Maratha Girl Protest LIVE | उपोषणाचा आठवा दिवस! मराठा तरुणीची खासदार भुमरेंनी घेतली भेट | N18L

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • Maratha Girl Protest LIVE | उपोषणाचा आठवा दिवस! मराठा तरुणीची खासदार भुमरेंनी घेतली भेट | N18L
    #marathareservation #sandipanbhumre #politics #marathinews18 #news18lokmatlive #marathareservation #manojjarangepatil #marathinews18 #news18lokmatlive #marathibatmyanews18
    PUKU
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 43

  • @DigambarTarle
    @DigambarTarle 6 днів тому +6

    ताईच्या उपोषणाला सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा❤

  • @ChandrakantBelkar-um6ys
    @ChandrakantBelkar-um6ys 7 днів тому +8

    एक मराठा लाख मराठा ताई आम्ही तुमच्या सोबत

  • @VishnuMore-zu5hs
    @VishnuMore-zu5hs 6 днів тому +1

    एक मराठा लाख मराठा ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत जय जिजाऊ जय शिवराय

  • @balukalkuta
    @balukalkuta 6 днів тому +2

    ताई तुमच्या आणि मनोज दादांच्या सर्व समाज सोबत आहोत 🚩🇮🇳🙏🙏🙏🙏🙏

  • @pandurangwaman-nf4wj
    @pandurangwaman-nf4wj 7 днів тому +5

    जय शिवराय ताई

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 6 днів тому +2

    माझ्या बहिणीला पाहून बरं वाटत नाही जीव हळद आहे एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @pandurangwaman-nf4wj
    @pandurangwaman-nf4wj 7 днів тому +6

    पुर्ण मराठवाडा सोबत

  • @padmakarjadhav7746
    @padmakarjadhav7746 2 дні тому

    एक मराठा लाख मराठा .
    ताई आम्ही तुमच्यासोबत आहोत जय जिजाऊ जय शिवराय....

  • @nitinbhosale5720
    @nitinbhosale5720 6 днів тому +1

    ताई मनोज दादा ची भूमिका ही सपुर्ण महाराष्ट्र साठी आहे

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 6 днів тому +1

    ताई तुमच्या आणि मनोज दादा च्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज ठामपणे उभा आहे

  • @LaxmanBhombalt
    @LaxmanBhombalt 6 днів тому +1

    एक मराठा लाख मराठा 👍 जरागे पाटील आगे बडो हम तूमारे साथ हे 💪 आता पहील मंत्री हाणले पाहिजे जरा विचार करा की एक तरि आमदार खासदार याचा मूलगा आहे का हे पहील लक्षात ठेवा 💪

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 6 днів тому

    एक मराठा लाख मराठा

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug 6 днів тому +2

    सरकार तुमच लय आवघड होईल

  • @SambhjiasagaleSambhjiasagale
    @SambhjiasagaleSambhjiasagale 5 днів тому

    समद्या महाराष्ट्राचा ताई तुझ्याकडे लक्ष आहे

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 6 днів тому

    या ताईला सपोर्टिंग म्हणून जितेंगे लढेंगे हम सब जरांगे

  • @AS-oc4fk
    @AS-oc4fk 6 днів тому

    ताई तुमच्या पाठीशी पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आहे

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 6 днів тому

    आरक्षण संबंधित कोणी ही विरोध करु नये समाज एक राहिला पाहिजे

  • @satvik7589
    @satvik7589 6 днів тому

    नेते किती क्रूर आहे. हे लक्षांत आलें आहे

  • @gurukrupainterprises1375
    @gurukrupainterprises1375 6 днів тому

    सरकारण आम्हांला आरक्षण देण्यातच सरकारचं भलं आहे किती दीवस आंत बघता राव माणसाणच माणसाला जाणुन घ्यायच नाही ही कोणती लोकशाही आहे

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 6 днів тому

    बीड जिल्ह्यामध्ये राजेगाव ला हे मराठ्यांनी मराठा आंदोलन चालू केला आहे

  • @RamnathGulve-pz7hs
    @RamnathGulve-pz7hs 5 днів тому

    Ak Marathakunbi AK koti Maratha kunbi

  • @jayeshjadhav3750
    @jayeshjadhav3750 6 днів тому +1

    मन्या कुठे रे इकडेच भाषण घेतो काय त्या ताईला भेटायला जायना मन्या तुला सगळ्याला भेटायला या वाटतं आणि ताईला भेटायला चायना

  • @SambhjiasagaleSambhjiasagale
    @SambhjiasagaleSambhjiasagale 5 днів тому +1

    मीडियासमोर बोलून दाखवा समोर बोलून दाखवा

  • @babasahebmahandule1316
    @babasahebmahandule1316 6 днів тому +2

    नलाक सरकार हादपर करा

  • @ishwarbhore8339
    @ishwarbhore8339 6 днів тому

    जय शिवराय ताई उस्मानाबाद भुम जाबं

  • @SambhjiasagaleSambhjiasagale
    @SambhjiasagaleSambhjiasagale 5 днів тому

    गेवरा तालुक्यातील मिळाले नाहीत कुणबी प्रमाणपत्र

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 6 днів тому

    अरे सरकार मायबापा माझ्या ताई वर थोडं तरी ध्यान द्यावा ताईचं म्हणणं ऐकण्याची तुमच्या मनात सद्भावना यावी

  • @punjaramgavali7068
    @punjaramgavali7068 6 днів тому

    पूर्ण मराठा तरी तुमच्या सोबत

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 6 днів тому

    ताई ऊपोषण सोडा हि विनंती
    जरांगे -पाटील यांचे आरक्षणासाठीचे आंदोलन अंतीम टप्प्यात आहे , धीर सोडू नका. धन्यवाद :

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 6 днів тому

    हे लोकशाही सरकार आहे का इथे लोकांच्या हिताचे विचार केले जातात का या राजकारणाला फक्त आपल्या खुर्चीचे पडले आहे

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 6 днів тому

    बीजेपी ने मराठीतून मराठ्यांचा प्रश्न मार्गी लावावा नाहीतर येत्या विधानसभेला याची किंमत मोजावी लागणार

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 6 днів тому

    हा लढा सामान्य गोरगरीब जनतेनेच का उपोषण करून लढाईचा एखादा आमदार खासदार का उपोषण करत नाही

  • @SambhjiasagaleSambhjiasagale
    @SambhjiasagaleSambhjiasagale 5 днів тому

    असले कागद घेऊ नका

  • @badrinathkhande2290
    @badrinathkhande2290 6 днів тому

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @KASHYAPMORE
    @KASHYAPMORE 4 дні тому

    Kuthe ahe monoj dada jarange
    Tai cha mudda ani manohj dadancha mudda ekch h

  • @LaxmanPawar-p4i
    @LaxmanPawar-p4i 6 днів тому

    Take care of daughter reservations khadyat ghel nust baghu naka ticha jiv ghelyavar Kay karaych reservation.

  • @siddheshmanjarekar9454
    @siddheshmanjarekar9454 7 днів тому +2

    khup zali natak bc kay pan