Special Report | Maratha Reservation | Raj Thackeray vs Manoj Jarange | आरक्षण हंव की नको?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • राज्यात आरक्षणावरून आंदोलनं सुरू असताना राज ठाकरेंनी त्यांची भूमिका जाहीर केलीय. महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही, असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलंय. त्यावर मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकरांनी परखड मत व्यक्त केलंय. परिणामी नवा राजकीय वाद निर्माण झालाय.
    #marathareservation #rajthackeray #manojjarangepatil #prakashambedkar #news18lokmat #marathinews
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 93

  • @__ox_4618
    @__ox_4618 Місяць тому +10

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू आणि ओबीसी मधुनच आरक्षण घेऊ राज ठाकरेला काही ढेकळ कळत नाही एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड

  • @netradiwadkar9266
    @netradiwadkar9266 Місяць тому +22

    जातीपेक्षा परिस्थितीती नुसार
    आरक्षण द्यावेत आंबेडकरांनी काहीच
    वर्षासाठी आरक्षण सांगितले होते

    • @vijaykumarbadhe5808
      @vijaykumarbadhe5808 27 днів тому +1

      ॲॲॲॲॲॲॲॲॲॲॲअॲॲॲककककककककंकंककंककंकककंकककंककककं❤कं

  • @haridaspore6851
    @haridaspore6851 Місяць тому +5

    यावर एकच तोडगा सामान नागरिक कायदा करा

  • @DattaSukashe
    @DattaSukashe 28 днів тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @fantasticworld9903
    @fantasticworld9903 Місяць тому +25

    मग सगळ्यांचा आरक्षण काढा म्हणा.

    • @BaluUdape
      @BaluUdape Місяць тому +2

      Raj Thakre ka naya natak

    • @sureshchangune6014
      @sureshchangune6014 Місяць тому

      ​@@BaluUdapeगप तू नको भोकू पवार चा लाळ चाटू

  • @ramdasghawate1342
    @ramdasghawate1342 Місяць тому +2

    🚩आरक्षण विरोधात बोलणाऱ्या ना जागा दाखवा

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 Місяць тому +5

    आरक्षण हा आर्थिक उन्नती साठी नाही नीट अभ्यास करा रे अर्धवट लोकांनो!
    सामाजिक संतुलन आणि सामाजिक दर्जा आणि सन्मान पीडित आणि वंचीताना मिळावा हा मुख्य उद्देश आहें.
    भारतीय समाजिक व्यवस्था काय होती हे समजून घ्या!
    डॉमिनोज पिझ्झा खाऊन स्टॅंडर्ड बोलून आरक्षण अभ्यास होत नाही

  • @annasahebbhosale
    @annasahebbhosale 26 днів тому

    एकच मिशन मराठा आरक्षण.एक मराठा कोटी मराठा.

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 Місяць тому +8

    राज साहेब आधी आरक्षण रद्द करा सगळ्यांच मग मराठ्यांना ज्ञानाचे डोस द्या...😂
    बाकीच्यांच आरक्षण चालू ठेवायच... मराठ्यांना म्हणायच राज्य हातात द्या...😂

  • @user-mm4qy3fq1o
    @user-mm4qy3fq1o Місяць тому +6

    राज म्हणाले काहिही होणार नाही काहि मिळणार नाही

  • @ShivsankarDeshmukh-mm6bc
    @ShivsankarDeshmukh-mm6bc Місяць тому +4

    🐅 मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @ajinathmankape1234
    @ajinathmankape1234 Місяць тому +2

    सन्माननीय राजसाहेब आरक्षण नौकर्यांसाठीच नोव्हे तर आरक्षण शिक्षणासाठी पाहिजेल

  • @ramawaybhiye3019
    @ramawaybhiye3019 Місяць тому

    राज ठाकरे ग्रेट जिंदाबाद ✊✌️

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 Місяць тому +1

    Only king VBA jay mharshtra

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 5 днів тому +1

    ओबीसी आरक्षण ओबीसी समाज आमदार 288

  • @VishwanathSawant-xk5ht
    @VishwanathSawant-xk5ht Місяць тому +3

    जरांगे पाटील जिंदाबाद 🙏🙏

  • @user-fo8jx7xy8t
    @user-fo8jx7xy8t 28 днів тому

    खर आहे राज साहेब च पाटील आहे मी मला आरशन नको आहे बीड जिल्हा गेवराई तालुका

  • @ASMRbabua
    @ASMRbabua Місяць тому +7

    हा जरांगे फक्त फडणवीस वर बोलतो

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Місяць тому

      त्याला फडणवीसांची उगाचच मत्सर वाटतो. शरद पवारांचा चेला.

  • @Mayur-qo5hb
    @Mayur-qo5hb Місяць тому +1

    tv9 लाईव्ह एवढीच विनंती आहे भ्रष्टाचार नेत्याच्या न्यूज दाखवू नका आता डोकं दुखत आहे प्लीज

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 Місяць тому +5

    Patil zindabad zindabad 🌹🙏🏼

  • @enjoycomedy1432
    @enjoycomedy1432 29 днів тому

    लक्ष्मण हाके तुम्ही आहात कोण मी आमदार ना खासदार ना सरपंच साधा तर छगन भुजबळ च्या मांडीवर काय करता

  • @netradiwadkar9266
    @netradiwadkar9266 Місяць тому +2

    राज ठाकरे योग्यच बोलले

  • @deepak__vadaje
    @deepak__vadaje 29 днів тому

    राज ठाकरे यांच्या वक्तव्या वरू भुजबळ आंबेडकर हाके याच्या बुडाखाली आग लागली आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 Місяць тому +1

    आता वेगळाच वास येऊ लागलाय!
    असं करुंन ही मंडळी सुपारी घेऊन आंदोलन करीत असावेत असं दिसत.
    तिकडून घेतलेली सुपारी इकडं गाडीवर फेकलीय

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Місяць тому

      खरच आहे. आरक्षण हे फक्त दाखवण्या पुरता. खर कारण भाजपला सत्तेतून हटवण हे आहे. सगेसोयरे तर कधीच मान्य होणार नाही. किती वर्ष हे मराठी आपला वेळ वाया घालवणार आहेत.

  • @limbrajlakhe323
    @limbrajlakhe323 Місяць тому +1

    हे कोण ठरवणार

  • @somename6937
    @somename6937 Місяць тому +7

    महाराष्ट्रात होऊन गेलेले मराठा समाजातील मुख्यमंत्री…
    यशवंतराव चव्हाण (१ मे १९६० ते १६ नोव्हेंबर १९६२)
    पी.के. सावंत (२५ नोव्हेंबर १९६३ ते ४ डिसेंबर १९६३)
    शंकरराव चव्हाण (२१ फेब्रुवारी १९७५ ते १६ एप्रिल १९७७)
    शरद पवार (१८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८०)
    बाबासाहेब भोसले (२१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३)
    वसंतदादा पाटील (२ फेब्रुवारी ते १ जून १९८५)
    शिवाजीराव निलंगेकर (३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६)
    शरद पवार (२६ जून १९८८ ते २५ जून १९९१)
    शरद पवार (६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५)
    नारायण राणे (१ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९)
    अशोक चव्हाण (८ डिसेंबर २००८ ते १५ ऑक्टोबर २००९)
    अशोक चव्हाण (७ नोव्हेंबर २००९ ते ९ नोव्हेंबर २०१०)
    विलासराव देशमुख (१८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३)
    पृथ्वीराज चव्हाण (११ नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४)
    एकनाथ शिंदे २०२४
    एव्हढे झाले तेंव्हा काय झाले होते थोबाड गप्प का होते

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 Місяць тому

    हे फक्त दोन शे दोनशे पचीवीस निवडून येतिल

  • @nitinkate9370
    @nitinkate9370 Місяць тому +2

    राज ठाकरे खरे बोलले म्हणून ह्या बाकी लोकांना झोंबले आहे

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 Місяць тому +1

    Arakshan only For SEBC People 😎📚

  • @user-fo8jx7xy8t
    @user-fo8jx7xy8t 28 днів тому

    मनोज जरागे ला दया आरशन पाटलालानको

  • @munde5985
    @munde5985 28 днів тому

    Raj sehba cha barobar ahe

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 Місяць тому

    माणस यांचीच सर्व प्लॅन होता अगोदर ठरलेला..

  • @user-qp8vn2ws5j
    @user-qp8vn2ws5j Місяць тому

    मग आरक्षण रद्द का करत नाहीत हे मला कळत नाही किंवा आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे

  • @bharatsarvale
    @bharatsarvale Місяць тому

    😊

  • @enjoycomedy1432
    @enjoycomedy1432 29 днів тому +1

    Lakshman hake tum mein Aahat Kaun aamdaar Na khasadar Tumi bhakton dhanagar bahut bada Chaman liver kay karta hai Chhagan bus wala Chaman devar kay karta hai

  • @shrikantb8962
    @shrikantb8962 Місяць тому +1

    लवकरच भारताचा बांगलादेश होणार

  • @renukagaikwad1769
    @renukagaikwad1769 29 днів тому

    राज ठाकरेला मनोविज्ञान चिकित्सा गरज आहे

  • @dilipkale9192
    @dilipkale9192 Місяць тому

    सुपारी पर्यंतच मर्यादीत बोला तुम्ही दोघजण

  • @sohambodyfitness4730
    @sohambodyfitness4730 Місяць тому

    Sagalyancha arakshan cancel karun saman nagrik kayda zalach pahije 🧡💪👑

  • @savitriramola4671
    @savitriramola4671 Місяць тому +1

    Khaj wakale aali re baba.

  • @mr.dnyaneshwaringale8472
    @mr.dnyaneshwaringale8472 Місяць тому

    Mi raj thakarenchya bajun ahe

  • @user-zz8cs4hc2v
    @user-zz8cs4hc2v 29 днів тому

    Raj.takre.tu.sampla.rajkaran

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 Місяць тому

    ईतके दिवस काय ऊज्यलए का कि भ्रष्टाचार करून घरचं भरून घेत बसले

  • @user-di7iu2dg7d
    @user-di7iu2dg7d Місяць тому

    राज ठाकरेंनी साहेबांच्या

  • @mr.dnyaneshwaringale8472
    @mr.dnyaneshwaringale8472 Місяць тому

    Election alyavarach hyanch andolan chalu hote hyacha arth kay

  • @MilindBagwe-yf5sy
    @MilindBagwe-yf5sy Місяць тому

    Aarakshan nasalyane maratha samajache nuksan jhale aahe hi satya paristhiti aahe

  • @dattakadam181
    @dattakadam181 29 днів тому

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण आरक्षण 10 वर्षाकरिता दिले होते ही आरक्षण पुढे वाढत चाललेली आहे त्यासाठी राज ठाकरे म्हणतात की बरोबर आहे

  • @MilindBagwe-yf5sy
    @MilindBagwe-yf5sy Місяць тому

    Raj saheb he abhyas purvak mat mandatat pan aata tyana kay jhale aahe he kalat nahi

  • @mr.dnyaneshwaringale8472
    @mr.dnyaneshwaringale8472 Місяць тому

    Chapal sivanar Ani pay dabanar araxan magatat patlani kasyala

  • @user-iv9tn5ym4u
    @user-iv9tn5ym4u 28 днів тому

    ओबीसी मराठा आरक्षण ऐकच आहे

  • @VittalravDangat
    @VittalravDangat 27 днів тому

    ओबिसी ओबिसी मुंडे

  • @sahebraokadam9302
    @sahebraokadam9302 Місяць тому

    Onli on saman arexan devee rajey thkre he ko bhuee hake fhoke samaan hakde reeeeer rrajayyyy

  • @ramdaskasbe8928
    @ramdaskasbe8928 Місяць тому

    Raj thakarela kadhich matdan karnar nahi

  • @PrakashHaribhukadam
    @PrakashHaribhukadam Місяць тому +1

    Raj Thakre Baman ahe tyla garj nhi pan amla pyaje

    • @somename6937
      @somename6937 Місяць тому

      महाराष्ट्रात होऊन गेलेले मराठा समाजातील मुख्यमंत्री…
      यशवंतराव चव्हाण (१ मे १९६० ते १६ नोव्हेंबर १९६२)
      पी.के. सावंत (२५ नोव्हेंबर १९६३ ते ४ डिसेंबर १९६३)
      शंकरराव चव्हाण (२१ फेब्रुवारी १९७५ ते १६ एप्रिल १९७७)
      शरद पवार (१८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८०)
      बाबासाहेब भोसले (२१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३)
      वसंतदादा पाटील (२ फेब्रुवारी ते १ जून १९८५)
      शिवाजीराव निलंगेकर (३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६)
      शरद पवार (२६ जून १९८८ ते २५ जून १९९१)
      शरद पवार (६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५)
      नारायण राणे (१ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९)
      अशोक चव्हाण (८ डिसेंबर २००८ ते १५ ऑक्टोबर २००९)
      अशोक चव्हाण (७ नोव्हेंबर २००९ ते ९ नोव्हेंबर २०१०)
      विलासराव देशमुख (१८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३)
      पृथ्वीराज चव्हाण (११ नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४)
      एकनाथ शिंदे २०२४

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Місяць тому

      अहो ब्राह्मण जातीत पण खालचा वर्ग उपेक्षित आहे. त्यांना पण आरक्षण मिळायला हवे.

  • @DadaSurvasey-fr3xj
    @DadaSurvasey-fr3xj Місяць тому

    Aarakshan han han Desh bundel

  • @ChandrakantDure
    @ChandrakantDure Місяць тому

    आरे.राज्या.तु.फक्त.सुपारी.घयचे.काम.कर.

  • @dattatryakodag7215
    @dattatryakodag7215 Місяць тому

    सर्वांचं काढणार का आरक्षण?

  • @SB_2124-gq5xy
    @SB_2124-gq5xy Місяць тому

    Khaj takare rrs chi sript vachtat he jahir ahe

  • @DadaSurvasey-fr3xj
    @DadaSurvasey-fr3xj Місяць тому

    70 varsh wali abhi tax Bharat

  • @Sonu-r5x
    @Sonu-r5x 28 днів тому

    😂😂😂😂😂

  • @ShrimantPimapare
    @ShrimantPimapare 28 днів тому

    एस

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 Місяць тому +1

    आरक्षण कोणालाच नको,

  • @vishnubadakh5427
    @vishnubadakh5427 Місяць тому

    Hake tu tuze paha Marth madhe Nak khupasu nako

  • @BhanudasChangbhale-oy1dg
    @BhanudasChangbhale-oy1dg Місяць тому

    Bakvas Raj

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Місяць тому

    Aarakshan dya nahitar maharashtra cha bangaladesh karu

    • @somename6937
      @somename6937 Місяць тому +3

      वेड झव्या तेथे आकरक्ष काढण्या साठी आंदोलन चालले आहे.

    • @jln57634
      @jln57634 Місяць тому +1

      ​@@somename6937 इथे पण सर्व आरक्षण काढा sc st sodhun

    • @vedantmarode5959
      @vedantmarode5959 Місяць тому +1

      झाट

    • @vedhh7727
      @vedhh7727 Місяць тому

      😂😂😂 tuzya gharchya baykanchi halat pan tithlya hindu baykan sarkhi hoeil

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Місяць тому

      कधी करताय? धमक्या देताय? तुमच्या जरांगेला निवडून द्या ना आणि घ्या एका दिवसात आरक्षण. एवढे सोपे आहे तर. काहीही तोंडाला ते बडबडायच.

  • @RangnathGaldhar-cx6be
    @RangnathGaldhar-cx6be Місяць тому

    हाके तोही नीट घाल

  • @RahulPatil-vm8dl
    @RahulPatil-vm8dl Місяць тому +1

    Rip RAJ THAKRE 🎉🎉

  • @bhagwatmunjale2194
    @bhagwatmunjale2194 Місяць тому +7

    एक मराठा लाख मराठा