने, चेकबुकने,मोबाइलUPI ॲप ने, CBDC e₹रुपी डिजिटल नोट या आनलाईन माध्यमतून पैसाचे देवान घेवान केल्यास भष्ट्राचार होत नाही। ऑनलाइन मुळे भ्रष्टाचाराचे पैसे वाचेल,वाचलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून महागाई,बेरोजगारी,गरिबी राज्याचे कर्ज कमी करता येते।कागदाचे नगदी नोंटामुळे भष्ट्राचार होतो,भष्ट्राचारमुळे महागाई वाढते,महागाईमुळे बेरोजगारी वाढते,बेरोजगारीमुळे गरिबी वाढते,राज्यावर कर्ज वाढते आणि विकास थाबंतो। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे जनतेला,नागरिकाला, लोकांना कागदाच्या नगदी नोटांमुळे कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतो हे समजून सांगणार नाही आणि कागदी नगदी नोटा हाटवा असे सांगणार ही नाही कारण घराणेशाही आणि घराणेशाही पक्षांना कागदाच्या नगदी नोटेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करायचा असतो। पैसे रुपये म्हणजे निव्वळ फक्त कागदी नोटा आहे असे जर तुम्ही समजत असेल तर तुमची समज चुकीचा आहे। कागदी नगदी नोट म्हणजे पैसे,रूपये नाही। कागदी नगदी नोट हे पैसाचे,रूपयेचे देवान-घेवान करण्याचे एक स्टॅम्प पेपर आहे,एक माध्यम आहे उदाहरण RTGS, चेकबुक, मोबाईल UPI ॲप,CBDC e₹रूपी डिजिटल नोट पैशाचे रुपयाचे देवाण-घेवाण करण्याचे असे अनेक ऑनलाइन माध्यम आहे। कागदी नगदी नोटा हे हप्त्याचे,लाचचे, दोन नंबर धंदेचे, काळाबाजारचे, घोटाळेचे , फंडिंगचे,खोकेचे,कमिशनचे, टक्केवारीचे,भष्ट्राचाराचे देवाण-घेवाण करण्याचे एकमेव माध्यम कागदी नोटा आहे ।लाच,हप्ता, कमिशन,टक्केवारी खोके ऑनलाईन ने घेतले जात नाही।(खोके म्हणजे कागदी नगदी नोटा)। भारतात कागदाचे नगदी नोटा नाही मग भ्रष्टाचार कसा होईल हे जरा कल्पना करा। आत्तापासून राजकारणात राजकारण्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचार चे आरोप करण्यापेक्षा जनतेला नागरिकाला लोकांना RTGSने,चेकबुकने,मोबाइलUPI ॲप ने,CBDC e₹रूपी डिजिटल नोट ने पैसे रूपये चे ऑनलाइन देवन-घेवन करण्यासाठी/शिकवणयासाठी डिजिटल पेमेंट साक्षरता मोहीम,साक्षरता योजना शासनाकडून,सरकारकडून,विरोधी पक्षाकडून आणि पत्रकाराकडून राबवणे गरजेचे आहे तरच भविष्यात भ्रष्टाचार हटू शकतो। भविष्यात भ्रष्टाचार होणार नाही त्यासाठी उपाय म्हणून RTGS ने,चेकबुक ने, CBDC e₹रुपी डिजिटल नोट ने,मोबाइल UPI ॲप ने पैशाचे आर्थिक व्यवहाराचे देवाण-घेवाण करण्यासाठी शासन आपल्या दारी या अभियानासारखे कार्यक्रम घेऊन नागरिकाला जनतेला लोकाला मार्गदर्शन करा,सांगा ऑनलाइन आर्थिक व्यवहारामुळे कागदी नगदी नोटाचा वापर कमी होईल आणि सरकार आणि रिजर्व बँकेचे नोटा छापण्याचे प्रमाण कमी होईल कमी नगदी नोटांमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करता येणार नाही उगीच नैतिकतेच्या गप्पा मारून एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावून जनतेला,लोकांना,नागरिकांना मूर्ख बनवू नका।कागदी नगदी नोट हाटवा=भष्ट्राचार,बेरोजगारी,गरीबी हाटवा ।: -जनता नागरिक लोक 👈👏👏

  • @somnathdomade6035
    @somnathdomade6035 Рік тому

    Hector ani acer yatil farak na amdarla kalta na minister la rajinama द्या tatkal ☝

  • @jagannathdarekar7821
    @jagannathdarekar7821 Рік тому

    Bapala viserla tu gaddhar 🚩🚩

  • @sandeepchavan146
    @sandeepchavan146 Рік тому

    अरे तुला किती भेटले ते सांग पहिले

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 Рік тому

    Tumi doghe pan sarkhech
    Kiti lokancha hitache ahet te diste.

  • @rajendrajadhav7840
    @rajendrajadhav7840 Рік тому

    मिटकरी जरा अभ्यास करत जा हो

  • @pralhadbhople5723
    @pralhadbhople5723 Рік тому

    Bol bachan 😂

  • @vandanasalunkhe2194
    @vandanasalunkhe2194 Рік тому

    Don gadar

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 Рік тому

    Are mitkari..tuza paksh konta aahe ???
    Aani tu bolto Kay re ??

  • @sanjaysangare3191
    @sanjaysangare3191 Рік тому

    Shinde sahebani nav badale gorebaie tumhi navepan badale

  • @laxmiputradesai3753
    @laxmiputradesai3753 Рік тому

    Lokmat team Marathi made nitt liha tari

  • @akshay556
    @akshay556 Рік тому

    English ghyachi kutha deshi pitay..😂asa hota mag 🤣

  • @vishalkhiste2028
    @vishalkhiste2028 Рік тому

    हे तू चूप

  • @umeshbhure2589
    @umeshbhure2589 Рік тому

    Mitkari prashn svatala vichart aahet ki congress walyanna vichart aahet hech klt nsel tyanna

  • @armanalishaikh5129
    @armanalishaikh5129 Рік тому

    😂

  • @anandbhoyar8438
    @anandbhoyar8438 Рік тому

    Kon mantri ahe Tech mahit nhi sb rajkarnach khel zal