"मातृवंदना" व "आईसारखे दैवत" : महाकवी ग.दि.माडगूळकर (सादरीकरण : चि.पलोमा प्राजक्ता सुमित्र माडगूळकर)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лис 2024

КОМЕНТАРІ • 8

  • @AABB-lo6jv
    @AABB-lo6jv 2 роки тому +1

    सुंदर कविता व सुंदर सादरीकरण

  • @vandanapatki1296
    @vandanapatki1296 2 роки тому

    खूपच छान सादरीकरण पलोमा

  • @akalpitabhide294
    @akalpitabhide294 2 роки тому +1

    Paloma.....surekha sadarikaran.. khup chhan..asach sahitya saadarikaranacha gandh darwlude..
    You are carrying a great legacy... so mu chin the name...Good luck and khup Aasheerwad..
    Gadima tuze panjoba ka fa?

    • @prajaktamadgulkar8056
      @prajaktamadgulkar8056 2 роки тому

      मनःपुर्वक आभार🙏 हो पालोमा गदिमांची पणती....

  • @NeetaBhabhe
    @NeetaBhabhe 2 роки тому

    खूप सुंदर सादरीकरण पलोमा....

  • @Akrushta
    @Akrushta 2 роки тому

    पालोमा तुझं नाव कोणी ठेवलं ग सांग ना? किती दुर्लभ आणि पारस गोडी ये तुझ्या नावातच आणि नावाप्रमाणे तुझ्यातच ❤️ गदीमांचं साधं नाच रे मोरा जरी ऐकलं तरी तुझीच आठवण येते मला ❤️ अशीच त्यांच्या लेखण्या दाखवत रहा पल्लू ❤️

  • @shitalmadgulkar1045
    @shitalmadgulkar1045 2 роки тому +1

    छान भावपूर्ण आवाजात महाकवी गदिमांच्या सुंदर कवितांचे सुंदर सादरीकरण ! शाब्बास पलोमा 🤤 कविते आधीचे निवेदनही खूप छान 👍👌 🌹🌹

  • @archanamoholkar430
    @archanamoholkar430 2 роки тому +1

    शाबास पलोमा
    सुंदर सादरीकरण