जुना काळ - वसई कोळीवाडा व वसईची कोळी जमात/Old Vasai koliwada & Koli Fishing Tribe Community/Heritage

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 464

  • @darshanpatil4456
    @darshanpatil4456 Рік тому +9

    Proud of koli, नाद करा पण आमचा कुठ....नशीब लागतो कोळी म्हणून जन्माला यायला...❤❤❤ अभिमान आहे कोळी असल्याचा आणि कष्ट करून जगण्याचा

  • @nandkumarbhoir6456
    @nandkumarbhoir6456 4 роки тому +154

    ज्यांनी ही व्हिडिओ केली आहे त्या वेळी अश्या कलाकाराला माझा सलाम.
    काय असेल तो जुना काळ.
    शब्द कमी आहेत लिहायला.....

  • @vishalvaity9679
    @vishalvaity9679 4 роки тому +52

    आभारी आहोत आम्हाला जूना काळ दाखवला

  • @rajankoli8163
    @rajankoli8163 3 роки тому +8

    Old is Gold 🔥👑🔥
    काय अप्रतिम ठेवा, ज्यांनी हा काल अनुभवला असेल आणि आमच्या सारख्या पिढीला गोड असा क्षण दाखवला आहे खरच तो कैवरी धन्य आहे ।
    खरच त्यांना मानाचा मुजरा ।
    🙏❤️🌼🌼❤️🙏
    🙏🌼 जय वाल्मीकि 🌼🙏
    🙏🌼 आई एकवीरा माते की जय 🌼🙏
    🙏🌼 येळकोट येळकोट जय मल्हार 🌼🙏

  • @yogeshpednekar9350
    @yogeshpednekar9350 4 роки тому +9

    किती सुंदर संपन्न नेसर्गिक वातावरण
    दिसुन येत आहे त्या काळच
    या अनमोल व्हिडिओ साठी
    खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.

  • @nivasclass1901
    @nivasclass1901 4 роки тому +4

    I most like this vedio. ,I love this vedio because my life suffered all stage in this vedio. But now I am a professor.i like in my hart.

  • @ranjeetvinod
    @ranjeetvinod 4 роки тому +70

    वसई....माझी वसई....
    आत्ता भैये लोकांनी घान करून ठेवली...

  • @yogirajvijaykar-ir2rw
    @yogirajvijaykar-ir2rw 11 місяців тому +1

    मी कोळि नाही पण मला कोळी लोक खुप आवडतात

  • @poomonprashantkoli986
    @poomonprashantkoli986 4 роки тому +11

    अभिमान आहे कोळीवाडा आणि कोळी समाजाचा इतिहास नवीन पिढीला प्रेरणा देणारा आहे.

  • @RAMCHANDRARASTALE
    @RAMCHANDRARASTALE 9 місяців тому +1

    धन्यवाद आपले जुने व्हिडिओ जपून ठेवले आणि त्या मुळे आम्हाला बघता येत आहेत

  • @unnikrishanan6434
    @unnikrishanan6434 4 роки тому +7

    ही जीवनशैली जूनी ईस्ट इंडियन लोकांची आहे. खूप सुंदर आभारी आहे.

    • @mumbaikarfolksbymohitramle
      @mumbaikarfolksbymohitramle  4 роки тому +1

      कोळी आहेत
      ईस्ट इंडियन पण थोड़े बहुत अशीच आहे संस्कृति

    • @manishabhoir1547
      @manishabhoir1547 4 роки тому +1

      @@mumbaikarfolksbymohitramle Correct dada...these are Kolis....infact East Indians are kolis who were converted by Portuguese...hence their basic lifestyle remains the same

    • @rohangaikar1581
      @rohangaikar1581 4 роки тому +3

      ईस्ट इंडियन ही जात नसून अनेक जाती समूहा ला ईस्ट इंडियन बोलतात. मूळचे मुंबई आणि उपनगरा चे स्थानिक कोली, आगरी, भांडारी, कुणबी, वडवली, क्षत्रिय आणि काही सोमवंशी आणि दैवान्या ब्राहण या समजतील काही लोकांचे हिंदू मधून ख्रिश्चन धर्मातरण झाले, या सर्व ना एकत्र रित्या ईस्ट इंडियन बोलतात

    • @JAY_SHIVAJI
      @JAY_SHIVAJI 2 роки тому +1

      Please return back to Hindu religion who are converted

  • @rohittare4572
    @rohittare4572 10 місяців тому +2

    कोळी माणसां सारखे प्रेमळ माणसे जगात मिळणार नाहीत. प्रेम आणि राग व्यक्त करायला जिवाची पर्वा न करणारी माणसे अशी ओळख आहे. जगाला आवडणारी जात आणि कोळी गाणी प्रसिद्ध आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सुध्दा कोळी गाण्यावर खुष होऊन नाचले होते.😊

  • @milandobra4938
    @milandobra4938 4 роки тому +15

    अति सुंदर
    कोळी जीवनाच यतार्थ
    दर्शन घडविलेत
    दुर्मिळ विडिओ क्लिप
    ।।। धन्यवाद ।।।
    मिलन डोबरा, खार दांडा कोळीवाडा

    • @mumbaikarfolksbymohitramle
      @mumbaikarfolksbymohitramle  4 роки тому

      Thanku bhai

    • @kalpeshabhoi6171
      @kalpeshabhoi6171 4 роки тому

      खुप छान आहे👌👌👌👌👌👌👌👌👌👌 अप्रतिम खुप,खुप,खुप,खुप छान हाय .

  • @mayurtare7991
    @mayurtare7991 4 роки тому +26

    जय शिवराय जय शंभू राजे जय श्रीराम जय एकवीरा आई जय आगरी कोळी कुणबी करडी जय हिंदू धर्म

    • @mumbaikarfolksbymohitramle
      @mumbaikarfolksbymohitramle  4 роки тому +1

      Hmm

    • @anjalitarade7214
      @anjalitarade7214 4 роки тому +5

      Koli lokan na christian kele,tyancha hindu dharma hiravun ghetala vry sad

    • @jayantthakur290
      @jayantthakur290 4 роки тому +1

      Hooo

    • @MrHinglish
      @MrHinglish 4 роки тому +2

      @@anjalitarade7214 ghar wapsi aahe re mitra
      Dusri gosta mhanje ata lokana (world lokana ) Jesus cha janm diwasichi date Kay aahe ...
      Haa prashn jag vicharto ye

    • @etvlog7239
      @etvlog7239 5 місяців тому

      ​@@mumbaikarfolksbymohitramle कधी तरी जय आदिवासी पण बोला आदिवासी चा certificate पाहिजे ना?

  • @aabatiwale19
    @aabatiwale19 4 роки тому +3

    ज्यांनी ही व्हिडिओ केली आहे त्या वेळी अश्या कलाकाराला माझा सलाम.

  • @technosnehi4451
    @technosnehi4451 4 роки тому +24

    आगरी कोळी अतीशय प्रेमळ आणि कष्टाळू समाज आहे.

  • @aradhanamastan7082
    @aradhanamastan7082 4 роки тому +9

    खूप सुंदर video आहे
    आभारी दादा आम्हाला आमचा जुना वस‌ई कोळीवाडा दाखवल्या बदल

  • @CarlJohnson-dv2if
    @CarlJohnson-dv2if 3 роки тому +3

    मस्त जुन्या आठवणी 😍🍤🌊⛵

  • @nishantbhandarkar17
    @nishantbhandarkar17 4 роки тому +6

    संपुर्ण टीमचे आभार....🙏🙏🙏
    खूप सुंदर व्हिडिओ....❤️❤️👌👌🙌🙌
    जय महाराष्ट्र...🚩

  • @tukarampatil8579
    @tukarampatil8579 4 роки тому +8

    5.37. मी स्वता महावर पकडले हाय.जय आगरी जय कोली आई एकवीरा तुझा ऊदौ उदोउदो दादुस मस्त जुन दिवस आठवले

  • @agribaba7830
    @agribaba7830 4 роки тому +8

    JAY AGRI KOLI ❤️

  • @sushmakoli1322
    @sushmakoli1322 4 роки тому +8

    कोळी जीवन खूप मस्त दाखवलय...

  • @mayurtare7991
    @mayurtare7991 4 роки тому +49

    देवाची कृपा आम्हावर आगरी कोळी लोकाना postay समुद्र

  • @umapatil3288
    @umapatil3288 4 роки тому +4

    एक्दम भारी, आपली आगरी 🐟🌊
    दर्या चा राजा आमचा आगरी कोळी

  • @Ramakantbhoir1321
    @Ramakantbhoir1321 4 роки тому +4

    खरच जूनं ते सोनं Old is Gold 👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @blossomeveryday8973
    @blossomeveryday8973 4 роки тому +21

    These are beautiful days simple and loving. No big dreams no big wants just simple life. Loving and missing each other. No fear just faith that mother fatima will protect her family. May this faith in god protect each one of us our vasai our country and world from this deadly corona virus. Amen

  • @RamnathMhatre18
    @RamnathMhatre18 Рік тому

    खूप छान कोळी ओल्ड संस्कृती

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 4 роки тому +3

    कोळी लोक Maharashtra ची शान आहे

  • @Bhogichand
    @Bhogichand 4 роки тому +5

    आम्ही पण मुंबईत जन्मलो व लहानाचे मोठे झालो. पण मुंबईतील या मुळचे रहिवाशी असलेल्या आगरी कोळी समाजा बद्दल फारसे माहीत नाही. तर मग परप्रांतीय लोकांना कसे माहित असणार? त्यामुळे अशा व्हिडीओ द्वारे इतरांना त्याची जाणीव करून देण्यासाठी असे व्हिडिओ तयार करावे लागतील. शेवटी स्थानिक लोकांचे अस्तीत्व टिकायला पाहिजे. त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे. तेव्हा असे व्हिडिओ बनवा.
    जय एकविरा आई! जय आगरी कोळी! जय महाराष्ट्र!

  • @रामचंद्रपाटील-भ4र

    💕🙏💕👌👍❤️🚩🥰 खूप छान जय आगरी कोळी जय कोकण आम्ही कोकणकर

  • @sandipgharat5033
    @sandipgharat5033 4 роки тому +5

    मस्तच व्हिडिओ आहे.मजा आली.जुन्या काळातील आठवणी ताज्या झाल्या.

  • @pt6085
    @pt6085 2 роки тому +4

    Vry nice n beautiful culture.

  • @sids1604
    @sids1604 2 роки тому +1

    mi koli aslyacha abhimaan vaatla...chan video banvala aahe...hatsoff....

  • @nivasclass1901
    @nivasclass1901 4 роки тому +2

    Mala ha vedio khup Aawadtoy he CHITRA mala bagayla milale jyani ha vedio banawla tyache khup Aabhari

  • @prakashpatil3174
    @prakashpatil3174 3 роки тому +3

    ❤️❤️ ओल्ड इज गोल्ड ❤️❤️

  • @jagdiahmukadam5615
    @jagdiahmukadam5615 4 роки тому +1

    खरोखर हि फिल्म मला खूप आवडली

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 4 роки тому +2

    खरंच प्रत्येकाने आपल्या संस्कृती व परंपरेचा अभिमान जपून ठेवावा. हा विडीयो बघून लहानपणीचे दिवस आठवुन आले. मी आगरी समाजातील गावात मोठा झालोय. खरंच काय ते दिवस........ गौरी गणपती, होळी, दिवाळी, हळद व लग्न प्रसंग, ब्रास बेंड, रेती बंदर, मच्छीमार लोकं, गावातील तरुणांची आक्रमकता, पोषाक इ. कधीच विसरू शकत नाही. ♥️♥️
    आज ते गाव सोडून बरीच वर्षे झाली, पण त्या गावाला विसरलो नाही. आगरी असो वा कोळी समाज संस्कृती मात्र एकच.....
    खुप खुप आभार आपला हा विडीयो अपलोड केल्या बद्दल 🙏🌷♥️♥️

  • @Sharmilavijaygamare
    @Sharmilavijaygamare 4 роки тому +1

    खूपच सुंदर आहे विडिओ 😊 😘 😘

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 4 роки тому +15

    Pride of Maharashtra .👍🙏

  • @shivajishelakeshelake2312
    @shivajishelakeshelake2312 Рік тому +1

    Khup chan.sundar junya athawani.pan ata sagale badalaley.thanks.

  • @arunraje9167
    @arunraje9167 4 роки тому +16

    आभारी दादा मस्त व्हिडिओ बघायला भेटला जय आगरी जय कोळी 🙏👌

  • @कोळीनाखवा
    @कोळीनाखवा 11 місяців тому +1

    गर्व हाय माना कोळी असल्याचा....🏝️

  • @harshtamhankar2759
    @harshtamhankar2759 3 роки тому +2

    Ownsome Nice 👌

  • @swarajphanse33
    @swarajphanse33 4 роки тому +3

    अप्रतिम व्हिडिओ...👌

  • @Pravindivekar
    @Pravindivekar 4 роки тому +24

    खूप छान व्हिडिओ👌
    खूप बरे वाटले व्हिडिओ आणि पारंपरिक कोळी संस्कृती पाहून🤗
    " गेले ते सोन्याचे दिवस, राहिल्या त्या आठवणी ".
    तुमच्या चॅनेल द्वारे आणखी बरेच काही पाहता आणि अनुभवता येईल अशी आशा करतो🙏

  • @vishalwadkar9499
    @vishalwadkar9499 4 роки тому +3

    Amche kolyanchi juni duniya baghunshi khup bara vatla really

  • @vinayakgaikar3249
    @vinayakgaikar3249 4 роки тому +2

    खूप मस्त 👌👌

  • @kavitamorwal6184
    @kavitamorwal6184 4 роки тому +3

    Wowwww...
    Mi pan vasai kar ch aahe.. Pan ha video so amagine🤗🤗🤗🤗

  • @shonedmello4070
    @shonedmello4070 4 роки тому +9

    Sweet memories thank u

  • @navnathmhatre3293
    @navnathmhatre3293 4 роки тому +2

    Lay bhari
    Jabardast
    Juna te Sona

  • @siddharthpatil381
    @siddharthpatil381 4 роки тому +4

    खूप छान वाटलं व्हिडिओ बघून जुने दिवस खूप छान होते...आता बाहेरचे लोक इथे येऊन सगळी वाट लावली.... पूर्वी सारख सर्व काही परत होईल का....?

  • @ashishrankhambe8807
    @ashishrankhambe8807 4 роки тому +1

    Tumche dev tumche purvj aahe agri badwano tumch jaga tumhala rakhun theli aahe tyna koti koti pranam ani abhar

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 4 роки тому +2

    aprtim
    khupch chchan video hota.
    dhanywad
    🦈🐚🦐🦈🐚🦐🦈🐚🦐

  • @paragtamore8780
    @paragtamore8780 4 роки тому

    व्हा एकदम जकास 🎊🎉🎉😘😘 भाऊ साहेब

  • @sunilssawant1882
    @sunilssawant1882 4 роки тому +10

    Ldhavaya Koli Bhandhav samaj🇮🇳🇮🇳🙏 🙏💐💐

  • @abdulraeesshaikh9935
    @abdulraeesshaikh9935 4 роки тому +2

    Nice upload

  • @roshandhorlekar1386
    @roshandhorlekar1386 4 роки тому +1

    धन्यवाद जुना काळात गेल्या सारख वाठल

  • @JayJawaanJayKisaan
    @JayJawaanJayKisaan 4 роки тому +2

    Nice music Nice song Nice culture

  • @melisapereira875
    @melisapereira875 4 роки тому +2

    अप्रतिम 👌👌

  • @9370vishal
    @9370vishal 4 роки тому +4

    सुंदर वीडियो आहे. आता कोळी आग्री बँड संगीत यावर ही वीडियो असेल तर बघायला आवडेल कारण आग्री बँड ची एक वेगळीच झलक असते.

  • @apurvasdiary
    @apurvasdiary 4 роки тому +4

    👌👌👌वा खुपच सुंदर व्हिडीओ पाहायला मिळाला.... आजच हे चॅनल पाहण्यात आले... मस्तच.. 👍

  • @vipsm7115
    @vipsm7115 4 роки тому +2

    1 no video awesome Jay aagri Koli

  • @awarenessacademi5015
    @awarenessacademi5015 4 роки тому +3

    Khupch chaan 👌👌👌

  • @nivasclass1901
    @nivasclass1901 4 роки тому +1

    Jyani ha vedio banawla tyache khup Aabhari

  • @atish_patil_07
    @atish_patil_07 4 роки тому +4

    JAY AAGRI JAY KOLI.....😍😍😘😎

  • @pravinpandey2191
    @pravinpandey2191 4 роки тому

    अतिसुंदर ....

  • @harishchandra2079
    @harishchandra2079 3 роки тому +1

    Beautiful vdo

  • @minakshisarang1376
    @minakshisarang1376 4 роки тому +2

    Khup chan video 👌🏻⛵

  • @sachindoru7997
    @sachindoru7997 Рік тому

    Beautiful video

  • @mukeshshinde9271
    @mukeshshinde9271 4 роки тому +11

    डोळ्यांचा कडा कधी ओल्या झाल्या कळलंच नाही. आजही मला 40 वर्षांपूर्वीच आमचं मुलुंड गव्हाणपाडा गाव अजून जसाच्या तस आठवल.

    • @mumbaikarfolksbymohitramle
      @mumbaikarfolksbymohitramle  4 роки тому +1

      Good

    • @SHUBHAMYADAV-or1du
      @SHUBHAMYADAV-or1du 4 роки тому +2

      Snot 3hirty6 kharach ky sundar asnar tevha mumbai.. halu halu bhayanak ti gardi kute tri vaat lavat geli mumbai chi 😞😞.. khrch nasheeb ahe tumi tevha chi mumbai bagitli.

    • @mumbaikarfolksbymohitramle
      @mumbaikarfolksbymohitramle  4 роки тому +1

      @@SHUBHAMYADAV-or1du hmm

    • @mukeshshinde9271
      @mukeshshinde9271 4 роки тому +2

      शुभमजी मला. माहिती नाही कधी तुम्ही मुलुंड पूर्वेला गेलाय कि नाही पण आताच जे छत्रपती संभाजी पार्क आणि आजूबाजूची कॉलनी म्हाडा कॉलनी पूर्ण खाडी होती आणि भरतीला पाणी चढायच लहान बोटी यायच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवे खालून नाला होता तिवाराच्या जंगलातुन एक लहान खुला प्रवाह होता तो वाशी खाडीत मिळायचा समोर ऐरोली आहे. आता कोणाला सांगून खरं वाटणार नाही. खरंच सोनेरी दिवस होते.

    • @maheshbhosle988
      @maheshbhosle988 4 роки тому +2

      @@mukeshshinde9271 dhanyavad majh suddha balpan mulund mhada colony madhe geley dode vidhalay madhe shikshan jhal aahe junya aathavni khup aathavatat..😔

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 4 роки тому +19

    मुंबई किनाऱ्यावर रहाणारे बहुतांश कोळी क्रिश्चन झाले त्या वेळी

    • @mumbaikarfolksbymohitramle
      @mumbaikarfolksbymohitramle  4 роки тому

      Hmm

    • @mumbaikarfolksbymohitramle
      @mumbaikarfolksbymohitramle  4 роки тому

      Saglech nahi
      Tharavik pattyatle

    • @MadhuriRaut571
      @MadhuriRaut571 4 роки тому +5

      हो,, त्यातले काही भंडारा आणि धुळे जिल्ह्यात migrate zhale

    • @mumbaikarfolksbymohitramle
      @mumbaikarfolksbymohitramle  4 роки тому

      @@MadhuriRaut571 ohh

    • @ph6263
      @ph6263 4 роки тому +1

      @@mumbaikarfolksbymohitramle 5:36 ती नक्की हिंदू आहे का christian. प्रार्थना तर हिंदू धर्माप्रमाणे करतेय😂

  • @arunpuranik2060
    @arunpuranik2060 4 роки тому +3

    The best video. You are preserving History and culture. The best documentary

  • @maxdsilvaoutdoor7803
    @maxdsilvaoutdoor7803 4 роки тому +1

    Bahut Achcha Laga Hamare purane Koli Samaj Ko Dekhkar Jay Koli

  • @aabatiwale19
    @aabatiwale19 4 роки тому +3

    old is gold

  • @ph6263
    @ph6263 4 роки тому +27

    आता अर्धे उत्तर भारतीय मुस्लिम हा व्यवसाय करतात. माझा मुस्लिमाना विरोध कधीच नाही पण एखादा उत्तर भारतीय हिंदू इथे आला तर आम्ही त्याला भैया म्हणतो व जोपर्यंत तो पूर्णपणे महाराष्ट्राची संस्कृती आणि भाषा शिकत नाही तोपर्यंत तो आमचा नसतो पण उत्तर भारतातून आलेले अनेक मुस्लिम भैये हे त्यांची संस्कृती आणि भाषा मराठी मुस्लिमांवर लादतात आणि आपले मुस्लिम युवक ते खववून घेतात. आमच्या गावातला साडी घालणाऱ्या मुस्लिम भगिनी आता बुरखा घालायला लागल्यात आणि काही वेडे तर एकमेकांशी हिंदी/ उर्दू मध्ये बोलतात. अरे तुम्ही ह्या मातीचे आहेत धर्म वेगळा असला म्हणून काय झाला??

    • @mumbaikarfolksbymohitramle
      @mumbaikarfolksbymohitramle  4 роки тому +1

      Hmm

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 4 роки тому +1

      भाऊ तुमचा कदाचित मुस्लिम धर्म ला विरोध नहीं पन कट्टर जिहादी अंधे ईमान वाले मुस्लिम हयांना आवर ले पहले. जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏

    • @swapnildeo1515
      @swapnildeo1515 4 роки тому

      Pn aata aapancha yo viknyacha dhanda kela pahije

    • @darshankatnak3037
      @darshankatnak3037 3 роки тому

      100%👍

  • @madboys93
    @madboys93 4 роки тому +1

    Jaam Bhari. ..Baghun Aanand Vatla. ...

  • @nileshpatil9926
    @nileshpatil9926 4 роки тому +2

    छान! छान!! छान!!!

  • @uttampatil4553
    @uttampatil4553 4 роки тому +2

    Superb 1 number 👌👌👌👌

  • @riyamadhavi3375
    @riyamadhavi3375 3 роки тому +5

    जय कोळी

  • @akashkabdule4860
    @akashkabdule4860 4 роки тому +3

    Starting music so nice

  • @sunitakamble9072
    @sunitakamble9072 4 роки тому +1

    Very nice video
    Very rare too

  • @rajeevsowale1706
    @rajeevsowale1706 4 роки тому +1

    nice music... nice video..

  • @sheetalp3743
    @sheetalp3743 3 роки тому +1

    Even l stay within people who were my father friends.
    I have seen all the fishing dry fishes on roads and hanging bomblil.
    Fishes in boat l love it .to catch crab and fish
    To day l misssing those days.
    God bless you all the fisherman and all the old women who are still working.
    Hats offf to all........

  • @darshanagage6861
    @darshanagage6861 4 роки тому +1

    Devachi kirpa amha vr kolya na postoy samindar khup ch chan

  • @rameshchandrapatel6130
    @rameshchandrapatel6130 4 роки тому +2

    Jai hind vasaikar koli lokana

  • @sagarpawshe9327
    @sagarpawshe9327 4 роки тому +1

    खूप छान

  • @balirathod83
    @balirathod83 3 роки тому +3

    Jay aagree..

  • @vlshumhatre...24...
    @vlshumhatre...24... 4 роки тому +3

    Very nice

  • @nvnandu0311
    @nvnandu0311 4 роки тому +2

    Mast video

  • @fizakazi7443
    @fizakazi7443 4 роки тому +4

    Aatacha Kila bunder aane pachu bunder aahe beautiful

  • @Yash_op245
    @Yash_op245 3 роки тому +1

    Jawa tya junya diwasat tya great diwasana experience karnyasathi

  • @virampagdhare926
    @virampagdhare926 4 роки тому +1

    हेच दिवस सुखाचे आणि आनंदाचे वाटतात.

  • @supervc123
    @supervc123 4 роки тому +2

    Proud to be आगरी कोळी ❤

  • @avinashkhot3106
    @avinashkhot3106 4 роки тому +1

    Khup chan

  • @mohanmohod726
    @mohanmohod726 2 роки тому +1

    महाराषट्रा ची शान कोळी बांधव जय महाराषट्र ओल्ड इज गोल्ड

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 4 роки тому +3

    Lovely video :) Greetings from Scotland :)

  • @Prajaktaraut007
    @Prajaktaraut007 4 роки тому +5

    Beautiful ❤

  • @akshay5244
    @akshay5244 4 роки тому +5

    आता पेक्षा गाव सुंदर होत तेव्हा

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 4 роки тому +3

    We proud of you

  • @rajeshdonde9678
    @rajeshdonde9678 4 роки тому

    Thanks for this video. Old memories came live.