Wow, you are really a treasure of recipes . अगदी घरगुती सुंदर सोज्वळ रेसिपीज. फार फार छान वाटलं तुमचा हा व्हिडिओ बघून. सध्या स्वतच्या संपत्तीचं प्रदर्शन करायला हे माध्यम वापरलं जातंय. त्या संदर्भात तर तुमचा हा एपिसोड खूपच छान आहे.❤
ताई खरचं तुमचे किती आभार मानावे तितके कमीच होती माझे वय ६०पुढे पण या वयात तुमच्या मुळे भरपूर शिकायला मिळते आहे . गणपती बसवतो तेव्हा ५फळ ठेवावे म्हणतात पण १० दिवसात खराब होते . गणपती बसवतांना कसे बसवावे हे सांगितले तर खुप छान होईल
खूपच छान घरातील साहित्य वापरून केलेला नैवेद्य साधा सोपा रुचकर .
रेसिपी पण छान आहे त्याचबरोबर तुम्ही अभिनेत्री जयश्री गडकर सारख्या दिसता खूप सुंदर ❤🌷🙏🌷
खोबरं वयाचे मोदक मस्त
आणि सर्व खिरापती मस्तच👌👌
फारच सुरेख ,व्यवस्थित माहिती तुम्ही सांगितली आहे!
तुमचं 'बरं का!' खूपच छान वाटत ऐकायला. अगदी रेसिपी माहीत असूनही शेवटपर्यंत ऐकाविशी वाटते.
खूप छान, आणि फारच आवडले , तुमच्या उत्साहाला सलाम, आणि आपले कौतुक आहे, नमस्कार
अप्रतिम खिरापत विडिओ.धन्यवाद.अनंत आशिर्वद.उ दंड आयुष्य लाभो.
अनू राधा ताईखूप छान आहे नैवेद्य चे पदार्थ 👌👌
फार,फार छान नैवेद्याच्ये प्रकार दाखवले खुप आवडले
ताई खूप छान पदार्थ अगदी सोपे पण आणि चविष्ट करायला पण छान. 🙏🙏 गणपती बाप्पा मोरया. 🙏🙏
ताई आजचा व्हिडिओ गणपतीबाप्पाच्यां नैवद्य साठी खुप खुप उपयोगी येणार आहे मी प्रसाद नक्की बनवणार आहे 🙏 thank you
Wow, you are really a treasure of recipes . अगदी घरगुती सुंदर सोज्वळ रेसिपीज. फार फार छान वाटलं तुमचा हा व्हिडिओ बघून. सध्या स्वतच्या संपत्तीचं प्रदर्शन करायला हे माध्यम वापरलं जातंय. त्या संदर्भात तर तुमचा हा एपिसोड खूपच छान आहे.❤
अनुराधा ताई तुमचं पाक कला कौशल्य अप्रतिम खूप छान आहे नैवेद्य
ताई तुमची पदार्थ समजून सांगण्याची पद्धत छान आहे सर्व पदार्थ छान आहेत
खूप छान, वेगळे नेवेद्य tips आवडले.मी नक्की करेन.
खूप सुंदर उपयुक्त झटपट माहिती दिली🙏🙏
अनुराधा ताई.....खूप छान आणि धन्यवाद टेंशन दूर केल्या बाबत !!! 🌹
खूपच छान काकू इतकी कोरड्या नैवेद्याची विविधता प्रथमच पहिली खूप खूप धन्यवाद आणि गणपती गौरी च्या शुभेच्छा
खुप छान पदार्थ आहेत गणपतीला आवडणारे खुप छान सांगितले आहे धन्यवाद
मावशी आजच्या साडी मध्ये तुम्ही खूप सुंदर दिसताय,आणी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी छान पदार्थ दाखवले त्या बद्दल धन्यवाद.
ताई खुप छान नैवेद्यासाठी चे पदार्थ दाखवले .
खुपच सुंदर आहे ताई खिरापती च नैवेद्य अप्रतिम 👌🙏
खूप छान व्हिडिओ आहे.अनुरधताई मे तुमचे बरेसचे व्हिडिओ follow karte
Actually Mavshi sadi khup chhan vatatey tumhavar, ani upyogi mahiti dilyabaddal dhanyavad
Tai khub chhan padarthh banvtat aani khub chhan mahiti deta khub khub aabhar aani dhanyavad
Mavshi Sadi chan aahe recipe nice
Ganpati Bappa Morya
खूप छान पदार्थ आहे झटपट होणारे धन्यवाद ताई
Tai khupach chhan Ani easy options dile ahet. Abhari ahot 🙏🙏
अनुराधा ताई खुप छान समजावता असे वाटते आपली आई हे सहजतेने समजावते आहे. धन्यवाद ताई .
सर्वच खिरापती सोप्या आणि मस्त.
तुमची समजून सांगण्याची पद्धत खूपच सुंदर आहे धन्यवाद ताई 🌷🌷🙏🙏🌷🌷
यातील एक तरी खिरापत मी नक्कीच करणार👌👍🙏
अनुराधाजी, खूप सुंदर खिरापतींचे प्रकार दाखवलेत..👌👌
Khupch chan Aahe.Taai tumhi khupchan boltat. Thanks.
Kaku tumhi khupach chan mahiti deta ..ha video saglyansathi khup oopyogacha aahe 🙏🙏🙏🙏mukhya mhanje tumchi sangnyachi padhat w vyawsthit pana khup aawadto ❤❤🙏🙏
खूप छान झाले तुमची पदार्थ प्रसादाचे आम्ही नक्की करू
Kupch sunder upayogi pachkaadya dakvile 👌👌
वाह.. अप्रतिम 👌
रोज वेगवेगळे नैवेद्य, नक्कीच करणारं
तुमचे पाककौशल्य वाखाणण्याजोगे आहे.परत एकदा तुमचे कौतुक
व खूप धन्यवाद 🙏🌹
खूप छान रेसिपी काकू धन्यवाद
Mast Anuradha Mavshi me milk powder che ladoo keley khupach tasty zhale..thanks chaan boltat tumhi...
Tumhi aaj hya Saree madhye khupach surekh disat ahat...
अगदी सुंदर खिरापती 👌👌 धन्यवाद काकु 🙏🙏
खूप मस्त नैवेद्य प्रकार मला खूपच आवडले मी करेन
खूपच छान नेवैद्य
सर्वच खिरापती अतिशय सुंदर. माझ तर Tension च गेल खूप, खूप खूपच धन्यवाद.
Anuradha tai tumhi khup shant ani satvik pane bolta wa dista 🙏
अगदी उपयुक्त व्हिडिओ काकू
खुप छान काकु तुम्ही छान खिरापती च्या प्रकार दाखले
Mi vatali dal karun baghitali
Khup chhan zali👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
So kind of you 🙏🙏🙏🙏 Very nice reciepies❤❤❤
Khoob Chan Mahiti thank you so much
Khup chhan mast
खुप छान खिरापतीची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 👌👌👍
खुप छान माहिती दिली
खूप उपयुक्त व्हिडिओ आहे.... अगदी संग्रही ठेवावा असा. 🙏🏼
फार सुंदर आहे आयडिया दिल्या बद्दल धन्यवाद
सुंदर खूप धन्यवाद नवीन नैवेद्यासाठी पदार्थ शिकायला मिळाले
Aap bahot achha lasting ho resipi bhi mast hu
ताई किती छान नैवेद्याचे प्रकार. 👌👌
नमस्कार.ताई. खिरापती खूप छान . मार्गदर्शन मिळाले.
खुप छान .
खुप छान नैवेद्य आहे.
ताई खरचं तुमचे किती आभार मानावे तितके कमीच होती माझे वय ६०पुढे पण या वयात तुमच्या मुळे भरपूर शिकायला मिळते आहे . गणपती बसवतो तेव्हा ५फळ ठेवावे म्हणतात पण १० दिवसात खराब होते . गणपती बसवतांना कसे बसवावे हे सांगितले तर खुप छान होईल
गणपतीचा व्हिडियो केला आहे तो बघवा, फळे दुसऱ्या दिवशी उचलली तरी चालतात
,🙏🙏
अनुराधा ताई,साडी खूपच सुंदर आहे.तुमची अभिरुची छान आहे.
ताई फारच सुंदर आणि सोप्या पद्धतीने सांगितले धन्यवाद 🙏🙏
एकदम भारी काकू , तुमची साडी खूपच छान आहे
खूप छान नैवेद्य चे प्रकार दाखवले धन्यवाद 🙏🙏
Osam mouthwatering amazing recipe thanks
Mast Tai kharpati recipe🌹 khup chan.
Khup chan chan navin navin idea deta kaku tuhmi Thanku
खूपच छान आवडली रेसिपी मस्तच
ताई तूमची
वा! खूप छान.
खूपच छान सुंदर मस्त
Anuradha tai khupach chyan mahiti dili. Thanks
अगदी वेळेवर खिरापतीचे पदार्थ दाखवल्याबद्दल धन्यवाद
तुमचे सर्वच पदार्थ नेहमीच छान असतात
❤❤❤
Namaskar Anuradha ji ... खूप छान रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏
खूपचं सुरेख झाले आहेत ताई
ताई खूपच छान झालेत नैवेद्य प्रकार 👌🙏🙏
Agdi sahaj shakya honare padartha... Tyahi peksha aapan banvatoy gharat yacha aanand... Baherun vikat ghetlelya goda peksha Bappa nakkich aavdine prasad grahan kartil... Kaku khup khup Dhanywad
Khup chan👌👌👌... Thanks.
खीरापती या गणपती दीवसाला खुबच आवश्यक आहे धन्यवाद। मावशी
खुपच छान आणि ऊपयुक्त!!
Khupach chan kaku recipe dakhavalya dhanyavad
Mazi khup divsannchi ichha purn zhali dhanyvad kaku
खूपचा मस्त 👍
Dahahi divasa sathi lagnari khirapatichi changl soy zali dhanyavad 👌👍🙏
Thanks a lot....
Saree cha colour khup sunder ahe aani tumhala khup khulun disat ahe.....
Khup Sundar margdarshan karta tumhi maauli. 🙏
मस्त मस्त मस्त हो एक नंबर आहेत
खूपच छान. 👍👌👌👌🙏😊
खुप छान दाखवले आहे प्रसादाचे प्रकार धन्यवाद काकू
खूप छान मस्तच
Akdm chan dakvli 👍❤️
खूप छान ताई मला तुमचे विडिओ खूप आवडतात
खूप मस्त दाखवलय ताई।तडका डाळ पाहून आईची आठवण आली।
Kup chaaan sangtat tai aapn
Mast mast khupch chan ahi🙏🙏👌👌
काकु खुप छान रेसिपीज तुमची साडी खुप सुरेख आहे.
Panchamrut my fav,😋and instant recipes and gulkand Modak 😋😋😋😋😋
अतिशय छान.
मस्त हा
Tumchya videos mule kamachi tayari kashi karaychi yachi khup khup madat hote........ aani tumhi etakya shant pane samjawata tyamule kamache tension yet nahi.....
काकू तुम्ही फार छान दिसत आहात. तुमची साडी पण छान आहे. आणि रेसिपी सगळ्याच as usual उत्तम.👌👌💐👌👌
Namaskar Tai khup Mast 🙏🙏🙏👍👍💐💐