Majha Katta : निराधारांना आधार देणारे, दिव्यांगांच्या कायद्यासाठी लढणारे बाबा.. विदर्भातील शंकरबाबा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 74

  • @taipagar1953
    @taipagar1953 2 роки тому +2

    खरच माझा कटटावर छान बाबा मुलाखत धन्यवाद आज तर राजकारण सोडुन हे आज जे शकर बाबा रूप दिसले दाखवल खुपच चांगल वाटल मन थक्क झाल आज नविन पीढी साठी पन घेन आज ऐवढ वय झाल पन कीती मन प्रसन्न राहुन काम करता छान धन्यवाद सर मैङम आज पुनै देश मिळुन हे बघत आहेत ते घेतील आज लोक कुटुब साभाळ करत नाहीपन आज कीती जीव काढुन दुसऱ्या साठी जीव जगन हे खर जगन बाबा भारत सलाम करनार देव रूप शकर बाबा सलाम नमन खरा भारत रत्न सवै पुरस्कार फीके आहे जय महाराष्ट्र जय भारत

  • @bramhkumarididi2930
    @bramhkumarididi2930 3 роки тому +4

    आजोबा आपला खणखणीत आवाज ... चेतना देतो . विदर्भाची लय , श्री संत गाडगेबाबां ची आत्मा समोर साक्षात अनुभव होते।
    आजोबा आपण शिकला (शिक्षीत नाहीत ... पण आपण - - *आजोबा आपण सुशिक्षित आहात.*
    आणि
    धोबी बनून आपण कपडे भले धुतले आहेत।
    पण ... आपण आपली आत्मा धुतली आहे .... साफ , स्वच्छ, चमकदार ।
    पहले आपण पुरस्कार न स्विकारण्याचा उद्देश्य ऐकून ... मन भारावून गेलं बाबा .... किती दूरदृष्टी व उदारता।
    बाबा खरंच समाजात असे ... जन सेवा .....ही ईश सेवा समजून जगणारे आपल्या सारखे ... भारत पुत्र ही .... जिवंत जीवन जगत आहेत,
    जीवनाचा खरा आनंद , साफल्य घेत समृद्ध आहेत. दुनिया दारी ( स्वार्थ आदि) पासून ....
    मुक्त , स्वतंत्र समाज उद्धारक व प्रेरक आहेत.
    बाबा आपल्याला अति ह्रदय पूर्वक नमस्कार स्विकार हो।
    आपला आवाज सांगतो .... आपण मनाचे स्वस्थ , निरोगी आहात .... आपण शरीराने सुद्धा सदैव स्वस्थ , सुरक्षित व सकुशल राहोत .... ही ईश्वरास प्रार्थना।

  • @bhaskarathawale9551
    @bhaskarathawale9551 3 роки тому +4

    आठवड्यातून एकदा तरी असा कट्टा रंगायला हवा, धन्यवाद-ABP माझा 🙏🙏🙏

  • @ravindrasonar546
    @ravindrasonar546 3 роки тому +5

    खरच देवच आहेत हे बाबा कोटी कोटी नमन 🙏🏻

  • @bapuranawade417
    @bapuranawade417 3 роки тому +2

    नमस्कार.
    श्री. शंकर बाबा की जय जयकार हो.
    "दिव्यांगांची सेवा हिच ईश्वर सेवा.
    कोटी कोटी शुभेच्छा.

  • @bramhkumarididi2930
    @bramhkumarididi2930 3 роки тому +3

    ABP माझा चे आभार।
    अशी‌ खूप रत्न आहेत महाराष्ट्रात।
    आपल्याला त्यांची समाजापुढे ... ओळख व आठवण व जागृती ... करून देण्यास .... शुभेच्छा .

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 3 роки тому +2

    सावित्रीबाई फुले यांच्या लेकींचा बाबांना, मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sarangseth1
    @sarangseth1 3 роки тому +19

    येवढे महान व्यक्तिमत्व आम्हा सर्व अमरावतीकरांना लाभले हेच आमचे सौभाग्य !♥️🙏 आजच्या निराशेच्या काळात शंकरबाबा पापळकर यांचे प्रेरणादायी विचार एकूण खरच मन प्रसन्न होते👌♥️💯

  • @ranjitsonu9
    @ranjitsonu9 3 роки тому +24

    Abp माझा,
    नेहमी रिकामं दाखवण्यापेक्षा असे कार्यक्रम घेतल्या बद्दल आपले आभार

    • @sahebraothorat308
      @sahebraothorat308 3 роки тому

      गाडगे बाबाची आमच्या वडिलांनी सांगितलेली आठवण.सन1950-52साली पैठणहून एकनाथ षशठीतून बाबा लाखेफळ हून आगरनांदूर या गावी आले होते.नाना गोविंदा थोरात यांचे खळयात सकाळी नऊपर्यंत झाडलोट केलेली नाही हे पाहुन बाबांनी खराटा घेऊन पूर्ण झाडलोट करून गांवकरीना भेटले.उपदेश केला व दहीगांवने येथे गेले.शंकरबाबा त्यांचे वारसदार आहेतच.

  • @narayansane5790
    @narayansane5790 3 роки тому +3

    राजू खांडेकर साहेब आपले खूप खूप आभार

  • @ravindramalve3196
    @ravindramalve3196 3 роки тому +2

    ☆थोर समाजसेवक शंकरबाबा पापळकर आपल्या रुपात जनतेला गाडगेबाबांचेच दर्शन झाले
    आपले मानवतेचे कार्य महान आहे• आपल्या महान कार्यास त्रिवार वंदन🙏🙏🙏
    ☆जय गाडगेबाबा/जय भीम/जय भारत/जय तिरंगा/जय संविधान▪

  • @sureshborase5134
    @sureshborase5134 3 роки тому +1

    शंकर बाबा, खरोखरच आपले कार्य महान आहे. गाडगे बाबांनी सांगितल्याप्रमाणे निराधारांना आधार देण्याचे काम आपल्या हातून होत आहे, आपल्या नंतर हे सांभाळणारे कोणीतरी वारस आपल्या या कामाच्या प्रेरणेतून निर्माण होवोत. अशी मनापासून इच्छा.सलाम आपल्या कार्याला.

  • @संतश्रीपादबाबावारकरीगृप

    बाबा खूप सुंदर काम चालू आहे...खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या निरीगी आयुष्याला.

  • @vilashchavhan2353
    @vilashchavhan2353 2 роки тому +1

    कोटी कोटी नमन बाबा

  • @pravin___.29
    @pravin___.29 8 місяців тому

    2024 या वर्षी पद्मश्री पुरस्कार मा. शंकरबाबा पापळकर यांना राष्ट्रपती कडून मिळाला ही अभिमानाची बाब आहे.
    आपल्या कार्यास शत: शत नमन 🙏🇮🇳

  • @maheshdudhal6247
    @maheshdudhal6247 2 роки тому +1

    हाच आहे देश माझा, ना झूकेंगा ना झूकने देगां.

  • @bhushanpradhan9584
    @bhushanpradhan9584 3 роки тому +3

    खूप छान बाबा आमच्या साठी खूप प्रेरणादायी आहे

  • @virenkapadia118
    @virenkapadia118 3 роки тому +8

    Baba 👴 he speaks very simple and neat Marathi and his thoughts are very clear to help younger children. I am really surprised that lived in Bhendi Bazaar, Mumbai which is a very near area of my residence! He was a Dhobi by profession but he washed all wrong doings of the society. He found a real good subject in the society and he started a creative institution in Maharashtra.

  • @narayansane5790
    @narayansane5790 3 роки тому +2

    एबीपी माझा चे आभार शंकर बाबांची मुलाखत घेतल्याबद्दल

  • @deeptipradhan4644
    @deeptipradhan4644 3 роки тому +2

    बाबा, परमेश्वरच तुमच्या रूपात अवतरला आहे. तुम्हाला त्रिवार वंदन !
    एबीपी माझाला धन्यवाद !

  • @sainathsontakke1150
    @sainathsontakke1150 Рік тому

    बाबा महान आहेत त्यांचे कार्य मोठे आहे

  • @riteshnimbalkar3003
    @riteshnimbalkar3003 3 роки тому +1

    बाबा फार चांगले काम करत आहे त्या त्या
    ना सुभेक्षा

  • @saurabhmadaswar5533
    @saurabhmadaswar5533 3 роки тому +10

    थोर समाजसेवक शंकरबाबा पापळकर अतीशय उत्कृष्ट जाणते व्यक्ती महाराष्ट्राला लाभले आहे.

  • @meenavairale5304
    @meenavairale5304 Рік тому

    Sant Gadge Baba Chaya bhmot ase ratan jnamle khup proud❤

  • @taipagar1953
    @taipagar1953 2 роки тому

    बाबा शकर बाबा भोलेनाथ देवबाबा च आहेत फार काही घेनेसारख आहे देवा देवा खरच सत गाङगेबाबाच आहेत आज जिवत समोर शकर बाबा ऐवढ मोठ काम आहे मन हळहळत आज खरोखर अनाथ मुल परीवार सुटुन बेवास होता आणी अपग अवस्थेत आई वडील नातेवाईक टाकुन देता फार हालत आहे त्या परिस्थितीत आपन कीती मोठा विचार करून काम केल कीती मन थक्क झाल आजपन भिक मागनारे मुल सिग्नलवर सवै सरकार बघता पन कोनी च लक्ष देत नाही आज भारत देश मध्य हे काम होन गरजेच आहे करा भारत ची लाज राखावी व शेवट पर्यंत त्या मुलाच भविष्यात नातेवाईक शोध घेने न्याय देने व नावाला पोसेस नही तर शेवट पयैत त्याच जीवन चा विचार करत नाहीत आधार आश्रम मधुन बाहेर पङले की त्याचा विषेश मुली ना पङताळना होते हे लक्षात घेऊन काम केल तर चांगल आणी बाबाच दिव्या ग मुल मुली बेवारस स्थितीत आहेत त्याच कस होईल खरच बाबा अठरा वषै मग नंतर काय पुनर्वसन होन नाही ओ अशि संस्थाच नाही हो देवा वाईट वाटत कीती विचारी काम आहे देवरूप च आहे बाबा शकर बाबा हा त्याग संसार त्याग च करून हे काम करता आले नही हो अस काम पैसा गोळा करनारे लोक हे नही करू शकत दङवत बाबा भारत माता पुत्र आसे पन आहे देव देवा तीच आज चिंता आहे बाबा ऐवढ वय झाल कीती त्याच्यात तळमळ आहे जय जय शकर बाबा जय महाराष्ट्र जय भारत मा पंतप्रधान साहेब खरच बाबाची तळमळ ऐकुन करतील जयजयकार बाबा बाबा साठी खुप शुभेछा बाबान लबी ऊमर देगा भगवान जय जय भारत जय महाराष्ट्र

  • @samajsevateudhyojakshetkar6088
    @samajsevateudhyojakshetkar6088 3 роки тому +11

    माझे प्रेरणास्थान आहे शंकर बाबा-श्याम सवाई कारंजा लाड जि वाशिम

  • @prakashthakur7289
    @prakashthakur7289 3 роки тому +1

    एबीपी न्यूज़ का मैं दिल से प्रणाम करता हूं एक बार है आदमी को प्रधानमंत्री से मिला दो प्लीज प्लीज

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 3 роки тому

    Samajasathi ha atishay mulbhut prashan aahe? Kase manave tum ache upkar. Salute

  • @yuvarajkharat8618
    @yuvarajkharat8618 2 роки тому

    शत शत नमन 🙏🙏

  • @siddhantpatil2579
    @siddhantpatil2579 3 роки тому +2

    काय माणूस आहे राव एकच नंबर 👌👌👌
    यांचा पत्ता भेटेल का plz?
    यांना भेटण्याची इच्छा आहे

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 3 роки тому +1

    सर्र उच्च न्यायालयाने दखल घ्यावी.

  • @nikhil-shelke
    @nikhil-shelke 3 роки тому

    Shankarbaba tumala koti koti namskar 🙏🙏🙏🙏🙏

  • @itsnash3305
    @itsnash3305 3 роки тому +1

    खरंच देव माणूस

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 3 роки тому +3

    Great Precious Personality ❤🙏👌

  • @sandeepnikam9981
    @sandeepnikam9981 3 роки тому +1

    अतिशय सुंदर कार्य

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 3 роки тому +1

    मा. उच्च न्यायालयाने दखल घेऊन सरकारला अहवाल दाखल करणेसाठी कांहीतरी करावे

  • @savitakurade2192
    @savitakurade2192 3 роки тому +1

    KhupChan

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 3 роки тому

    खूप छान 🙏

  • @rameshwarpatil6297
    @rameshwarpatil6297 3 роки тому +1

    जय शंकर बाबा 🎉

  • @anuradhajatar1335
    @anuradhajatar1335 3 роки тому +1

    I watch most programmes of Majha Katta. A response to yesterday's programme.
    There are many institutions in Maharashtra working for the intellectually Disabled.Some residential some day schools and vocational training centres
    Adhar, Beru Matimand Sanstha, at Badlapur, Anandvan at Chandrapur, Prabodhini ,Nashik are to mention a few.
    However, the Orphan Disabled are most disadvantaged. The acts passed by the Govt, National Trust Act of 1999 (legal Guardianship) but for Orphan Disabled adults is still ambiguous.
    The Institutions are now registered with the Commissioner of disabilities , MS, Pune.There are guidelines to be followed by every NGO working in the field of Disabled. Even the professionals have to be qualified to teach and train them.
    Salute to Shankarbaba.

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 3 роки тому

    जय महाराष्ट्र ,््

  • @umaraorane1235
    @umaraorane1235 3 роки тому

    Thanks Abp Maza,eka khrya samaj sevaka chi olakh karun dili ,ha kayda zalach pahije

  • @pratibhamore7206
    @pratibhamore7206 3 роки тому

    Mahan vyakti ahe

  • @m.mengare1367
    @m.mengare1367 3 роки тому +2

    Ya shnkar baba la seluut

  • @kishorkshirsagar25
    @kishorkshirsagar25 Рік тому

    ❤❤

  • @lalitarathod2547
    @lalitarathod2547 3 роки тому +1

    बाबा साहेब 🙏🙏

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 3 роки тому +2

    शकरबाबा पापळकर हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत.

  • @kishorkshirsagar25
    @kishorkshirsagar25 Рік тому

  • @rajnirmale1378
    @rajnirmale1378 3 роки тому

    Je ka raazale gazale tyasi mhne aple tuochi sadhu ollkhava Dev tethechi janava 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @abhijitpatil7324
    @abhijitpatil7324 3 роки тому

    खुप सुंदर

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 3 роки тому +1

    भास्कर ङुकरे सावरगाव ङुकरे ता.चिखली जि.बुलढाणा

  • @prashant7792
    @prashant7792 3 роки тому +3

    नक्कीच प्रेरणादायी आहे.... मात्र मुख्य विषय आहे तो 18 plus साठी कायदा बनला पाहिजे

  • @rahulmule8499
    @rahulmule8499 3 роки тому

    Great work abp maza

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 3 роки тому +2

    शंकर बाबाचा फोन नंबर टाका

  • @akhiljaiswal9471
    @akhiljaiswal9471 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @तुकाराम-म2छ
    @तुकाराम-म2छ 3 роки тому

    बाबांनंतर काय ????
    🙏🙏🙏🙏🙏

  • @gauravugale9122
    @gauravugale9122 3 роки тому +3

    Dr. Vikas Jagdale Aurangabad Yanna Maza kattya vr Bolava mg Corona ky ahe he Samjel tumhala.

  • @maheshrajadhyaksha6767
    @maheshrajadhyaksha6767 3 роки тому

    Preranaadayi adbhut vhyaktimatva

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 3 роки тому

    मिडीयानी पता दिला तर भेट देता येते

  • @santoshkamble6109
    @santoshkamble6109 3 роки тому

    Aho shankarbaba,gadgebaba nastik hote.devacha namollekha naka karu.jay bhim Jay bharat.

  • @shrinivasamane651
    @shrinivasamane651 3 роки тому

    काय सांगशील ज्ञानदा

  • @risebyliftingothers
    @risebyliftingothers 3 роки тому

    Salute to this person! And kudos to abp maza.. just wondering what kind of sick ppl have disliked this video 🤔

    • @sunitawakalkar2243
      @sunitawakalkar2243 3 роки тому +1

      God bless you
      Namaskar shankar baba apan sada nirogi ani bharbharun aaush jago Dev aplala khup shakti de.😎😭🙏👍🏻

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 3 роки тому

    मासीक

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 3 роки тому

    देवकी नदन गोपाला

  • @sitaramwatade8840
    @sitaramwatade8840 3 роки тому

    Tre ma ki ache log tune chune nhi

  • @arumkharat8918
    @arumkharat8918 3 роки тому

    M'