Nana Patole | पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी विरोधीपक्ष आक्रमक; मंत्री संजय राठोडांवर कारवाईची मागणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • #nanapatole #poojachavan #sanjayrathod #zee24taas
    Nana Patole | पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी विरोधीपक्ष आक्रमक; मंत्री संजय राठोडांवर कारवाईची मागणी
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 163

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 2 місяці тому +145

    संजय आता स्वछ झाले कारण तो bjp सोबत सत्तेत आहे

  • @arjungarad7269
    @arjungarad7269 Місяць тому +57

    चिञा ताई कुठे आहे त संजय राठोड साहेब तुम्हाला जनता जागा दाखवीन

  • @aditya.s6584
    @aditya.s6584 Місяць тому +71

    संजय राठोडला शिक्षा झालीच पाहिजे, CBI चौकशी झालीच पाहिजे

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 2 місяці тому +71

    आता ती विचित्रा बाई कुठे आहे... मेली कि काय

    • @pramodahiwale3939
      @pramodahiwale3939 Місяць тому +1

      मोदी सोबत आहे वाड्यावर

    • @pariharkailash
      @pariharkailash Місяць тому

      गेली वाटते कुणाच्या खा.....😂

    • @pramodahiwale3939
      @pramodahiwale3939 Місяць тому

      @@pariharkailash गेली गेली झऊन घ्याय ला

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 2 місяці тому +39

    निलंबीत केलाच पाहिजे

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq Місяць тому +20

    पूजा चव्हाण ला न्याय मिळालाच पाहिजे आणि पोलिसाला पैसे भेटले म्हणून तू कारवाई करत नाही पहा किती दुनिया खराब आहे पैशावर दुनिया चालते पैशावर दुनिया चालते खरंच गरीब कुटुंबातली मुलगी आहे खरंच ही दुर्दैवी बाब आहे याच्यावर कारवाई केलीच पाहिजे खरंच देव माणूस आहे यांनी प्रकरण दाबलं बाहेर आणलं धन्यवाद सर

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 місяці тому +45

    सगळीच प्रकरणे बाहेर काढा

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2o 2 місяці тому +53

    Sanjay rathod la fasi phije❤

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq Місяць тому +50

    पूजा चव्हाण ला न्याय मिळालाच पाहिजे

    • @aviipatil
      @aviipatil Місяць тому

      Puja chavan hi tich mulgi ka kahi yr purvi abortion kelya ne charchet ali hoti?

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 2 місяці тому +36

    पोरगी जाऊन कीती वर्ष झाली तरी बीचारीच्या पाठीमागची साडेसाती काही संपता संपत नाही !

  • @sanjaywagmare837
    @sanjaywagmare837 Місяць тому +21

    चित्रा ताई वाघ होऊन येईल!

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 Місяць тому +27

    नाना तुम्ही ही माहिती ठाकरे यांना विचारा..ते मुख्यमंत्री होते तुम्ही विसरले की काय...

    • @rohidaskhallal6900
      @rohidaskhallal6900 Місяць тому

      Resignation ghetle hote ut ni

    • @jafarbhatnase9758
      @jafarbhatnase9758 Місяць тому

      @@bhausahebdhongade2613 आरोपी तर राठोड आहे न

  • @audumbar_graphics
    @audumbar_graphics 2 місяці тому +29

    मग कसकाय गबरूशेठ?

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 Місяць тому +8

    मोठ मोठ्या लोकांचा हात आहे यामुळे हे प्रकरण टाळण्याचा प्रयत्न होत आहे. त्या मंत्र्याला शिक्षा झालीच पाहिजे.

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 Місяць тому +17

    आजिबात सोडू नका याला आता

  • @rameshkamble9435
    @rameshkamble9435 2 місяці тому +15

    गब्बर

  • @pintutikande3511
    @pintutikande3511 2 місяці тому +17

    चित्रा ताई 😜😜😜😜

  • @ishvartharkar1255
    @ishvartharkar1255 Місяць тому +14

    चित्रा बाई कुठे आहेत

    • @pramodahiwale3939
      @pramodahiwale3939 Місяць тому

      मोदी सोबत आहे वाड्यावर

  • @gajendrathakare35
    @gajendrathakare35 Місяць тому +4

    कायदे फक्त गोर गरीब जनते साठी VIP लोकांना नाही भाऊ

  • @ashoklawte2279
    @ashoklawte2279 2 місяці тому +15

    😂😂😂😂 nana chitra tai la wichara Kashi clin chit dili te 😂😂😂😂

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 Місяць тому +4

    बरोबर आहे न्याय सगळ्यांना मिळावा

  • @PiyushShirsat-qv4nx
    @PiyushShirsat-qv4nx Місяць тому +8

    सर्वच मंत्र्यांकडे किती सामान आहेत याची चौकशी करा आमदार खासदार आकडे पण आहेत

  • @kunalbhoyarpatil6530
    @kunalbhoyarpatil6530 2 місяці тому +14

    ह्या नाना पटोले चेच किती लफडे आहे बाहेर हे सगळ्यांना माहित आहे हा काय काय बाहेर करतो हे पण सगळ्यांना माहिती आहे त्यांनी भाऊ च्या मागे लागू नये नाही तर त्याचे सगळे लफडे आम्ही बाहेर काढू..

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 Місяць тому +5

    भाजपासोबत गेले की वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ होतात नेते मग ते भ्रष्टाचारी असो किंवा व्यभिचारी

  • @dnyaneshwarmunde6338
    @dnyaneshwarmunde6338 Місяць тому +2

    तिचा घरच्यांनी पैसे घेऊन प्रकरण मिटवले आहे

  • @vishalsawant4070
    @vishalsawant4070 Місяць тому +2

    गबरु 😂😂😂😂

  • @user-kn3lg1ze1u
    @user-kn3lg1ze1u Місяць тому

    गब्बर इज बॅक, न्याय मिळाला च पाहीजे

  • @user-to6mv8lp7d
    @user-to6mv8lp7d Місяць тому +1

    संजय भाऊ राठोड साहेब हे तुमचा बाप आहे 🔥🔥🔥

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 2 місяці тому +4

    Very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SachinPatole-wp6mz
    @SachinPatole-wp6mz 2 місяці тому +7

    वाघ बाई कुटे गेल्या

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 Місяць тому +10

    संजय भाऊ राठोड च्या मागे सर्व समाज भाजप सरकार शिवसेना राष्ट्रवादी मजबूत पक्षाचे लोक आहेत विरोधीपक्ष ने कीती बडबड केल काहीच गरज नाहीत कॉग्रेस सत्तेवर कधीच येणार नाहीत हेच समजुन घेतल पाहीजेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल 🙏🙏🙏

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 Місяць тому

      मग पूजा चव्हाण च्या मागे समाज का नाही कारण ते गरीब लोक आहेत म्हणून

  • @KundlikRathod-cs9tn
    @KundlikRathod-cs9tn Місяць тому +3

    सर्व आमदाराचे लफडे चेक करा मग

  • @santoshjadhav3877
    @santoshjadhav3877 Місяць тому +2

    चिऊताई कुठे गेल्या. कोणाला माहित आहे का पंढरपूरच्या वारीला गेल्या की काय

  • @criticalkeen8464
    @criticalkeen8464 Місяць тому +6

    कुल्लू मणाली 😂

  • @balasahebkandekar9227
    @balasahebkandekar9227 Місяць тому +2

    सदर प्रकरण आपल्या काळातील आहे
    त्या वेळी असे आपण आक्रमक नव्हते

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Місяць тому +3

    सरकार तुमचे होते नान्यl
    तू विसरला की काय?????

  • @dilipjadhav5039
    @dilipjadhav5039 Місяць тому +1

    खूप छान विषय आहे

  • @bharatdevkule6625
    @bharatdevkule6625 Місяць тому +1

    झी 24 तास ने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर गावातील किटे पाटील कुटुंब बातमी द्यावी

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 Місяць тому +4

    विकास काहीच केला नाही, याने

  • @maithili5411
    @maithili5411 2 місяці тому +7

    Pooja chavan murder case chi chaukashi jhali pahije ani aropi mantri la fashi pn🔥 sarv banjara samaj pooja chavan ya banjara muli cha nyaya sathi ekatra yeu

    • @saurabhjadhao4423
      @saurabhjadhao4423 2 місяці тому

      @@maithili5411 koni nahi pooja chavan chya mage samaj ha falta sanjay rathod chya mage ahe

    • @maithili5411
      @maithili5411 2 місяці тому

      @@saurabhjadhao4423 Sanjay rathod mage samajatle tech lok ahe jyana udya tyancha aai bahin sobat ase jhale tr farak padnar nhi na tech support Karel Sanjay rathod la Aaj Pooja chavan ahe udya support karnaryanchi aai bahin bayko asel

  • @arvindbardeskar278
    @arvindbardeskar278 Місяць тому +2

    सभापती पद सोडले आणि सत्ता बदल झाले. पटोले आता काहीही बोलू देत.

  • @SagarJadhav-nb4fv
    @SagarJadhav-nb4fv Місяць тому +1

    सर्वांना माहीत आहे गब्रू कोण आहे ते फक्त पोलिस ना माहीत नाही

  • @user-zs6yv1gr7s
    @user-zs6yv1gr7s 2 місяці тому +7

    आता पर्यन्त झोपले होते का नाना उद्धव ठाकरे
    यांनीच किलीन चीट दिली तेव्हा का नाही बोलले

    • @paritosh_financial_literacy
      @paritosh_financial_literacy Місяць тому

      अरे बाबा ठाकरेंनी त्याला मंतरीपदावरुन काढून टाकला होता....... नैतिकतेचा आव आणणाऱ्या फडणवीस मंडळींकडून त्याला मंत्री केलं.....

    • @nisha280
      @nisha280 Місяць тому

      उध्दव ठाकरे यांनी त्यांना पदावरून काढून टाकले होते शिंदे कडे गेले आणी पवित्र झाले.

  • @all_in_one244
    @all_in_one244 Місяць тому +3

    नाना पटोले साहेब सुशांत सिंग आणि दिशा सालियानी यांच्या हत्येमागे कोण? याची विधानसभेत चौकशीची मागणी करा .
    आहे हिंमत?
    नाना पटोले जी जनता मुर्ख नाही लोकसभेला जे झालं ते विधानसभेला जनता चुक करणार नाहीत.
    जय महाराष्ट्र........

    • @fakruddinshaikh5444
      @fakruddinshaikh5444 Місяць тому

      Tujh man ase aahe majhe bahini cha balatkar tu Kela tar MI tejhe bahini ha karen hishob brabar

    • @ganeshbabar3368
      @ganeshbabar3368 Місяць тому

      अगदी बरोबर बोललात

  • @mohanrathod1743
    @mohanrathod1743 Місяць тому +11

    संजय राठोड बंजारा समाजाचे आहे पूजा चव्हाण पण बंजारा समाजाचे आहे ते सगळं बंजारा समाजाचे लोकं मजबूत आहे तुमची काय गरज नाही तुम्ही तुमची पोळी भाजुन घेऊ नका

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 Місяць тому +6

      गुन्हेगार कोण आहे शिक्षा झाली पाहीजे कि नाही गुन्हेगाराला

    • @mohanrathod1743
      @mohanrathod1743 Місяць тому +2

      @@rahulbhosle4032 आतापर्यंत किती गुनेगारला शिक्षा झाली

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 Місяць тому +4

      @@mohanrathod1743 गुन्हा तरी दाखल होतो पुजा चव्हाण प्रकरणी गुन्हा सुध्दा दाखल झाला नाही तुम्हाला वाटत नाही का आरोपीला शिक्षा व्हावी

    • @sanjaywagmare837
      @sanjaywagmare837 Місяць тому +2

      एकदम बरोबर भाऊ. समाजासाठी लढावं माणसानं. चूक असो किंवा बरोबर.

    • @mohanrathod1743
      @mohanrathod1743 Місяць тому

      सुशांत शिंग आणि सालीन्या यांची माहिती ड्या नाना पटोले

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 Місяць тому +1

    अगदीच बरोबर आहे,,,, निलंबित केलं पाहिजे..... बीड

  • @user-fl5dn2st1e
    @user-fl5dn2st1e Місяць тому

    नाना पटोले सुशांत सिंग राजपूत ला न्याय द्या

  • @yogeshgodse5237
    @yogeshgodse5237 Місяць тому +1

    वाघिणीवर कारवाई करा अगोदर

  • @ganeshbabar3368
    @ganeshbabar3368 Місяць тому +1

    टाळी एका हाताने वाजत नाही यात पुजा चव्हाण ची पण चुक आहे असं तुम्हाला वाटत नाही कां

  • @Ravipawar-qm4ke
    @Ravipawar-qm4ke Місяць тому +3

    चित्रा वाघ

  • @drhimmatchavan441
    @drhimmatchavan441 2 місяці тому +3

    Sagle setting ahe....answer bhetle ka kashi meli?????? Gabru sheth cha naad mahagat padla porilla 😂😂😂😂

  • @rajendraugaleofficial
    @rajendraugaleofficial Місяць тому

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या वेळेस😢😢

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 Місяць тому

    संजय भाऊ राठोड ला सेवालाल महाराज अशिॅर्वाद जबरदस्त आहेत व रामराव महाराज चा अशिॅर्वाद आहेत कोणी कितीक बडबड टिका केल काहीच उपयोग नाहीत 🙏🙏🙏जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल येणारया विधान सभा निवडणुकीत संजय भाऊ राठोड निवडून येणार हेच जनतेलाच माहीत आहेत धन्यवाद

  • @arunkhandagale9428
    @arunkhandagale9428 Місяць тому +1

    हत्या,प्रकरणाची,,C,B,I,मारफत,चौकशी,व्हायलाच,पाहिजे

  • @jayantchaudhari2214
    @jayantchaudhari2214 Місяць тому +1

    ठाकरेंच्या कुशीत लपलेले संजय राठोड

  • @sudhirovhal
    @sudhirovhal Місяць тому

    विचीत्र ताई सगळी माहीती देईल

  • @arunkhandagale9428
    @arunkhandagale9428 Місяць тому

    नाना पटोले,साहेब,तुम्ही,आंदोलन,करा

  • @sagar_S918
    @sagar_S918 Місяць тому +1

    चित्रा ताई कुठे गायब आहे ...पैसे घेऊन सेटलमेंट केली का ताई की फक्त राजकारण करता तुम्ही बाकी तुम्हाला काही कुणाचं घेण देण नसत

  • @bapumodake4443
    @bapumodake4443 Місяць тому

    संजय राठोड ला आजुन दुसर कांड करायचे आहे का

  • @ravichavan7634
    @ravichavan7634 2 місяці тому +3

    डेराबाबा आहेत

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 Місяць тому +1

    वाघ बाईला विचारा काय झाला राठोड च😂

  • @vitthalchavan6148
    @vitthalchavan6148 Місяць тому

    नाना पटोले सुशांत सिंग यांच्या हत्येमागे कोन आहे त्याच्या चौकशी ‌मागनी करा विधानसभेत ‌ आहे दम तुमच्या त

  • @rahulladvanjari4169
    @rahulladvanjari4169 Місяць тому +2

    Chitrra 😂😂

  • @user-ut3jd2fk7y
    @user-ut3jd2fk7y Місяць тому

    एवढा वेळ लागला तर देश किती मागासलेला ‌आहे

  • @daulatrathod7427
    @daulatrathod7427 Місяць тому

    जरा विचार करा ते आमचे साहेब तसे नाय यांना आता राजकारण कार्याचे म्हणून ते न्यूज वल्यांना अशे प्रेस confessions घेतात

  • @magankadam3248
    @magankadam3248 Місяць тому

    निलंबन करा

  • @pawanbundele4166
    @pawanbundele4166 2 місяці тому +2

    Chitra wagh kuthe aahe

  • @The_Dipesh_ART
    @The_Dipesh_ART Місяць тому +1

    Nana Patole Pooja Chavan Chi Aani Sanjay Bhau Rathod Chi Badnami Karane Soda
    Nahi Tar Yenarya Vidhansabha Nivadanukit Banjara Samaj Congres La Hisaka dakhvel
    Udhav Thakreni Clean Chit Dili Tevha Zopala Hota Kay Nana Patole
    Mi Aani Banjara Samajakadun Nana Patole Tuza Nishedh Karato

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 Місяць тому

      उद्धव ठाकरे नी क्लीन चिट दिली नव्हती तर मंत्रीपदाचा राजीनामा घेतला होता
      शिंदे गटात सामील होवून बीजेपी सरकारमध्ये क्लीन चिट दिली गेली राठोडला
      काही पण चुकीची माहिती पसरवू नका
      बंजारा समाजाला चांगला नेताच पाहिजे असेल तर अजूनही नाईक घराण योग्य आहेत
      राठोड नाही

  • @motiramchavan3032
    @motiramchavan3032 Місяць тому

    Banjara samajh kunala bhikh ghalat nahi Jay sevalal 😊

  • @surajgaikwad6580
    @surajgaikwad6580 Місяць тому

    अरे दादा तेव्हा तर तुम्हि सोबत सत्तेत होता . घर कोंबड्याने तर वाचवले तेव्हा .
    तेव्हा झोपले होते का ?
    दिशा सालियन आणि सुशांत प्रकरणी पण बोला .

  • @nanachemate4915
    @nanachemate4915 2 місяці тому +1

    आरे आता तो संत झाला

  • @rajupawar8091
    @rajupawar8091 Місяць тому +1

    चित्रा वाघ कुठे गेली झोपली काय आता

  • @rahulchavan5559
    @rahulchavan5559 Місяць тому

    नाना पटोले तिकड विकास कामाचं बग येडझव्या का उग् नादाला लागलास,महाराष्ट्रातील संपूर्ण बंजारा समाजातील एक मेव नेतृत्व आहे आमचं संजय राठोड.

  • @abhikamble3810
    @abhikamble3810 Місяць тому

    Maharastra ch up zal aata khar

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Місяць тому

    Bdthrf kra. Snjy bhau la kyabinet kaym theva

  • @Surya5starr
    @Surya5starr Місяць тому

    Pooja chi hatya sanjay rathod yani ch keli..aahe... banajara samjaatil kalank

  • @Amj155
    @Amj155 2 місяці тому +2

    पटोले साहेब तुम्हाला kai माहिती आहे

    • @pramodahiwale3939
      @pramodahiwale3939 Місяць тому

      त्या पटोले ला संड म्हनता लंड कळेना त्याला काय माहिती असणार

  • @BharatMhargude
    @BharatMhargude Місяць тому

    damvk

  • @KundlikRathod-cs9tn
    @KundlikRathod-cs9tn Місяць тому

    Nana patole tu kiti Swami aahes mahit aahe

  • @kisandhane2712
    @kisandhane2712 Місяць тому

    Chitra bai la tarbuj cha msg nahi tyamule ti shant aahe

  • @sanjaybaviskar5574
    @sanjaybaviskar5574 Місяць тому

    Adarsha.ghotada.chi Farley.kasi.jadli.dabl.vatat.prakaran

  • @user-kk6uj2sh4b
    @user-kk6uj2sh4b 2 місяці тому +1

    😅

  • @AR_FACTZZ
    @AR_FACTZZ Місяць тому

    Patole ji visarle vat t ki tevha tyanch ch sarkar hot 😢

  • @gajananbhugade5643
    @gajananbhugade5643 Місяць тому

    गबरु वापरुन सोडायचं असतं मारायची काय गरज होती गबरु सेठ

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 місяці тому +3

    सुशांत सिंग दिशा सालियन च्या मृत्यू ची माहिती घ्या.

    • @pkstuts4466
      @pkstuts4466 2 місяці тому

      त्या राठोड़ ची आधी होऊ द्या

    • @Devds2022
      @Devds2022 2 місяці тому +2

      CBI कडून माहिती घ्या

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 2 місяці тому

      @@Devds2022
      CBI चौकशीला विरोध कोण व का करत होते.
      किती महिन्या नंतर तपास CBI कडे सोपवला एवढी कसली भिती होती .
      बिहारच्या पोलीसांना तपास करायला अटकाव कुणी व का केला होता
      आणि अजून अंतिम तपासाचा अहवाल आला नाही म्हणून पुन्हा या प्रकरणाचा तपास जलद गतीने झाला पाहिजे

  • @vilassawant4466
    @vilassawant4466 Місяць тому

    sanjay var kontich karvahi nhi honar😂😂😂karan to mantri aahe... Mantri ya rajyat kahi karu shakto😂😂😂

  • @exparyanshort824
    @exparyanshort824 Місяць тому

    बीजेपी सरकार आहे ना

  • @exparyanshort824
    @exparyanshort824 Місяць тому

    सगले विकले आहेत

  • @AstikRathod-lj3de
    @AstikRathod-lj3de 2 місяці тому

    Right ... ..pan bjp ni sarv Mahrstrachi. Vat lavili.... Sar niti ...Amdar Kasdar..mantri Clin chit Jalit ... He Deshich durbhag ahe... constitution he sarvat moti Harrr .. Sarv. Bjp Chi .. mansei ahet ...Ed Cid Cbi sarv Ejnci gulam jalit bjp chi ...

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Місяць тому

    Puja chavan ladki bahin nahi kay?

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 2 місяці тому

    Nana avda divs zopla hota ka

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 2 місяці тому +3

    दिशा सालियान लाडकी बहीण योजना

  • @subodhpatel8782
    @subodhpatel8782 2 місяці тому

    पालघर साधु हतया के वखत कीसे नीलमबीत कीया था वह भी बता दे आपकी सरकार ने

  • @vaibhavwagh7619
    @vaibhavwagh7619 Місяць тому +1

    पटोल्या तुमच्या सरकार मधे होता तेव्हा तू काय शेट्ट काढत होता काय...

  • @hiteshjagadale515
    @hiteshjagadale515 Місяць тому

    इतक्या दिवस झोपले का मंत्रिपद