सेंद्रिय शेती आणि शेकडो पुरस्कार / organic farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 36

  • @कामाचीगोष्ट

    अधिक माहितीसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
    👇👇👇
    chat.whatsapp.com/CAZ6BUlvWDM4LYeHbQceci

    • @nikhils3256
      @nikhils3256 5 днів тому

      हि ग्रूप लिंक जुनी आहे का ? ग्रूप जॉइन करताना, लिंक रिसेट केली आहे असे notification येत आहे. WhatsApp group Link not working.
      कृपया आपण नविन लिंक शेअर करावी अशी अपेक्षा आहे. आभारी आहोत

  • @dattatrayamalshikare3365
    @dattatrayamalshikare3365 Рік тому +4

    खरच कामाची गोष्ट🙏🏻

  • @dattatrayamalshikare3365
    @dattatrayamalshikare3365 Рік тому +3

    🙏🏻 अप्रतिम

  • @anandmukewar3452
    @anandmukewar3452 21 день тому

    Nice and pioneering work .
    Congratulations.

  • @dr.bhangre6902
    @dr.bhangre6902 2 дні тому

    Good

  • @shivajikharat7229
    @shivajikharat7229 Рік тому

    Khup.chan.mahiti
    Dili.sir..dhanyawad.
    Eak.wel.aapalya.plotla.
    Bhet.deun.pratyaksha.
    Pahavese.watate.
    Wideo.khup.aawadala.

  • @advgorde7184
    @advgorde7184 2 місяці тому

    खुप छान माहिती दिली आहे

  • @abckurade2949
    @abckurade2949 Місяць тому +1

    Very good vidio

  • @sanjaywaghmode9791
    @sanjaywaghmode9791 Рік тому +3

    मी संपूर्ण जैविक शेती भारतात सेंद्रिय शेती माझ्याकडे सर्व फळे पिकवली

  • @parmanandbiradar7016
    @parmanandbiradar7016 Місяць тому

    अभिनंदन 🎉अभिनंदन

  • @sumannagpure5448
    @sumannagpure5448 2 місяці тому

    खूपच छान

  • @malharravborshe430
    @malharravborshe430 Рік тому

    जय गोमाता जय धरणीमाता

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 9 місяців тому

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 Рік тому

    Machinery unit ची total cost किती आली ते कळेल का?सर्व machinery. कारण heavy cost असणार आहे.

  • @sushilkharat4171
    @sushilkharat4171 Рік тому +7

    सेंद्रिय शेतीत रानडुक्कर चा ञास जास्त होतो

  • @vilastambade5043
    @vilastambade5043 4 дні тому

    बांद्राच्या मार्केटचा ऍड्रेस द्या

  • @dayarampawar4627
    @dayarampawar4627 2 місяці тому

    Jivamrut बनविताना ,त्यामध्ये जे टाकता त्याचे प्रमाण सांगावेत pl

    • @atmarammusne7559
      @atmarammusne7559 2 місяці тому

      जिवामृत बुरशीनाशक किटकनाशक बनवण्याचे घटक व त्याचे प्रमान सांगितले तर त्याप्रमाणे आम्हास घरी बनवता येईल.

  • @PurushottamDhore-zm3mo
    @PurushottamDhore-zm3mo Місяць тому

    सेंद्रिय शेती मला कराची आहे. सर तुमचा नंबर

  • @balukhengare6343
    @balukhengare6343 10 днів тому

    लालची पणा हा शब्द काढून टाका कारण शेंदरी शेती पिकवली तरी लोकांना फुकट पाहिजे

  • @kalebappasaheb619
    @kalebappasaheb619 Рік тому

    आपला व्हिडिओ व्हिडिओ बघून पंढरीचा विठोबा भेटल्याचा आनंद झाला आहे बीएफ विषमुक्त शेतीची आवड असणारा शेतकरी आहे परंतु आपल्या मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे दरवेळेस अडचण निर्माण झाल्यास आपली भेट घेण्यापेक्षा फोनवर आपला सल्ला घेऊन इच्छित आहे तरी तरी आपला फोन नंबर देण्यास विनंती

  • @PurushottamDhore-zm3mo
    @PurushottamDhore-zm3mo Місяць тому

    मला कराची हे शेति

  • @vijaymoon6759
    @vijaymoon6759 Рік тому

    aapla phone no hava mala milel kay

  • @ravindrabhagat2778
    @ravindrabhagat2778 Рік тому

    Pls share contact no of founder or memeber of this group

  • @dayarampawar4627
    @dayarampawar4627 2 місяці тому

    आपले mobile no द्यावे

  • @janardangite4540
    @janardangite4540 Рік тому +2

    अभिनंदन भाऊ.

  • @kalebappasaheb619
    @kalebappasaheb619 Рік тому +1

    शेळके पाटील आपला फोन नंबर फोन नंबर देण्यास विनंती त्यामुळे मला आपला फायदा घेता येईल मी एक विषमुक्त शेती करणारा शेतकरी चाट पडत आहे मला आपल्या मार्गदर्शनाची आहे