Majha Katta With Anand Deshpande Full :'अब्जाधीश' मराठी माणूस आनंद देशपांडे यांच्याशी दिलखुलास गप्पा
Вставка
- Опубліковано 10 бер 2023
- #MajhaKatta #AnandDeshpande #abpमाझा #abpmajha #entrepreneur #buisness #economy
Majha Katta With Anand Deshpande Full :'अब्जाधीश' मराठी माणूस आनंद देशपांडे यांच्याशी दिलखुलास गप्पा
Majha Katta : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे पुढे जाऊन आपल्या जीवनातील एक भाग बनेल. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गाष्टींमध्ये एआय वापरून नवीन गोष्टी आणि नवीन टूल्स तयार होणार आहे. त्यामुळे एआय खूप महत्वाचे आहे, असं पर्सिस्टंट कंपनीचे सर्वेसर्वा आनंद देशपांडे म्हणाले आहेत. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 'माझा कट्टा'मध्ये बोलताना ते असं म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, ''सगळ्यांनी चॅटजीटीपी वापरून पाहिलं असेल, त्याला आपण काही प्रश्न विचारल्यास तो आपल्याला थेट उत्तर देतो. हे जे तयार झालं आहे, ते विश्वास न बसण्यासारखं आहे. भविष्यात हे आणखी किती पुढे जाईल, याबाबत सांगणं कठीण आहे.''
10 लाखात सुरु केलेली कंपनी आज साडेअकरा हजार कोटींची झाली
आनंदी देशपांडे आज हे खूप मोठं नाव आहे. आपल्या देशात जन्म होऊन जगभरात विस्तारलेल्या विप्रो, इन्फोसिस, टी सी एस या आयटी कंपन्यां प्रमाणे गेल्या काही दशकांत पर्सिस्टंटनेही मोठं नाव कमावलंय. जेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषयच आपल्या देशासाठी नवखा होता, तेव्हा आनंद देशपांडेंनी या क्षेत्रात करिअर करुन अमेरिकेत HP सारख्या नामांकित कंपनीत नोकरी मिळवली. तिथे सगळं सुरळीत सुरु असताना 90 च्या दशकात जेव्हा देशात-जगात अस्थिर वातावरण होतं, तेव्हाच मायदेशी येत स्वतःची कंपनी सुरु करण्याचा अत्यंत धाडसी निर्णयही घेतला. केवळ 21 हजार डॉलर्सने म्हणजे आत्ताच्या सतरा- अठरा लाखांतून त्यांनी पर्सिस्टंची सुरुवात केली. गेल्या तीन दशकांत मेहनत, सचोटी आणि सातत्याच्या जोरावर पर्सिस्टंटने 21 हजार डॉलर्सची गुंतवणूक 140 कोटी डॉलर्सवर नेलीये. म्हणजे तेव्हाच्या 10 लाखांचे आज साडेअकरा हजार कोटी झालेत.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
Majha Katta With Anand Deshpande Full : 'अब्जाधीश' मराठी माणसाशी दिलखुलास गप्पा
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
Maharashtra Budget 2023 | Devendra Fadnavis Budget | Eknath Shinde | Mumbai Budget 2023 | Maharashtra Rain Updates | Unseasonal Rain In Maharashtra | Marathi News Today | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Vidhan Sabha Arthsankalp | Maharashtra Budget Session 2023 | CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray | Devendra Fadnavis Vidhan Sabha Live | Ajit Pawar NCP | Uddhav Thackeray Khed Sabha | उद्धव ठाकरे खेड सभा | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | महाराष्ट्र सत्तसंघर्ष | शिवसेना | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन | अर्थसंकल्पीय अधिवेशन | शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे गट | अजित पवार vs देवेंद्र फडणवीस | विधानसभा खडाजंगी | महाराष्ट्र अवकाळी पाऊस | बजेट | महाराष्ट्र अर्थसंकल्प |
मराठी तरुणांनी राजकारणातील कुठल्या साहेब, दादा, काकांचे आदर्श ठेवण्यापेक्षा आनंद देशपांडेंचे आदर्श ठेवायला हवे. असं आजवर झालं असतं तर जे आज आपण बोलतो की जगातल्या प्रमुख कंपन्यांचे सी ई ओ भारतीय आहे, त्यात एकतरी मराठी नाव आलं असतं.
Very trueeee
6000 varsh atyachar kele aaplyavar tyacha kai. Aaplya deserving seats khaun he lok mothe hotat
@@MudraRakshas कसे काय ?? आरक्षण तर घेत नाहीत ते.
@@tusharsatpute9712 6000 varsh ghetla na aarakshan. Ani aajkal dalit mula topper jari ali tari tyanche marks kami karne, US visa reject karne, brahman poranna pudhe dhakalne ashe udyog suru astat
True
किती शांत, नम्र आणि सभ्य व्यक्तिमत्त्व आहे, खरंच अशी माणसं दुर्मिळ...!
आनंद देशपांडे यांचा सर्व नागपूरकर यांना सार्थ अभिमान आहे..💐💐💐अभिनंदन व कौतुक
आनंदराव देशपांडे साहेब म्हणजे एक दिलखुलास आणि तितकेच प्रेरणादायी.सध्याच्या काळात खूप कमी लोक असे आहेत महाराष्ट्रात. अश्या लोकांना भारतरत्न आणि महाराष्ट्र भूषण द्यायला हवा.
One of the most matured ,down to earth personality I found in Dr. Deshpande after this interview. एवढे श्रीमंत असुनही त्यांच्या मधील मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील संस्कार स्पष्टपणे जाणवतात. श्री. नारायण मूर्ती, सौ.सुधाताई मुर्ती यांना ऐकल्यावर जसं feeling येते तसंच वाटलं. अशी व्यक्तीमत्व हे आमच्यासाठी दीपस्तंभ असतात. धन्यवाद ABP maza team for interviewing Dr. Deshpande.
Because he’s a Brahmin na ?
@@Nsank29 Don't you bring caste, nationality in thiese citizens of Global Village. Get a life man .
@@sanjivtannu7550 These are self serving arguments.
आजच्या मराठी तरुणांनो , तुम्ही आदित्य ठाकरे , रोहित पवार , कुठला तरी देशमुख , पाटील , मुंडे आणि कुठल्या तरी घराणेशाही वाल्या डोक्यावर मारलेल्या नेत्याच्या मागे मागे पळत रहा झिंदाबाद झिंदाबाद च्या घोषणा देत ...
आणि आयुष्य भर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत करत रहा .
Mahajan ani Jay shah cha naav visarla bahutek tumhi
आमच्या clg ने डिसेंबर मध्ये lecture साठी invite केल होतं सरांना... त्यांच्या मुलाचं की मुलीच लग्न होतं, त्यांना possible नव्हतं तरी online अटेंड केला होता सेमिनार...जितके साधे वाटतात तितकेच प्रोफेशनल आहेत,स्वतःची IT company असून सध्याची IT sector ची कंडिशन, आव्हाने आणि त्यावर असलेल्या उपाययोजना अगदी स्पष्ट आणि कुठलाही doubt न ठेवता सांगितला होता...खूप सुंदर विचार आहेत सरांचे....
किती शांत आणि सरळ माणूस वाटले
फार सुंदर व मार्गदर्शी मुलाखत ,
धन्यवाद देशपांडे सर.
आपल्या पिढीला अश्या विचारांची गरज आहे. अत्यंत सुंदर आणि अप्रतिम विचार मांडले आहेत.
I am proud to be part of Persistent 👍
Many thanks to Maza katta team for having Anand sir on katta. He is one of the talented, down to earth visionary person. These are the real hero’s of our country. Making positive difference in other life, helping young generations to start their own. Thanks Sir.
Brahmanwadi lokach ka pudhe jatat, dalit lokanvar atyachar karun war jatat
ं चहुआथ
Karan te sataranji uchale nastat
@@MudraRakshasit needs integrity work ethics, hard working capability, intelligence, if anyone has these qualities one can go such heights.
@@shridhardatar9277
Kahala Vishay wadhawata..
Changala vichar karanayache EACHA ASAWI LAGATAEY.
मुलाखत एकदम छान झाली. गालबोट म्हणून अधेमध्ये खांडेकर आस्थानी प्रश्न विचारात होते की श्रीमंतीची कल्पना, जेट खरेदी वगैरे. मधेच भारताने सोने गहाण ठेवले तो कालावधी का असे विचारले. त्यावेळी काँगेस सत्तेत होती हे विसरले बहुतेक खांडेकर.आता या महिन्याच्या पाकिटाचा लॉस झाला त्यांना.
खुप खुप प्रेरणादायी ❤ अशा व्यक्तिमत्त्वाला ऐकायला मिळणे म्हणजे भाग्यवान वाटते...आणि खुप शिकायला मिळाले....thanks abp माझा
अभिनंदन खुप छान मराठी बा, ब्राह्मण माणूस इतका श्रीमंत आहे
ह्या राजीव खांडेकरचे प्रश्न म्हणजे...आई गं!!! 🙄🙄
Hahaha seriously…ekdum manda..
One of most contained and candid Katta Story! Thanks Anand Sir.. making it simple and at same time inspiring 🙏🎉
Inspirational talk really gr8 writing habit
Brahmanwad ahe ha, brahman lokancha udattikaran karatay. Dalit lokancha kai
@@MudraRakshas बसंय लांडया गप्प.. जिथं तिथं तेच कमेंट कारायलास!
@@MudraRakshasswata kar jatu😂😂😂
ग्रेट माणसाची या खूप वेगळी मुलाखत घेता आली आसती. याची...तयारी माझाची वाटली नाही..
1:22:02 - बालिश खांडेकर.. उद्धव ठाकरेंचे टोमणे ह्याच्यापेक्षा बरे असतात..
I m not working in persistant but still i have lot much respect of anand sir
Brilliant....!!!!
The greatest virtue is to be inclusive of all life
Real Proud of you sir ❤
You are a great soul, tumhi dev lok aahaat
Making real impact on mankind
Grand Salute sir
Proud to be a part of Persistent legacy. Thank you for this interesting episode.
How's work environment?
Proud to say I was part of Persistent when Dada Deshpande opened the Unit in Electronic Sadan in Bhosari. I was working in Yojna Systems. It was tough while dealing with Govt . About internet 30KB sending was too much tough job
असे मराठी udduojak बघून खूप आनंद झाला
Apan Gujarati aahat na?
देशपांडे साहेब आहेत ते , काय प्रश्न विचारताहात त्यांना! मराठी माणूस कायम डाऊन टू अर्थ असतो , पैसे डोक्यात जात नाही त्यांच्या.
तेवढी बुद्धिमत्ता असायला हवी ना k सरांकडे
खुप शांतपणे मुलाखतीतल मुद्दे समजावून घेतले पाहिजे इतक महत्वाच
नविन पिढी Mission Oriented आहे....
Perfect understanding
Really gr8 leader.
दर 5 वर्षांनी change पाहिजे.
Sir Mr. Anand Deshpande is so humble and grounded in his responses to the questions even though the questions (Asked by Anchor ) were so immature and without any detailed research. The Audience asked Quality questions that helped Mr. Deshpande to share more information, knowledge & guidance.
Though immature these are the questions for common folks having no idea about software industry balloning in India in last 20 years and commanding global presence.
This interview should form a part of Marathi school syllabus. Very inspiring.
आनंदसर अत्यंत प्रेरणादायी मुलाखत झाली तुमची.
Simplicity is d key factor for Anand Sir!!
💐💐💐🙏🙏🙏
Ratan tata Sir, Anand Deshpande sir are truly inspiring for all youth..!
One of the best interview hats off Anand Deshpande sir 😊❤️
🙏🙏 Huge respect to Dr. Anand Deshpande & amazing session and learn lot ….Pl make these kinds of shows
Good personality, down to earth. Mr. Anand Deshpande.
Quite inspiring.
Such an inspiring story.. Thanks for sharing it with us.. Anand Sir. You are a Role model. While watching this video I remember Ratan Tata Sir evetime.
Tata aviation company had earlier sold some rights to the foreign entities illegally, was an issue I believe still not yet legally concluded. Dr Sawmy was perhaps one of the complainants.
We look forward to more Marathi businessman interviews
Very happy to see Anand ji on Katt.He is the most talented and down to earth person in the business world today.A rare gem indeed ❤
खूप सुंदर मूलाखत दाखवल्या बद्दल ऐबीपी माझा चे आभार मानतो 🙏
वेगळीच मुलाखत धन्य वाद
Proud to have worked with Anand!
I can say that he will lead persistent to become world's biggest IT giant for sure.
His philosophy is quite transparent
Truly inspiring episode. Thanks Maza katta Team.
I am proud to be a part of Persistent Systems. Salute to Deshpande Sir.
THANKS TO MAZA KATTA TEAM,WHO ASKED PROPER CORRECT QUESTIONS,THE ANSWER GIVEN BY HON.ANAND JI DESHPANDE WAS EASY UNDERSTANDABLE TO MOST OF VIEWER.BEING PHYSICS TEACHER.
सर्व खूपच प्रेरणादायी....!
* काय उपमा देताय अभावाला आनंद शब्द वापरताय खांडेकर.
मुलाखत घेणारेही तेवढेच अभ्यासू हवेत.
This is the role model...would like to follow him as a REAL LEADER
Such an inspiring story, thanks Anand Deshpande sir and माझा कट्टा.
Absolutely amazing story..of perhaps the most humble and down to earth highly successful founder industrialist.. have seen him and the organisation grow since 1993😊 excellent work environment maintained, great HR employee friendly policies have ensured very high rate of employee retention.. best wishes for all the new ventures 😊
Persistent......philosophy , simplicity, clarity and lifestyle ....really rare and very commendable
Great person, great thoughts and a wonderful personality. Thanks Anand sir for your points.
Superb sir. Inspiration for current and future generations.
Down to earth and my favorite entrepreneur
Thank you Deshpande Sir
Such a nice open interview
Should be shown to all students
खरं तर ही मुलाखत सॉफ्टवेर जाणणाऱ्या माणसाने घेतली असती तर जास्त तांत्रिक माहिती समजून घेता आली असती.
रड मग तू
Rahul kulkrani la kattyavr anayla pahije interview ghyayla
@@guruprasadkulkarni635 कट्ट्यावर येणाऱ्या व्यक्ती विविध क्षेत्रातील असतात .त्या विषयाचे निदान जुजबी ज्ञान,पुरेशी पूर्व तयारी,हजरजबाबीपणा,चटपटीत पणा,नर्मविनोदाची जाण, प्रसन्न व्यक्तित्व अशा गुणांशीवाय मुलाखत खुलत आणि रंगत नाही.प्रेक्षकांना त्या व्यक्तीची बहुआयामी ओळख करून देण्यासाठी मोजके छोटे प्रश्न विचारून खुलवणे,बोलते करणे याचे कसब मुलाखतकारा कडे असणे आवश्यक आहे.प्रश्नांची पार्श्वभूमी सांगण्यात वेळ घालवून एखादा फुसका/निरर्थक प्रश्न विचारणे म्हणजे स्वतःचा,त्या महनीयाचा आणि प्रेक्षकांचा वेळ घालवणे आहे.दूरदर्शनवर पूर्वी खूप चांगल्या मुलाखती दाखवायचे आणि चांगले मुलाखतकार त्या घ्यायचे.तसेच या वाहिनीने का करू नये?सगळ्या मुलाखती मीच घेणार हा अट्टाहास कशाला?समोर इतर पत्रकार एखादा प्रश्न विचारायला बसवले असतात त्यांच्यापैकी एक दोन जणांना संधी देऊन पहायची कधी.चांगल्या लोकांच्या मुलाखती बऱयापैकी नीरस करण्यात यांचा हातखंडा वाटतो.अर्थात ते म्हणणार--- तुम्ही बंद करा तुम्हाला आवडत नसेल तर---😢
I inspired by listening this story..thanks a lot you sir
Thanks to ABP team for this lovely episode of hard working and talented person like Anand Deahpande. May god give him strength to give much more opportunities to you youngsters.
One of top most mulakhat on maza katta, Dr Deshpande Sir you are a dimond of Maharashtra. We feel very proud of you. I never seen any news of ABP maza but never miss maza katta to watch on weekends.
शांत,संयमी व समाधान बाळगणारा अब्जाधीश मराठी उद्योगपती मनाला भावले.जनसंपर्क आवडतो हे पण आश्चर्य वाटणारे आहे.माझा संवाद झाला तर..
Exceptional chat, I always relate with theories and concepts that Dr. Anand presents! I feel so proud and grateful to have had the opportunity to be the part of Persistent family in formative years of my career. Thank you for being the inspiration Anand and thank you to ABP Majha for bringing this interview to us
खूप अभिमान 💯
What a lovely conversation!
Thanks ABP Majha and team❤
Sir, I am proud to work in Persistent System Limited.
आई रेणुका आपणास उदंड ' निरोगी आयुष्य व अशीच भरभराट प्रदान करो नेहमीच हिच आईसाहेबांचे चरनी प्रार्थना
One of the best interview I experienced on maza katta so far.. thanks to maza katta team and off course Mr. Anand deshpande..
What a personality!!
अशाच चांगल्या लोकांच्या मुलाखती घेता, म्हणून एबीपी माझा आज एक नंबर न्यूज चॅनल आहे.
GREAT INTERVIEW...
खांडेकर पेक्षा बाकीच्या जुनियर्सनी चांगली प्रश्न विचारले
*" ज्या प्रकारे आपण वाढलो ना त्या प्रमाणे आपण खर्च नाही करू शकत. "*
हे वाक्य अतिशय मार्मिक.
पाय जमीनीवर असणे खूप महत्वाचे.
👌👌👌👌
Bart.desamade.mofat.lal.barpur
माजी सैनिकांना पण माझा कट्टा वर बोलवा. OROP II चे भेदभाव ऑफिसर आणि जवान मधील समजतील
Great soul!!!
It's a very interesting interview thank you deshpande sir for your logical answers this definitely help me to grow in my life
What a Cool personality, each and every answer shows the Stable mind and which requires to runs the Multi millionaire Business....
Thank u Anand Sir for real inspiration, lot to learn from your simple living,
Thanks abp maza.Its great inspiration for us to listen and see Ananad Deshpande sir software man here.He is not different looking though he is great one.I just feel I am watching my uncle.Its a great apportunity to see him listen him.
Thank you abp maza and Anand Sir.
Outstanding, humble
One of the best interviews on Majha Katta
Khup practical..khup down to earth...khup sadhe...👍👍🤗
Nice, proud to be part of the persistent.
कौतुकास्पद व अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व
See the difference, Anchor and guest dress code. It really gives an impression of your life and ways of thinking.
Proud to be persistence share holder
Very Nice...👌👌👍👍
I have very good experience with hon Anand Deshpandesaheb .
Best Interview !! Person is flowless
What a down to earth man.. Anand Deshpande.. 👍👌
माझा कट्ट्यावर ही मुलाखत खूप छान वाटली अशा मुलाखती घेतल्या तर बरं वाटलं
छान मुलाखत, तरुणांनी ही चर्चेचा गांर्भियाने घ्यावी.
Great ,perfect defination of word job security is given by Deshpande sir.
Very inspiring !
आनंद.देशपांडे.सर.एक.मराठी.माणूस.म्हणून.तुमचा.खूप.अभिमान.वाटतो
Bramhan samaj ha asach pragati karat raho.
🙏 Really Great Katta 🙏
Thanks for showing such interesting interview. Salute to Deshpande Sir and Persistent
Too good interaction.. please organise such good programs..Best wishes ABP Maza..
Really sukhi manus. I am going to spread this interview.
प्रेरणादायी मुलाखत. आम्हा तरुणांना खूप फायदेशीर आहे 🙏🏻
Great interview and very good insight!👌👌