तुझे विडिओ पाहताना मन अलगद कोकणात जाऊन पोहोचते. कोरोनाने जाता येत नाही. पण तुझ्यामुळे आता मी कोकणातच आहे असच वाटते. रोज तूझ्या विडिओ ची आतुरतेने वाट पाहत राहते. असेच विडिओ बनवत रहा. काळजी घ्या.
आजी पटापट तरवो काढता. लय भारी आजी आजी साठी 👍🏻👍🏻. तुम्ही भरपूर मेहनत करता. खरे शेतकरी तुम्ही. मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही तुम्हाला 👍🏻👍🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹
अनिकेत तुझे व्हिडियोस पाहिल्यानंतर खूप आनंद होतो. तुझं मनापासून हसणं. बोलणं, हे सर्व नैसर्गिक वाटतं त्यात काही ओव्हर अकटिंग वाटत नाही. आणि त्यामुळेच ते लोकांना भावतं.
अनिकेत....किती ते कष्ट...बापरे... खरच...काय हॅट्स ऑफ..!! पण लोकांमध्ये किती जिव्हाळा.. एकमेकांच्या कामी येण्याची मनापासून इच्या... हेच खरं जीवन... म्हणूनच आपण शेतकरी असल्याचा..अभिमान वाटतो...!! God bless u All..love u..
नेहमी अनिकेतचा आणि आजीचा हसरा चेहरा पाहून आम्हाला समाधान वाटते. तुझे कुटुंब आणि सगळे मित्र छान आहे . हीच खरी श्रीमंती आणि मोठी संपत्ती तुझ्याकडे आहे. तु जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहेस. सोयीन रवा. देव बरे करो . तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा मित्रा
अनिकेत, तुमचे कष्ट पाहून पाऊसही गहिरावला आणि पावणादेवी च्या कृपेने त्याने बरसायला सुरुवात केली. तुमचा आनंद पाहून आम्हालाही आनंद झाला. अनिकेत, तुझे व्हिडिओज subscribers ना सुद्धा खेचून आणत आहेत तुझ्याकडे, ह्यातच तुझे यश सामावलेले आहे. 👍 तुझ्या दोन्ही आज्याना नमस्कार.
अनिकेत ,तुझी शेतीविषयी तळमळ खराच लय भारी हा,तुझ्या माझ्या सारख्या तरुणांका जर सरकारी पाठबळ मिळाला तर अनेक तरुण पुढे येती, आणि स्वताच्या पायार उभे र्हवांन मोठे होतील,पण तसा नाय होत,पण आज देशात सगळ्यात वर शेतकरी नाय हा,तर १ नंबरला राजकारणी माणूस हा
अनिकेत आपण जे व्हिडिओ बनवता ते बघून मन खूप प्रसन्न होते आता वाटते की तुझ्यासारखी मुले असतील तर आपला भारत नक्कीच कृषिप्रधान देश होईल असे छान छान व्हिडिओ बनवत जा त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल
शुद्ध आणि प्रदूषण विरहित हवा...भरपुर अंग मेहनतीचे काम ... सकस अन्न....आणि शांत झोप.... यामुळे गावची माणसं खरया अर्थाने निरोगी आयुष्य जगतात. आजच्या vlog मध्ये आज्जींना शेतात काम करताना पाहून हे पटलं.... आज्जींना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🤗
अनिकेत व्हिडीओ अगदी कष्टमय पण चांगला आहे, आजीची एनर्जी छान आहे, जुने शेतीच्या कामाचे अनुभव तिच्या गाठीला आहेत ते पक्क दिसलं, तुमच्या शेतीचे खरे यजमान तुझे आई बाबा ते नेहमी आपल्याच कामात गुंग,(घर आणि शेती दोन्ही), चिनूची खरी मजा आहे, न बोलता आराम आणि तुझ्या कडुन मॉलिश सेवा करून घेणे आणि त्या बदल्यात तुला दोन चावे देणे. YO 👍,जय शिवराय 🚩.
अाता अामची शेती करणारे गडी माणसा जगात नाहीत, फक्त अाठवणी, शेतातली मजा, तरवो काढताना, लावताना, कापताना, ह्या सगळ्या अाठवणी, असो। म्हणून तुझे व्हिडिओ बघायला बरं वाटतं, निसर्ग म्हणजे लाजवाब 👌👌👌👌👌👌👌🌼🌼🌼🌼🌺🌺🌺🌺🌺🌺
अनिकेत जीवन कदमचा जसा ट्रेडमार्क त्याच्या व्हिडिओच्या कोपऱ्यावर असतो त्याप्रमाणे तू सुद्धा तुझा ट्रेडमार्क तयार करून घे व तुझ्या व्हिडिओच्यां कोपर्यावर टाक. तुझे सर्व व्हिडिओ खूप छान असतात. अगदी गावी गेल्यासारखं वाटतं.
अनिकेत कोकण सगळं हिरवगार आणि सुंदर दिसतंय कारण तुम्ही सगळे ते शेतात राबून करताय म्हणून.सगळयांना मनापासून धन्यवाद देतो. Two grandmother's love you and Cute smail both of you
नक्कीच एक किलोचे शंभर किलो होतीलच.कारण तुम्हीं सर्वजण केव्हडी मेहनत करताना दिसतंय. तुझ्यामुळे आज शेतकरी शेती कशी करतात हे प्रत्यक्ष अनुभवल. यापुढे अन्नाचा एक एक घास खाताना तुमची नक्कीच आठवण येईल. आजीची या वयातही शेतीसाठी किती मेहनत. तसेच शेतापर्यंत पाणी आणण्याची कल्पना पण खूप भन्नाट आहे.आजीला व तुम्हां सर्वांना माझा सलाम. 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
आजी चा उत्साह अपार आहे..!! तुझ्या व्हिडिओ ची खूप आतुरतेने रोज वाट बघते. एक दिवस सुद्धा व्हिडिओ अपलोड केला नाहीस की चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. तुझ्या मेहेनत आणि कष्ट कधीही वाया जाणार नाहीत...एक किलोचा १०० किलो नक्की होणार..!! उदंड आशिर्वाद तुझ्या यशाला.. आई , पप्पा, दादा आणि तुझ्या अख्ख्या टीम ल मनःपूवक शुभेच्छा..!!!
अनिकेत, तुझ्या शेतकी विषयक व्हिडिओ मुळे बरीच तरुण मुले शेती करण्यास उत्सुक होतील, स्फूर्ती घेतील. कोकणातील निसर्ग सौन्दर्य खरेच मनाला फार भुरळ घालते. शेती बरोबरच तू भविष्यात कोकणात पर्यटना साठी येणाऱ्या लोकांसाठी ' होम स्टे ' च्या व्यवसायात लक्ष घालावेस.
सलाम तुमच्या सर्वांच्या कर्तुत्वाला...खास करून आजींना...आजी तुम्हाला आई जगदंबेच्या कृपेने आणि शिवरायांच्या आशीर्वादाने उदंड आयुष्य लाभो हीच श्री चरणी प्रार्थना... 🙏🙏🙏👌👌👌👍👍
Ajjcha divas farach buzy gela Aniket tuza ... Aajjjii chi energy baghun Aajjii na hats off 🙏 kharach jawal astatar me sudha ali asti LAVNI karayla Aajiche Tarva karayche Skill baghun heva vatato. ..majja yete Sheti kam bagayla I miss alll 🙏🙏
अनिकेत खूप छान आजी आई आज शेतात काळा तिरंगा पिकाची लावणी करताना तिचे हात किती सलग चालत होते.मला माझ्या आईची आठवण आली, तेंव्हा इर्ला घालुन पावसात शेतीची कामे व्हायची, तूमच्या सर्वांच्या मेहनतीला.....सलाम🙏🙏👍 लव यू आई आजी ❤️
नमस्ते अनिकेत तुझे व्हिडिओ पाहून खुप बर वाटत एकदाच पाऊस सुरू झाला तुमचा काळा जिरगा पण लावून झाला खुप मेहनत करता तुम्ही आजीचा उत्साह पाहून तरुणाला लाजवेल असा असतो अभिमान वाटतो आपल्या शेतकरी बांधवाचा तु मी आहेत म्हणून आम्ही खातोधन्यवाद
अनिकेत तुमची शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे, पाऊस नसेल तर तुमचे खूप वांधे होतात, तुमच्या गावात छान नदी वाहत आहे, नदीला पावसात पाणी सुद्धा भरपूर असते, त्या पाण्याचा तुम्हाला शेतीसाठी उपयोग करून घेता येईल, नदीतून कायमस्वरूपी एक पाइप तुमच्या शेतामध्ये आणून व त्याला एक पंप बसवा, नदीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्व शेती करता येईल मग पावसावर अवलंबून राहता येणार नाही.
अनिकेत पाउस पडला व तुझा काल चा चेहेरा अठवला आणि आज अनिकेत एकदम खुश तुझ्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता असाच आनंदी रहा खुप खुप आशिर्वाद 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
आजी बरोबर तू शेवटच्या गोष्टी बोलतोस त्या खूप आवडतात especially अभी हम आता है , तुझ्या सगळ्या चित्रफिती खूप छान असतात... आम्ही सगळे जण घरी एकत्र येवून तुझे सगळे व्हिडिओ पहातो... आजी पण खूप मेहेनती आहे तुला आयुष्यात खूप यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
पावणा देवीचा परिसर खूप मोठा आहे. सर्व गावातल्या तरूण मुले एकत्र येऊन देवळाच्या चारही बाजूने खुप सारी फूल झाडे आणि फल झाडे लावा जेणे.करून भविष्यात पर्यंटण म्हणून पावणा देवीच मंदीर खूप प्रसिद्ध होइल. आणि देवीचे मंदीर परिसर सुशोभित होइल. 🙏🙏🙏
भारी खरच तुम्ही सगळे ग्रेट आहात. तुमच्यामुळे शेतीची करण्याची ईच्छा माझ्या किंवा सगळ्यांच्या मनात घर करु लागली आणि ही चळवळ पुढे जाऊन एक यशस्वी कहाणी व्हावी हीच सदिच्छा.
Aaji ani Papan chi Energy level sathi hatsoff yaa👏🏻👌🏻👍🏻, Khup bhari❤️. Kaay speed ne tarva kadat hoti aaji😍😘. Saglya family ektr yeun madat kartana bagun khup feel yete💯
दादा तुझे व्हिडीयो पाहून असे वाटते की मी पण कोकणात आलो आहे. तूझे व्हिडीयो खूप भारी आसतात मी रोज तुझा व्हिडीयोची आतूरतेने वाट बगत असतो. मला तूझे व्हिडीयो खूप खूप आवडतात. भरपूर तुमच्या गावी पाऊस लागूदे व तुमची शेती चांगली आशी ईश्वरा कडे प्रार्थना करू. अनिकेत दादा कळजी घे.
तुझे विडिओ पाहताना मन अलगद कोकणात जाऊन पोहोचते. कोरोनाने जाता येत नाही. पण तुझ्यामुळे आता मी कोकणातच आहे असच वाटते. रोज तूझ्या विडिओ ची आतुरतेने वाट पाहत राहते. असेच विडिओ बनवत रहा. काळजी घ्या.
Ho aga.
हो बरोबर कोकणात असल्या सारखच वाटत 👍👌
Great Bhava
फार मेहनतीचे काम आहे. शेती करणे सोपी गौष्ट नाही.त्यात पावसाचे नखरे.सगळ्यांचे कोतुक.
हो ताई अगदी बरोबर बोललात त्याची प्रेरणा आम्हाला सर्वांना मिळत आहे
प्रश्न विचारणाऱ्या आजीसाठी इथे लाईक करा👍
आजीची काम कराची क्षमता बघून अम्हिला आमची लाज वाटते
आजी दी ग्रेट
Hoo khup energetic aaJi
खर बोललात
अनिकेत, आज अाजीची दृष्ट काढ!
आजी पटापट तरवो काढता. लय भारी आजी आजी साठी 👍🏻👍🏻. तुम्ही भरपूर मेहनत करता. खरे शेतकरी तुम्ही. मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही तुम्हाला 👍🏻👍🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹
Thank u
लय भारी भावा
या वयात आजी असे वाकुन काम करतात सलाम यांच्या कष्टाला 🙏🙏🙏🙏🙏
सदैव हसरा अनिकेत आणि हसरी आजी या दोघांना बघून आम्हाला खुप छान वाटत. भावा तुमचा सगळ्यांच्या मेहनती ला स्वामी नक्कीच यश देतील. 👍
Thank u
Tu great
🙏श्री स्वामी समर्थ🙏
स्वामी समर्थ
दादा कसा आहेस खुप छान विडियो असतात
मन शुद्ध तुझा गोष्ट हाये पृथ्वी मोलाची
तू चल पुढं तुला र. गडया भीती कुणाची
परवा बी कुणाची👍
अनिकेत तुझे व्हिडियोस पाहिल्यानंतर खूप आनंद होतो. तुझं मनापासून हसणं. बोलणं, हे सर्व नैसर्गिक वाटतं त्यात काही ओव्हर अकटिंग वाटत नाही. आणि त्यामुळेच ते लोकांना भावतं.
आजीची काम करण्याची एनर्जी जबरदस्त ...निसर्ग सौंदर्य अप्रतिम ....,भाताची लावणी ...खुप छान
अनिकेत....किती ते कष्ट...बापरे... खरच...काय हॅट्स ऑफ..!!
पण लोकांमध्ये किती जिव्हाळा.. एकमेकांच्या कामी येण्याची मनापासून इच्या...
हेच खरं जीवन...
म्हणूनच आपण शेतकरी असल्याचा..अभिमान वाटतो...!!
God bless u All..love u..
अनिकेत, तु हरकुळला महाराष्ट्राच्या नकाशावर आणलंस!👌👌👌
खुप छान आणि प्रेरमळ असतात कोकणी माणसे नक्कीच तुमच्या कडून खुप शिकन्या सारखे आहे i love you कोकण 🌾🌾🌴🌴
आजी 👌त्याचप्रमाणे तुझी आई, पप्पा, दादा , शेती करणारे सर्व साथीदार व तु सर्वच तुम्ही मेहनती आहात, सलाम, जय किसान
नेहमी अनिकेतचा आणि आजीचा हसरा चेहरा पाहून आम्हाला समाधान वाटते. तुझे कुटुंब आणि सगळे मित्र छान आहे . हीच खरी श्रीमंती आणि मोठी संपत्ती तुझ्याकडे आहे. तु जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहेस. सोयीन रवा. देव बरे करो . तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा मित्रा
अनिकेत दादा, आता तू स्टार पेक्षा कमी नाहीस, तू आमच्यासाठी Real Hero आहेस..👍👍
#SamreshVlogs
आजी या वयात सुद्धा किती मेहनत करते तरी पण नेहमी हसून खेळून असते...शेतीच्या कामात असा उत्साह पाहिजेच म्हणजे कामे मनासारखी होतात...आई पण खूप गोड
भाताचा घास खाताना तुमच्या कष्टाची जाणीव होईल.
Nakkich
Mast..kharrach
तुमच्या मेहनतीच फळ नक्कीच चांगला मिळेल, तुमची मेहनत आणि आजीच ह्या वयातला स्पिरिट पाहून शेतकऱ्यांचा अभिमान वाटतो..👍👍 सगळ्यांना मनापासून सलाम
लावणी खुप छान झाली, समर्थ कृपेने फळ पण छान मिळेल
अनिकेत, तुमचे कष्ट पाहून पाऊसही गहिरावला आणि पावणादेवी च्या कृपेने त्याने बरसायला सुरुवात केली. तुमचा आनंद पाहून आम्हालाही आनंद झाला. अनिकेत, तुझे व्हिडिओज subscribers ना सुद्धा खेचून आणत आहेत तुझ्याकडे, ह्यातच तुझे यश सामावलेले आहे. 👍 तुझ्या दोन्ही आज्याना नमस्कार.
खूप मेहनत असते शेती करताना ,हे तुझे व्हिडीओ बघून समजले,आजी खूप छान आहे ,देव तिला उदंड आयुष्य सुखा समाधानाचे देवो। तुला तुझ्या कामात यश मिळो।
Thank u
आजी या वयात वाकून काम करतात. खूप खूप सलाम आजीच्या मेहनतीला .🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
दादा आजी आई बाबा काका काकी सर्व जण खूप मेहनत करताय नक्की च १०००कीलो होतील 👌💐❤👍
अनिकेत ,तुझी शेतीविषयी तळमळ खराच लय भारी हा,तुझ्या माझ्या सारख्या तरुणांका जर सरकारी पाठबळ मिळाला तर अनेक तरुण पुढे येती, आणि स्वताच्या पायार उभे र्हवांन मोठे होतील,पण तसा नाय होत,पण आज देशात सगळ्यात वर शेतकरी नाय हा,तर १ नंबरला राजकारणी माणूस हा
अनिकेत भाऊ तुला भेटुन खुप छान वाटल. तुझ गाव खूप खूप सुंदर आहे... काकी ना सांग चहा छान झाला होता.....
तुम्ही त्यांच्या घरी गेलेले का
Lucky bro u
Bhet khup Chan hoti
@@diptinaik8742 Ho
@@maheshdangat7585 yes I am lucky..... Aniket bhau la bhetun khupch bhari vatal
खरच खूप अवघड आहे हे बाबा शेतीच काम, किती मेहनत करता तुम्ही, पवना देवी तुम्हाला भरभरुन यश देवो 🙏🙏🌹🌹👍👍
दादा पाऊसाला पडावच लागणार तुम्हा सर्वांचे कष्ट मेहनत तो ही पडाणारच 👍💐🙏
Thank u
खूप छान वीडियो....बापरे केवढी मेहनत शेतकरी करतात... देवा पाऊस☔💦 पाड चांगली शेती हाेऊदे... सगळ्यांना सुखी ठेव... आजी एक नंबर... ताठ कण्याची...
Thank u
एका किलोचे 100 किलो नक्किच होतील बग👍👌😑😘🥰💪💪
अनिकेत आपण जे व्हिडिओ बनवता ते बघून मन खूप प्रसन्न होते आता वाटते की तुझ्यासारखी मुले असतील तर आपला भारत नक्कीच कृषिप्रधान देश होईल असे छान छान व्हिडिओ बनवत जा त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल
Aaji chya fan ne
👇🏻 Ithe like kara❤️
शुद्ध आणि प्रदूषण विरहित हवा...भरपुर अंग मेहनतीचे काम ... सकस अन्न....आणि शांत झोप.... यामुळे गावची माणसं खरया अर्थाने निरोगी आयुष्य जगतात. आजच्या vlog मध्ये आज्जींना शेतात काम करताना पाहून हे पटलं.... आज्जींना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🤗
तुमच्या सर्वांच्या मेहनती ला नक्की यश मिळणारच😊
अनिकेत व्हिडीओ अगदी कष्टमय पण चांगला आहे, आजीची एनर्जी छान आहे, जुने शेतीच्या कामाचे अनुभव तिच्या गाठीला आहेत ते पक्क दिसलं, तुमच्या शेतीचे खरे यजमान तुझे आई बाबा ते नेहमी आपल्याच कामात गुंग,(घर आणि शेती दोन्ही), चिनूची खरी मजा आहे, न बोलता आराम आणि तुझ्या कडुन मॉलिश सेवा करून घेणे आणि त्या बदल्यात तुला दोन चावे देणे. YO 👍,जय शिवराय 🚩.
Thank u
काय आजी मस्त दोन हातानं तरवो काढता हॅट्स ऑफ आजी🙏🙏😘😘
अाता अामची शेती करणारे गडी माणसा जगात नाहीत, फक्त अाठवणी, शेतातली मजा, तरवो काढताना, लावताना, कापताना, ह्या सगळ्या अाठवणी, असो। म्हणून तुझे व्हिडिओ बघायला बरं वाटतं, निसर्ग म्हणजे लाजवाब 👌👌👌👌👌👌👌🌼🌼🌼🌼🌺🌺🌺🌺🌺🌺
अनिकेत जीवन कदमचा जसा ट्रेडमार्क त्याच्या व्हिडिओच्या कोपऱ्यावर असतो त्याप्रमाणे तू सुद्धा तुझा ट्रेडमार्क तयार करून घे व तुझ्या व्हिडिओच्यां कोपर्यावर टाक. तुझे सर्व व्हिडिओ खूप छान असतात. अगदी गावी गेल्यासारखं वाटतं.
हा अनिकेत दादा ने गोष्ट कोकणातली चा लोगो उजव्या बाजूला वर कोपऱ्यात लावायला पाहिजे प्रत्येक व्हिडीओ मध्ये👍👍
#SamreshVlogs
खुप छान
लावनीचा व्हिडीओ लय भारी काळा जिरगाचे बियाने आम्हाला ठेवा
आजीच्या मेहनतीला सलाम ह्या वयात एवढं शेतीची काम करते
Thank u
अनिकेत कोकण सगळं हिरवगार आणि सुंदर दिसतंय कारण तुम्ही सगळे ते शेतात राबून करताय म्हणून.सगळयांना मनापासून धन्यवाद देतो. Two grandmother's love you and Cute smail both of you
Thank u
आजीचे काम एक नंबर फास्ट.तुझे आई वडील पण जाम मेहनतीने काम करतात.खरचं सर्वांना मनापासुन Hats Off.
आजी ह्या वयात पण बरी कामा करता
अनिकेत साटम तुझी कोकणातली गोष्ट पहायला व ऐकायला फार आवडते त्याचबरोबर आजीची इंग्रजी बडबड फार आवडते.
केवढे कष्ट भात लावणीसाठी....🤐...आजपासून भाताचं एकही शीत वाया घालवणार नाही...👍
Thank u
नमस्कार तुमच्या शेतीसाठी जी मेहनत घेऊन काम करत आहात आपणास व विशेषतः आजिस धंनेवाद आपणास,मेहनतीचे,भरघोश,फळ,मिळो,हीच,प्रार्थना
नक्कीच एक किलोचे शंभर किलो होतीलच.कारण तुम्हीं सर्वजण केव्हडी मेहनत करताना दिसतंय. तुझ्यामुळे आज शेतकरी शेती कशी करतात हे प्रत्यक्ष अनुभवल. यापुढे अन्नाचा एक एक घास खाताना तुमची नक्कीच आठवण येईल. आजीची या वयातही शेतीसाठी किती मेहनत. तसेच शेतापर्यंत पाणी आणण्याची कल्पना पण खूप भन्नाट आहे.आजीला व तुम्हां सर्वांना माझा सलाम. 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
खरच खुप काम कराव लागत.लावणीला आणि भात कापणी खुप काम कराव लागत.बेबी डॅल भारी.
Yessss thank u
आजी चा उत्साह अपार आहे..!!
तुझ्या व्हिडिओ ची खूप आतुरतेने रोज वाट बघते. एक दिवस सुद्धा व्हिडिओ अपलोड केला नाहीस की चुकल्या चुकल्यासारखं वाटतं.
तुझ्या मेहेनत आणि कष्ट कधीही वाया जाणार नाहीत...एक किलोचा १०० किलो नक्की होणार..!!
उदंड आशिर्वाद तुझ्या यशाला..
आई , पप्पा, दादा आणि तुझ्या अख्ख्या टीम ल मनःपूवक शुभेच्छा..!!!
खुप छान 👍, काळा जिरगा झाला कि मी तूझ्या कडून विकत घेईन. बघायचं कि कसा असतो तो. तुला सर्व कामासाठी 👍👍👍
अनिकेत अशी मेहनत आणि आजी चे कष्ट यामुळे काळा जिरगा शंभर च्या पुढे जाईल 👍 आई बाबा आणि बाकी सर्वांनी मिळून मेहनत घेतली
आजी खूप भारी आई वडील खूप नशीब वान तुमच्या सारखी मुलं लाभली त्यांच्या जोडीने कामा करतात 🙏🙏🙏👌👍
Thank u
अनिकेत, तुझ्या शेतकी विषयक व्हिडिओ मुळे बरीच तरुण मुले शेती करण्यास उत्सुक होतील, स्फूर्ती घेतील.
कोकणातील निसर्ग सौन्दर्य खरेच मनाला फार भुरळ घालते. शेती बरोबरच तू भविष्यात कोकणात पर्यटना साठी येणाऱ्या लोकांसाठी ' होम स्टे ' च्या व्यवसायात लक्ष घालावेस.
अनिकेत आजी ची इंग्लीश आणि हिंदी ऐकून खुप छान वाटते 👌👌🙏
दोघी आजी खूप छान आहेत♥️....तुमचे एवढे काबाड कष्ट बघून खूप छान वाटते...
Aniket tuzi aaji superwoman ani pappa superman..khup khup shubheccha
एकमेका सहाय्य करु .. अवघें धरु सुपंथ.. मस्त जबरदस्त .. 👍👍👌🥰
तुझी पुर्ण टिम लयभारी 👌👌👍👍 खास आजी साठी 👌👌👍👍
भाऊ मी कोकणातला नाही पण तरीही तुझे कोकणातील videos बघायला आवडतात....🇮🇳जय जवान जय किसान🇮🇳 जय महाराष्ट्र🚩
Aaji is really great. Her spirit should be appreciated. May God bless her with good health. She is really sweet. Love ❤you aaji.
तुमच्या फॅमिलीला🙋सलाम आणि 👍 तुम्ही खरे भूमातेचे शेतकरी आहे, आणि तुमच्या वाडीतील सर्व लोक खरंच छान आहे, तुम्हाला सर्वांना 👏👏👏👏👏
आजीला मानला पाहिजे ह्या वयात पण मेहनतीचे काम करते 😘😍❤👌
सलाम तुमच्या सर्वांच्या कर्तुत्वाला...खास करून आजींना...आजी तुम्हाला आई जगदंबेच्या कृपेने आणि शिवरायांच्या आशीर्वादाने उदंड आयुष्य लाभो हीच श्री चरणी प्रार्थना... 🙏🙏🙏👌👌👌👍👍
Ajjcha divas farach buzy gela Aniket tuza ...
Aajjjii chi energy baghun Aajjii na hats off 🙏 kharach jawal astatar me sudha ali asti LAVNI karayla
Aajiche Tarva karayche Skill baghun heva vatato. ..majja yete Sheti kam bagayla I miss alll 🙏🙏
तु तुझ्या आजीसारखा दिसतोस…देवाचा आशीर्वाद आहे तुझ्या डोक्यावर…!
1 चे शंभर नक्की होतील आपली मेहनत बघनारा वर बसलाय ना मस्त व्हिडीवो
निसर्गाची खुप कृपा दृष्टी आहे तुझ्यावर अस वाट निर्जीव वस्तू पण तुझ्या सखे सोयरे आहेतआणि ते तुझ्याशी बोललात.... भावा😘😘👌👌
अनिकेत तुला आणि आजीला खूप खूप शुभेच्छा आणि घरी सर्वांना खूप खूप शुभेच्छा
Thank u
अनिकेत खूप छान आजी आई आज शेतात काळा तिरंगा पिकाची लावणी करताना तिचे हात किती सलग चालत होते.मला माझ्या आईची आठवण आली, तेंव्हा इर्ला घालुन पावसात शेतीची कामे व्हायची, तूमच्या सर्वांच्या मेहनतीला.....सलाम🙏🙏👍
लव यू आई आजी ❤️
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌷🙏
।।श्री स्वामी समर्थ। ।
Shree Swami Samarth
नमस्ते अनिकेत तुझे व्हिडिओ पाहून खुप बर वाटत एकदाच पाऊस सुरू झाला तुमचा काळा जिरगा पण लावून झाला खुप मेहनत करता तुम्ही आजीचा उत्साह पाहून तरुणाला लाजवेल असा असतो अभिमान वाटतो आपल्या शेतकरी बांधवाचा तु मी आहेत म्हणून आम्ही खातोधन्यवाद
अनिकेत तुमची शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे, पाऊस नसेल तर तुमचे खूप वांधे होतात, तुमच्या गावात छान नदी वाहत आहे, नदीला पावसात पाणी सुद्धा भरपूर असते, त्या पाण्याचा तुम्हाला शेतीसाठी उपयोग करून घेता येईल, नदीतून कायमस्वरूपी एक पाइप तुमच्या शेतामध्ये आणून व त्याला एक पंप बसवा, नदीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्व शेती करता येईल मग पावसावर अवलंबून राहता येणार नाही.
Ajicha bad karaycha nay
Jaguar jarmani koknat aji malvani
khup mast..बळीचं राज्य नक्की येणार
अनिकेत पाउस पडला व तुझा काल चा चेहेरा अठवला आणि आज अनिकेत एकदम खुश तुझ्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता असाच आनंदी रहा खुप खुप आशिर्वाद 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
अखेर पावसाचं वातावरण झालंच. कष्टाचं फळ नक्कीच चांगलं मिळतं.
👌👌👌👌 Aajji is great.. At this age she is doing such a hardwork... Salute to her and to all of you ...
Thank u
आजी बरोबर तू शेवटच्या गोष्टी बोलतोस त्या खूप आवडतात especially अभी हम आता है , तुझ्या सगळ्या चित्रफिती खूप छान असतात...
आम्ही सगळे जण घरी एकत्र येवून तुझे सगळे
व्हिडिओ पहातो... आजी पण खूप मेहेनती आहे
तुला आयुष्यात खूप यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Salute to aaji.Insprition to young genration From DUBAI.
पावणा देवीचा परिसर खूप मोठा आहे. सर्व गावातल्या तरूण मुले एकत्र येऊन देवळाच्या चारही बाजूने खुप सारी फूल झाडे आणि फल झाडे लावा जेणे.करून भविष्यात पर्यंटण म्हणून पावणा देवीच मंदीर खूप प्रसिद्ध होइल. आणि देवीचे मंदीर परिसर सुशोभित होइल. 🙏🙏🙏
Dev asa re pathishi.thank you Bappa.
आज्जी रॉक्स... काय ताकदीने आणि जिद्दीने काम करतात. आणि शेवटी पावसाने आपल्या सगळ्यांची प्रार्थना ऐकली. 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏
झणझणीत पिठला करण्याची पद्धत आजीकडून शिकाची आसा.
खुप कष्टाच काम आहे ….. it's team work
आजीला सलाम भात लावणी बघून खूप छान वाटले आजीला कोणाची नजर न लागो
Khup.mast bhava
Thank u
भारी खरच तुम्ही सगळे ग्रेट आहात. तुमच्यामुळे शेतीची करण्याची ईच्छा माझ्या किंवा सगळ्यांच्या मनात घर करु लागली आणि ही चळवळ पुढे जाऊन एक यशस्वी कहाणी व्हावी हीच सदिच्छा.
श्री गणेशाय नम:🙏श्री स्वामी समर्थ🙏 पावना देवी माते कि जय🙏
अनिकेत भाऊ तुमच्या सर्वांच्या हाताला आणि शेतीला नक्किच भर भरून यश येणार खूप छान व्हिडिओ. 👌👌🙏
Aaji ani Papan chi Energy level sathi hatsoff yaa👏🏻👌🏻👍🏻, Khup bhari❤️.
Kaay speed ne tarva kadat hoti aaji😍😘.
Saglya family ektr yeun madat kartana bagun khup feel yete💯
Thank u
खरं च आजी नमस्कार कामकरताय शेती करताय
Salute to शेतकरी... ❤️❤️ Khup mehnat ahe 🙏 ani with vlogging manje ajunch mehnat..
बरोबर बोललात दादा👍
#SamreshVlogs
Very true
अनिकेत शेतातील काम बघून खूप छान वाटले.कोकणात गेल्या सारखे वाटले.आजी पण छान आहे.
Aaji is super duper woman...❤️😍👌👍
लावणी खुप छान झाली, समर्थ कृपेने फळ पण छान मिळेल...🙏🙏
Khup chan video bhava 👌
Thank u
जय किसान 🙏
खूप मेहनत असते शेतकर्यांना, पाण्यात काम करून खूप थकवा येतो, तुमच्या आज्जी खूप मेहनती आहेत 🙏 आणि आम्ही शहरी लोक 🙄
At this old age ... ajji is doing so much hardwork .... 👏👏
U & ur family are grt .... 👍👍
दादा तुझे व्हिडीयो पाहून असे वाटते की मी पण कोकणात आलो आहे. तूझे व्हिडीयो खूप भारी आसतात मी रोज तुझा व्हिडीयोची आतूरतेने वाट बगत असतो. मला तूझे व्हिडीयो खूप खूप आवडतात. भरपूर तुमच्या गावी पाऊस लागूदे व तुमची शेती चांगली आशी ईश्वरा कडे प्रार्थना करू. अनिकेत दादा कळजी घे.
Thank u
My salute to all. Real hard work.
Khup chaan video
Khup efforts lagtat sheti kartana
👍👍👍
Khup Mast vlog aahe Dada ❤
सुंदर vidio. कोकण ची शेती खुप सुंदर