कधीपण ध्यानात ठेवायचे १ )उसाची कोणताही गाडी २) काच भरलेली गाडी ३) सळई ,लोखंडी नळी भरलेली गाडी यापासून गाडी दूर चालवावी त्यांना पुढे जाऊ द्या ! किंवा दोन हात लांब रहा
काल संभाजीनगर मध्ये माझ्या desire गाडीला मी सिग्नल ला गाडी थांबवली असता mh 12 ची मर्सिडीज मागून धडकवली .नशिबाने डीक्कीच्या मागे थोड चेंबल.नंतर त्याला विचारलं थोड अंतर ठेवून चालवायचं म्हटल्यावर सॉरी break नाही लागला .परत sorry म्हटलं मी म्हटल जाऊदे जास्त काही नुकसान नाही झालं परंतु त्या मिनिटांसाठी खूप धक्का बसला, कुठे वाद वाढ म्हणून मी विषय तिथच सोडून दिला.परंतु सिग्नल सुटल्यावर मला ओव्हरटेक करून त्याने अजून खूप जोराने कार पळवली .मग पुढच्या सिग्नलला मी त्याच्या बाजूला गाडी लावली त्याला विचारलं तुम्ही नक्की खरच ड्रिंक केलात ना त्याने कबूल केलं की हो थोडे ड्रिंक केले म्हणून. ड्रंक अँड ड्राइव्ह मध्ये मी त्याला अडकू शकलो असतो किंवा नुकसान भरपाई सुद्धा मागितली असती परंतु वाईट या गोष्टीचं वाटतं या बेशिस्त लोकांमुळे दुसऱ्यांचा जीव धोक्यात येतो
बापरे.... भावपुर्ण श्रध्दांजली 😢 कुठे काय होईल सांगता येत नाही... पण वाहन सावकाश चालवणे आवश्यक आहे... नियमांचे पालन करणे खूप आवश्यक झाले आहे... अत्यंत दुःखद घटना...😔🙏
देवा असे कुणाबरोबर होऊ नये.. खूप वाईट झाले गाड्या रात्रीच्या असो किंवा दिवसा जपून चालवा .एक सेकंद लागत नाही राव अपघात घडायला .. क्षणात होत्याचं नव्हतं होते... जड सामान वाहून नेणाऱ्या गळ्यापासून लांब रहावं. खरंच खूप वाईट झाले .. 😢
ट्रक च्या बाहेर सामान येण, जस बेकायदेशीर तसंच, टेम्पोतून माणसानी प्रवास करणे ही बेकादेशीरच असत... आणि लांबच्या प्रवासात जाणार असाल तर कायम, वयस्कर अनुभवी ड्राइवर हवा... अपघात झालेल्या टेम्पो चा चालक नक्कीच तरुण असेल....
@sanket_k माजलेत, म्हण्या पेक्षा हे तरुणपणच आपल्याला माजवत... तरुण वय घातक....खूप काही थिर्लिंग कराव मी सर्व करीन असा फाजील आत्मविश्वास असतो तरुणपणी 😔 मी ही काही वेगळा न्हवतो तरुणपणी... पण इथेच घात होतो 😔 आमच्या कोकणात, महिन्याला निदान 4 तरुण bike स्वार अपघाती जातात... तरी कोणी सुधरत नाही 😔
हेल्मेट न घातलेले लोक पोलिसांना लगेच दिसतात पण सळई घेऊन जाणारे टेम्पो दिसत का नाही हे सगळ्यांना माहीत आहे. आणि ह्याच सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे हा अपघात!!
गाडी ची अवस्था बघून समजतो तो गाडीचा स्पीड किती असेल ते ...वाहतुकीचे नियम ना पीकअप वाल्याने पाळले ना ट्रक वाल्याने ...जीव मात्र पणाला लागला ....भावपूर्ण श्रद्धांजली
😢 ॐ शांति शांति हे छोटे टेपों चालक खुप वेगात चालवतात. कधी पण पॅसेंजर गाडी चालवणारा ड्रायव्हर 3 वर्ष अनुभवी असावा ह्या मुळे आणि निष्पाप ट्रक ड्रायव्हर पोलीस कारवाई मध्ये फसतात 😒
8 मृत्यु...... म्हणजे प्रकरण खूप दखल घेण्यासारखे आहे..... तरी पण मी स्वतः 10000 हजार ची पैज लावतो....गृहमंत्री साहेब यात कोणताही बदल नाही करणार....किंवा कोणताही विशेष कायदा नाही आणणार......
@@travelkardarshan6867 are govt gadi japt karun shakate ki nahi.... Gadi vala rahude .... material japt kara... Jhak marat malak lal kapad bandhat firal
@@noorshaikh7228 bekaydeshir pane ani dhoka dayak pane.. salya gadit thevli hoti.. salya par trakchya 2 te 3 foot baher alelya hotya.... 2 ri chuk tya tempo walyane pan keli tempo overspeed chalavun.
ही गाडी अशोक लेलँड दोस्त आहे ही गाडी घोड्यासारखी असून पाळायला सुसाट पण वेग आवरायला वाईट आहे... कदाचित गाडीवर तरुण ड्रायवर असेल आणि गाडी पळवण्याच भान नसेल आणि वेग आवरला नसेल...
सगळीकडे कामे चालू आहेत ब्रिज चे बांधकाम केल्यानंतर जुन्या व नवीन रोड चे कनेक्शन हे ठेकेदार कधीच व्यवस्थित करून देताना दिसत नाही. सगळीकडे भोंगळ काम चालू आहे. रोज कितीतरी अपघात होत आहेत परंतु कोणालाच काहीही पडलेले नाही. फक्त दाबून टोल घेतला जातो.
कधीही प्रवास करतांना संपूर्ण परिवाराने एका वाहनात बसू नये.प्रवास करतांना खूपच सतर्क रहावे कारण पैसे कमविनाच्या नादात अवजड वाहने लहान वाहनांना काहीच मोजत नाही. परमेश्वर त्या परिवाराला ताकत देवो.
देशाचा विकास एक वर्षासाठी थांबवून फक्त बैलगाड्याच चालवाव्या नंतर गाडी चालवण्यार्याना बदडून बदडून ड्रायविंगचे नियम व प्रेक्टीकल घेउन एक वर्षानी गाड्या चालविण्याची परवानगी द्यावी तसेच दारुची दुकान कायमची बंद करावी
आर हे पिऊन गाडी चालवता आणि गेला ट्रकच्या आत 😡 त्या बसणारे काय कमी भाड पाहिलं असेल बसले त्यात speed तर अशी असेल राजधानी एक्सप्रेस पेक्षा जास्त 😢 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
इथे कुणाच्या चुका काढण्याची किंवा सल्ले देण्याची कायच गरज नाही, एकच गोष्ट खरी आहे त्याचा वेळ आला त्याचा कार्यक्रम झाला, मग तुम्ही जगातल्या सर्वात सेफ 2 कोटी च्या गाडीत वोल्वोत असा किंवा टेम्पोत असा,,,
मला एक समजत नाही आजकल लोकांना असली धर्म समजत नाही आहे... देव दरर्शन करून आले तर चांगले देव देव करून जायचा न दारू पियुन नाचत असतील.... आजकल लोक कुठ ही नाच गाना सुरु करत आहे... खूब दुखत घटना आहे पण.. सरकार च कायद्या कडे काहीच लक्ष नाही...😢😢
गाडी दुसऱ्या गाड्यांचा अंदाज घेऊन, ट्रॅफिक बघून आणि गाडीचा स्पीड आपल्या कंट्रोल मध्ये राहील अशाच पद्धतीने चालवा...आणि गाडी चालवताना फक्त संपूर्ण लक्ष गाडी चलविण्यावर द्या.. आणि ट्रॅफिक चे सर्व नियम पाळा.
आहे तो क्षण आनंदाने जगा मित्रांनो.... आपल्याला भेटलेले ठराविक श्वास संपले की कीतीही लपून बसा... कीतीही कालजी घ्या... काळ आपल्याला शोधनारच... *सत्य* *कर्म*
सगळ्या मृत लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली, पण टेम्पो मध्ये प्रवासी वाहतुक करणे पण एक गुन्हा आहे, त्या समोरच्या टेम्पो चालकाने पण चूक केली आहे दोघांच्या पण चुका आहेत त्यात सरकारी मदत भेटणे म्हणजे विशेष गोष्ट म्हणावी लागेल
फार दुखद घटना आहे.. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व मृत्य व्यक्ति च्या कुटुंबीयांना ईश्वर दुख सहन करण्याचे बळ देवो.. ह्या मध्ये एक प्रश्न असा आहे.. पोलिसांनी सळई असलेल्या ट्रक ला योग्य त्यावेळी महामार्गावर पकडले का नाही.. पोलिसांनी काय ट्रक ड्राइवर कडुन चिरीमिरी घेतली होती का ट्रक सोडून देण्यासाठी..?
लाल कापड ?? आहो रिपोर्टर साहेब काही तरी आरटीओ बद्दल बोला साळ्या ट्रक बाहेर आल्याच कश्या ?? आणि रात्रीच लालकापड काय घंटा दिसेल लोकणा …५ ट्रिलियन इकॉनॉमी 🇮🇳🥹🥹वाईट वाटतं ज्या आईवडिलांनी त्यांची तरुण पोरे गमावली …..नमन आहे त्या R T O ला
कधीपण ध्यानात ठेवायचे
१ )उसाची कोणताही गाडी
२) काच भरलेली गाडी
३) सळई ,लोखंडी नळी भरलेली गाडी
यापासून गाडी दूर चालवावी त्यांना पुढे जाऊ द्या ! किंवा दोन हात लांब रहा
अगदी बरोबर बोललात तुम्ही
Cement pipe, coil gadi sudha dokadayak ahe
पण सरकार काय झोपा काढते का
Aasa nhi ahe jychi vel thrliy to kdhi jael ky sangta yt nhi😅
@@ashokkoti9092 सरकार नि सांगितलं होते फालतुगिरी करायला
सर्व आठही जणांना भावपूर्ण श्रद्धांजली काय बोलावे कळत नाही बोलण्यासाठी शब्दच नाही😢
😢😢😢
आई घाले पिऊन होते है सांगत नाही 😂😂
बरं झाले मेले अजून मारायला हवे होते 😂😂
भिकारी 😂😂
जेवायला गेले होते 😂😂
😢
आपण आपल्या घरी आपल्या जवळच्या माणसांसोबत सुरक्षित आणि सुखरूप आहोत ह्याबाबत रोज आभार मानायला हवे देवाचे🙏🏼😭
काल संभाजीनगर मध्ये माझ्या desire गाडीला मी सिग्नल ला गाडी थांबवली असता mh 12 ची मर्सिडीज मागून धडकवली .नशिबाने डीक्कीच्या मागे थोड चेंबल.नंतर त्याला विचारलं थोड अंतर ठेवून चालवायचं म्हटल्यावर सॉरी break नाही लागला .परत sorry म्हटलं मी म्हटल जाऊदे जास्त काही नुकसान नाही झालं परंतु त्या मिनिटांसाठी खूप धक्का बसला,
कुठे वाद वाढ म्हणून मी विषय तिथच सोडून दिला.परंतु सिग्नल सुटल्यावर मला ओव्हरटेक करून त्याने अजून खूप जोराने कार पळवली .मग पुढच्या सिग्नलला मी त्याच्या बाजूला गाडी लावली त्याला विचारलं तुम्ही नक्की खरच ड्रिंक केलात ना त्याने कबूल केलं की हो थोडे ड्रिंक केले म्हणून. ड्रंक अँड ड्राइव्ह मध्ये मी त्याला अडकू शकलो असतो किंवा नुकसान भरपाई सुद्धा मागितली असती परंतु वाईट या गोष्टीचं वाटतं या बेशिस्त लोकांमुळे दुसऱ्यांचा जीव धोक्यात येतो
Mag yaat dusari chuk tumchi aahe, ki tumhi takrar naahi keli.
Jaau dya? Bejabaabdar mhane jaau dya. Faatli mhana na.
मी तर तिथेच झवला असता 😂
MH12 and MH14 Are worst drivers of the world.Rash गाडी चालविणे त्यांच्यासाठी नविन नाही.
तुम्ही त्याला तसेच सोडले पण पुढे जाऊन दुसऱ्याला पण धडकला असेल तर ? नाहक जीव जायचा एखाद्याचा.
पुढचा क्षण काय बातमी घेऊन येईल खरंच कुणी सांगू शकत नाही...भावपूर्ण श्रद्धांजली
अतिशय वाईट घटना 😞
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
मुळातच हे टेम्पोवाले पिकअप वाले खूपच जोरात गाडी चालवतात... जसे की हवेतच विमान उडवतात... काळजी घ्यावी कोणाची चुकी कोनाला भोगावी लागते ☹️☹️...
खरं आहे, ओव्हरटेक मुळे झाले.
खर आहे
Overstamrt drivers mule dusaryala Pan marave lagate..
Agree with you.
Truck wale k galti nhi hai.
Agree 👍🏻
बापरे.... भावपुर्ण श्रध्दांजली 😢
कुठे काय होईल सांगता येत नाही...
पण वाहन सावकाश चालवणे आवश्यक आहे... नियमांचे पालन करणे खूप आवश्यक झाले आहे... अत्यंत दुःखद घटना...😔🙏
60 ते 80 स्पीड पाहिजे.
इतक्या लहान वयात मृत्यू वाईट झालं.. भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबाला ताकत द्यावी
कालच लेखानगर chya life care hospital la ह्या अपघातातील जखमी मुलांना घेवून एकजण जण आला होता...त्याची ती धडपड पाहून समजल की माणुसकी अजून शिल्लक आहे..
देवा असे कुणाबरोबर होऊ नये.. खूप वाईट झाले गाड्या रात्रीच्या असो किंवा दिवसा जपून चालवा .एक सेकंद लागत नाही राव अपघात घडायला .. क्षणात होत्याचं नव्हतं होते... जड सामान वाहून नेणाऱ्या गळ्यापासून लांब रहावं.
खरंच खूप वाईट झाले .. 😢
देव असता तर असा होऊ दिले नसते.
देव रजेवर होता आणि यमराज duty ला होता , हे भगवान रजा नको घेऊ ...
ट्रक च्या बाहेर सामान येण, जस बेकायदेशीर तसंच, टेम्पोतून माणसानी प्रवास करणे ही बेकादेशीरच असत... आणि लांबच्या प्रवासात जाणार असाल तर कायम, वयस्कर अनुभवी ड्राइवर हवा... अपघात झालेल्या टेम्पो चा चालक नक्कीच तरुण असेल....
Bhau, pickup vale Majel sarkhe chalvta 💯
@sanket_k माजलेत, म्हण्या पेक्षा हे तरुणपणच आपल्याला माजवत... तरुण वय घातक....खूप काही थिर्लिंग कराव मी सर्व करीन असा फाजील आत्मविश्वास असतो तरुणपणी 😔 मी ही काही वेगळा न्हवतो तरुणपणी... पण इथेच घात होतो 😔 आमच्या कोकणात, महिन्याला निदान 4 तरुण bike स्वार अपघाती जातात... तरी कोणी सुधरत नाही 😔
Barobar
अगदी बरोबर.
बरोबर आहे तुमचे म्हणणे खूप ओवर कॉन्फिडन्स ने अती स्पीड ने वाहन चालवतात
बिचारे देवाचे दर्शन घयायला गेले होते देवानेच त्यांना वर बोलावले दर्शन घ्यायला. भावपुर्ण श्रद्धांजली भावांना 😞💐🙏
देव नाही जगात फक्त माणुसकी आणि सदसदःविवेक बुद्धी आहे फक्त जगात 😂
@@rationalAthiestहो का ? तुला कसे माहित?
Khar bolale 😢 jai shree ram @@rationalAthiest
Right 👌@@rationalAthiest
@@rationalAthiestजय श्रीराम 🚩
हेल्मेट न घातलेले लोक पोलिसांना लगेच दिसतात पण सळई घेऊन जाणारे टेम्पो दिसत का नाही हे सगळ्यांना माहीत आहे. आणि ह्याच सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे हा अपघात!!
Tu nko ghalu..hemate...ok
गाडी ची अवस्था बघून समजतो तो गाडीचा स्पीड किती असेल ते ...वाहतुकीचे नियम ना पीकअप वाल्याने पाळले ना ट्रक वाल्याने ...जीव मात्र पणाला लागला ....भावपूर्ण श्रद्धांजली
Right 🙏
Correct
Both were wrong
But what to do now
Accidents won't be stopped till we don't give preference to road safety
@@sadabehereIt’s the people who have zero driving sense and zero civic sense
😢 ॐ शांति शांति
हे छोटे टेपों चालक खुप वेगात चालवतात. कधी पण पॅसेंजर गाडी चालवणारा ड्रायव्हर 3 वर्ष अनुभवी असावा ह्या मुळे आणि निष्पाप ट्रक ड्रायव्हर पोलीस कारवाई मध्ये फसतात 😒
आमचे नातेवाईक होते सर्व खूप वाईट झाल 😢😢
😢 ॐ शांति शांति
Rip😢
RIP
Nashik
Cidco madhe rahayache na sarv.
8 मृत्यु...... म्हणजे प्रकरण खूप दखल घेण्यासारखे आहे.....
तरी पण मी स्वतः 10000 हजार ची पैज लावतो....गृहमंत्री साहेब यात कोणताही बदल नाही करणार....किंवा कोणताही विशेष कायदा नाही आणणार......
कायद्याचं पालन कोण करतो ??
अरे पाचवीतली पोरं शाळेत टू व्हीलर घेवून जातात... तू काय करशील ???
कायदे भरपूर आहेत. प्रश्न आहे कायदे पाळते कोण? लोकं चुका करतात आणि वरून पोलिसांना पैसे खाऊ घालतात. Bribe देणे घेणे गुन्हा आहे तरी गुन्हा करतातच.
Chuki lokanchi aahe tyat tumhi kiti pan rules banva pan lok rules follow nahi kele tar aapan kuthlya hi govt la kahi bolu shakat nahi
Kaida aanla hota tiyla vote bank politics sathi kala kaida kela Congress ne athv thoda lodu
@@travelkardarshan6867 are govt gadi japt karun shakate ki nahi....
Gadi vala rahude .... material japt kara...
Jhak marat malak lal kapad bandhat firal
माझ्या मैत्रिणीचा मामा असाच मेला होता सळी घुसली डोक्यत, हे सळी घेउन जाणारे ट्रक सावधानी का बाळगत नाहीत.😢 कारवाई झाली पाहिजे.
मागून ठोकली याने गाडी
Pick up ne magun gadi tokli
That तेची काय चूक.... साळी जरी नसती तरी अपगात जलाच असता
@@noorshaikh7228 ट्रक वाल्याने मागे सळ्यांच्या शेवटी काही radium किंवा रिफ्लेक्टर लावले असते तर टेम्पो चालकाला अंदाज आला असता.
Sali gehun janyasathi parwangi nahi denar pahije
@@noorshaikh7228 bekaydeshir pane ani dhoka dayak pane.. salya gadit thevli hoti.. salya par trakchya 2 te 3 foot baher alelya hotya.... 2 ri chuk tya tempo walyane pan keli tempo overspeed chalavun.
मृत्यु झालेले सगळे मुले आमच्याच इथे राहतात😢 सध्या पूर्ण अरिया मद्ये शांतता पसरली आहे😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली
नियोजन योग्य नसल्यामुळे तरुण बाळांचा मृत्यू झाला बाळांनो तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली
मालवाहतूक गाडीचा आगाऊपणा , नवीन तरुणाई, रस्ते वाहतुकीची शिस्त, नाईट ड्रायव्हिंग चा अनुभव, सगळंच महत्वाचं 😮
लहानचं मोठं करायला आई बाबांना आयुष्य लागतं आणि जीव एका सेकंदात जातो 😢😢😢...
😮😮😢😢 खूप खूप वाईट आणिअतिशय दु:खद घटना.
मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.
नेहमी देवदर्शनाला जाणारे लोकचं अपघातात मरण पावताना दिसतात 😢
मी लाईव्ह बघितलाय रात्री हा अपघात समोर 😢
nice
Konachi chuk hoti?
Ohh
नाशिक एरियात हे पीक अप छोटी वाहने चालवणारे चालक रोड कटिंग करून गाड्या चालवतात, चिन्मय एकदा नाशिक भागात रात्रीचा प्रवास करून बघ
त्याला मारायचा प्लॅन आहे का?😂😂😂
ही गाडी अशोक लेलँड दोस्त आहे ही गाडी घोड्यासारखी असून पाळायला सुसाट पण वेग आवरायला वाईट आहे...
कदाचित गाडीवर तरुण ड्रायवर असेल आणि गाडी पळवण्याच भान नसेल आणि वेग आवरला नसेल...
खुपच दुर्दैवी घटना
ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो
व त्यांच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो
🙏🏻💐भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
सगळीकडे कामे चालू आहेत ब्रिज चे बांधकाम केल्यानंतर जुन्या व नवीन रोड चे कनेक्शन हे ठेकेदार कधीच व्यवस्थित करून देताना दिसत नाही. सगळीकडे भोंगळ काम चालू आहे. रोज कितीतरी अपघात होत आहेत परंतु कोणालाच काहीही पडलेले नाही. फक्त दाबून टोल घेतला जातो.
कितीतरी ट्राफिक हवालदार यांच्या नजरेत तो ट्रक आलापण थोडीशो लाच घेऊन तो ट्रक पुढे जाऊ दिला असेल ते सर्व ही जबाबदार आहेत
यांचा अगोदर चा वीडियो बघितला खुप मस्ती करत गाड़ी चालवत होते आणि तेच मस्ती मृत्यु वर आली
yedya masti te por krt hote.. driver tyach tyach kam krt hota
@Pankaj_349 गाड़ी ड्राय पन तेच मूल करत होती न्यूज बघ अगोदर
सर्व मृत्युमुखी पडलेल्या बंधूंना श्रद्धांजली. जखमी लवकर बरे व्हावे अशी देवाजवळ प्रार्थना.
खुपच वाईट झाल, त्यात सर्वच तरुण. भावपुर्ण श्रध्दांजली
ड्राइवर नाशिकचा ते पण पिकअप वाला. 100% चूक त्याचीच आहे.
नियमानुसार टेंपोमधून प्रवासी वाहतूक करणे हा देखील गुन्हाच आहे. चूक दोघांची ही आहे.
करदात्यांच्या पैशातून मदत देणे पण चूक आहे.
गाडीचा वेग आणि लोकांचा अति प्रवास ह्या मुळे अपघातचे प्रमाण वाढले आहे
कधीही प्रवास करतांना संपूर्ण परिवाराने एका वाहनात बसू नये.प्रवास करतांना खूपच सतर्क रहावे कारण पैसे कमविनाच्या नादात अवजड वाहने लहान वाहनांना काहीच मोजत नाही. परमेश्वर त्या परिवाराला ताकत देवो.
दोघान ची पण चूक आहे गाडी कंट्रोल होत नसेल तर एवढा वेग का वाढवायचा
देशाचा विकास एक वर्षासाठी थांबवून फक्त बैलगाड्याच चालवाव्या नंतर गाडी चालवण्यार्याना बदडून बदडून ड्रायविंगचे नियम व प्रेक्टीकल घेउन एक वर्षानी गाड्या चालविण्याची परवानगी द्यावी तसेच दारुची दुकान कायमची बंद करावी
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️
पार्थ इस जहाँ मे कोई देव भगवान बिगवान नही होता सब एक गपोड है.😂
😅😅😅@@rationalAthiest
मराठी बोल
ते सगळे देवदर्शन करायले गेले होते मित्रा। देवाचे दर्शन घेतल्यानंतर पण असच होत असेल तर काय अर्थ।
अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात आणि बाहेर राज्यात कार चालवताना अनुभवलेले सर्वात बेशिस्त चालवणारे ड्रायव्हर टेम्पो आणि पीकअप वाले असतात
Final destination...!!! भावपूर्ण श्रद्धांजली
You're explaining it very well, but I think it would be even more effective if you use animations and resent this in a video format.
दुर्देवी घटना आणि काही लोकं हसतात कॉमेंट मध्ये तर लाज धरा त्यांच्या मागे आईवडील भाऊ बहीण असतील बायको लेकरं असतील त्यांचा विचार करा
खूप वाईट झाले , परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.... 🙏🙏🙏
8.. जणांना भावपूर्ण श्रद्धांजली खूप वाईट घटना घडली
चूक आहे स्पीडची.. सावकाश जायला काय होत लोकांना ? काय एवढी घाई झालेली असते ? ट्रक वाला उगच गाडी स्लो करेल का ? कोणीतरी समोर आल असेल..
अतिशय गंभीर व दुःखद घटना उड्डाण पुलावर वेग मर्यादा पाळायला हवी टेम्पो तील सळ्या अपघातास कारण😮
आर हे पिऊन गाडी चालवता आणि गेला ट्रकच्या आत 😡 त्या बसणारे काय कमी भाड पाहिलं असेल बसले त्यात speed तर अशी असेल राजधानी एक्सप्रेस पेक्षा जास्त 😢 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
देवदर्शन झालं प्रसाद पण मिळाला
भावपूर्ण श्रद्धांजली 😢
ह्याच जानेवारीत महिन्यात पाच सहा वर्षापूर्वी माझ्या छ. शिवाजी नगर पारल्यातील सात जणांचा असाच भरधाव वेगानी कोकणात बळी घेतला होता. 😢
Final destination 😢 0:24
Bhavpurn shardhjli 💐🙏🙏
मी नाशिक सिव्हिल ला आहे लई भयानक अवस्था झाली होती त्यांची😢😢
खूप वाईट आणि दुःखी वातावरण आहे 😖
सध्या च्या काळात Final destination सारख्या मुव्हीज बघणे खूप गरजेचे आहे.
खुप वाईट घटना...
भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐😔
1) over speed, rash driving
2) do not drink and drive
3) always be alert abnormal situation
4)road safety is important
अतिशय वाईट घटना 😢😢, भावपूर्ण श्रद्धांजली,😢😢
इथे कुणाच्या चुका काढण्याची किंवा सल्ले देण्याची कायच गरज नाही, एकच गोष्ट खरी आहे त्याचा वेळ आला त्याचा कार्यक्रम झाला, मग तुम्ही जगातल्या सर्वात सेफ 2 कोटी च्या गाडीत वोल्वोत असा किंवा टेम्पोत असा,,,
मागे लाल कापड लावणं जरूरी असतं! त्यामुळे सुरक्षित अंतर राहत असतं !
भावपुर्ण श्रद्धांजली! 🙏
मी नाशिककर 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 😭
कणाकणात असणारा देव या फक्त या सळ्या सगळ्यापासून या भक्तांना का वाचू शकला नाही
अतिशय वाईट घटना घडली भावपूर्ण श्रद्धांजली
भाऊ मोटरसायकल वाले, टेंपो वाले, रिक्षावाले, हे कधीच नियमाने. कंट्रोल मध्ये चालवत नाहीत. कारवाई मात्र मोठ्या वाहनावर. मात्र नियम आपल्या देशात. 😊😢
मी पन थेते च होतो अंशी वेऴ येऊ नये भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐
खूप दुख:द दुर्दैवी घटना भावपूर्ण श्रद्धांजली😢
💐💐🙏🏻
मला एक समजत नाही आजकल लोकांना असली धर्म समजत नाही आहे... देव दरर्शन करून आले तर चांगले देव देव करून जायचा न दारू पियुन नाचत असतील.... आजकल लोक कुठ ही नाच गाना सुरु करत आहे... खूब दुखत घटना आहे पण.. सरकार च कायद्या कडे काहीच लक्ष नाही...😢😢
या असल्या वस्तु वाहतूक करत असल्या वाहन ना काही नियम आहेत की नाही, हे तरुण जीव हकनाक जीव गमावून बसले, फार दुर्दैवी घटना आहे, भावपूर्ण श्रद्धांजलि
दोघांच्या चुका
नियमाप्रमाणे ट्रक बाहेर सळ्या बाहेर आल्या नाही पाहिजे होत्या
टेम्पो चालकाने सुरक्षित अंतर तसेच प्रवास वाहतूक करणे चुकीचे होते
खूपच अवघड... खुपचं वाईट
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 आत्ताच आम्ही द्वारका जवळील मोठ्या हाॅस्पिटल मध्ये जाऊन आलो फारच वाईट घटना घडली 😢
अपघात झाला त्यानंतर 5 मी आम्ही पण तिथून जात होतो...तिथली अवस्था थरारक होती😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🥲
गाडी दुसऱ्या गाड्यांचा अंदाज घेऊन, ट्रॅफिक बघून आणि गाडीचा स्पीड आपल्या कंट्रोल मध्ये राहील अशाच पद्धतीने चालवा...आणि गाडी चालवताना फक्त संपूर्ण लक्ष गाडी चलविण्यावर द्या.. आणि ट्रॅफिक चे सर्व नियम पाळा.
फोटो मध्ये रिफ्लेक्टर लावले दिसुन येते आहे.सळी आहेत तिथं..चिन्मय भाऊ 😮
भावपूर्ण श्रद्धांजली
आहे तो क्षण आनंदाने जगा मित्रांनो.... आपल्याला भेटलेले ठराविक श्वास संपले की कीतीही लपून बसा... कीतीही कालजी घ्या... काळ आपल्याला शोधनारच...
*सत्य*
*कर्म*
सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏खूप व्हाइट घटना
सळल्या तसेच बाहेर लोबकळणाऱ्या वस्तूची वाहतूक करण्यास कठोर बंदी घालावी, मालाच्या मालकावर गुन्हा दाखल करून मालासह गाडी जप्त करावी.
अंत्यत वाईट घटना भावपूर्ण श्रद्धांजली
8 janana bhavpurna shradhanjali... Borala Shabd urlela nahin....💐💐🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 5 भावाना 😢😢😢❤❤
आता त्यांच्या आई वडिलांनी काय करायचं सांगा😢😢😢
Bridge var barech thikani pole chya light band ahe pole che light vyvsthit kara
खूपच गंभीर अपघात,
भावपुर्ण श्रध्दांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली 😔💐🙏
🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
जय जय राम कृष्ण हरि 🙏
😭😭😭😭 निर्दयी अपघात भावपूर्ण श्रद्धांजली
खुप वाईट आणि दुःखद घटना आहे
सगळ्या मृत लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली,
पण टेम्पो मध्ये प्रवासी वाहतुक करणे पण एक गुन्हा आहे, त्या समोरच्या टेम्पो चालकाने पण चूक केली आहे दोघांच्या पण चुका आहेत त्यात सरकारी मदत भेटणे म्हणजे विशेष गोष्ट म्हणावी लागेल
सळई भरलेली गाडी,, आणि टेम्पो चालका चा वेग.. बेदरकार पणा.. याचा भीषण परिणाम
भावपूर्ण श्रध्दांजली💐💐
फार दुखद घटना आहे.. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व मृत्य व्यक्ति च्या कुटुंबीयांना ईश्वर दुख सहन करण्याचे बळ देवो..
ह्या मध्ये एक प्रश्न असा आहे.. पोलिसांनी सळई असलेल्या ट्रक ला योग्य त्यावेळी महामार्गावर पकडले का नाही.. पोलिसांनी काय ट्रक ड्राइवर कडुन चिरीमिरी घेतली होती का ट्रक सोडून देण्यासाठी..?
Jya tempo madhe hi sagli jan hoti tya Tempo cha driver daru pilela hota he kon sangen?
लाल कापड ?? आहो रिपोर्टर साहेब काही तरी आरटीओ बद्दल बोला साळ्या ट्रक बाहेर आल्याच कश्या ?? आणि रात्रीच लालकापड काय घंटा दिसेल लोकणा …५ ट्रिलियन इकॉनॉमी 🇮🇳🥹🥹वाईट वाटतं ज्या आईवडिलांनी त्यांची तरुण पोरे गमावली …..नमन आहे त्या R T O ला
Final destination 💀💀 dev tyanchya aatmya la Shanti Devo 💐💐😞
देव फक्त आत्मा बनवू शकतो वाचवू किंवा जिवंत करू शकत नाही 😂..
Gadkari saheb omarga yerhil pul bhukamp zalyasarkha halto tarihi tol ka chalu ahe?