नाशिक -गांडूळ खत प्रकल्प /vermicomposting process

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024
  • गांडूळ खतासाठी संपर्क
    गोरख बोरस्ते
    मो-8007003931
    परम ऍग्रो
    मुंबई आग्रा रोड 3
    प्रीमियम मार्केट शेजारी
    बाजार समिती आडगाव-नाशिक
    google map link:- -maps.app.goo.g...
    कामाची गोष्ट
    आमच्या youtube चॅनेल शी संपर्क करण्यासाठी
    9762618189
    #kamachi #sheti #shetivishyakmahiti #शेतीविषयकमाहिती #कामाची #माहिती #गांडूळ #किसान #vermicompost #vermicomposting
    #indianfarmer #farmer #agriculture #indianfood
    #kamachi gosht
    #कामाची गोष्ट
    #गांडूळखत कसे बनवावे
    #गांडूळखत प्रक्रिया
    #गांडुळखताचे फायदे
    #गांडूळखत घरगुती कसे बनवावे
    #सर्वात मोठा गांडूळखत प्रकल्प
    #वेर्मिकंपोस्ट खत
    #शेणखत चे फायदे
    #गांडूळ शेतकऱ्याचा मित्र
    #शेती विषयी नवीन माहिती
    #farmer
    #शेती फायद्याची
    #चांदवड मधील नफ्याची शेती
    #जय महाराष्ट्र
    #जय जवान जय किसान
    #महाराष्ट्रातील शेतकरी
    #शेतकरी राजा
    #शेतकरी

КОМЕНТАРІ • 29

  • @navalpatil3273
    @navalpatil3273 Рік тому

    सर तुमचे सर्व व्हिडीओ पाहिले आपण छान माहिती देतात

  • @vaijayantikunjir5905
    @vaijayantikunjir5905 Рік тому +2

    अतिशय छान माहिती दिलीत त्याबद्दल 🙏🙏

  • @krushnabidgar1405
    @krushnabidgar1405 Рік тому +1

    खुपच छान माहिती 👌

  • @rajubhilare5518
    @rajubhilare5518 Рік тому +3

    अहो पण खाली कोबा नाही तर गांडूळखत मध्ये माती चे प्रमाण पण येत असेल ना

  • @kishorpawar
    @kishorpawar Рік тому +1

    Bhari na

  • @amarthakare6147
    @amarthakare6147 Рік тому +1

    Superb

  • @anilmali6406
    @anilmali6406 8 місяців тому +3

    मी गेलो होतो याच्या प्रकल्पावरती पण ही व्यक्ती आमच्याशी व्यवस्तीत पण बोले नाहीं खाता विषयी काहीही माहीत दिली नाहीं नुसते उडवाउडवीची उत्तरे दिली कोणाला माहिती हवी असेल तर दुसरी कडे जावे कृपया

    • @pradiphandge1441
      @pradiphandge1441 8 місяців тому

      असतील टेन्शन मध्ये, मेन म्हणजे रिजल्ट पाहिजे आपल्याला, आपल्याला काही तिथे मुक्काम नाही करायचा 😊😅

    • @anilmali6406
      @anilmali6406 8 місяців тому +1

      Atleast माहीत तर देऊ शकता ना भाऊ मुक्कामाचा विषय कुठे केला मी तुम्ही कोणा कडे गेलात आणि ती व्यक्ती तुमच्याशी चागली नाही बोली तर तुम्हाला कसे वाटेल

    • @sunilborse5753
      @sunilborse5753 3 місяці тому

      या गैरसोयीबद्दल क्षमस्व सर .. कृपया पुन्हा भेट द्या आम्ही आमच्या प्रक्लपाबद्दल सर्व सविस्तर माहिती देतो.

    • @user-re1bf7dq6j
      @user-re1bf7dq6j 3 місяці тому

      फोन कर मला

  • @naturebeauty5635
    @naturebeauty5635 Рік тому

    Mst raju sir

  • @sajiyashaikh1442
    @sajiyashaikh1442 Рік тому

    👌👌👍

  • @amirshaikhmasterband1120
    @amirshaikhmasterband1120 Рік тому

    👍👍👍

  • @bsdeore3556
    @bsdeore3556 Рік тому +1

    Rate kay sanga

  • @pritamkailuke8862
    @pritamkailuke8862 8 місяців тому

    इतकं शेणखत कोतून गोळा करतात ...

  • @user-pb3ok2ct6t
    @user-pb3ok2ct6t Рік тому

    एका बेड ला किती शेण लागते.

  • @milindbhandari8871
    @milindbhandari8871 Рік тому

    गांळणी ची कींमत कीती आहे

  • @dhanrajbangal5089
    @dhanrajbangal5089 Рік тому +1

    गांडूळ कल्चर मिळतील का

  • @yahska434
    @yahska434 Рік тому

    500 rs kg jastch zal

  • @bharatdevasi510
    @bharatdevasi510 Рік тому

    रेट काय आहे

  • @vijaychaudhari2807
    @vijaychaudhari2807 Рік тому +1

    Address ter dya ki

    • @user-tt8zd4zh7i
      @user-tt8zd4zh7i  Рік тому

      Description मध्ये दिलेला आहे

  • @anandgangurde2073
    @anandgangurde2073 Рік тому

    कोठे मिळेल गांडूळ खत

  • @user-rm2fq7ej5k
    @user-rm2fq7ej5k Рік тому +1

    घरपोच सुविधा आहे काय????
    Pl.replay

  • @vishwanathrathod8911
    @vishwanathrathod8911 Рік тому

    Rs.500 kilo khup jasta rate ahe gandul culture che

    • @pradiphandge1441
      @pradiphandge1441 8 місяців тому

      340 रुपये 50 किलो चा आहे एल टन घेतले तर