शुभमने पाहिले जंगली मासे |श्रेयाने दाखवल्या खुप साऱ्या अचंबीत गोष्टी|village life

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024
  • शुभमने पाहिले जंगली मासे |श्रेयाने दाखवल्या खुप साऱ्या अचंबीत गोष्टी|village life#konkan lifestyle
    आम्ही कशेळी गाव तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथे श्रेया आणि उर्वि यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी गेलो होतो. त्या दोघी आम्हाला कमळ फुले दाखवायला घेउन गेल्या तिथे एक खाडी होती त्या खाडीच्या साचलेल्या पाण्यात खुप सारी कमळ फुलांची रोपटी होति अगदीं रस्त्याच्या दोन्ही बाजुला. रस्त्याच्या वर असा मस्त पुल होता पुलाच्या खाली खाडी) नदी होती. या पुलावरून पुर्ण निसर्ग आपल्याला न्याहाळता येतो. आम्ही खाली उतरुन या कमळ फुलांच्या रोपट्या जवळ गेलो. चिखल, दलदल होती ईथे. तिथे एका ठिकाणी आम्हाला कमळ पुलाच्या कळ्या दिसल्या. आम्ही कमळ रोपटे घरी घेऊन जाण्यासाठी पाण्यातून उपळून काढले. खाडी मध्ये आम्ही मासे, बेडूक पहिले. शिवाय खाडी किनारी खुप सारी लाजाळू झाडे पाहिले, लहान मुलांना तर त्यांना स्पर्श करण्यात खुप मज्जा वाटत होति. कारण ही झाडे आम्ही स्पर्श करताच त्यांची पाने मिटत होती. तिथे तेरडा ही झाडे देखील होती. आम्ही ही झाडे घरी घेउन गेलो.
    #कोकणातील निसर्ग
    #कोकण निसर्ग
    #kokan vlog
    #konkan vlog
    #kokan village life
    #kokan lifestyle
    #kokan village farm
    #kokan vastu
    #konkan vastu
    #lotus plant
    #wild crops
    #कोकणातील गमती जमती
    #kokan property
    #best place in konkan
    #kokan trip plan
    #कोकणातील आश्र्चर्यकारक गोष्टी

КОМЕНТАРІ • 2