Pune Vastav 123 : Jyoti Mangal Jadhav ला वाल्मिकपासून दोन मुलं,नावावर संपत्ती, EDची एन्ट्री होणार?
Вставка
- Опубліковано 16 січ 2025
- #abpmajhalive #abpmajha #pune #saifalikhan #Mumbai #bollywood #walmikkarad #Beed #maharashtrapolitics #dhananjaydeshmukh #manojjarangepatil #marathinews #devendrafadnavis #devendrafadnavis #Beed #walmikkarad
Pune Vastav 123: Jyoti Mangal Jadhav ला वाल्मिकपासून दोन मुलं,नावावर संपत्ती, EDची एन्ट्री होणार?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Pm Narendra Modi | PM Modi | PM Modi Navi Mumbai Visit |
devendra fadnavis | fadnavis live | Torres Scam | devendra fadnavis maharashtra cm | devendra fadnavis | devendra fadnavis cm | cm devendra fadnavis | devendra fadnavis live | fadnavis news | abp maza | abp maza live | maharashtra | devendra fadnavis news | devendra fadnavis maharashtra | devendra fadnavis status | shinde fadnavis | fadnavis speech | fadnavis cm live | devendra fadnavis oath ceremony | narendra modi | mi punha yein | devendra fadnavis today speech | Maharashtra Assembly Special Session Live | Assembly Spoke Person | mahakumbha 2025 | maha kumbh 2025 | Kumbh Mela | shaktipeeth expressway abp
वाल्मिकी कराड च रिमांड घ्या सर्व बाहेर येईल धनंजय मुंडे यांचा हात आहे
😂
धन्याचा आदर्श 😱😱😱
साहेब सलाम तुमच्या निर्भिड पणे पत्रकारिता करण्याला तुम्ही जे काही समाजा समोर आणले आहे ते या आंदोलन करणाऱ्या लोकांना पण लक्षात आले पाहिजे तुमच्या सारख्या निर्भिड पत्रकारांचा राज्यालाच नव्हे तर देशाला सुद्धा गरज आहे अभिनंदन सर
धन्यवाद एबीपी माझा 🙏 आंदोलन करणाऱ्यांनी पहा.. वाल्याची संपत्ती....😮
नावच वाल्या आहे
Kahi mana pn maratha jatichya baya kuth pn zopat ahet , he pahun dukh hot
Tas kahi nahi vanjari jatichy pn ahet...
Yewad asun chori ghawalyavar sagall jatiwad jatiwad mhanun mirawatait walmiki che samarthak
Aata yanna kay mhanayach...
😮😮😮😮😮😅😅😅😅😅@@bbluklsre
घरकाम करणारा घरघडी इतकी संपत्ती कोणत्या जोरावर मिळवू शकतो याची पण जरा चौकशी करा...🙄
त्याच्या आईला सांगा दुसरी सून किती महागाच्या फ्लॅटमध्ये राहते म्हणजे कळेल त्यांना की आपला मुलगा काय करत होता
कूछ तो गडबड है loda😂😂
त्या दिवशी याची बायको लय बोलत होती news वर ती जरा या वर बोलेल का तीच अस म्हणन आहे की तिचा नवरा संत आहे त्यामुळे त्याला फसवत आहेत 😂😂😂
ते झोंबाड कस दिसतंय 😂
अरे ती भोळी आहे म्हणून ती गावात आणि दुसरी पुण्यात मोठ्या बिल्डिंग मध्ये राहते 😂😂😂😂😂😂😂😂😂
व्वा रे वाल्या आणी धण्या .😅
घनुला दोन बायका, ह्याल पण दोन बायका, दोधांची कुंडली सारखीच😂
यांना किती बायका आहेत हे फक्त फडतूस सांगू शकतो
धस ला सांगूंन टाक 2 बायका
😂😂
@@shivamdhakne9859अडाण्या धस च्या 2 बायका एकाच् घरात राहतात पण या दोघांच्या बायका हाकलून दिलेल्या आहे
@@mtnikam8698तुझी लायकी नाय
मालकाचा आदर्श पाळला दोन बायका😂😂
धस ने पण 😂
😂😂😂
दोन बायका फजिती ऐका...😂😂😂😂😂
लवकरच सत्य बाहेर येईल 56 रां@# नक्कीच असतील 😆😁🤣
समाजसेवक वाल्या चे कार्यकर्ते बघा 😂😂😂
जोती मंगल जाधव यांच्या नावाने मौजे शेंदरी ता बार्शी जि, सोलापूर येथे १५एकर चे तीन गट नंबर आहेत.आमचया जवळ आहेत
गट क्रमांक 504/1
Vikun tak te bhava 😂😂😂
रेल्वे जवळ का
ती ज्योती जाधव कुठली आहे ?
Kabja kar
धनूभाऊचा आदर्श समोर ठेवूनच कार्यकर्ता कर्म करत गेला कर्म मनापासुन केले म्हणून दोन मुले झाली त्यामधे श्री.संत वाल्मीक महाराजाच काय चुकलं ??
आता त्या बायकांना जाऊन सांगा ज्या बायका ह्याला देव माणूस म्हणत होत्या , हा देव कुठे कुठे जाऊन आले ते पण बघा
ज्या बायका उपोषणाला बसल्या होत्या , त्यांचे पण असेच लफडे असणार... हिचा पहिला नवरा मागचीचा दुसरा नवरा असेल.
मला तर त्या निखिल फड च्या आई वर शक येत आहे .
नक्कीच धनुची रखेल असेल .
फालतू पोट्ट्यावर धनु एवढे प्रेम नाही लावू शकत?
अरे भाऊ त्या भाड्यान आणलेल्या आहेत शेजारी गवच्याच आहेत
काय समजाचा आदर्श आहे 😂😂😂 सगळे कसे काय एकाच माळेचे मणी ... नुसतं बाई छा नाद आहे ह्या लोकांना
नुसत जेवा जेवी
आहो बायको किंवा बायका केल्या तरच कमवावं लागत.म्हणुनच दररोज जीव धोक्यात घालून काम करीत होते..येड्यांनौ 😂😂😂😂😂
धस ला बायका किती आणि यात समाजाचा काय संबंध जातीवादया
सुरेश धस ला किती आहेत
@@nileshlandge9371 दोन्ही बायका एकाच समाजाच्या आहेत तसे मग तुमचे जवाईच आहेत
Dm ला पण बाई नाद आणि हा चेला पण तसाच
Tya gopi munde la pan hota bhau
@@acpmahakaalधस ला पण 😅
@@acpmahakaalत्यातली एक बायको तुझी आई होती तु त्यांचाच आहेस
Right
धस ला किती बायका आहे रे झटु
आज पहिल्यांदा news वाल्यांच अभिनंदन कारण स्वतः हुन शोधून सांगतात
जे आंदोलन करत होते त्यांना म्हणावा काय आदर्श घेणार तुम्ही अशा माणसाचा😂😂
आहो जे आंदोलन करत होते किंवा करत आहेत ते पण त्याचेच चेले आहेत त्यांचा धंदा बंद पडेल म्हणुतर आंदोलन करत आहेत.
@@gulabraoghule550बरोबर., वाल्या दाणा टाकायचा त्यांना...त्यांच कसं झालयं दोन हाणा पण बाजीराव म्हणा...😅
विदेशात पण वाल्मीक कराड ची तीसरी मजरी असेल...
दोन बायका असणाऱ्या मालकाचा चेला त्याला पण दोन बायका...
एक नंबर..
असा समाजसेवक मला पण व्हायचं आहे...
हाच परळी पॅटर्न
खूपच जातीवादी आहे भावा हे 2018 मध्ये जुनी घटना अजून आठवत आहे मला,
हे प्रकरण किरीट सोमय्या कडे दिले पाहिजे
😅😅
तोच नागडा फिरत आहे गाजर दाखवत😅😅
Kay rav 😂😂😂@@rohitashtekar4037
@@rohitashtekar4037😂😂😂 To Nagda popat Pan 2 ri chya Nadat Ahe
तो स्वताच हालऊन हालऊन थकला असेल😂
या सर्व गोष्टी मुळे जो गरिब गरिब राहिला
किती कमाल ची गोष्ट आहे ना नेता नाही कोणी नाही खासदार नाही तरी कोट्यवधीची संपत्ती
कोणाच्या आशीर्वादाने हे सगळं मिळवलं त्याला पण भत्ता द्या.जय हो
इडी सध्या बिझी आहे... विरूद्ध पार्टी चे असते तर आतापर्यंत ॲक्शन झाली असती... हे पण सत्य आहे
ABP majha झोपलेले लवकर जागे झालात
Tech mahanar hoto 😂
अरे हा वाल्या नकि रामायण मधल्या रावणा कडे भाडी घासायला असेल
😂😂😂😂😂👌👌👌👍👍👍👍
😅😅
😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
भाऊ हसून हसून पोट दुखत राव........
येथे एक नाही भेटत आहे आम्हाला , आणि यांच्या आता पर्यंत दोन सापडल्या आहे.
@@TanajiSaindreधस ला माग त्याच्या कड पण 2 आहेत 😂
@@greenparas marathyacha palavlyat
@@greenparas अजुन पण असतिल !! आठवड्यात वेगवेगळी
पैसा
तो मर्द आहे तू नामर्द आहेस म्हणून भेटत नाही तुला
असा भारत असे देशभक्त
पत्रकार साहेब तुम्ही सत्य आणि चांगली माहीती लोकांपर्यंत पोहचवत आहात. तुम्ही जुने म्हणजे साधारण 10 ते 15 वर्षांपासून आम्ही तुम्हाला बातम्याद्वारे पाहत आहोत.पण तुम्ही तुमचं नाव न घेता बातमी पूर्ण करताना अलिकडेच बघायला मिळत आहे.चांगल्या आणि सच्च्या माणसाला घाबरायची काहीच गरज नाही. तुमची बातमी सांगायची पद्धत आवाज आम्हाला आधीही आवडत होता आणि यापुढेही आवडणार. समाजात काही नीच प्रवृत्तीची माणसं असतात आणि समाजच अशा लोकांना मोठं करतो हे बीड-परळीच्या राजकारणातून कळते
प्रतेक जिल्ह्यातील आमदार खासदार याची निःपक्षपाती पणे चौकशी केली पाहिजे असे धनूसारखे सापडतील सांगली सातारा कोल्हापूर कोकण करा तपास
Good news , dhanya sobat rahile tr 2 बायका पाहिजेच त्याला 😅😢😂
ओबेरॉय वर कॉमेडी करायला किती, दातकाढ्या
Compulsory condition 😂😂😂😂
त्यामुळं धस न पण 2 बायका केल्या वाटता 😂
एकाची करुणा आणि एकाची ज्योती...😂😂😂
परिवाराने साथ दिली नाही म्हणून वाल्या चा वाल्मिकी झाला होता!
तर कलयुगात परिवाराने साथ दिली म्हणून वाल्मिकी चा वाल्या झाला!!!
इथं ED चौकशी का? करत नाही एक महिला तीचा इन्कम काय आणि एवढ घर खरेदी करते कशी मग पॅन कार्ड फक्त सामान्यांनाच नियम बँकेने का बघितलं नाही.
धनुमुडे सगळ्यात कामात मोठा आका आहे
जर एखाद्या व्यक्तीला तीन अपत्य असतील तर त्याला सरकारी नोकरी सोडावी लागते. येथे धन्या मुंडेला चार अपत्य असून पण तो मंत्री होतो, ही कसली लोकशाही आहे? 😢
व्यक्ती विशेष यंत्रणा वापरल्या जातात ह्याचे जिवंत उदाहरण ❤❤❤
आता दोघीत भांडण लागतय 😂
कंपाळावर एक एक्कर गंध टिळा त्याच्याआडून सर्व काही😂
😂😂
वाल्या आणि धान्याची मस्त मजा आहे बुवा
सुर्या ची नाही का
आमदार ,खासदार आणी मंत्री यांच्या संपत्तीची चौकशी का केल्या जात नाही...
Are bandu apan asle yedzave lok nivdun dilyas asch honar
काही दिवसांनी ही पण कोरूना सारखे मीडियासमोर येणार आणि मला न्याय द्या असे म्हणणार😅😅
वाहिनी कुठे गेल्या त्या 😂😂 माझा नवरा देव माणूस आहे म्हणणाऱ्या
😂😂
महाराष्ट्रातील आमदारांची पण संपत्ती कोणत्या मार्गाने दुप्पट होती हे तपासले पाहिजे देशातील शेतकरी मेला कष्ट करुन
मुंढे आणि कराड चा तपास करावा.. बाकीचे आमदार नंतर
He khar ahe ...bhau
सर्व मंत्र्यांचे pa , घरगडी यांचे अगोदरच पडताळणी करावी असे वाटते
एका घरगड्याकडे अशी काय जादू आहे की तो कोट्यावधी रुपयांची संपत्ती मिळवतो,जर सगळ्यांनाच ही जादू शिकवली तर बरं होईल.
या वरून ज्यांचा तो घर गडी होता त्यांच्या डांगी पासून सर्व चौकशी व्हायला पाहिजे😡😡😡
सर्व संपत्ती जप्त करा
लोकांचा पैसा आपण मरतो टॅक्स भरून लाज वाटली पाहिजे सरकारला
Dhanyawad ABP MAZA🙏
बघा आंदोलन करणारे परळी वाल्यांनो बघा आता काय केलंय वाल्मीक कराडचे कुठपर्यंत गोरख धंदे आहेत अजून तर भरपूर निघणार आहेत हार्वेस्टर चं काय झालं
आंदोलन करण्याऱ्या बायकोला माहित आहे का ज्योती जाधव तिची सवत आहे ते?
Nasel mahit 😅😅😅
सवत माझी लाडकी😂😂😂😂
असणार दोन्ही एकच समजाच्या आहेत
हो आहे माहीत असणार कारण एवढा पैसा लपविण्यासाठी दूसरी करू दिली आसणार
तिच्या नावावरील प्रॉपर्टी तरी माहीत झाली पाहिजे 😂
मंदारसर काय आहे हे महाराष्ट्रामधे अहो काही ठिकाणी खायला भेटत नाही
शोकांतीकाच आहे महाराष्ट्रामधे
कोटीच्या कोटीची मालमता घेणाऱ्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत तपासणे आवश्यक आहे....
अजित दादा तुम्ही याला पाठीशी घालू नका. आधीच तुमच्याबद्दल अख्खा महाराष्ट्र चर्चा करतोय. याला शिक्षा झालीच पाहिजे. किती प्रकरणात अडकलाय. अजिबात वाचवायचा प्रयत्न पडू नका महाराष्ट्र सहन करणार नाही😢
बेहिशोबी मालमत्ता जमवून लुट करणाऱ्या देश द्रोह्याना कठोर कारवाई झालीच पाहिजे
हे फक्त पुण्याचे झाले आणि मुंबईत, बीडमध्ये, परळी या ठिकाणी संपत्ती असेलच ना. आणि यांच्यासाठी लोक आंदोलन करतायत यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. जरा हा विचार करा येवढा पैसा आला कुठून.
इडि फक्त विरोधक गोरगरीब कष्ट करून जगणारा व्यापारी यानाच समन्स बजावते
कितीही पुरावे द्या परंतु वाल्मिकी कराड याला सरकार मधील काही मंत्री वाचवण्यासाठी पुर्ण प्रयत्न करणार
कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र
वालमिक ची बायको म्हणते लोक नवऱ्याला बळीचा बकरा बनवत आहेत.....या बक्र्यान त शेळीला बलीचा बकरा बनवलं.....
लय भारी
No. 1 dada, tuzyasarkya patrekarala Salam👌👌👌👌
Great 👍
धन्या मुंडेला उचला याच्याकडून सगळी संपत्ती जमा करा आणि महाराष्ट्राच्या विकासकामात लावा
ती जाधव कशी काय हे सरकारला म्हणजे गृहखात्याला दिसले का नाही
Sarkar saport munde
@@JULIE-k1osupport असत अडाणी 😅
सर्व मतदारांचे अभिनंदन 🎉
कुठे आहे महाराष्ट्र माझा
Good reporting...keep going 👏
आता धनु भाऊंचेच चार पाच लफडी असल्यावर हे काय धुतल्या तांदळाचे थोडी राहणार आहेत .....गुरुंचाच मार्ग वापरी त्यांचे चेले.😂😂
त्या बायका कुठे आहेत आंदोलन करणाऱ्या आणि ती कुठंय रॉकेल अंगावर ओतून घेणारी 😂
चीनाल आहे सगळे हे पाटलाच्या उसातली पाईदास🤣🤣
किती आदर्श समाज आहे आपला?? असे नेते भविष्य ठरवतात देशाचे!!
छान माया चा डेटा समोर आणल्याबद्दल धन्यवाद, आता बघा डोळेझाक नको
Dhanyawad abp maza❤
सरकारचा आशिर्वाद असल्यावर संपत्ती जमवायला वेळ लागेल का
म्हणूनच आकाचा 😮आका कोण असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडतोय
*वाल्मिक अण्णा मराठा समाजाचे जावई आहेत* 😮
😂😂
आणि चक्क दोनदा 😂😂😂 सेम मराठाच बायका 😮😮😮
😂😂😂😅😅
म्हणून घेतला आत मध्ये आता कार्यक्रम होणार....
मराठा बायका आहे की नाही आधी Caste चेक करा त्यांची🤣 मराठ्यांचे दाशिपुत्र सुद्धा आजकाल मराठा आडनावे लावतात@@Investing-power
लोकांना एक मुलगी भेटत नाही...यांना कश्या दोन दोन भेटतात😢
इथे लपला होता, तेव्हा तर हिला पोलिसांंनी चौकशीसाठी बोलावले होते, का इ,डी ची चौकशी साठी बोलावले असावे, अशी संपत्ती गरीब पोलिसांत वाटप केल्यास पोलीस गुन्हेगारांसमोर हतबल होणार नाहीत.
आणि काही लोक या वाल्मिक ला आदर्श मनातत🤣🤣
खूप छान माहिती दिली
सगळ सरकार जमा करा कष्टाचा पैसा नाही सगळ लुबड लेल आहे
धन्यवाद पत्रकार साहेब सत्य घटना जनतेपर्यंत पोहोचवल्या बद्दल
शेवटी धन्याचा कार्यकर्ता ...!
अजून असे कित्तेक कार्यकर्ते असतील.
आहेना सुर्या दोन बायकावाला
धन्यवाद पत्रकार महोदय आपले 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
तुमच्या पत्रकारितेला सलाम🙏🏼
खुप खुप अभिनंदन 👍
ED ला झोपेतून जागे करा हो....
किरीट सोमय्या आता झोपला काय.... आपल म्हणजे ठेवायचं झाकून, आणि दुसऱ्याच पहायचं वाकून.... वां रे.
Great reporting maza .,kip it up
काही समजलं नाही दुसरी पत्नी बोलतात आणि नाव ज्योती मंगल जाधव अस घेतात ज्योती वाल्मिक कराड असा घ्या
Good 👍
हि लग्नाची नाही ती अशीच वाल्मीक मागे आलेली आहे 😂
सही पकडे
तूम्ही एकदा अभिजीत बिचुकले यांची या वर प्रतिक्रिया घ्या 😂🙏
असे कित्तेक वाल्मीक सामान्य जनतेचा टॅक्सचा पैसा लुबाडून संपत्ती घशात घालत असतील त्यांचे काय?
हे कांड झालंय म्हणून समोर येत आहे.
वाल्मीकची सगळी संपत्ती सीलल करा ताबडतोब खूप मस्ती आलेली आहे
शिष्य तर गुरुच्या पण पुढचा निघाला
छान रीपोट सर .
काय जोक केलाय ऊसतोडुन पैसे कमवलेत
लोकसंख्या वाढवण्यासाठी वंजारी दोन दोन लग्ने करतात.हे आता उघड झाले.
जातीवर नको येऊ यार शिकलेला आहेस ना
गावठी बोले तर परत राग येतो तुम्हाला
वाल्या ची संपत्ती जप्त करावी पण असे जातीवर परत बोलू नकोस
आणि ते पण मराठ्याच्या मुली बरोबर 😂😂😂
दोन्ही बायका मराठ्यांच्याच कसे काय 😮
@@Investing-powerकारण वंजारी बायका त्यांना घाण वाटतात
विश्वनाथ कराड परळी दोन बायका
😂😂😂
मुलांची नावे जाहीर करू नयेत..यात त्यांची काही चूक नाही..!!
बरखा , करूणा ते ज्योती...काय ही दुष्काळी बीड ची ख्याती.😂😂😂😂😂
एक नंबर 😂
😂😂@@Bhaiyya7463
परळी पॅटर्न😂😂😂😂😂
तरी आई म्हणती की मुलाला सोडा, आणि पत्नी म्हणती माझा नवरा निर्दोष आणि सूनेच सांगायलाच नको ,,यांची सर्व संपत्ती जप्त करा आणि ज्यांना लुटले त्यांना परत करा
Same as Pooja Khedakar....
Ed ही फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यां वर लक्ष देण्यासाठी आहे स्वकियासाठी नाही
😅 2 बायका फजिती ऐका
पाटलाच्या उसातली पैदास करांड ला फाशी ची शिक्षा द्या