@@Topcowsellers_Mharastra मेंटेनन्स पण करू की पण गाई न पण दुध उत्पादना मध्ये सातत्य ठेवले पाहिजे ना, ५०-६०ली दुध पिळाल्यावर काय सातत्य ठेवेल गाय सांगा की, १-२ जास्तीत जास्त ३ वेत तिथून पुढे गाय डायरेक्टर कटिंग ला च जात असणार की अस काय असत की चांगला मेंटेनन्स ठेवला की गाय ७-८ वेत ५०-६०ली दुध देऊ शकते , सांगा कृपया.... मला तर वाटते या जास्त दुध देणार्या गायी या फक्त जाहीरात करून व्यापार्यांना जास्तीत जास्त नफा मिळण्याच्या च कामाच्या असतील
सुपर🎉🎉सर्व गायी नंबर वन👌👌 पण दादा , विकास भाऊ च्या गायीची कॉलिटी नंबर वन असते म्हणून विडिओ बनवला वेळ लावता का❓ प्रत्येक लाॅट चा विडिओ बनवा. आम्ही वाट पहात असतो. 🎉🎉
आला आला विकास साळुंखे यांचा व्हिडिओ 🙏🙏
❤
आमच्याकडे लोकलची काय 30 लिटर दूध देते
Khoop chaan lot ahe saheb mg aamihi kadi yayche
Vikas sir kadun ak video gayche chara,khurak vevthapan ya vishyavr video banava
ज्यांना गाईतल कळते त्यांनी पंजाब जाव
All भारतात 74 liter जास्त रेकोर्ड आहे आणि यान कुठ 80 लिटर च बगितले 😂😂 किती थापा 😅
विकास दादा गाई एकच नंबर आहेत पण जास्त दूध देणाऱ्या गाई ची फॅट एस एन एफ लागते का चांगली
मालक तुमच खर असेल ही देत असल ७०-७०ली दुध पण या गायी किती वेत चालतात हे पण सांगत जा कारण जास्तीत जास्त १-२वेत चालत असतील ७-८वेत चालत नसतील
दादा तुमचे आगदी बरोबर आहे .. दूध देतात पण त्यानं तसे मेन्टेन करायला याळला पाहिजे .. आणि अवढे जास्त दूध लगातार गाई देऊ नाही शकत..हे नाक्की
@@Topcowsellers_Mharastra मेंटेनन्स पण करू की पण गाई न पण दुध उत्पादना मध्ये सातत्य ठेवले पाहिजे ना, ५०-६०ली दुध पिळाल्यावर काय सातत्य ठेवेल गाय सांगा की, १-२ जास्तीत जास्त ३ वेत तिथून पुढे गाय डायरेक्टर कटिंग ला च जात असणार की अस काय असत की चांगला मेंटेनन्स ठेवला की गाय ७-८ वेत ५०-६०ली दुध देऊ शकते , सांगा कृपया.... मला तर वाटते या जास्त दुध देणार्या गायी या फक्त जाहीरात करून व्यापार्यांना जास्तीत जास्त नफा मिळण्याच्या च कामाच्या असतील
Dada kolhapur walyancha video kara
सुपर🎉🎉सर्व गायी नंबर वन👌👌 पण दादा , विकास भाऊ च्या गायीची कॉलिटी नंबर वन असते म्हणून विडिओ बनवला वेळ लावता का❓ प्रत्येक लाॅट चा विडिओ बनवा. आम्ही वाट पहात असतो. 🎉🎉
@@purushottamsurvase5046 ते बोलवत नाहीत
राम कृष्ण हरी तालुका सांगोला
Jarsi ahy ka 20 letter wali
King 👑👑👑
2 नंबर च्या गायची फायन काय किमंत होईल
Very very good video
विकास भाऊ❤❤❤
dud gabn Ana ki
Kolhapur valychy swast chnglya gai ahet
Tynchs video kara
Punjab breed fail aahe dudh nigar nahi. Breed detail tr khotyach astet
Khot bola moth Bola ajun India madhe pdf la 74 liter che record ahe Ani ha 80 sahaj ch bolto kiti khapa
Dada tumchya yavdya gai mahag ahr tya peksha NDDP chay gai varnanar ani godrej maxxmik chaya gai khup rete kami ahet ani re