त्यांच्या वडिललांनी उभा केलेला पक्ष चोरलाय त्यांना अधिकार आहे शिंदेंना बोलायचा.... इथे उद्धव साहेबांना बोलणाऱ्यांनी विचार करावा सख्या भावाला गुंटाभर जास्त गेला तर काय तळफळाट होतो आपला.....
समजदार जनतेला सुद्धा वाईट वाटतं अतिशय दुःख होतं हे सगळं असं आहे खाऊ घालून मोठा केला तो आता गरज नाही म्हणून पाठ वळवून गेला मराठी माणसे जर खरी आहेत तर ते आज अजूनही वेळ आहे आवरा आणि महाराष्ट्र सावरा
हो साहेब. तो दिवस आम्ही डोक्यात अश्रू आणून बघितला आणि आता तुम्हाला परत मुख्यमंत्री पदावर विराजमान होताना पाहायचे आहे. आई जगदंबेने, माझी एवढी इच्छा पूर्ण करावी.
अहो उध्दव साहेब बाळासाहेब नेहमी म्हणायचे माझाकडे सत्ता आली तर मि सामान्य शिंसैनिक मुंख्यमंञी बनवणार पण तुम्ही काय केल तर गध्दारी केली जनतेशी पक्षाशी बाळासाहेबांच्या विचाराची हे तुम्ही विसरला वाटत पण जनता विसरली नाही हेच खर आहे
फार काही प्रतिक्रिया देण्यात अर्थ नाही समजा शिवसेना ज्यावेळी फोडली त्यावेळेस जर केंद्रात काँग्रेसचे सरकार असतं तर यांना शिवसेना पक्ष शिवसेनेचे चिन्ह मिळवता आले असते का
पक्ष,नाव,चीन्ह,नेते हे काही नसतना देखील 9 खाजदार नीवडून आणले पक्ष उभा केला गल्ली ते दील्ली भाजप ची सत्ता असताना प्रंचड दबाव आणला उद्धव साहेब खु प आजारी असताना देखील लढले आणि जीकले पक्त उद्धव साहेब नी आदित्य साहेब
तुम्ही शिसेना प्रमुख होता. हे खर हाय मग तूम्ही पद का घेतल . बाळासाहेब यांनी कधी पद घेतल होत का ते पदाला लाथ मारत होते . तुम्ही त्या वेळी एकनाथ शिंदे ला मुख्यमंत्री पद द्यायचा पाहिजे होत. घ्या आता मग
होय साहेब माझ्याही डोळ्यात अश्रू होते
साहेब तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र साहेब गोरगरीब जनतेचे तुम्ही आहात फक्त मशाल 🔥🔥🔥🔥🔥
सेवकास शोभेशे.
Ghe ghanta tujhya sahebanch
😊😊😊😊😊😊😊😊
Yevdhech udar tr mg cm ka zalat
सोनियाचा गुलाम 😂😂😂😂
ठाकरे साहेब ग्रेट
माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे
❤❤❤❤ ठाकरे ❤❤❤❤
Only Thakare saheb
महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात चांगला माणूस..... उद्धव साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩
Lmao
उद्धव ठाकरे 🙏🎉🎉 जय हो 🎉🎉
साहेब तो दिवस 23तारखेला येतच आहे
जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी
जय महाराष्ट्र साहेब
Jay Maharashtra Jay Shivsena Uddhav B Thackeray saheb 🙏👌💐
Great speech
Uddhav saheb
Uthadv thakre ch yenaer 🔥🔥🔥🔥
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
Jai Maharashtra Saheb
अगदी बरोबर आपल्या पठीमध्ये खांजिरच
महाराष्ट्र मध्ये सगळ्या जातीधर्मातील लोकांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व .. उद्धव ठाकरे साहेब .. 👌🇮🇳
ठाकरे प्रेमी युवा मंच❤ महाराष्ट्र ❤
🚩✌️
Thackeray 🔥 🔥
❤❤❤
जय महाराष्ट्र
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
साहेब या गद्दारांना धडा निष्ठावंत शिवसैनिक शिकवणारच.फक्त आपली मशाल 🔥🚩 जय महाराष्ट्र 🚩
जाऊद्या साहेब अधंभक्त आणी ते सारखेच आहेत त्याना भावना नाहीत 😢😢 मोदिच्या खाली गूजरातला ,,,,,जाऊद्या
Saheb aaj maja pahila vot hota tumala kela mashal🔥jai Maharashtra
दाढी वाल्यांना विरोध करणारेच फक्त लाईक करा 🎉🎉
TAG
अगदी बरोबर साहेब
त्यांच्या वडिललांनी उभा केलेला पक्ष चोरलाय त्यांना अधिकार आहे शिंदेंना बोलायचा....
इथे उद्धव साहेबांना बोलणाऱ्यांनी विचार करावा सख्या भावाला गुंटाभर जास्त गेला तर काय तळफळाट होतो आपला.....
आई तुळजा भवानीच्या कृपेने साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावेत हिच इच्छा
एक नं उध्दव साहेब.
❤❤❤❤ ठाकरे साहेब ❤❤❤❤
समजदार जनतेला सुद्धा वाईट वाटतं अतिशय दुःख होतं हे सगळं असं आहे खाऊ घालून मोठा केला तो आता गरज नाही म्हणून पाठ वळवून गेला मराठी माणसे जर खरी आहेत तर ते आज अजूनही वेळ आहे आवरा आणि महाराष्ट्र सावरा
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
साहेब सत्य परेशान होता हैं मगर पराजित नहीं आम्ही आपल्या सोबतच
ग्रेट माणुस उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩💙🚩💙🚩💙🚩💙🚩💙🚩🚩🚩🚩🚩
Uddhav saheb ❤❤❤
उध्दव बाळासाहेब ठाकरे विषय हार्ड
Mashal❤❤❤❤
Amazing speech... reallity....🚩🚩🚩
बिलकुल आत्ता गद्दारला माफी नाही
Uddhav Thakery zindabad
आता इथून पुढे कोणी कधीच कोणावर अतिविश्वास ठेवणार नाही. फक्त गद्दाराची कृपा 😠
Time has come again for you uddhav ji 🎉🎉
आम्ही फक्त ठाकरे भक्त ❤
Only Uddhav Balasaheb thakrey
दिवस बदलणार ...!! गद्दार फरफट होणार...!!
🎉❤❤
साहेबच आता
हो साहेब. तो दिवस आम्ही डोक्यात अश्रू आणून बघितला आणि आता तुम्हाला परत मुख्यमंत्री पदावर विराजमान होताना पाहायचे आहे. आई जगदंबेने, माझी एवढी इच्छा पूर्ण करावी.
👍🚩
उद्धव साहेब खरच ईमानदार नेता 👍👍
मतदान पार पडलं तुम्हाला जनता दरबार मध्ये न्याय मिळेल
भ्रष्टाचारी ते भ्रष्टाचारीच राहणार
होय खरं आहे तुमचा शब्द आणि शब्द उध्दव साहेब...
अली बाबा चाळीस खोकेबाजांना खुप वाईट दिवस येतील हे नक्की. महाराष्ट्र गद्दारी विसरत नाही.
रिक्षावाला हा शेवटपर्यंत रिक्षावाला राहणार
Only Udhav Thakary Saheb
Right
शिंदे टोळी आणि भाजपचा राजकीय अंत होणारच
फक्त मशाल
❤❤❤❤❤❤❤❤❤
❤😂
Udhhav Thakre 💯💯💯💯🚩🔥
Kharch saheb tevha aamhi pan radlo
उद्धव ठाकरे इज ग्रेट
ठाकरे साहेब ❤
होय आम्ही आपनसोबताच
Aaj badala gha
अहो उध्दव साहेब बाळासाहेब नेहमी म्हणायचे माझाकडे सत्ता आली तर मि सामान्य शिंसैनिक मुंख्यमंञी बनवणार पण तुम्ही काय केल तर गध्दारी केली जनतेशी पक्षाशी बाळासाहेबांच्या विचाराची हे तुम्ही विसरला वाटत पण जनता विसरली नाही हेच खर आहे
🎉🎉🎉🎉
Next cm उद्धव साहेब🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
50खोके एकदम ओके
अख्ख्या महाराष्ट्रात उद्धव साहेबांची हवा शिंदे आणि फडणवीस ला हटवा🍉🍉🍉🍉🍉🍉🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
उद्धव साहेब जिंदाबाद
😮
Kattar eknath saheb ❤💥
येवून जावून तेच तेच....याच्या पुढे काही व्हिजन नाही,मिशन नाही
Saheb atta next CM uddhav thakare brand❤❤💯💯
साहेब फकत आपणच
CM of MVA only 🚩🇳🇪🚩🇳🇪🚩🇳🇪🚩🇳🇪🚩🇳🇪🚩🇳🇪🚩🇳🇪🚩🇳🇪🚩🇳🇪
Uddav saheb ami timcha pathi ahot
गद्दारनाथ संपला पाहिजे
Gdr
The great son of Bala shaheb thakrey
उध्दव ठाकरे राष्ट्रवादीं मध्ये जायला नको होते
फार काही प्रतिक्रिया देण्यात अर्थ नाही समजा शिवसेना ज्यावेळी फोडली त्यावेळेस जर केंद्रात काँग्रेसचे सरकार असतं तर यांना शिवसेना पक्ष शिवसेनेचे चिन्ह मिळवता आले असते का
Saheb Aaj fakat mashal bagun mat deun aalo ....jai Maharashtra 🎉
दाडीवाला पुन्हा लवकर रिक्षावाला झाला पाहिजे.ही इच्छा.
उद्धव ठाकरे.❤❤❤❤❤❤❤
Saheb don’t worry. Our time will come very soon. Very nice good leadership.
तुम्ही gari बसून काय करत होता कोरोनो mdey लपून लोकाच्यात जायचे होते
काँग्रेस राष्ट्रवादी सोडा आणि एकटे चला फक्त...
बरोबर साहेब
वक्फ बोर्ड वाचवताय साहेब, काय हिंदुत्व तुमचं 😢 काही तरी जान ठेवा 🚩ची
महायुतीचा निसटता विजय होईल नक्की साहेब
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤️
पक्ष,नाव,चीन्ह,नेते हे काही नसतना देखील 9 खाजदार नीवडून आणले पक्ष उभा केला गल्ली ते दील्ली भाजप ची सत्ता असताना प्रंचड दबाव आणला उद्धव साहेब खु प आजारी असताना देखील लढले आणि जीकले पक्त उद्धव साहेब नी आदित्य साहेब
तुम्ही शिसेना प्रमुख होता. हे खर हाय मग तूम्ही पद का घेतल . बाळासाहेब यांनी कधी पद घेतल होत का ते पदाला लाथ मारत होते . तुम्ही त्या वेळी एकनाथ शिंदे ला मुख्यमंत्री पद द्यायचा पाहिजे होत. घ्या आता मग
फ्लोअर टेस्ट होणं महत्वाचं होतं!
असं घटनात्मक पद सोडत नसतात. पक्षातलं पद सोडता येतं!
पट्टा घालण्याचा मान फक्त सोनिया आणि पवार साहेबाना 😂😂😂