Mr Sumitra Madgulkar
Mr Sumitra Madgulkar
  • 39
  • 799 941
मी तो भारलेले झाड!
गदिमांना गीतरामायणाने अमर केले,दैवत्व प्राप्त करुन दिले,थोर इतिहाससंशोधक महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी तर गदिमांचा 'आधुनिक वाल्मीकी' असा गौरव केला,गीतरामायणाबद्दल गदिमांच्या भावना त्यांनी 'मी तो भारलेले झाड' या कवितेत व्यक्त केल्या आहेत.
सादरीकरण : चि.पलोमा सुमित्र माडगूळकर
मी तो भारलेले झाड!
अजाणतेपणी केंव्हा माता घाली बाळगुटी
बीज धर्माच्या द्रुमाचे कण कण गेले पोटी
छंद जाणतेपणीचा,तीर्थे काव्याची धुंडिली
कोण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली
देव वाणीतले ओज शीतळले माझ्या ओठी
वाल्मिकीच्या भास्कराचे होई चांदणे मराठी
झंकाराती कंठ वीणा,येती चांदण्याला सूर
भाव माधुर्याला येई,महाराष्ट्री महापूर
चंद्र भारल्या जीवाला,नाही कशाचीच चाड
मला कशाला मोजता,मी तो भारलेले झाड
.....ग.दि.माडगूळकर
Переглядів: 298

Відео

"मातृवंदना" व "आईसारखे दैवत" : महाकवी ग.दि.माडगूळकर (सादरीकरण : चि.पलोमा प्राजक्ता सुमित्र माडगूळकर)
Переглядів 7832 роки тому
(सादरीकरण : चि.पलोमा प्राजक्ता सुमित्र माडगूळकर | Paloma Madgulkar) "मातृवंदना":- दिला जन्म तू,विश्व हे दाविलेस किती कष्ट माये,सुखे साहिलेस, जिण्यालागि आकार माझ्या दिलास तुझ्या वंदितो माउली,पाउलांस गुरु आद्य तू,माझिया जीवनात तुवा पेरिली धर्मबीजे मनात, प्रपंचात सत्पंथ तू दाविलास तुझ्या वंदितो माउली,पाउलांस तुझा कीर्तिविस्तार माझा प्रपंच कृपेने तुझ्या रंगला रंगमंच, वठे भूमिका पाठ जैसा दिलास तुझ्य...
"हे शिवाजी राजा"🙏 ... ग.दि.माडगूळकर (By Paloma Sumitr Madgulkar | चि.पलोमा सुमित्र माडगूळकर)
Переглядів 7722 роки тому
मराठी माणसाची अस्मिता आणि अभिमान अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज!,आज त्यांची जयंती,त्यानिमित्त गदिमांच्या शब्दातले शिवराय खास तुमच्यासाठी.... सादरीकरण : चि.पलोमा सुमित्र माडगूळकर (वय वर्षे ११,गदिमांची पणती ) हे शिवाजी राजा .......ग.दि.माडगूळकर सुविचारपूर्वक, कुठल्याही सीमोल्लंघनाला निघालो आम्ही मराठी माणसे की मनाच्या डोळ्यांना दिसते, आघाडीवर डौलत चालणारी तुमची कृष्णा घोडी आणि शत्रूंच्या दृष्टीला,...
रामायण चित्रकथा : Ramayan In Marathi
Переглядів 6293 роки тому
रामायणावर आधारित ध्वनिचित्रफित!💐 निवेदन:पलोमा माडगूळकर संहिता:प्राजक्ता माडगूळकर संगीत:रवींद्र खरे तांत्रिक:अमेय घाटपांडे निर्मिती:सतीश कुलकर्णी व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे (गरवारे कॉलेज) आणि डॉ.सतीश कुलकर्णी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रामायणाच्या चित्रांवर आधारित मराठी दिनदर्शिका व ३-७ वर्षे वयोगटातील मुलांना रामायण कळावे या दृष्टीने त्यावर आधारित ध्व...
काय वाढले पानावरती! .....ग.दि.माडगूळकर
Переглядів 1,3 тис.3 роки тому
काय वाढले पानावरती! शनिवारवाड्याच्या बांधकामाची जवाबदारी पुण्याच्या सरदार अण्णासाहेब खाजगीवाल्यांकडे होती,यांच्यावर गदिमांनी पोवाडाही लिहिलेला आहे,सरदार खाजगीवाले यांच्या पोवाड्यात पेशवाईतल्या जेवणाचा थाट वर्णिलेला आहे,जेवणावळ तरी कशी असे याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या काव्यात केले आहे,अगदी मराठमोळे जेवणाचे ताट कसे वाढावे याचेही हे एक उत्कृष्ट उदाहरणच आहे. (सादरीकरण चि.पलोमा सुमित्र माडग...
"Remembering Ga.Di.Ma Part 2''
Переглядів 3693 роки тому
गदिमांनी लहानपणी हट्ट केला की मला आत्ताच्या आत्ता घंघाळभर तूप साखर हवे!,ऐकातर लहान गदिमांचा हा हट्ट कसा पुरविण्यात आला!. "Remembering Ga.Di.Ma'' English Series Based on Life Of Gadima (Part 2) गदिमांची पणती पलोमा इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मित्र -मैत्रिणींसाठी गदिमांच्या बद्दल प्रथमच त्यांची जन्मकथा,बालपणीचे प्रसंग व त्यांच्या बद्दल थोडी माहिती सांगत आहे,इंग्रजी रूपांतर केले आहे "प्रो.विनया बाप...
मातृवंदना | Matruvandana - ग.दि.माडगूळकर
Переглядів 24 тис.5 років тому
गदिमांची 'मातृवंदना' ही सुंदर कविता,सुप्रसिद्ध संगीतकार 'राहुल घोरपडे' यांनी संगीत दिले आहे व ज्येष्ठ पार्श्वगायक 'सुरेश वाडकर' यांनी गायले आहे,माझ्या खास आग्रहाखातर राहुलजींनी ते आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहे,याचा नवीन अल्बम येत्या डिसेंबर मध्ये प्रसिद्ध होतो आहे,जरूर त्याचा लाभ घ्या.राहुलजींचे मनापासून आभार!. "मातृवंदना" कवी:ग.दि.माडगूळकर | संगीत:राहुल घोरपडे | स्वर:सुरेश वाडकर दिला ...
गंध तुझ्या मोगरीचा | Gandh Tuzya Mogaricha
Переглядів 1,6 тис.6 років тому
महाकवी गदिमांची नात लीनता माडगूळकर आंबेकर हिने लिहिलेले आणि तिचे पती नव्या दमाचे संगीतकार ,आलोक आंबेकर यांनी संगीतबध्द केलेले गीत.मधुरा दातारच्या भावस्पर्शी मधुर आवाजातील हे एका विरहिणीच्या मनातील तरंग नक्कीच तुमच्या मनाचा ठाव घेतील- 'गंध तुझ्या मोगरीचा' गीत: लीनता माडगूळकर - आंबेकर संगीत: आलोक आंबेकर स्वर:मधुरा दातार संगीत संयोजन व बासरी: सत्यजीत केळकर मँडोलीन:मिहीर सामक 'गंध तुझ्या मोगरीचा' ग...
GeetRamayan Diamond Jubilee-14
Переглядів 6 тис.7 років тому
GeetRamayan Diamond Jubilee-14
GeetRamayan Diamond Jubilee-16
Переглядів 2,5 тис.7 років тому
GeetRamayan Diamond Jubilee-16
GeetRamayan Diamond Jubilee-17
Переглядів 1,7 тис.7 років тому
GeetRamayan Diamond Jubilee-17
GeetRamayan Diamond Jubilee-12
Переглядів 1,1 тис.7 років тому
GeetRamayan Diamond Jubilee-12
GeetRamayan Diamond Jubilee-4
Переглядів 19 тис.7 років тому
GeetRamayan Diamond Jubilee-4
GeetRamayan Diamond Jubilee-7
Переглядів 2,1 тис.7 років тому
GeetRamayan Diamond Jubilee-7
GeetRamayan Diamond Jubilee-13
Переглядів 41 тис.7 років тому
GeetRamayan Diamond Jubilee-13
GeetRamayan Diamond Jubilee-1
Переглядів 6 тис.7 років тому
GeetRamayan Diamond Jubilee-1
GeetRamayan Diamond Jubilee-6
Переглядів 3 тис.7 років тому
GeetRamayan Diamond Jubilee-6
GeetRamayan Diamond Jubilee-11
Переглядів 2,4 тис.7 років тому
GeetRamayan Diamond Jubilee-11
GeetRamayan Diamond Jubilee-8
Переглядів 5 тис.7 років тому
GeetRamayan Diamond Jubilee-8
GeetRamayan Diamond Jubilee-3
Переглядів 1,5 тис.7 років тому
Program Conducted By 'Gadima Pratisthan' In Association With 'Daily Sakal' On The Occasion Of Diamond Jubilee Year Of GeetRamayan. Lyrics:Ga Di Madgulkar Music:Sudhir Phadke
GeetRamayan Diamond Jubilee-10
Переглядів 9887 років тому
Program Conducted By 'Gadima Pratisthan' In Association With 'Daily Sakal' On The Occasion Of Diamond Jubilee Year Of GeetRamayan. Lyrics:Ga Di Madgulkar Music:Sudhir Phadke
GeetRamayan Diamond Jubilee-15
Переглядів 1,9 тис.7 років тому
Program Conducted By 'Gadima Pratisthan' In Association With 'Daily Sakal' On The Occasion Of Diamond Jubilee Year Of GeetRamayan. Lyrics:Ga Di Madgulkar Music:Sudhir Phadke
GeetRamayan Diamond Jubilee-2
Переглядів 24 тис.7 років тому
Program Conducted By 'Gadima Pratisthan' In Association With 'Daily Sakal' On The Occasion Of Diamond Jubilee Year Of GeetRamayan. Lyrics:Ga Di Madgulkar Music:Sudhir Phadke
GeetRamayan Diamond Jubilee-5
Переглядів 4,3 тис.7 років тому
Program Conducted By 'Gadima Pratisthan' In Association With 'Daily Sakal' On The Occasion Of Diamond Jubilee Year Of GeetRamayan. Lyrics:Ga Di Madgulkar Music:Sudhir Phadke
GeetRamayan Diamond Jubilee-18
Переглядів 9 тис.7 років тому
Program Conducted By 'Gadima Pratisthan' In Association With 'Daily Sakal' On The Occasion Of Diamond Jubilee Year Of GeetRamayan. Lyrics:Ga Di Madgulkar Music:Sudhir Phadke
GeetRamayan Diamond Jubilee-9
Переглядів 2 тис.7 років тому
Program Conducted By 'Gadima Pratisthan' In Association With 'Daily Sakal' On The Occasion Of Diamond Jubilee Year Of GeetRamayan. Lyrics:Ga Di Madgulkar Music:Sudhir Phadke
Gadima.com: GaDiMa-Part2
Переглядів 37 тис.7 років тому
Gadima.com: GaDiMa-Part2
Gadima.com: GaDiMa-Part1
Переглядів 74 тис.7 років тому
Gadima.com: GaDiMa-Part1
Geet Ramayan Palkhi 2
Переглядів 6119 років тому
Geet Ramayan Palkhi 2
Geet Ramayan Palkhi 1
Переглядів 6019 років тому
Geet Ramayan Palkhi 1