Ahmedabad मधील लढाईत उमाबाईसाहेबांच्या सैन्याचा पराक्रम बघून जोरावर खान किल्ल्यात लपला होता।BolBhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 89

  • @Anirudhapimpre
    @Anirudhapimpre 2 роки тому +19

    धन्यवाद आमच्या तालुक़यातिल दाभाडे घरण्याचा इतिहास संगीतला👍

  • @rahuld4909
    @rahuld4909 2 роки тому +14

    ॥ जय भवानी जय शिवाजी ॥
    छान माहीती.
    मी राहूल पांडूरंग दाभाडे, तळेगाव दाभाडे.

    • @balkrishnawavhal3675
      @balkrishnawavhal3675 8 місяців тому

      धन्यवाद बोलभिडू./दुर्गेश >>>>>>>
      फारच चपखल विवेचन!!.
      तळेगांव_दाभाडे येथील आवर्जून भेट द्यावे असे ____स्मारक अप्रतिम शिल्पवैभव
      होय!, पण त्याचे संवर्धन व्हावे
      ही मनोकामना!.
      पुर्वी "नाना पेठेत पारशी आग्यारी" समोर
      निवडुंग्या विठोबा मंदिराजवळ,दाभाड्यांचा अप्रतिम बंगला होता.
      ॥जय शिवराय जय महाराष्ट्र॥ 卐ॐ卐

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 2 роки тому +21

    सरसेनापती ऊमाबाई साहेब दाभाडे🙏🚩

  • @arthursreshth3141
    @arthursreshth3141 2 роки тому +4

    नतमस्तक या मराठी दुर्गाला 🙏🙏🙏 आता पर्यंत उमाबाई दाभाडे बद्दल मराठी माणसांना माहीत न्हवत , thank's for this information

  • @sambhajitambe3748
    @sambhajitambe3748 2 роки тому +12

    देवगिरी किल्ल्यावरील इतिहासातील एखादी पराक्रमी घडलेली घटना असलेला व्हिडिओ बनविला तरी चालेल कारण इतिहासातील काही व्यक्तींनी राजधानी बनवायचे ठरविले होते

  • @rushikesh1010
    @rushikesh1010 5 місяців тому +2

    दाभाडे 🚩 हे आडनाव स्वराज्य निर्मितीच्या क्षेत्रात आहे याचा अभिमान वाटतो खूप

  • @ugh6983
    @ugh6983 2 роки тому +17

    उमाबाई वर चित्रपट हवा

    • @sumitovhal1375
      @sumitovhal1375 2 роки тому +3

      Yet ahe picture

    • @ashishdabhade1161
      @ashishdabhade1161 2 роки тому

      भद्रकाली लवकरच येत आहे ua-cam.com/video/oC4lD6EXtPE/v-deo.html

    • @sumitovhal1375
      @sumitovhal1375 2 роки тому +2

      @@ashishdabhade1161 ho

  • @devendrajoshi7329
    @devendrajoshi7329 9 місяців тому +1

    नमस्कार सत्यशील राजे हे धाकटे आहेत थोरले बंधू सत्यंद्रराजे हे मोठे आहेत मी थोरले राजे यां कडे मुख्य सचिव म्हणून काम पाहत आहे

  • @shrikantkjjljj
    @shrikantkjjljj 2 роки тому +4

    Talegaon Dabadhe he sehar, mazya gharapasun 10 km antara var aahe, Abhiman vat to ashe Thor Vyaktincha....
    Jai Shivray....

  • @sangrampatil6096
    @sangrampatil6096 2 роки тому +7

    Chhatrapati Shivaji Maharajहे पाटील होते brand 🙏

    • @ओंकारश्रीकांतरावघोसाळकर
      @ओंकारश्रीकांतरावघोसाळकर 2 роки тому +9

      अरे बाबा महाराज काय पाटील नव्हते महाराज छत्रपती होते सगळ्यात ऊच्चं होते पाटील वगैरे हे महाराज नेमायचे मी काही पाटीलांचा अपमान नाही करत आहे पण पाटीलकी हे एक पद असायचं आणि छत्रपती हे ही पदच पण सगळ्यात ऊच्चं जय शिवराय 🚩

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 роки тому +2

      @Monkey D Luffy tyanche purvaj hote.

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 роки тому +1

      @Monkey D Luffy kon gajwatay sanvidhan ne sampwale na. aata tevdhe tar tyala anand gheu de

  • @Tejas-or1hx
    @Tejas-or1hx 2 роки тому +2

    तुमच्या मुळे आज हा इतिहास समजला

  • @sarthakprinter1594
    @sarthakprinter1594 2 роки тому +2

    माझ्या कर्मभूमीचा इतिहास 🙏🙏🙏🙏

  • @_YogeshBergal
    @_YogeshBergal 2 роки тому +3

    Mi movie kadnar ahe sarsenapati umabai dabhade yacha jivanavar ✌

  • @sagardhatrak4172
    @sagardhatrak4172 2 роки тому +7

    Jay shivay 🧡🧡🧡

  • @sacsin2808
    @sacsin2808 2 роки тому +2

    धन्यवाद खूप अनमोल माहिती...

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 2 роки тому +1

    माहिती पुर्ण व्हिडिओ 🙏🙏

  • @Dkisap
    @Dkisap 2 роки тому +1

    कसा होता महाराष्ट्र !!!

  • @vikrantagalte2677
    @vikrantagalte2677 2 роки тому +1

    "Arogya Bharti ghotala" ya subject var video banva

  • @Berar24365
    @Berar24365 2 роки тому +1

    एक दुरुस्ती
    दाभाडे घराण्याचे मूळ गाव इंदूरी हे होते पण राजकीय उदय झाल्यानंतर दाभाड्यानी इंदुरी जवळचे व्यापारी पेठेचे आणि राजकीयदृष्ट्या मोक्याचे गाव म्हणून तळेगाव येथे वास्तव्य केले.
    पुणे जिल्ह्यात तळेगाव नावाची अजून इतरही गावे असल्याने मावळ तळेगाव हे दभाड्यांच्या नावाने ओळखले जाऊ लागले.
    तेथून जवळच आजच्या शिरूर तालुक्यात तळेगाव हे सरदार ढमढेरे यांचे असल्याने ओळखीचा फरक करण्यासाठी ही दोन्ही गावे त्या घराण्यांच्या नावाने ओळखली जाऊ लागली.
    तर मुख्य मुद्दा असा की द भाड्यांचे मूळ गाव इंदुरी होते

  • @omkarsonalkar8237
    @omkarsonalkar8237 2 роки тому +1

    Thank You

  • @prashantjadhav4663
    @prashantjadhav4663 2 роки тому

    खूप छान माहिती होती.

  • @kashikudalkarkk8684
    @kashikudalkarkk8684 2 роки тому +2

    Durgesh kale
    1 number भावा
    Brand vishay ghetala aaj

  • @savitadeshmukh4903
    @savitadeshmukh4903 2 роки тому +2

    Prernadai🙏🏼

  • @nirajshinde5722
    @nirajshinde5722 2 роки тому

    TET ghotala nemka ky ahe sangal ka???

  • @vishalgaikwad3061
    @vishalgaikwad3061 2 роки тому +1

    खूप छान

  • @बारगीरशिवशंभुंचा

    मुलाचा मृत्यू की पतीचा मृत्यू

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 2 роки тому +2

    खंडेराव दाभाडेंनी सय्यद बंधूचा पराभव केला होता. जे वजीर होते

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 2 роки тому +4

    *तळेगाव दाबाढे*

  • @rahulpatil-fh6hb
    @rahulpatil-fh6hb 2 роки тому

    पुण्यश्लोकी अहिल्यादेवी होळकर यांच्या पराक्रमावर सुधा बोल भिडू नी ऐक व्हिडिओ बनवावा ही विनंती 🙏🙏🙏
    🚩🚩

    • @ramakant5080
      @ramakant5080 2 роки тому

      अहिल्याबाई होळकर यांचे कार्य खूप अनमोल आहे, खरोखरच त्याचे मोल नाही

    • @rahulpatil-fh6hb
      @rahulpatil-fh6hb 2 роки тому

      @@ramakant5080 barobar ahe

  • @atharvanaikwadi7539
    @atharvanaikwadi7539 2 роки тому +3

    🙏🙏🧡🙏🙏

  • @DattaPawar02
    @DattaPawar02 2 роки тому

    🚩🚩🚩

  • @शिवबाआमचामल्हारी

    Aaj chi shree kude...fakt shikali.
    Dhrma visarat chal li

  • @anildharne8656
    @anildharne8656 2 роки тому +22

    अहोमास्तर ,भविष्यात महाराष्ट्र पुढे कसा जाईल त्याचा विकास करता कसा करता येईल याविषयी विचार करून त्यावर एखादा व्हिडिओ बनवा.

    • @akkiwanjale5251
      @akkiwanjale5251 2 роки тому

      Tujha ka potat dukhtay

    • @pitterparker5457
      @pitterparker5457 2 роки тому +18

      अहो शेठ पण इतिहासाला विसरून कसं चालेल.
      जी जी संस्कृती आपल्या इतिहासास विसरते ती स्वतः इतिहास होते.

    • @ravirajmakhare5376
      @ravirajmakhare5376 2 роки тому +11

      Sheth kevaprynt mughal history aikta thodi maratha history pn aika

    • @Yesaji_Kank
      @Yesaji_Kank 2 роки тому

      गांड दुखायली का तुझी

    • @suyashhadole8853
      @suyashhadole8853 2 роки тому +9

      इतिहास माहिती असल्यावर इतिहास घडवू शकतो. 🚩🚩

  • @arsnalbeast2464
    @arsnalbeast2464 2 роки тому +13

    peshwe haramkhor hote hech siddha hotay... itha pan swarajya vistar kela Marathyanni ani credit dila gela peshvyanna 💯

    • @tusharnatu8209
      @tusharnatu8209 2 роки тому +8

      Are bhava peshve nokar hote fakt,chhatrapati marathach hote

    • @vedantpatole8161
      @vedantpatole8161 2 роки тому +4

      Aare bhava peshwa fakt navapurata
      Khar rajyavistar maratha sardaranich kela,pan he visru Nako ki raje malharrav holkar ani shinde gharane he bajiravachya ashirvaadamulecha mothe zhaale.jheva bhagwa atakepaar Gela tevha senapati raghunath rav peshwacha hota, shahu Maharaj chatrapati zhale te suddha Balaji vishwanath peshwayamulecha, sarv Jan swajyashi eknishtha hote.koni gaddari Keli nahi

    • @ओंकारश्रीकांतरावघोसाळकर
      @ओंकारश्रीकांतरावघोसाळकर 2 роки тому +5

      आला भिमटा😂

    • @vedantpatole8161
      @vedantpatole8161 2 роки тому

      @@ओंकारश्रीकांतरावघोसाळकर
      🤣🤣🤣🤣👌🏾👌🏾👌🏾👌🏾

    • @ganeshpund5351
      @ganeshpund5351 2 роки тому

      कीव येते अश्या लोकांची, जे कुठे पण जात काढताय... अरे जगाची नाही तर स्वतः ची थोडी तरी लाज ठेवा थोडी तरी... जे स्वराज्या साठी लढले त्यांनी जात पात बघितला नाही... अरे बिन डोक्यानो (अंड) भक्त बनु नको

  • @बारगीरशिवशंभुंचा

    बाजीरावाने खंडेरावाची हत्या केलती ना.

    • @ramakant5080
      @ramakant5080 2 роки тому +1

      हत्या नाही, युध्दात मारले गेले, समोरा समोरच्या लढाईत, मी त्यांचा इतिहास वाचला आहे

    • @ajitnishu
      @ajitnishu 3 місяці тому

      ​@@ramakant5080 कोणतं पुस्तक आहे