Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Old is gold. बस्स एवढंच म्हणेन.
Nice लहान पण आठवल
रंजना ताईंचं गीत खूप छान आहे रंजना शिंदे यांचा जीवन प्रवास याबद्दल माहिती द्या ?
हे लोकगीत आजही लोक विसरले नाहीत. सलाम रंजना ताईला.
❤🎉❤ अतिशय सुंदर तो काळ कसा असेल कल्पना न केलेली बरी त्यांना ग्रेट सलाम आहे धन्यवाद ❤🎉❤
तुमचे आभार मानावे तितके थोडेच. धन्य ती आकाशवाणी, धन्य ते आधुनिक तंत्रज्ञान आणि धन्य ती संगणक क्रांती. त्यांच्यामुळेच जुन्या सुरेल लोकप्रिय गाण्यांना नवसंजीवनी मिळाली.
आवाज फारच कर्णमधुर, अप्रतिम🌹🌹🌹🌹🌹
गाईका,संगीतकार गितकार ,छान ममराठी भाषा असे पर्यंत, अजरामर
हे 1980 च लोक गीत नाही. 1960 च्या आसपास च लोक गीत आहे
अहाहा! काय सुंदर गाणं काय सुंदर स्वर ! मी पुन्हा माझ्या बालपणात रमलो.
खूप खूप छान काय तो काळ होता आकाशवाणी वर सदर गीत ऐकलं होत
खूपच छान गाणे आहे लहानपण आठवले
काय सुंदर आवाज ऐकून अंगावर रोमांच येतात
खुप छान आवाज आणि गीत
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
संगीत अप्रतिम
खुपच छान गाणी ❤❤
१९७५ साल पासुन एकत आहो तरीही बोर वाटत नाही
अजरामर गीत
त्या सध्या कुठे असतात,की आहेत की नाहीत
mast.
माझ्या लहान pani हे गाण ekly.. Mi
Tai super
माझ बालपण मला आठवल
Old is Gold. Golden hit Hamesha ❤❤🙏🙏
He lokgeet aahe ki nhi
डो ळ पाणवल
🙏🙏🙏🌺🌿
Maje balpan Athavale
खुपच छान गान आहे मि लहानपनी रेडीवोवर हे गान ऐकत होत फारच सुरेख जुण ते सोन
😊❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
👌🌺
👌👌👌
🎉❤😅
प्रदिपभाऊ मि तो काळ पाहीलेला आहे ते दिवस परत यैणे नाही
1980 च लोक गीत नाही 1960 च्या आसपास चं गीत आहे
Old is gold. बस्स एवढंच म्हणेन.
Nice लहान पण आठवल
रंजना ताईंचं गीत खूप छान आहे रंजना शिंदे यांचा जीवन प्रवास याबद्दल माहिती द्या ?
हे लोकगीत आजही लोक विसरले नाहीत. सलाम रंजना ताईला.
❤🎉❤ अतिशय सुंदर तो काळ कसा असेल कल्पना न केलेली बरी त्यांना ग्रेट सलाम आहे धन्यवाद ❤🎉❤
तुमचे आभार मानावे तितके थोडेच. धन्य ती आकाशवाणी, धन्य ते आधुनिक तंत्रज्ञान आणि धन्य ती संगणक क्रांती. त्यांच्यामुळेच जुन्या सुरेल लोकप्रिय गाण्यांना नवसंजीवनी मिळाली.
आवाज फारच कर्णमधुर, अप्रतिम🌹🌹🌹🌹🌹
गाईका,संगीतकार गितकार ,छान म
मराठी भाषा असे पर्यंत, अजरामर