Lok Sabha Elections: Maratha vs OBC Reservation आंदोलनांमुळे गावागावांत ध्रुवीकरण | दुभंगरेषा (BBC)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 бер 2024
  • #BBCMarathi #marathareservation #obcreservation #दुभंगरेषा
    महाराष्ट्र सरकारनं होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर विशेष अधिवेशन बोलावून राज्यात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास म्हणून 10 टक्के आरक्षण दिलं. पण मराठा आरक्षण आंदोलनाची धग कमी झाली नाही.
    ही धग दुभंगरेषा बनून गावागावात वणवा होऊ पाहते आहे. महाराष्ट्र एका परिचित, पण अनाकलनीय अभिसरणातून जातो आहे.
    या ध्रुवीकरणाचा परिणाम निवडणुकीवर होणार असं चित्र आहे. याच गावागावात तयार झालेल्या दुभंगरेषांचा आम्ही फिरून आढावा घेतला.
    रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर
    शूट - एडिट - शरद बढे
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @vkt2826
    @vkt2826 3 місяці тому +197

    याला जबाबदार सत्तर वर्षापासूनचे मुख्यमंत्री की फडणवीस आत्मचिंतनाने शोधा

    • @itsme-lj1rb
      @itsme-lj1rb 3 місяці тому +16

      Fadanvis jabadar ahe, kele atmchintan, 70 varshat amhi berojgar nahto ata ahot, tu tujh chintan kar amhala garaj nahi

    • @pareshsawant06
      @pareshsawant06 3 місяці тому +21

      नामदेवराव जाधवांनी प्रसिद्ध केलेला सरकार चा 23 मार्च 1994 चा शासकीय GR काय आहे तो बघावा 50% आरक्षणा मधील 16% आरक्षण बाकी होते त्यावेळच्या तत्कालीन मुख्यमंत्री ते 16% आरक्षण obc मध्ये वळते करुन 50% आरक्षण पुर्ण केले त्यावर मराठा आंदोलनातील नेते का बोलत नाही बीजेपी सरकार सत्तेवर आले की आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर येतो आरक्षणाचा मुद्दा 40 ते 50 वर्षापासून आहे 2014 पुर्वी आरक्षणाचा मुद्दा कधी ऐरणीवर आणला गेला नाही 2019 ला मविआ सत्तेवर आली ती सत्तेत असे पर्यंत कधी हा प्रश्न कधी ऐरणीवर आला नाही महायुती सत्तेवर आल्याआल्या हा विषय ऐरणीवर आला हे सर्व विचार करायला लावणारं आहे सध्या गाव खेड्यापाड्यात सुध्दा इंटरनेट असल्याने युवापिढी पडताळणी करते सत्य काय असत्य काय..

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 3 місяці тому +8

      ​@@itsme-lj1rb70 varshsnche sanchit kuthe gele?

    • @itsme-lj1rb
      @itsme-lj1rb 3 місяці тому +2

      @@SK-ge3vi 70 varsh bomblun kay honar ata amhala garaj ahe arkshanachi jo anaji pant deu det nahi, anaji pant tarbuj

    • @ranjitdongare4083
      @ranjitdongare4083 3 місяці тому +1

      Doghe pan

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 3 місяці тому +60

    या जरांगे मुळे या संतांच्या भुमित जातीय तेढ निर्माण झाली ही महाराष्ट्राची भुमी जरांगेला माफ करणार नाही कारण आरक्षणाला आता जरांगेनी राजकीय रंग दिला

    • @yogeshdeshmukh1900
      @yogeshdeshmukh1900 3 місяці тому +1

      Correct✔✅

    • @khoresaagar3920
      @khoresaagar3920 3 місяці тому

      ओबीसी वाले तर कोयत्याने हात पाय तोडणार. बोलतात

    • @Handler135
      @Handler135 3 місяці тому

      Harami nighala Jarangya

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 3 місяці тому

      असं बोलणं म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे
      जरांगे आपल्या भाषणामध्ये कोणत्याही जातीचे नाव घेत नाही माळी माळी करत नाही फक्त वैयक्तिक छगन भुजवळ किंवा फडणवीस यावर टीका करतो
      याउलट ओबीसी एल्गार मेळाव्यातील नेत्यांची जातीयवादी भडकाऊ भाषणं बघा.
      जरांगे फक्त हक्काचे मागतो कोणत्याही जातीचा द्वेष करत नाही...

    • @nandu5431
      @nandu5431 3 місяці тому

      जरांगे मुळे नाही छग्या मुळे

  • @shailajabarawkar5082
    @shailajabarawkar5082 3 місяці тому +127

    आरक्षण हे फक्त आर्थिक निकषांवर च सर्वांना दिले गेले पाहिजे

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 3 місяці тому +3

      100%barobar.

    • @AIWorld-zx3cy
      @AIWorld-zx3cy 3 місяці тому +18

      मग उद्या आर्थिक समृद्ध दलित / आदिवासी जावई चालेले का तुमाला. तिथे जात आडवी नाही येणार का ? शोषण हे आर्थिक निकषावर नाही तर जातीचा आधारावर होत भारता मध्ये. गावात एखादी योजना आली तरी , पाटील साहेब आपल्या लोकांची सोइ करतात नंतर काही राहिले तर सम्राट नगर ला दिले जाते. त्यात प्रश्न विचारला कि वाळीत टाकायची धमकी दिली जाते

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 3 місяці тому +5

      ओ बाई आरक्षणाची मुख्य तरतुद हे सामाजिक मागास असणाऱ्यांना आहे, आर्थिक निकषांवर स्कॉलरशिप ग्या govt कधून, हजारो वर्षां पासून ज्यांना शिक्षणाचा अधिकार न्हवता त्यांचा साठी आहे हा

    • @PradipChavan-oz5dc
      @PradipChavan-oz5dc 3 місяці тому

      Mahilannch arakshan pn tasach karaych ka?

    • @vadpachi1093
      @vadpachi1093 3 місяці тому

      Manya yedzavyane kel sagla

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 3 місяці тому +43

    Obc नी एकाही मराठा उमेदवाराला मत द्यायचे नाही...

    • @vijayshinde6089
      @vijayshinde6089 3 місяці тому +6

      Kadhich dil nahi aata parent deu Pn naka

    • @Indian25808
      @Indian25808 3 місяці тому +14

      नका देऊ...😂😂😂 पडले तर चांगलेच😂😂

    • @vaibhavbhoyar7878
      @vaibhavbhoyar7878 3 місяці тому

      ​@@Indian25808te tar denach nhi..! Adhi dusarya jatich pahacho ata fakt kunbi maratha first rahil..

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 3 місяці тому

      @@vaibhavbhoyar7878 😂😂😂😂कुणबी मराठा 😂😂कधी कोकणात ये आणि कुणबी मराठा बोल 😂😂

    • @vaibhavbhoyar7878
      @vaibhavbhoyar7878 3 місяці тому

      @@user-qg9tb6rf4m tu vidharbhat ye..Ani maratha cha navavar BJP cha viridhat vote mag

  • @askA146
    @askA146 3 місяці тому +140

    🚩🚩🚩 *ज्याचं जळत त्यालाच कळत. ज्यांचे हात तुपात आहेत त्यांना वाईट वाटण साहजिक आहे. याला सरकार जबाबदार आहे. सरकारने जास्तीत जास्त ५०% आरक्षण देता येते हे माहीत असताना इतरांच्या वाट्याचही आरक्षण OBC प्रवर्गातील जातींना दिलं, हे देताना इतर मागास समाजाचा कसलाही विचार केला नाही.*

    • @user-ox1du5yr5k
      @user-ox1du5yr5k 3 місяці тому +10

      आरक्षण ५०% पेक्षा जास्त मीळु शक्त ,जातनिहाय जनगणना गरजेची आहे ,बिहार मध्ये हे झालय ,सुप्रीम कोर्टात देखिल आस आरक्षण टिकेल

    • @RJagdale11
      @RJagdale11 3 місяці тому

      50% can be made 100% .50 % is not final thing

    • @askA146
      @askA146 3 місяці тому +3

      @@sanjayshivraana1996 आरक्षण समजून घ्या दादा , 50% आरक्षणावर सर्वांचा अधिकार आहे, राज्य घटनेमध्येच त्याची तरतूद केली आहे.

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 3 місяці тому

      70%टक्के मराठा समाज हा पहिले पासुन ओबीसी मध्ये आहे तुम्ही शेट उपटत 😂😂​@@sanjayshivraana1996

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 3 місяці тому

      ​@@sanjayshivraana1996
      😂😂😂 आरक्षण आहे ना मग स्वतः शिकून घे...😂😂
      कारण जो शिकतो तो इथे घाण करत नाही...
      आणि आम्ही शिकून आरक्षण नसल्याने शेती करतोय...
      गेली सत्तर वर्षे आरक्षण घेऊन कुठला समाज तुमचा मुख्य प्रवाहात आलाय...
      नाही आला ना तर याची दोन कारणे आहेत एकतर तुम्ही मुख्य प्रवाहत येऊन ही आरक्षण सोडत नाहीत.
      किंवा तुम्हांला आरक्षण असूनही शिक्षण मिळविण्याची तुमची कुवत नाही....
      आता उलट्या घाघरीवर किती ही पाणी ओतले तरी ती रिकामीच राहणार...असो
      बाळा शिक्षण घे मग सोशल मीडियावर येऊन अक्कल शिकव.....😂😂

  • @user-hm4kt1de4y
    @user-hm4kt1de4y 3 місяці тому +184

    खरं आहे गावागावात तेढ निर्माण होयाला लागली आहे

    • @ranjitdongare4083
      @ranjitdongare4083 3 місяці тому +6

      Houde de kon nay kunach itke divs khal ki

    • @user-hm4kt1de4y
      @user-hm4kt1de4y 3 місяці тому

      @@ranjitdongare4083 मग घेऊन तरी दाखवं NT त

    • @lordvasily382
      @lordvasily382 3 місяці тому +6

      Wakadtonya chi karamat

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 3 місяці тому +5

      याला कारणीभूत असमान आरक्षण व्यवस्था...आरक्षण जातीय बंदच करा आणि आर्थिक निकषावर आरक्षण द्या.

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 3 місяці тому +1

      ​@@dhirajjadhav29आरक्षण हे सामाजिक मागास लोकांना साठी आहे, थोडा अभ्यास करा पाहिले, अडाणी सोबत राहून अडाणी होऊ नका 😂😂

  • @BirdsTeacher
    @BirdsTeacher 3 місяці тому +190

    10 वर्षासाठी दिलं गेलेलं आरक्षण 70 वर्षाहून अधिक काळ गेला तरी अजून काही संपलेल नाही...🙄

    • @Shashikant-lc2ok
      @Shashikant-lc2ok 3 місяці тому +34

      ही माहीती चुकिची आहे। असी कुठहीली आमेन्डमेट नाही.

    • @ashutoshkamble2497
      @ashutoshkamble2497 3 місяці тому +12

      Aho tumhi ghya ki aarakshan...ugich chukichi mahiti nka mandu

    • @chanadad1234
      @chanadad1234 3 місяці тому +14

      10 years rajkiy aarakshan hota

    • @shaileshjogdand4365
      @shaileshjogdand4365 3 місяці тому +15

      Political आरक्षण होत दहा year साठी बाकी च आरक्षण १० वर्षांनी किती प्रगती झाली यावरून ठरवायचं होत पण ते ठरवलं नाही आणि आत्ता पण सरकार त्यावर काही पाऊल उचलत नाही

    • @kailaskhandagale6189
      @kailaskhandagale6189 3 місяці тому +3

      मग तरी त्याच सरकार चे बाजू घेणार का.दील ना फडणवीसांनी इतकं

  • @akash7433E
    @akash7433E 3 місяці тому +85

    महाराष्ट्रातील वातावरण दुषित करण्यास जरांगेच जबाबदार आहे.

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 3 місяці тому

      14% आरक्षण असताना ३२% कसे झाले २८% असणारी लोकसंख्या अचानक ६४% होते, म्हणजे काहीतरी गौडबंगाल आहे.. हे लक्षांत घ्या... ओबीसी समाज १६% जास्तीचे आरक्षण खातो..हे जतनिहाय जनगणना झाल्यावर सिद्ध होईल.

    • @itsme-lj1rb
      @itsme-lj1rb 3 місяці тому

      Benya padu den fut, tumche mul nokrya kara lagale ani amche berojgar fira lagale, tumcha sarkhyanchi maratha samjala garaj nahi tyana tyancha mulanchya bhavishyachi garaj

    • @satishchavan3250
      @satishchavan3250 3 місяці тому +3

      Nahi

    • @bhimaropawar6952
      @bhimaropawar6952 3 місяці тому +6

      नाही मी ओबीसी आहे पण मराठा ना आरक्षण मिळाले पाहिजे

    • @mohanshinghan3714
      @mohanshinghan3714 3 місяці тому

      Bhadkhau

  • @shrikantdeshmukh1327
    @shrikantdeshmukh1327 3 місяці тому +244

    पडू द्या ना फूट किती दिवस सहन करायचं मराठा समाजाने पोरांना शिक्षण घेताना काय त्रास होत आहे ते आमच्या आम्हालाच माहित कर्ज काढून शिकावं लागत आहे शिकून पण नोकरी मिळत नाही
    खरं तर सामान्य लोकांमध्ये फूट नाही पडली
    गावपुढारी नेतेगिरी करणारांमध्ये फूट पडली आहे

    • @-tz9pv
      @-tz9pv 3 місяці тому +41

      काहीही असो हे मात्र कळलं की रोज रोज लेकरं बाळ वाटोळं झालं म्हणलं की खरंच होतंय... नेता चुकीचा भेटला गावातल्या निम्म्या पोलीस भरती करणाऱ्या पोरांवर केसेस आहेत आणि मोठी जाहिरात येणार आहे...

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 3 місяці тому +9

      ​@@-tz9pv agdi barober

    • @topgunpilot2547
      @topgunpilot2547 3 місяці тому +6

      Are dada aplchyach netyani kadhlyat na sikshan sanstha. Mi pan maratha hay arakshan jari bhetla tari pustaka ani classes chi fee parvadat nahi. Shikun pan naukrya nahi

    • @akash7433E
      @akash7433E 3 місяці тому +46

      Ews असताना सुध्दा कर्ज काढाव लागत ......अस कोणत शिक्षण घेता.

    • @surajsanap8139
      @surajsanap8139 3 місяці тому +31

      अरे हे जा अगोदर किती मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले त्यांनी काय केलं

  • @dayanandlokhande119
    @dayanandlokhande119 3 місяці тому +7

    मी कुणा जातीविरुद्ध बोलत नाही पण मी पण मागासवर्गीय मध्ये आहे आणि लहानपणापासून आम्ही किती गरिबी पाहिली आहे हे फक्त आमचं आम्हाला माहिती आहे आता कुठे सुखाचे दोन घास मिळत आहेत

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 3 місяці тому +11

    अहो हे सगळे बारामती काका, मनोज जरांगे पाटील यांचे पाप आहे हे सांगा

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 3 місяці тому +156

    देशात प्रेतेक जाती सटी वेगले कायदे झाल्या मुले देश वायला जानार

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 3 місяці тому +9

      खर असल तरी ज्यानी सुरवात केली तेंव्हा त्यांना आम्हाला फायदा मिळत आहे बर झाल अस वाटत होत त्याचा हा परिणाम आहे

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 3 місяці тому +3

      कसबे साहेब.... सहन होण्याची शक्ती नाही... कसबे साहेब आपलं reservation काढल तर तुम्हाला सहन होईल का 😂

    • @nikheelvanjare5653
      @nikheelvanjare5653 3 місяці тому +1

      हजारो वर्षांपासून देशातील जमीनीचा उपभोग घेत आहेत सत्तेच्या माध्यमातून इतकं का जळावं स्वतः ला उच्च समजणारे

    • @manevitthal4441
      @manevitthal4441 3 місяці тому +1

      Jativar adharit araction ..

    • @RupaliMore-oi6qb
      @RupaliMore-oi6qb 3 місяці тому

      😊​@@suniljadhav3824

  • @abhijitkumar89
    @abhijitkumar89 3 місяці тому +5

    लोकशाहीची शोकांतिका. गेली ७५ वर्षे सत्तेत ..ब्राह्मण - ४% मराठा १६% (मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री १८८ आमदार आणि ४३ खासदार) 80% इतर समाज : ६५% ओबीसी समाज महार - १५% धनगर - १२% मुस्लिम - १२% आदिवासी - १०% 2024 मध्ये...६५% ओबीसी समाज ६५% आमदार आणि खासदार २०% आणि १०% अनुसूचित जाती आणि जमाती, आमदार आणि खासदार..

  • @bhujbaltanajibabanbhujbal4623
    @bhujbaltanajibabanbhujbal4623 3 місяці тому +153

    मग ओबीसी नेते यांना दिलेल्या शिव्या
    ओबीसी समाज ईसरला नाही च ना

    • @devunde6232
      @devunde6232 3 місяці тому +26

      ओबीसी नेत्यांनी दिलेल्या पण मराठे नाही विसरणार

    • @RanjeetAndhale
      @RanjeetAndhale 3 місяці тому

      ​@@devunde6232नेत्यांनी नाही सामान्य गावातील माणसातील माणूसपण या मुद्द्यामुळे एकमेकांना प्रती द्वेष बाळगून आहे...सुरुवात व्हायला नको होती परंतु समाजाच्या आडून काही राजकीय पक्षांच्या आणि नेत्याच्या विरोधात मराठा समाज विरोधात घालून जातीय राजकारण करण्याचं काम सुरू आहे... सगळ्यांना माहीत आहे जातीय राजकारण कोण करतं!

    • @kailashb1650
      @kailashb1650 3 місяці тому +22

      आमचे तर पाय तोडू कोयता घेऊन एवढं बोलले होते त्याच काय

    • @babruwanshinde463
      @babruwanshinde463 3 місяці тому +6

      नको विसरू

    • @babruwanshinde463
      @babruwanshinde463 3 місяці тому +8

      टी पी मुंडे चे ... आमच्या हातात कोयता आहे त्याच काय

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-5 3 місяці тому +20

    जातीय वाद पसरवला सगळा गावागावात 😊.

    • @Pawar127
      @Pawar127 3 місяці тому

      Jababdar kon rajkiy nete sarv pakshatil

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 3 місяці тому

      Survatiche arakshan jababdar ahe ,khare bolale shika

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 3 місяці тому +46

    याला कोण जबाबदार. महापुरुष पाहून 🤦🏼‍♀️म्हणत असतील आम्ही काय विचार केला. आणि आज काय घडतंय.😢😢😢फार वाईट परस्थिती आहे.

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 3 місяці тому

      फक्त मनोज जरांगे पाटील जवाबदार आहे याला

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp 3 місяці тому

      ua-cam.com/users/shortsR3mvUjH15xE?si=JvD1PpW_C0vIWvYq

  • @AffiliteSales
    @AffiliteSales 3 місяці тому +31

    आम्हांला आमच्या ताटातले ना तुमच्या ताटातले देने ना घेणे.. पण काय एकच
    हे आंदोलन फक्त B J P हटाव आहे

  • @DrPrasad09
    @DrPrasad09 3 місяці тому +5

    अशी सामोरा समोर नसेल पण मनातून तेढ निर्माण होत आहे. असा मोठा समाज जर अशी दंडमशही करत असेल तर कोणी त्यांना समोरून विरोध नक्कीच नाही करणार. मराठा समाजाकडे सरपंच, नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती, महानगरपालिका, शिक्षण संस्था, कारखाने, व्यवसाय, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री हे सगळ एका समजाच्या हातात असून देखील सरकार ला असे धारेवर धरत आरक्षण मागितले जाते. आरक्षणाचा मूळ हेतू हा आपल्या समाजाचा प्रतिनिधी सगळीकडे असावा ह्या साठी असतो. जेणे करून आपल्या समाजाची बाजू त्या व्यक्ती ने सगळी कडे मांडवी. इथे तर अगदी साध्या ग्रामपंचायत सदस्या पासून ते मंत्र्या पासून सगळ मराठा समाज कंट्रोल करतो. ज्या समाजाकडे महाराष्ट्रमधील 70% च्या आसपास 7/12 आहे तरी तो समाज मागासवर्गीय कसा. आणि जर आर्थिकदृष्ट्या मनत असाल तर पहिलेच EWS मधून वेगळे 10% आरक्षण आहे. आणि त्यात ही अशी भावना की आम्हाला नाही मिळालं तर तुमचं पण घालवणार ही कसली मानसिकता. मनातून तेढ तर निर्माण होत आहे हे मात्र नक्की. आणि हे सगळ काही राजकारणी त्यांचं भविष्य वाचवण्यासाठी करत आहेत.
    तर मराठा समाजातील शिकलेल्या लोकांनी याच थोडंसं आकलन करून समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे.

  • @INCRAHUL4773
    @INCRAHUL4773 3 місяці тому +31

    कुठेतरी या आरक्षण प्रक्रियेमध्ये समाजात निर्माण झालेली दरी ही अनेक वर्ष अशीच राहिलेली दिसेल अस वाटत. यात सत्ताधारी पक्षाचा फायदा झाला आहे असे तरी सध्या दिसत आहे.

  • @user-pd8cy6tm1b
    @user-pd8cy6tm1b 3 місяці тому +11

    पुढे हजार जण पळत आहेत मागे एक लाख अजून आहे त्यांना वाटते आपण पुढे जावा पर्यंत भावांनो पुढे हजर आहेत त्यांना ओलांडून जाव लागेल ते कसे जाऊ देतील 😂😂😂😂 जय महाराष्ट्र जय ओबीसी

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 3 місяці тому

      Spardha karayla ghabarnare bagh to vanjari clear sangtoy

  • @mohanpekhale8563
    @mohanpekhale8563 3 місяці тому +79

    आरक्षणाचा वाद मिटविण्यासाठी आथिर्क निकषा नूसारच आरक्षण द्यावे

    • @dhondirambhangare7594
      @dhondirambhangare7594 3 місяці тому +1

      Brobar

    • @Shashikant-lc2ok
      @Shashikant-lc2ok 3 місяці тому

      आरक्षण म्हनजे "गरीबी हटाव मोहीम" नाही. आरक्षण म्हनजे "मागास वर्गियांना समान राजकिय, सामाजिक व आर्थिक संधी सर्व क्षेत्रात". काय मराठा समाज व्यक्ती बाजु हटुन ऐखाद्या obc समाज्याचा व्यक्तीस सरपंच पद देईल? काय OBC ST SC VJ NT च्या व्यक्तीस घेऊन राजकारभार करेल? कधीच करनार नाही. त्यामुळेच आरक्षण आहे.

    • @shaileshjogdand4365
      @shaileshjogdand4365 3 місяці тому

      देता च नाही ना येत तस कायद्यात जातीवरून देता येत आरक्षण

    • @rashmijames1655
      @rashmijames1655 3 місяці тому +1

      Mg jatiwad sampel kay ?

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 3 місяці тому

      जातीवर आधारित आरक्षण घेणारे मान्य करनार का?

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 3 місяці тому +43

    सर्व प्रकारच आरक्षण रद्द करा. समान नागरी कायदा करा
    संपत्तीचे समान वाटप करा
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

    • @myindia9039
      @myindia9039 3 місяці тому +8

      समान नागरी कायद्याने आरक्षण रद्द होणार नाही समजेल tum काही दिवसात

    • @roshanwatkhedkar4161
      @roshanwatkhedkar4161 3 місяці тому +6

      Saman nagari kayada mnje kay te jaun vach aadhi

    • @pramodjogdand0
      @pramodjogdand0 3 місяці тому +1

      Saman nagri kaydyane aarakshan bhetat naste 😅😅😅😅

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw 3 місяці тому +2

      😂 मंदिरातील 100% आरक्षण बदल मत काय आहे

    • @abhijeet60
      @abhijeet60 3 місяці тому +2

      Pawar tujko education ka reservation milna chye

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z 3 місяці тому +20

    मराठा समाजाने किती सहन करायचा एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील

    • @loksevapune9837
      @loksevapune9837 3 місяці тому +5

      दंगली योद्धा म्हणायचं का तुम्हाला

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 3 місяці тому

      Tumchy aarakshan kadhun ghetlyvar ky krnar tumhi.pedhe vatnar ka​@@loksevapune9837

  • @arunvitnor9374
    @arunvitnor9374 3 місяці тому +4

    अगदी पारदर्शक Steve आहे आपला. सर्व समाजाचे योग्य विचार मांडले आपण, धन्यवाद

  • @akshayp952
    @akshayp952 3 місяці тому +35

    धन्यवाद शरद पवार आणि त्याच पोरग मनोज महाराष्ट्रात जातिवाद वाढवला

  • @loksevapune9837
    @loksevapune9837 3 місяці тому +5

    मला आरक्षण चा अभ्यासक प्रतिमा परदेशीं विश्लेषण khupach चांगले समजून सांगितलं जरंगे पाटील आज obc म्हणतात थोडे दिवस ते Sc/st मध्ये मागणी करतील करणं त्यांना जात हा विषय जिवंत ठेवायचं.,... ज्यातून कुठे तरी खालची जात वर येते या विकृत लोक गोळा होतात आणि जाणीवपूर्वक आरक्षण संपून मानसिक सुख घेतात

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 3 місяці тому +26

    याला फक्त आणि फक्त जरांगे जबाबदार आहे

    • @user-ii2ku4hc2y
      @user-ii2ku4hc2y 3 місяці тому +1

      खर आहे

    • @amolkulhe3067
      @amolkulhe3067 3 місяці тому

      तुझी लायकी नाही जागे पाटला बद्दल बोलण्याची

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 3 місяці тому +10

    जरागे राजकारणी नेता आहे

  • @mptudes9857
    @mptudes9857 3 місяці тому +15

    जरांगे पाटलामुळे आमची 1882 ची कुणबी नोंद सापडली. तेव्हा पासून आम्ही आरक्षणा पासून वंचित राहिलो याला जबाबदार कोण. जरांगे पाटील नसते तर आम्हाला कधीच आरक्षण मिळालं नसतं. 55 लाख नोंदी जरांगे पाटलाच्या आंदोलनाच यश आहे. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @jitendrasonawane2553
      @jitendrasonawane2553 3 місяці тому

      Misguided person

    • @dayakarwasnik4505
      @dayakarwasnik4505 3 місяці тому +2

      Kunbi cha Maratha kasa zala tumhi,jevha kunbi la OBC che aarkshan milale tar tumhi tevha nondi milun aarkshan ka ghetle nahi.tumchya sarkhe akkalmand tumhich.

  • @maratharb6552
    @maratharb6552 3 місяці тому +78

    संपूर्ण मराठा समाज जरंगे पाटील सोबत आहे 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻

    • @ganeshgolhar541
      @ganeshgolhar541 3 місяці тому +16

      घे उडवून मग

    • @nitinkapane9384
      @nitinkapane9384 3 місяці тому +11

      म्हणून तर तुमचं नुकसान होत आहे

    • @ranjitdongare4083
      @ranjitdongare4083 3 місяці тому

      ​@@ganeshgolhar541tuzhyavar uddla hota ka patil

    • @ganeshgolhar541
      @ganeshgolhar541 3 місяці тому +6

      @@ranjitdongare4083 नाही.... तुम्ही तर त्याला बाप मानता. आमचा काय संबंध त्यात?

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 3 місяці тому

      Tumchy myvar udyla na bs zal ​@@ganeshgolhar541

  • @ravibabar4410
    @ravibabar4410 3 місяці тому +15

    आर्थीक निकशावर आरक्षण दिल्यास जाती व्यवस्था संपेल आणी आपला देश सुखी होईल पण ते राजकार्णी लोक होऊण देणार नाही

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 3 місяці тому

      अरे शेंबड्या जाती व्यवस्था आहे म्हणून आरक्षण आहे, उलटा logic लावतोय, जाती व्यवस्था संपवा आरक्षण हे संपेल 😂😂😂😂

  • @user-qe9jm1kk6c
    @user-qe9jm1kk6c 3 місяці тому +5

    पहिले मराठा राजकारणी आणी आताचेही मराठा राजकारणी हे दोन्ही राजकारणी ह्यांना अगोदर हाना मराठ्यांनो मी सुद्धा मराठा आहे

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 3 місяці тому +42

    जरांगे पाटील तु खऱ्या मराठा बापाच्या पोटचा असेल तर छगन भुजबळ यांनी दिलेले आवाहन मंडल आयोग मोडीत काढून दाखव.

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 3 місяці тому

      तु आणि तुझा चाग्या जर तुमच्या बापाने काढलेले असतील तर,मराठा अजित पवार चां पक्ष सोडून स्वतःचा पक्ष काढून निवडून येऊन दाखव.

    • @laxmanmore7651
      @laxmanmore7651 3 місяці тому

      32% ओबीसी आरक्षण नुसार महाराष्ट्रात ओबीसी लोकसंख्या 64% होते मग महाराष्ट्राची लोकसंख्या ओबीसी 64% + एसटी एससी 20% + मुस्लिम 11% + ब्राह्मण 3% + मारवाडी गुजराती जैन पारशी लिंगायत 3% =101% होते. मग मराठे काय तुझ्या भोकात गेले काय रे ताराचंद नागपुऱ्या.का छगण्याच्या भोकात गेले. मराठ्यांनच्या हिश्श्याच जास्तीच आरक्षण ईतकी वर्ष खातायत . लाज नाही का वाटत हावरटा.

    • @ashokdharme5362
      @ashokdharme5362 3 місяці тому +4

      कशाला सुप्रीम कोर्ट जे दर 10 year सागितलं आहे फेर सर्व्हे तो करा chgan bhjabl cast आरक्षण जाईल.

    • @movieindian4173
      @movieindian4173 3 місяці тому +1

      ​@@ashokdharme5362kunbi ani Mali ekch he tumhi pn mg baher jashyal

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 3 місяці тому

      Mandal asyig ala tevha bhujbal janmla navra yacha ky sambdh he tr bhaji vikat hot tyveles .Ani te central constitution amendment krun obc aarakshan dile ahe .tymule obc tunch pahije maratha aarkshan

  • @thefarmer4986
    @thefarmer4986 3 місяці тому +15

    No vote for Maratha...
    If all candidate Maratha then NOTA
    मराठांनां मत नको...
    जर सगळे उमेदवार मराठा तर NOTA

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 3 місяці тому

      Ho chalel amcha kam tumhi kra.amchy lokani tr ghar Jale le tumhi pada umedvaar 😂.amcha kam tumhi kra

    • @smunde3936
      @smunde3936 3 місяці тому +1

      Agreed

    • @MarkDupree-jc6zc
      @MarkDupree-jc6zc 3 місяці тому

      ​@@krishnamahalangikar9383 जा घरी 😂😂😂😂

    • @JaysinhMadake
      @JaysinhMadake 3 місяці тому

      Tu virodhat kr matdanbtri pn marathach yenar 😂😂😂😂

    • @JaysinhMadake
      @JaysinhMadake 3 місяці тому

      No vote for obc(vanjari,dhngar)
      If obc candidate vote for Pure obc candidate 19%reserved obc

  • @gurumalwade7655
    @gurumalwade7655 3 місяці тому +4

    जातवार जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आरक्षण ओबीसींना मिळाले पाहिजे.एकाच जातीचे दोनशे आमदार वीस मुख्यमंत्री होता कामा नये.

  • @deeppatil8268
    @deeppatil8268 3 місяці тому +11

    नवीन राज्य तयार करा-
    मराठ्यांच राज्य
    ओबीसी चं राज्य
    SC/ST चं राज्य…
    वाट लावुन टाका….
    माझ्या राजांच्या महाराष्ट्राची..
    😓

  • @DASRATH__
    @DASRATH__ 3 місяці тому +7

    प्रतिमा मॅम धन्यवाद 🙏 तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे समजावून सांगिल्याबद्दल.

  • @dilipsawant4680
    @dilipsawant4680 3 місяці тому +5

    जरांगेचा मुख्य उद्देश समाज फोडन हाच काय????

  • @user-uo2nb1xs5r
    @user-uo2nb1xs5r 3 місяці тому +24

    आमचं गावात आपल्या समाजाचे किराणा दुकान आहे, पण बाकीचे लोक दुकानात येत नाहीत, आमचं मराठा पोरग दुकान बंद करायचं म्हणतय, समाज फुटला, नको मनोज दादा नको आरक्षण, पण पोटभर नाही अर्धी भाकर खाऊ द्या,

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b 3 місяці тому +1

      दलित असेल tu😂

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 3 місяці тому

      आमच्या gavat obc lokana काम pan nqhi राहील आता ते kamala kuth जातील 😅😅😅😅

    • @RJ_..
      @RJ_.. 3 місяці тому

      ❤द्या fake account.😂

  • @DattaPawar02
    @DattaPawar02 3 місяці тому +13

    मी कुणबी साठी प्रयत्न केलता पूर्वी पाटोदा तहसील मधून तर बोलायचे इकडं नाय भेटत आणि नोंद सापडली आता टाकलाय काढायला दाखला, मागचा नुकसान कुणामुळे झालं?

  • @krishnashinde7460
    @krishnashinde7460 3 місяці тому +15

    Obc ना रोजदिलेल्या शिव्या कसा विसरेल...दुभंगरेषा तयार झाली

  • @gopinathsolanke1649
    @gopinathsolanke1649 3 місяці тому +30

    ही कुणाबद्धल कुणाच्या मनात चिड नाही, तर गोर गरीबवर्गातील मराठा समाज लावारिस होत चाललाय ह्या बद्धल चिडय , आलं का लक्षात . मंग आम्ही काय नुसते वापरुन बेवारस करण्यासाठीत का ? हा मुख्य प्रश्न आहे. स्पर्धेत आमचाही समावेश होऊद्या आम्ही सुद्धा भारतीय नागरिक आहेत नं का नाही. 🚩🚩आधि आरक्षण मंग ईलेक्षन 🚩🚩

    • @akshaypanvalkar1114
      @akshaypanvalkar1114 3 місяці тому

      E.W.S Aahe na re mag kashala Bomba maartaay? Baamnachi mule bagha Kashi shikun mothi hotaat aani tumhi basa baamnanchya aani o.b.c chya navane bomblat

  • @GodlikeHighlights_1
    @GodlikeHighlights_1 3 місяці тому +26

    फुटबिट काही नाही. ते आजही एकत्र आहे. कुठल्याच जातीच्या नेत्यांनी त्यांच्या जातीसाठी काही केले नाही फक्त स्वतः चे घर भरले

    • @hsjakla_jekksk
      @hsjakla_jekksk 3 місяці тому +1

      Tu chandravr rahto ka jarange chya pora

    • @GodlikeHighlights_1
      @GodlikeHighlights_1 3 місяці тому

      @@hsjakla_jekksk तुझ्या बापाला विचार तू कोणाचा पोर आहे? माझा कि त्याचा

    • @hsjakla_jekksk
      @hsjakla_jekksk 3 місяці тому

      @@GodlikeHighlights_1 tujya aai sobat zopav jarange la
      Dhanda walichya aulad

    • @eaglehighflying
      @eaglehighflying 3 місяці тому +2

      जय ओबीसी

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 3 місяці тому

      ​@@AviAni-yi9xj jayni martha samaj sampvachya bata kelya आमच्या kad कोयटे आहे ते काय tujhiche navare hite तुम्ही बोलले तर karanti aamhi bolalo तर atyachyar vare samja

  • @whitecloud5021
    @whitecloud5021 3 місяці тому +11

    सामाजिक मागासलेले जाती, खरोखर सामाजिक मागासलेले आहेत का ?, हे सुद्धा फेर अवलोकन करायची वेळ आली आहे

  • @Maharastriya
    @Maharastriya 3 місяці тому +5

    जेष्ठ तुतारी वादक, ९० सम्राट जारांगे साठी -
    Tango सकाळी, देशी दुपारी,
    जातोय मुतारी, वाजवा तुतारी
    रोज असते याचे गटारी,
    असा नटसम्राट आमचा मूर्ख कैवारी. Follow for more...

    • @RJ_..
      @RJ_.. 3 місяці тому

      एवढी वर्षे फुकट खाणारे आता टोमणे मारणार 😂😂

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 3 місяці тому +13

    खुप गावात OBCवर अन्याय झाला आहे

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 3 місяці тому +56

    बोटांवर मोजता येतील इतके मराठे सोडले तर जास्तीच्या. गरीब मराठ्यांना जरांगे पाटीलांनी जागे केले

    • @sandeshmalwade2562
      @sandeshmalwade2562 3 місяці тому +14

      मराठा गरीब नाही गावात ९५% जागा, शेती मराठा आहे मराठालोक ची

    • @aakashmarathe7948
      @aakashmarathe7948 3 місяці тому +5

      ​@@sandeshmalwade2562Bhujbal garib aahe tyala madat Kara re OBC valyano😅😅

    • @ranjitdongare4083
      @ranjitdongare4083 3 місяці тому

      ​@@sandeshmalwade2562sheti parvadath naslyane aarakshnacha bhadaka udala

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 3 місяці тому +1

      कसबे साहेब.... सहन होण्याची शक्ती नाही... कसबे साहेब आपलं reservation काढल तर तुम्हाला सहन होईल का 😂

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 3 місяці тому +3

      ​@@vasantkamable159त्यांचं काढलं,..तर तुझं राहिल काय रे,....??..

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 3 місяці тому +5

    संपूर्ण समाज जीवन बरबाद झालेलं आहे.....!!!.....वेगवेगळ्या ठिकाणी मराठा उमेदवार निवडणूकीला उभं करणार,..मग मतं फुटणार आणि मग त्याचा फायदा कोणाला होणार....हे स्पष्ट आहे....!!!....जरांगे ने गे सुरू केलं आहे, त्यामुळे काही मिळणार तर नाही,..पण देशविघातक लोक सत्तेवर रहाण्यास मदत होईल.....!!!

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 3 місяці тому

      Konte pan baso deshpremacha theka kay marathyanich ghetlay ka...pahile aarakshan

  • @somnathkharde1287
    @somnathkharde1287 3 місяці тому +22

    मराठा समाजामध्ये लाखोंच्या संख्येने भूमिहीन, मजूर , शेतमजूर, आणि मोठ्या संख्येने अल्पभूधारक कुटुंब आहेत.‌ त्यांना शिक्षण घेताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. त्यांना आरक्षणाची गरज आहे.

    • @amolmankar3589
      @amolmankar3589 3 місяці тому +1

      गरीब सर्वच समाजात आहे

    • @s.m.8218
      @s.m.8218 3 місяці тому +1

      सर्वात जास्त शेती कोणाकडे आहे, शेतीचे पण आरक्षण व्हायला पाहिजे...

    • @Investing-power
      @Investing-power 3 місяці тому

      Are mgg shikshan free kara manun kara ki arakshan itkch vatat ahe trrr

  • @Sandipklmuste
    @Sandipklmuste 3 місяці тому +16

    ब्राम्हण समाजाला संरक्षणा साठि आट्रोसिटी कडक कायदा शासना कडुन लागु होईलाच पाहिजे.

    • @hindustanisss7189
      @hindustanisss7189 3 місяці тому

      Ka
      ..bramana marathi jativad chuva chuvi karàtat Muslim Christian nahi karat

    • @hindustanisss7189
      @hindustanisss7189 3 місяці тому

      Atrocity mule nadala tari lagat nahisa

  • @nathraosuryawanshi7244
    @nathraosuryawanshi7244 3 місяці тому +16

    36% ओबीसी ला 32%आरक्षण कोणत्याही सर्वे शिवाय दिलं 1994 ला जे देता येत नाही आता मराठा समाज आपल्या हक्काचं मागतोय तर लगेच जातीवाद चालू का? इतके दिवस मराठा शांत होता तेव्हा सगळं ठीक होत

  • @user-ro6qr9og3w
    @user-ro6qr9og3w 3 місяці тому +10

    आम्ही सर्व मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील

    • @mmtmarathi6589
      @mmtmarathi6589 3 місяці тому

      शिवाजी राजे आणि शंभू राजे फक्त तुमचे होते काय? बाकीच्या जाती काय येड्या होत्या काय त्यांच्यामागे उभ राहायला?

  • @XYZdf566
    @XYZdf566 3 місяці тому +5

    जरांगेची मुलगी कशी बोलते बघा असे या जरांगे मुळे झाले

  • @user-kc8rd2fe3n
    @user-kc8rd2fe3n 3 місяці тому +49

    मोठी जात मागे आणि खालच्या जाती नोकरदार म्हणजे आम्ही पुढे गेलो तर दुख होत यांना

    • @cd71
      @cd71 3 місяці тому +5

      खालच्या जाती म्हणजे काय सांगाल का

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b 3 місяці тому

      दुःख नाही
      आरक्षण म्हणजे तुमच्या बापाची घरची जागीर समजलं म्हणून असं hot

    • @BG-mi6gq
      @BG-mi6gq 3 місяці тому +6

      😂😂😂😂 आता आरक्षण असणारे स्पर्धेची गोष्ट करत आहेत..

    • @RahulPatil-vm8dl
      @RahulPatil-vm8dl 3 місяці тому +2

      Certificate var gelat aukatit raha 😂😂

    • @user-kc8rd2fe3n
      @user-kc8rd2fe3n 3 місяці тому +2

      A gap chal nigh

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 3 місяці тому +9

    आरक्षणाचे शिल्पकार शाहु फुले आंबेडकर स्वर्गातुन आले तरी हा प्रश्न सुटणार नाही.

  • @nikhilnage8301
    @nikhilnage8301 3 місяці тому +3

    ही आग खरे तर संविधानाने लावलेली आहे 😢😢

  • @priti4291
    @priti4291 3 місяці тому +12

    माझ्या घरासमोर मराठा मुलगा इतकी शेती असून कुंभी प्रमाणान काढून OBC मधून MBBS शिकतो ह्याला आधी पासून हिसकून खायची सवय नवीन नाही ह्यात काही😊😊

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 3 місяці тому

      Kunbi already obc madhe ahe.tumhi nantar ala nit bgha

    • @movieindian4173
      @movieindian4173 3 місяці тому

      ​@@krishnamahalangikar9383arkshnasathi jat bdlane

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 3 місяці тому

      Acha tu jalate ka खूप सारे maratha बांधवांना पैसा mule त्यांच्य आवडत शिक्षण घेता येत नाही त्यावर बोला

    • @priti4291
      @priti4291 3 місяці тому +4

      @@pankajkale4065 मला जलायला मी कोणाच्या हकाचे थोडी खाते काही लोकांसारखे ..30-40एकर शेती असून OBC डूब्लिकेत सर्टिफिकेट काढून शिकणाऱ्याबदल बोल तर जलने का😂😂😂

    • @priti4291
      @priti4291 3 місяці тому

      @@krishnamahalangikar9383 किती दाखवू तुम्हाला शिक्षण घेणारे ज्यांच्याकडे कुंभी सर्टिफिकेट आहे पण त्याच्या बाकी फॅमिली कडे नाही

  • @user-ie9wi9bw5i
    @user-ie9wi9bw5i 3 місяці тому +10

    ओबीसी सोबत दलीत मुस्लिम ओबीसी आहोत

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 3 місяці тому +3

      No vote for Maratha...
      If all candidate Maratha then NOTA
      मराठांनां मत नको...
      जर सगळे उमेदवार मराठा तर NOTA

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 3 місяці тому

      मग घ्या उडून त्यांना तेव्हा pan maratha Ekta ladhal aaj pan तयार आहे फक्त दुःख याच vatat aamcha raja सगळ्यांसाठी ladhala chatrapati shahu maharaj saglyana reservation dila pan aaj त्यांच्या samjala rastyvar utarav लागत

  • @dhondirambhangare7594
    @dhondirambhangare7594 3 місяці тому +14

    आरक्षण घेण्यासाठी मराठा समाज आर्थिक सामाजीक शैक्षणिक सुधारलेला आहे त्यामुळे आरक्षण मिळेल अशी शाश्वती वाटत नाही

  • @sharaduttamundre
    @sharaduttamundre 3 місяці тому +6

    खूप वाद द्वेष वाढत आहे

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 3 місяці тому +12

    अस काही नाही तर आमची आर्थिक परीस्थिती बिकट हे निकष लावला जावा विचार बदला...उलट आम्हीच म्हणतो आमचे आहे ते द्या इतरांचे नको सरकार बघेल काय करायचे

  • @abhijitpatil1812
    @abhijitpatil1812 3 місяці тому +35

    सर्वांचा आरक्षण रद्द करा सर्वांना समान हक्क द्या शिक्षणामध्ये समान हक्क नोकरीमध्ये समान हक्क या दोन गोष्टीत आम्ही समान हक्क मागतोय राहिला प्रश्न फुकट मिळण्याचा गहू तांदूळ आणि जे काय आहे ते त्यांना द्या त्यांच्याबरोबर आम्हाला त्यांची बरोबरी करायची नाही बाकीच्या गोष्टींसाठी पण शिक्षण आणि नोकरीसाठी हे आम्ही लढत चालू ठेवणारच

    • @sunildabhade1138
      @sunildabhade1138 3 місяці тому

      साहेब खरा घोळ राजकीय आरक्षणाचा आहे. सहकारी चळवळीतुन मातब्बर, बलशाली, सत्ताधारी बणलेल्या समाजाला जर राजकीय आरक्षण मिळाले तर गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून इतर समाजाला जे थोडेफार ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांमध्ये प्रतिनिधित्व मिळत आहे ते ही मिळणार नाही. इतर समाजाने फक्त मतदार व्हायचे का उमेदवार नाही का?

    • @vedantshinde9379
      @vedantshinde9379 3 місяці тому

      💯💯💯

    • @Shashikant-lc2ok
      @Shashikant-lc2ok 3 місяці тому

      आरक्षण रद्द होऊ शकत नाही. आरक्षण मागास वर्गीय समाजास समान अधीकार देतात. Equal representation. काय मराठा समाज OBC ST SC VJ NT समाजाला घेऊन राजकारभार करू शकतो? काय त्याबरोबर काम करू शकतो? नाही करत. त्यामुळेच आरक्षण आहे. समाजिक विषमता हटवा आरक्षण हटुन जाईल.

    • @arunmanohar5028
      @arunmanohar5028 3 місяці тому

      आमच्या जिल्यामध्ये तुला दाखवतो किती पाटील मराठा रेशन गहू तांदूळ घेतात ते पण दरिद्री रेशेखली भान ठेऊन बोल तु जर या जातीत जन्माला आला असता तर तुला जुना इतिहास एकूण तु ही पेटला असता जरा विचार कर

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 3 місяці тому +1

      Aadhi te ani aapan he band kara, sarv manse sarkhich aahet,garjuna madat karavi.

  • @san828299
    @san828299 3 місяці тому +6

    नाही अजिबात ओबीसी समाजाचा पाठिंबा नाही मराठा ओबीसी मधून आरक्षण साठी

  • @dineshmoon2239
    @dineshmoon2239 3 місяці тому +12

    जरांगे हा शरद पवराचा माणूस आहे।।। त्याची चौकसी व्हायला पाहिजे

    • @amolkulhe3067
      @amolkulhe3067 3 місяці тому

      शेंबड्या नागपूरचा आहे का तुला

  • @kailasmolak2150
    @kailasmolak2150 3 місяці тому +8

    जरांगे मुळे आम्हाला हक्काचे आरक्षण कळले

  • @kumar98332
    @kumar98332 3 місяці тому +3

    बरोबर सर्वेक्षण केले साहेब

  • @dipak1293
    @dipak1293 3 місяці тому +7

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @user-cs2bx6uc1q
    @user-cs2bx6uc1q 3 місяці тому +4

    नेते भावपूर्ण श्रद्धांजली

  • @kantmeshram8133
    @kantmeshram8133 3 місяці тому +5

    Maratha vs OBC = BJP successful
    तुम्ही आपसात लड़ा आणि मनुवादी हसत बघतील।

  • @vittalkharade405
    @vittalkharade405 3 місяці тому +13

    फक्त मनोज दादा

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li 3 місяці тому +3

    छगन भुजबळ यांनी सगळ्यात अगोदर ओळखले होते.

  • @bal3428
    @bal3428 3 місяці тому +2

    आरक्षणाचे कवच असल्याशिवाय आता सरकारी नोकरीच नाही. बहुसंख्य असलेला मराठा समाज सर्वच क्षेत्रातून बाहेर म्हटलं तर कसं चालणार आणि का म्हणून चालू द्यायचं. किती दिवस अन्याय सहन करणार.
    संघर्षयोद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील. 🚩

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 3 місяці тому +3

    आज सांगता,... 70 वर्ष सत्तेची खुर्ची उपभोगत असताना काय दिवे लावले आहेत मुख्यमंत्री यांनी.... मराठा समाजासाठी काय केले आहे ते सांगा ना

  • @SujitIngole-ye9br
    @SujitIngole-ye9br 3 місяці тому +30

    समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा काही संबंध नाही नमो बुद्धाय

  • @rajlandge9652
    @rajlandge9652 3 місяці тому +29

    सर्वांना समान जमीन दिली पाहिजे

    • @vijayshinde6089
      @vijayshinde6089 3 місяці тому +1

      Ho nakkich

    • @arunmanohar5028
      @arunmanohar5028 3 місяці тому +2

      अगदी बरोबर भाऊ मग समान कायदा लावा पण थोडे दिवस राहिले करण मनुस्मुर्ती कायदा लागू होईल मग काय देशाचे विभाजन 2024

    • @saurabhshinde611
      @saurabhshinde611 3 місяці тому

      😂😂kamav lagti jamin fukat nahi sagle fukat khanari jaat thumchi jamin pan fukat lagti😅

    • @sks1464
      @sks1464 3 місяці тому +1

      जमीन हे व्यवसायाचा साधन आहे त्याचा वाटप करता येत नाही

    • @BG-mi6gq
      @BG-mi6gq 3 місяці тому

      जमिनी तर OBC वाल्यांकडे मराठ्या सारख्याच आहेत.. तुला काही घंटा माहिती नाही महाराष्ट्र बद्दल.. विदर्भ आणि उत्तर महाराष्टात मराठा समाज नगण्य आहे त्यामुळे आधी तिथल्या जमिनी वाटून घे आणि मग दुसरीकडे लक्ष दे

  • @ashwinishaligram2653
    @ashwinishaligram2653 3 місяці тому +4

    उत्तम सादरीकरण केले ❤

  • @bandumule9243
    @bandumule9243 3 місяці тому +36

    70 वर्षापासून आरक्षण असणं आत्ता सुद्धा ओबीसी समाज मागास कसा असणार

    • @priti4291
      @priti4291 3 місяці тому +15

      कारण मराठा कुंभी प्रमाणपत्र काढून त्याच खावून टाकले70 वर्ष

    • @hsjakla_jekksk
      @hsjakla_jekksk 3 місяці тому +5

      Jamini khallya etkya divas aamhi kay bollo ka

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 3 місяці тому +2

      ​@@hsjakla_jekksk70%टक्के मराठा समाज हा पहिले पासुन ओबीसी मध्ये आहे तुम्ही बसा सेट उपटत 😂😂

    • @vijayvarnekar6565
      @vijayvarnekar6565 3 місяці тому +6

      मंडल आयोग कधीचा आहे ते जरा मोबाईलवर हुडका
      70टक्के सत्ता आणि कायम मुख्यमंत्री असून काय समाजाची अवस्था.

    • @hsjakla_jekksk
      @hsjakla_jekksk 3 місяці тому +4

      @@pushpatherise4827 shett tumhala arakshan bhetat nhi kiti pn jarange ubhe kra nhitr sharad pawar cha bulla tondat ghya 🤣

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 3 місяці тому +3

    सहमत . नुकसान कुणाचे तर , केवळ मराठ्यांचे!

  • @sitaramraut1873
    @sitaramraut1873 3 місяці тому +7

    फुट पडत आहे

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 3 місяці тому +10

    जाणता राजाचा एक मानसपुत्र ठाण्यात बिनडोक आहे. आणि दुसरा मानस पुत्र अंतरावलीतील महा बिनडोक आहे. नेता तर त्यांच्यापेक्षा अति बिनडोक आहे.

  • @subhashsiddhikayadav.8-dya410
    @subhashsiddhikayadav.8-dya410 3 місяці тому +3

    मस्त...BBC

  • @jaihind421
    @jaihind421 3 місяці тому +4

    सडक्या मेंदूच्या आणि थोबाडाच्या फव्वारासुराचा डाव यशस्वी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल

  • @user-nc9vk5xe5d
    @user-nc9vk5xe5d 3 місяці тому +5

    हा पिवळा भगवा हिरवा निळा हे रंग कुणी आणला राष्ट्र पुरुषांच्या वाटण्या कुणी केल्या १

  • @vasantjoshi9290
    @vasantjoshi9290 3 місяці тому +5

    सरसकट जातीला आरक्षण दिल्यास त्यांचेतील करोडो/आब्जोपतीही आरक्षणाचे लाईनमधे ऊभे राहातील.. इतर समाजाचे आर्थिक दुर्बल वंचित होतील.. म्हणून सर्व समाजातील आर्थिक निकषावर एकाच पिढीसाठी आरक्षण द्या...

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 3 місяці тому +1

      He poornpane barobar aahe.

  • @anandkashid6385
    @anandkashid6385 3 місяці тому +1

    गाव लेवल ला मराठा ओबीसी व सर्व समाज एकत्र आहे हे गोष्ट सर्वप्रथम लक्षात घ्या कोणीही मराठा व इतरांमध्ये वाद लावायचं काम करू नये आणि विशेष करून बीबीसी ने सुद्धा

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 3 місяці тому +1

    नक्की आपण आपल्या पुढील येणाऱ्या पिढीला काय देणे लागतो आणि देऊ शकतो, आपल्या आजी आजोबा नी जितकी संपत्ती आपल्या देऊन गेले त्या बदल्यात पुध्याच पिढीला उत्तम सदृढ जगण्या योग्य समाज दिला तरी खूप आहे.
    शेतकऱ्यांना पाणी, वीज,बियाणे, खते माफक आणि मुबलक द्या.
    आपला..सगळ्यांचा पोशिंदा शेतकरी...माझी एक विनंती आहे
    सर्व राजकारणी पार पंतप्रधान ,
    राष्ट्रपती, पासुन ते ग्राम पंचायत सदस्या पर्यत व सरकारी अधिकारी सचिव पासुन ते शिपायान पर्यंत कोणी शेतकरीऱ्या चा अंत पाहू नका नाहीतर कधीतरी तुमचं अंत झाल्याशिवाय राहणार नाही
    तुमचा विनित ......
    जिरायत,कोरडवाहु ,बागायतदार व पैसा औजार पाणी नसल्यामुळे शेत पडीत ठेवणारा शेतकरी....

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 3 місяці тому +5

    jarange साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
    आरक्षण हे दर दहा वर्षांनी कमी कमी झाले पाहिजे होते पण ते वाढतच गेले त्यामुळे हा दिवस एक दिवस पुढे येणारच होता

  • @KisanDhondiramJadhav-xv2yf
    @KisanDhondiramJadhav-xv2yf 3 місяці тому +3

    शरद पवार, रोहित पवार उद्धव ठाकरे ,संजय राऊत, छगन भुजबळ,पडळकर,जरांगे याना उपक्रमातून वर न्यावे, आणि गुरूत्वीय आकर्षणाच्या वर सोडून द्यावे महाराष्ट्रात शांतता लाभेल.

    • @khoresaagar3920
      @khoresaagar3920 3 місяці тому

      फडफडीत आणि मोदी काय तुझ्या घरी मुजरा करायला ठेवायचे का😅

  • @advpradip
    @advpradip 3 місяці тому +1

    Great subject, very nice video with ground reality. Keep up the good work❤

  • @KkQ2024
    @KkQ2024 3 місяці тому +2

    दर दहा वर्षांनी कायद्यात बदल झालेच पाहिजेत...

  • @advpradip
    @advpradip 3 місяці тому +4

    Everyone has to remember that we all are Indians only

  • @Ak08759
    @Ak08759 3 місяці тому +1

    राज्यात जातीयवाद वाढला आहे... याचे दूरगामी परिणाम होतील आणि यातून समाजात एक दरी निर्माण होईल...गुण्यागोविंदाने राहणारे लोक आता जातीवरून काय बोलायच हे ठरवत आहेत...

  • @-tz9pv
    @-tz9pv 3 місяці тому +8

    काहीही असो हे मात्र कळलं की रोज रोज लेकरं बाळ वाटोळं झालं म्हणलं की खरंच होतंय... नेता चुकीचा भेटला गावातल्या निम्म्या पोलीस भरती करणाऱ्या पोरांवर केसेस आहेत आणि मोठी जाहिरात येणार आहे...

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite 3 місяці тому +6

    This agitation has been designed , organised and encouraged by anti Hindu anti national politicians and their parties. They want to divide Hindus on caste lines to counter Modi’s attempts to unite them under an umbrella. Hope that people at large will understand the game plan and don’t fall for such agitations.

  • @kakod123
    @kakod123 3 місяці тому +9

    बापट आयोगाने मराठा आरक्षणात खुटा घातला म्हणणारा रावसाहेब कसबे 😂😂

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 3 місяці тому +1

    जरागे हां फक्त सरकार पाडण्यासाठी च आदोलन चालू आहे

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 3 місяці тому +1

    आरक्षण ही कोणत्याही समाजाची मक्तेदारी नाही. तुम्हाला किती वर्षासाठी दिले होते. पुढारलेल्या जाती आरक्षणातून बाहेर काढून मागासलेल्या जाती आरक्षणात समाविष्ट करून न्याय दया.

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b 3 місяці тому +9

    बरोबर आहे समान नागरिक कायदा पाहिजे

    • @MK-zy3ng
      @MK-zy3ng 3 місяці тому

      अरे yzव्या पहिले समान नागरी कायदा काय आहे हे पहिले माहिती करून घे आरक्षणाचा आणि समान नागरी कायद्याचा काहीही संबंध नाही😂😂

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 3 місяці тому +4

    नेत्यांना हेच पाहिजे ं

  • @user-dl5ke3zo5t
    @user-dl5ke3zo5t 3 місяці тому +1

    मराठा समाज 10% EWS आरक्षणाचा लाभ घेतोय, हे फक्त राजकारण सुरु आहे.