खूप छान माहिती सांगितली ताई तुम्ही खरंच दोन दिवस आधीच तयारी सुरू करायची नाहीतर काही पण विसरून जातो मी तुमची सर्व व्हिडिओ पहात असते मला फार आवडतात मी पण आता तुमचे तयारी सांगितल्याप्रमाणे करत असते धन्यवाद
Tai kharach tumhi mhatvachi Ani chan mahiti sangta manache khup samadhan hote ashi mahiti aaikun Ani ho atyant shant pane sangta tyamule aaikaveshe vatate
Thanks kaku, aapne bahut achhi information di hai, mai kafi salo se pune me rehta hu, achhe se sab samajh me aa gaya mujhe. Thanks for your information.
मावशी तुम्ही अगदीच छान माहीती सांगितलीत. त्या बद्दल धन्यवाद🙏 मला एक प्रश्न विचारायचा आहे की, रिद्धि सिद्धी च्या मुर्ती ची स्थापना कधी करावी? गणपती सोबत करावी कि गौरी आवाहन च्या दिवशी करावी? Plz help me
धन्यवाद, पूजा कशी करावी त्याचा पण व्हिडीओ केला आहे , तोही नक्की बघावा, धन्यवाद व जास्तीत जास्त आपले सर्वांचे चॅनेल असे अनुराधा चॅनेल शेअर करावे की विनंती,
खूप छान वाटलं हा व्हिडिओ पाहून. मनापासून आभार. माझ्या माहेरी 10 दिवसांचा गणपती असतो. माझी लहानपणापासून गणपती ची भक्ती आहे. खूप खूप स्वप्न होती लग्नानंतरही खूप मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्याची. पण सासरी म्हणतात आपल्यालाकंडे नवीन मूर्ति आलेली चालत नाही आणि त्या दिवशी प्रसादहि केलेला चालत नाही. खूप खूप निराशा झाली. हाट की काहितरी आहे. अशा परिस्थितीत मी घरचाच गणपती आरास करून बसविला आणि चतुर्थी च्या जागी षष्ठीला मोदकाचा प्रसाद केला तर चालेल का? प्लीज प्लीज गाईड करा. 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 खूप आशेने तुमच्या रिप्लायची वाट बघेन.
नमस्कार प्रिया ताई, पूर्वी काही तरी त्या दिवशी झाले, असेल म्हणून कदाचित घरचे तसे म्हणतं असतील, मला तुमचे म्हणणे पटले , तुम्ही रोज संध्याकाळी देवघरातील गणपतीची आरती करावी, नवेद्य दाखवावा, बघा तुम्हाला नक्की प्रसन्न वाटेल, नक्की करा व मला कळवा तुम्हाला खूप शुभेच्छा ,
खूप छान सांगता काकू तुम्ही . पुढील पिढीला खूप छान ज्ञान देता.धन्यवाद
सुखकर्त्याच्या आगमनाची चाहूल लागली मन. आनंदीत झाले आहे सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची धन्यवाद ताई खूप छान माहिती
खूप छान माहिती सांगितली ताई तुम्ही खरंच दोन दिवस आधीच तयारी सुरू करायची नाहीतर काही पण विसरून जातो मी तुमची सर्व व्हिडिओ पहात असते मला फार आवडतात मी पण आता तुमचे तयारी सांगितल्याप्रमाणे करत असते धन्यवाद
खुपच सुंदर माहीती सांगितले मला त्या मनाला शंत व प्रसन्न वाटले ,
Khup chan mahiti dili...मी कॅनडामध्ये राहतो आणि गणपतीची ही पहिली वेळ आहे.हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप उपयुक्त आहे
पुढचा पण गणपतीची पूजा कशी करावी ह्यावर आहे तो नक्की बघावा व आपले चॅनेल जास्तीत जास्त शेअर करावे ही मनापासून विनंती, धन्यवाद
ua-cam.com/video/wFTYAhjUoLw/v-deo.html
Kaku tumhi Khup chan mahiti dili tumche khup khup dhanyavad
खूपच छान माहिती मिळाली काकू धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Aai khup chan mahiti dilit.Thank you so much 🙏🙏
Khoop chhan bolata Tai tumhi ekadam goad chhan mahiti dili
आपल्या चॅनलमुळे एक तर आपल्या परंपरा जपल्या जातात आणि कुठल्याही सणाची तयारी करताना काही विसरत नाही!त्या मुळे धन्यवाद
Khup chan maushi, tumhi Khup chan bolata
ताई किती सात्विक आहात तुम्ही 👌 खूप छान माहिती
खूप छान संदेश दिला आहे तुम्ही
मला खूप व्हिडिओ आवडली आहे तुमची छान व्हिडिओ
ua-cam.com/video/wFTYAhjUoLw/v-deo.html
Khup khup aawadla tai, mukhya mahnje tumcha bolne khup sayamit aani sojwal asta, ughach kahihi jasticha abhinivesh nasto...👌👌
Khup chhan mahiti. Gharatlya mandiratle dev kase asavet yabaddal mahiti dya please
बहुत थोड़ा समझ आया पर बहुत प्रिय लगा जो भी बोली माता जी
छान माहिती दिली, तुम्ही काकू धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Khup informative video astat khupch chhan
Tumachi vani khup satvik aani pavitra aahe. . .
माझ्या सगळ्यात आवडत्या आहात तुम्ही👌🏼
अतिशय सुंदर समजावता. आई बोलते असे वाटते🙏🙏🙏
खूप धन्यवाद
Tumhala baghun mala mazhya aaji chi aathvan aali
Khup chaan video aahe
Tai kharach tumhi mhatvachi Ani chan mahiti sangta manache khup samadhan hote ashi mahiti aaikun Ani ho atyant shant pane sangta tyamule aaikaveshe vatate
Thanks kaku, aapne bahut achhi information di hai, mai kafi salo se pune me rehta hu, achhe se sab samajh me aa gaya mujhe. Thanks for your information.
Very Helpful Information given, Thank you.
मला गणपती वेगळ्या रुपात असतो ते आवडत नाही, म्हणजे शंकराच्या रूपातील गणपती, विठ्ठलाच्या रूपातील, साईबाबा च्या रूपातील, गणपती हा गणपतीच असावा
मलापण
@@diyagudekar1354 bel, durva, tulas, agadha, Shami, Anant, amba, ani itar patri vahavi.
80 I
बरोबर आहे ताई गणपती हा गणपतीच असावा 👍
Khara ahe. Bappa chi murti sadhi asli ki jast sundar diste.
Kaku tumi khup Chan samjun sangta,ani tumhala pahilyavar manala samadhan vatato
Khup sunder Ani upyukt mahiti sangitli tai tumhi thank you. Tumchi sangnyachi padhat khup god ahe .tumhala nirogi Ani udand ayush labho ganpati bappa morya
धन्यवाद
Ho aunty.chaan mahiti. Dhanyawad.🤗🙏💓👍Jai Shree Ganesha🙏🌺
Kiti chan mahiti dili amhi navin lokansati ekch no🙏
तुम्हाला बोलतांना पाहून ऐकून माझा शाळेच्या बाईंची आठवण होते छान समजून सांगता धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻
ताई, आपण खूप छान सांगता!
Khupach Chan Mahiti anuradha Tai
खूप छान माहिती दिली , आजी
Kaku kharch khup chaan mahiti sangitli.mazy Ghari pan mi Ganesh sthapna karte,Ani thumi sagital tasach karte.👌👌👌👌
ताई आता भटजींना दक्षिणा द्यावी लागते आणि ते म्हणजे काय करणार
खुप छान माहिती धन्यवाद
Chhan mahiti dili kaku🙏👌❤️
Thank you 🙏aaj tumchi khup madat zale bappana aanaychi
धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद.
You are very positive...amazing energy...
Thanks a lot for sharing info...☺☺☺
खूप छान माहिती दिलीत काकू....
🙏🙏🌹 खूप छान माहिती 👍 काकू
Farach masst mahiti dilit, navin pidhila khupach upyogi....tumchi sangaychi paddhat farach chan.Thank you
Khup chhan sangata tumhi.
खूप छान माहिती धन्यवाद.🙏🙏
खुप छान माहिती आहे काकू 😊😊👌👌
मावशी तुम्ही अगदीच छान माहीती सांगितलीत. त्या बद्दल धन्यवाद🙏
मला एक प्रश्न विचारायचा आहे की, रिद्धि सिद्धी च्या मुर्ती ची स्थापना कधी करावी? गणपती सोबत करावी कि गौरी आवाहन च्या दिवशी करावी?
Plz help me
खूपच छान..👌 उपयोगी माहिती....👍👍
Khup chan mahiti dili👌👌
Mam bapa chi choti murti dev gharat theu shakto kay plz suggest plz shadu maticha
Chan mahiti dilit aanuradhatai
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई 🙏
Khup Chan information 👌🏻👌🏻....kaku tumhi khup chan bolta.khup bare vatle 😊
Khup chhan kaku
खुप छान माहिती सांगितली ताई...🙏🙏🌹
Thanx 🙏
खुप छान सांगीतले
खूप छान माहिती ताई
Aai tumhi Barobar sangatay,mahiti Chan mast
फारच छान, अनुराधा ताई !!👌👌💝😍
🙏💐🌺 PUJYA ANURADHA TAI TUMCHA VIDEO ATISHYA MALA AVDTACH.TUMHI AGDI PURN VYAVASTHI MAHITI DET RAHTE.LAYACH SAMADHAN MILTAE.🙏💐🌺 TUMHI AGDICH DEVI HI AHE.AGDI SAUMYA MAMTAPURN ,TUMCHI AVAJ MADHUR ANIGOD ASTE.ASAVAT TE AYIKUNCH RAHU.ATISHY PAVITRA DARSHAN TUMCHA AHE.TUMCHA PURN PROGREMME APRATIM,APRATIMACH.KAHITARI LIHAYCHA MADHE CHUKA ZALI TER PLEASE MAFF KARUNDYA TAIJI!! 😀 ME VEENA MAZI BHASHA GUJRATI AHE.🙏💐🌺🙏💐🌺🙏💐🌺
kitti chhan kaku
खूप छान माहिती दिली का कू
खूप धन्यवाद
फार सुंदर माहिती
खूप खूप छान माहिती दिली
ताई खूपच छान माहिती दिली तुम्ही।
तुम्ही नेहमीच खुप छान माहिती देता।
मी तुमचे खूप व्हिडीओ पाहिले आहेत ।
खुप धन्यवाद आणि शुभेच्छा ।
खूप छान माहिती सांगितले काकू
Kup sundr mahiti sangitli mavshi
Khupch chan information.
Mast information sagitali thank you
Literally Helpful information given us thanks 🥳🙏🙏🙏🙏
Gauri mahalaxmi poojesathi badal sanga
Khupach chan mahiti 👌👌 Thank you 🙏🙏
हो अगदी बरोबर मलाही शांत सिंहासनावर बसलेलीच मूर्ती आवडते
Kuoop chaan mahiti dilit kaku 👍👌
Khupach chan mahiti deta tumhi kaku.
खूप छान माहिती 👌😊
Khupach chan mahiti kaku.,👌👌👌👌👌👌
Thank you so muchh.. kaku amach pahilach varsh aahe ganpati basvayche khup chaan mahiti dilit thank you
धन्यवाद, पूजा कशी करावी त्याचा पण व्हिडीओ केला आहे , तोही नक्की बघावा, धन्यवाद व जास्तीत जास्त आपले सर्वांचे चॅनेल असे अनुराधा चॅनेल शेअर करावे की विनंती,
Khup chan mahiti dilit kaku
खूप छान वाटलं हा व्हिडिओ पाहून. मनापासून आभार. माझ्या माहेरी 10 दिवसांचा गणपती असतो. माझी लहानपणापासून गणपती ची भक्ती आहे. खूप खूप स्वप्न होती लग्नानंतरही खूप मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्याची. पण सासरी म्हणतात आपल्यालाकंडे नवीन मूर्ति आलेली चालत नाही आणि त्या दिवशी प्रसादहि केलेला चालत नाही. खूप खूप निराशा झाली. हाट की काहितरी आहे. अशा परिस्थितीत मी घरचाच गणपती आरास करून बसविला आणि चतुर्थी च्या जागी षष्ठीला मोदकाचा प्रसाद केला तर चालेल का? प्लीज प्लीज गाईड करा. 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 खूप आशेने तुमच्या रिप्लायची वाट बघेन.
नमस्कार प्रिया ताई, पूर्वी काही तरी त्या दिवशी झाले, असेल म्हणून कदाचित घरचे तसे म्हणतं असतील, मला तुमचे म्हणणे पटले , तुम्ही रोज संध्याकाळी देवघरातील गणपतीची आरती करावी, नवेद्य दाखवावा, बघा तुम्हाला नक्की प्रसन्न वाटेल, नक्की करा व मला कळवा तुम्हाला खूप शुभेच्छा ,
छान काकू
Ganpati bappachi Pooja & sthapna kshi karavi video banva pls rply
किती छान सांगितलं काकू
खूप छान माहिती दिली आहे .तुमचे बोलणे मला आवडते . धन्यवाद .
संदर माहिती तुम्ही सांगितली ....
माहित खुप छान
Gharat jar raga shivay mhanje rang na marata ganpati chi murti thevli tar chalel ka?
Nice information.
Ganapati ani hartalikala laganari kapasachi vastra dakhava. Please🙏
नमस्कार,माळा वस्त्र आपण अपलोड केले आहे प्लीज ते बघाल का
Sorry. Mi pahile nhavhate pahile. Aata pahile. Khup chan sangitale aahe.
Thank you🌹
Namaskar Kaku... Tumhi Atishay Sopya ani Atishay Practical padhatine ... Ganpati Bappachi Murti Kashi aanavi he sangitlay... Tumchya Sarkhi Mothi Mansase pratey Gharat Asavit.. Ji Rudhi kivha parampara superimpose na karta.. Navin pidhila Jamel ,Patel ani manapasun karwasa vatel ashya Paddhatine vichar Mandatat... ❤
खूप खूप धन्यवाद असेच प्रेम व लोभ असू द्यावा धन्यवाद
Excellent video 👌👌👌👌👌excellent tips 👌👌👌👌
Chan mahiti sangitle
आजी तुम्ही छान सांगता
मॅडम तुम्ही खूप छान माहिती सांगता
धन्यवाद खुप सुंदर माहिती
खूप छान माऊशी
छान माहिती सांगीतली मावशी खूपच छान
Khup chan maushi dhanyvad
Very Good Ideas.Thanks. Keep it UP.
सुंदर मस्तच छान मार्गदर्शन 🙏🏿
Khupch sundar mahiti dilit..
Thanx,, 🙏
खुप छान माहिती दिलात👍👌
Kaku barobar aamche kade 2 vela murthi shubhada ki hath titka pan
Kahi vait jale nahi aami sadhya divshi sathi thanks
बहु ऊत्तमम्.