डॉ. मनमोहनसिंगांची मुलगी अशी कशी? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Dr. Manmohan Singh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 чер 2024
  • डॉ. मनमोहनसिंगांची मुलगी अशी कशी? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Dr. Manmohan Singh
    #drmanmohansingh #manmohansingh #karanrajkaran #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 183

  • @PB-my3fb
    @PB-my3fb 2 дні тому +52

    खरच नाणी आवाज करतात. ...नोटा शांत असतात असा म्हणतात ते उगाच नाही ❤

    • @shoebcasm
      @shoebcasm День тому

      थोडक्यात विश्लेषण 😅

  • @user-xg9tc4sv5t
    @user-xg9tc4sv5t 2 дні тому +11

    सोनिया गांधींनी मनमोहनसिंग सारख्या हिर्याला संधी दिली, ही सोनिया गांधींची उपलब्धी आहे.
    योग्य निवड ही योग्य मानसाची ओळख आहे.

  • @user-cj5pm1uz2j
    @user-cj5pm1uz2j 2 дні тому +64

    मनमोहन सिंग महान पंतप्रधान होते.

  • @sajeedmakhamalla8904
    @sajeedmakhamalla8904 2 дні тому +36

    मनमोहन सिंग साहेब हे प्रामाणिक आणि कर्तुत्ववान प्रधान मंत्री होते
    कधी आपल्या पदाचा बडेजाव दाखवला नाही
    साधी राहणी उच्च विचार याप्रमाणे ते वागले

  • @user-vc5iz5en5j
    @user-vc5iz5en5j 2 дні тому +57

    मानल sir खूपच साधेपणा मनमोहन सिंग यांच्या मुलीचा thanks त्यांचे विचार आमच्या पर्यंत पोचवल्या
    बद्दल

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 2 дні тому

      मुका म्हणजेच महान

    • @user-vc5iz5en5j
      @user-vc5iz5en5j 2 дні тому

      @@vinayakdegwekar7628 तुझ्यासारख्या नीच सडलेल्या बुद्धीच्याला काय कळणार

    • @user-cj5pm1uz2j
      @user-cj5pm1uz2j 2 дні тому +3

      @@vinayakdegwekar7628 महान व्यक्ती कमी बोलतात. पण जास्त काम करतात. मोदी सारखे जूमलेबाजी करत नाहीत.

  • @pankajjadhav6782
    @pankajjadhav6782 2 дні тому +55

    भारताचं दुर्दैव,2014 ला चांगल्या लोकांच्या हातून सत्ता खेचून,जुमलेबाजांकडे सत्ता दिली।

    • @MrSam2912
      @MrSam2912 2 дні тому

      Ho Bhrastachari lokanna far vait vatata. 😢

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 2 дні тому +4

      २०१४ ला देशावर कर्ज होते ५५ लाख कोटी तेच २०२३ ला २५० लाख कोटी झाले मग कुणी भ्रष्टाचार केला.
      आता वेळ आली आहे या व्यापारी जोडगोळीला हकलण्याची.

    • @MrSam2912
      @MrSam2912 2 дні тому

      @@vishalkoditkar4776 Are Xutya, Karz aani Bhrastachara cha kaay samadh. Akal Tuzhi gudhgyat aahe ka? Karz GDP chya % madhye mojtat Xutiya jara abhyaas karat ja.

    • @omis6109
      @omis6109 2 дні тому +1

      वाचकांचे दुर्दैव की घराणे शही आणि भ्रष्ट गेलेवत्याचा आनंद न वाटतं चांगल्या पंतप्रधानांवर चुकीची कॉमेंट करणारे म्हणतात भारताचे दुर्दैव

    • @user-cj5pm1uz2j
      @user-cj5pm1uz2j 2 дні тому

      @@vishalkoditkar4776 भ्रष्टाचार केल्याने जनतेच्या कल्याणा करीता विविध योजनेसाठी पैसे कमी पडतात.म्हणून कर्ज काढावे लागते.

  • @raghunathyadav7960
    @raghunathyadav7960 2 дні тому +40

    यही तो खरी भारतीयता आहे.लाख लाख सलाम दीदी, मनमोहनसिंग जी धन्य ऐसे रत्न आपने यहां जन्मे.

  • @satishshinde5191
    @satishshinde5191 2 дні тому +51

    डाॅ. संजय आवटे साहेब, यांचा अभ्यास निराळाच ! सगळ्यांना सांगेल धडाधडा !

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 2 дні тому +46

    सर आज आपण आम्हाला भारताचे माजी पंतप्रधान आदरणीय डॉ.मनमोहनसिंग ह्यांच्या मुलींची‌ उत्तम प्रकारे ओळख करून दिली या बद्दल धन्यवाद आभारी

  • @geetadeorukhkar4808
    @geetadeorukhkar4808 2 дні тому +10

    आजच वाचनात आलं कि ओम बिर्ला यांची मुलगी परिक्षा न देताच IAS officer झाली.तरी अंधक्तांचे डोळे उघडत नाहीत.

  • @akashbhitade8789
    @akashbhitade8789 2 дні тому +28

    मी त्याच ancient history च book वाचल आहे....अतिशय उत्तम मांडणी केली आहे....!!....खरच बड्या बापाची बडी लेख.....!!

  • @k.g.lilani7942
    @k.g.lilani7942 2 дні тому +21

    आजचा विषय खूप आवडला!
    अशीच वेगवेगळ्या (ज्ञानी व निगर्वी) व्यक्तींची ओळख करून देत राहा आवटेजी!

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 2 дні тому +20

    सर तुमचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच फलदायी ठरते तुमच्या कडून आम्हाला चांगलेच ज्ञान ‌मिळते ‌‌आभारी.

  • @pranotijadhav979
    @pranotijadhav979 2 дні тому +14

    सर खुप खुप धन्यवाद.
    यावरून कळत कि मनमोहनसिंग यांच्याबद्दल आदर खुप वाढला आहे.
    इतके महान लोक याभारतभुमी मध्ये आहेत याचा अभिमान वाटतो.
    सर असे लोक इथुन पुढे भारतामधे तयार होतील का हो?

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 2 дні тому +2

      होतील पण मनुवादी विचारांचे लोक राजकारणात आले नाही पाहिजेत.त्यामुळे
      मनमोहनसिंग सारखे लोक दुर्लक्षिले जातात.

  • @govindborhade1605
    @govindborhade1605 2 дні тому +6

    पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग ह्यांचा दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण साधेपणा, शांत संयमी जमिनीवर पाय असलेलं व्यक्ती महत्त्व आणि आताचे दहा वर्ष पूर्ण करून परत पदावर वाराजमान झालेले आताचे महान मुजोर आणि आभाळाला पाय लावणारे प्रधानमंत्री मोदीजी केवढ मोठ अंतर सुध्दा ह्याच जनतेला पहावयास मिळते आहे

  • @prakashmhetre3053
    @prakashmhetre3053 2 дні тому +13

    खोट्या चेह-याला भूलून आपण सर्व देशवासीय
    नागरीकांनी काय गमावलय याची थोडीशी कल्पना
    या मुलाखतीमुळे ध्यानात आले.खरतर आपणच आपला शोध घेण गरजेच आहे.हा भारत देश सोन्याची खान होती,आहे,राहणार.फक्त आपण जे पिवळं दिसतय तेच सोनं आहे ,हा भ्रम दूर केला पाहीजे.

  • @vandanadamre3771
    @vandanadamre3771 2 дні тому +3

    मा. माजी पंतप्रधान मनमोहनसिंगजी अत्यंत अभ्यासू,हुशार,प्रखर बुध्दीमत्ता असलेले, भविष्याचा वेध घेणारे अर्थतज्ज्ञ,जगात 1 no. असलेले पंतप्रधान पद व इतर उच्च पदे भूषविलेले तरीही कमालीचे नम्र आहेत. अंधभक्त IT cell वाल्यांनी मा.मनमोहनसिंगजींना खुप त्रास दिला.त्यांना सतत टिका सहन करावी लागली. पंतप्रधान म्हणून देशविकासासाठी अत्यंत लायक असलेल्या शांत संयमी
    व्यक्तीमत्वाला शतश: प्रणाम.इतिहास त्यांची दखल घेईलच

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 2 дні тому +13

    असे पंतप्रधान देशाला कॉग्रेसच देऊ शकते. खूप छान माहिती दिली आहे सर, धन्यवाद.

  • @shriram_economics
    @shriram_economics 2 дні тому +14

    अप्रतिम सर , अशी माणसेच देशाची ओळख जिवंत ठेवतात.🎉🎉❤❤

  • @kishorbavdekar3349
    @kishorbavdekar3349 2 дні тому +5

    श्री मनमोहनसिंग यांच्या पत्निंनी त्यांच्या मुलीला व इतर अपत्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवन घडविण्याबद्दल जे मोलाचे मार्गदर्शन केले ते महत्वाचे. धन्य ती माता! त्यांच्या आईने जे सांगितले ते त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून आले. व्यक्ति ही स्वयंभू असणे महत्वाचे. तेव्हाच देश घडू शकतो. आपल्या देशांत असेच स्वयंभू व स्वावलंबी नागरिक घडोत हिच सदिच्छा! आपण एक छान कल्पनेसहीत हा विषय मांडला त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन ! धन्यवाद ! आपणही यातून काहीतरी स्विकारले हे आपल्या एकंदर मानसिकतेतून आढळून आले आहे व दिसून आले.

  • @mangeshjirapure9154
    @mangeshjirapure9154 2 дні тому +6

    नतमस्तक मी
    Dr मनमोहन सर 🙏🙏🙏🙏

  • @babunarwade7090
    @babunarwade7090 2 дні тому +13

    मनोहनसिंह ग्रेट पंतप्रधान ❤❤❤❤❤

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 2 дні тому +10

    मनापासून धन्यवाद आवटेसर अशा असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या असामान्य संस्कारी मुलीचे विचार आपल्यामुळे आम्हाला ऐकायला मिळाले किती तो साधेपणा खूप आनंद वाटला

  • @netajiovhal7724
    @netajiovhal7724 2 дні тому +7

    ❤ daughter of the great महमोहन सिंह ❤

  • @ashokbharte1693
    @ashokbharte1693 2 дні тому +12

    आपल्यामुळे आदरणीय वंदनीय माननीय माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे समाजात वावरताना अत्यंत साधेपणाने वावरत असत तो दिखावा नव्हता हे आजच्या त्यांच्या मुलीच्या मुलाखतीवरून स्पष्ट होत आहे .
    आवटे सर आपण ही मुलाखत आमच्यापर्यंत पाठवली त्याबद्दल शतशः धन्यवाद

  • @vaishalisuryawanshi9817
    @vaishalisuryawanshi9817 2 дні тому +2

    भारताला डॉ.मनमोहन सिंग यांच्यासारखे पंतप्रधान लाभले हे भारताचे भाग्यच आहे या आदरणीय व्यक्तिमत्वाची मुलेही अगदी त्यांच्यांसारखीच असणार यात काहीच शंका नाही . पण आजच्या पिढीला ते समजावून सांगायला सर तुमच्यासारख्या अभ्यासू व्यक्तींची आज खूप गरज आहे कारण आजची पिढी भरकटलेली आहे तिला दिशा देण्याचं काम आपल्यासारख्या लोकांनी करणं गरजेचं आहे thankyou sir

  • @sunandabhor697
    @sunandabhor697 2 дні тому +12

    खूप छान मुलाखत,पाय जमिनीवरच असणं यातून दिसून आलं,विद्या विनेयन शोभते

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 2 дні тому +5

    खूप खूप धन्यवाद एका वेगळ्या छान विषयावर आपण मुलाखत घेतली इतक्या देशाचे मोठेपण आहे

  • @santoshtavhare7261
    @santoshtavhare7261 2 дні тому +16

    आज समजले की मनमोहन सिंग खरेच किती मोठे नेते आहेत

  • @blackblack1553
    @blackblack1553 2 дні тому +10

    देशभर आमदार खासदार नगरसेवक ग्रामसेवक यांची मुले त्यांचा रुबाब जनता बघत असते. आणि तरीही तरुण मुलांना यांचे आकर्षण वाटते. कारण शाळेत लोकशाही म्हणजे काय ते काय नसा मध्ये भिनवले जातच नाही.

  • @ShivajiChougale-hl7yy
    @ShivajiChougale-hl7yy 2 дні тому +6

    तुमचं आभार मानावे तितके थोडेच मोठ्या विचारांची माणसं मोठी असतात या विचारानेच देश व जग पुढे जाईल मनापासून धन्यवाद सर

  • @ManasJoshi-oe3lc
    @ManasJoshi-oe3lc 2 дні тому +3

    आवटे साहेब चांगली माणसे आहेत व या ताई तर ग्रेट आहेतच प्रियंका ताई वडेरा सुद्धा काही कमी ग्रेट नाहीत. वेळ मिळाल्यास त्यांचाही व्हिडिओ करा तो बघायला आम्हाला खूप आवडेल

  • @Bapuraowankhade1234
    @Bapuraowankhade1234 2 дні тому +7

    आदरणीय श्री.आवटे सर आपण आज खुप मोठ्या व्यक्तिमत्वाची साध्या पद्धतीने ओळख करून दिली.
    आपण खरा भारतीय तो 'जो भारतीय संस्कृतीतील विविधतेचा आदर करतो '
    हे सुध्दा समजावून सांगितले.
    सर आपले खुप खुप आभार 🌹🙏

  • @Gvivek257
    @Gvivek257 2 дні тому +7

    History will surely take note that Dr Manmohan Singhji was one of the best performing Prime Ministers India ever had.

  • @sudhirveer5809
    @sudhirveer5809 2 дні тому +2

    सर, आपला संवाद सुखद, आशादायी वाटला असून आपले विवेचन सुंदर व मनात आशा निर्माण करणारे आहे...सभोवतालच्या राजकारणातील बिभस्तपणा अधिकच गडद करून गेला...असो...

  • @SangitaS-ly1ot
    @SangitaS-ly1ot 2 дні тому +3

    डाॅक्टर साहेब छान योग आम्हास जुळवून आणला, धन्यवाद!

  • @rajendramuley5838
    @rajendramuley5838 2 дні тому +6

    विद्या विनयेन शोभते या ऊक्तिचं ऊदाहरण.

  • @vijaychinchole8310
    @vijaychinchole8310 2 дні тому +5

    सुंदर अशी मुलाखत

  • @amoljoshi5799
    @amoljoshi5799 2 дні тому +2

    उत्तम आवटे साहेब . एक वेगळा विषय आणला . आणि मला बोलायला लावले. अतिशय सुंदर. हेच काम असते ना पत्रकाराचे.

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 2 дні тому +12

    यात आई वडील यांचे संस्कार हे महत्त्वाचे आहेत

  • @GSMkamal
    @GSMkamal 2 дні тому +4

    आज जी अब्दुल् कलाम साहब यांची जितकी गरज वाटते तितकी च गरज मनमोहनसिंग यांची देखिल देशाला वाटेल

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt 2 дні тому +10

    औटे सर ❤🎉❤🎉
    संत तुकाराम महाराज यांचे पालखीचे प्रस्थान. आणी वारी .
    निमित्ताने...
    संत तुकाराम महाराज यानी धर्म सत्ता पाखंडी. व्यवस्था यांचेवर आसुड ओढून रंजल्या गाजंलया मानवा साठी लिखान ,प्रबोधन ईश्वरा. निसर्ग .राष्ट्रा प्रती केले
    त्या विषयी ...थोडे
    हि विनंती ❤🎉❤🎉

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 2 дні тому

      पण मनुवादी पिलावळीचा तिळपापड होतो त्याचं काय.?

  • @TheMahesh1234
    @TheMahesh1234 2 дні тому +4

    बरोबर, मीडिया तर विकला गेला आहे 😮😮😮😢

  • @Sxrala
    @Sxrala 2 дні тому +7

    चांगली माहीती सांगितली आपण.धन्यवाद

  • @DHIRAJMUTHAL
    @DHIRAJMUTHAL 2 дні тому +8

    तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरुनी खऱ्या देवा

  • @rameshsalunke8376
    @rameshsalunke8376 2 дні тому +3

    आवटे साहेब,मन:पूर्वक अभिनंदन 🎉!

  • @prabhubagul3447
    @prabhubagul3447 2 дні тому +5

    संपूर्ण मुलाखत टाकावी. अशी विनंती.

  • @meenakshilabdhe1796
    @meenakshilabdhe1796 2 дні тому +3

    खूप छान माहिती मिळाली आणि विचाराची श्रीमती ऐकायला मिळाली

  • @kunalbadade
    @kunalbadade 13 годин тому

    संजिवजी हा एपिसोड अतिशय उपयुक्त आणि नावीन्यपूर्ण वाटला. डॉ. मनमोहन सिंग जसे असामान्य तसेच त्यांचे पुर्ण कुटुंब आहे. परंतु हा एपिसोड आपण खुप छान पध्दतीने तयार केला. त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन 🎉🎉

  • @dineshkamble4262
    @dineshkamble4262 22 години тому

    खूप छान विषयावर खूप छान मुलाखत व चर्चा. मान डॉ मनमोहन सिंग या महान नेत्याचा साधेपणा व तेवढाच साधेपण त्याच्या कन्येचा फारच भावणारा आहे. खूप छान विषय. 🎉

  • @learnertech2295
    @learnertech2295 2 дні тому +4

    निच्छित इतिहास मा. मनमोहन सिंग यांची नोंद ठेवणार.

  • @mangalatonape1792
    @mangalatonape1792 3 години тому

    Sir dhanyawad.
    अश्या सरळ, साध्या, उच्च शिक्षित, आप आपल्या कार्यात व्यस्त असणाऱ्या मा. मजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्या तीनही मुलींची ओळख जन सामान्यांना व्हावी यासाठी आपण आपल्या कार्यक्रमात करून द्यावीत ही विनंती.

  • @hemantchowdhary6160
    @hemantchowdhary6160 2 дні тому +2

    ❤Dr Manmohan Singh ❤

  • @abhishekgode
    @abhishekgode 2 дні тому +1

    विषय कसा मांडायचा ह्याचं उत्कृष्ठ उदाहरण ❤❤

  • @anantmise9798
    @anantmise9798 День тому

    अतिशय छान.प्रगल्भ विचार आहेत.उपिंदर सिंग यांचा साधेपणा आवडला.उच्च विचार .छान मुलाखत

  • @ashutoshdeshmukh5191
    @ashutoshdeshmukh5191 2 дні тому +3

    Brilliant interview 🙌. Please keep doing such serious interviews. We are fade up with mediocre content in political space.

  • @navedchogale6030
    @navedchogale6030 2 дні тому +3

    बढ़े बाप की बढ़ी बेटी. 🎉

  • @Sumangal8523
    @Sumangal8523 2 дні тому +4

    शत: शत: प्रणाम

  • @shivajisalve6941
    @shivajisalve6941 2 дні тому

    मोठी माणसे ही मोठीच असतात. त्यामुळे त्यांना मोठे असण्याचा दावा करावा लागत नाही . छोटी मनसे छोटी असतात म्हणून त्यांना मोठे असण्याचा दावा करावा लागतो.
    धन्यवाद संजयजी ...
    आपल्यासारखी माणसे समाजात आहेत ही सुद्धा समाजाची मोठी उपलब्धी आहे.

  • @kirangaitonde5528
    @kirangaitonde5528 13 годин тому

    देशातील राजकीय वातावरण कधी नव्हे एवढे गढूळ व दुषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही आगळीवेगळी मुलाखत सुखावून गेली

  • @SobersRodrigues-ol5ci
    @SobersRodrigues-ol5ci 2 дні тому +3

    Very true we missing very honesty and education pm

  • @sanjaygodse1256
    @sanjaygodse1256 2 дні тому +1

    Great bhet. Simple living high thinking.To be followed by all of us.

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 2 дні тому +4

    आजच देशाची सर्वच बाजूंचा विचार करता प्रत्येक भारतीयांना जाणवत आहेच की।🎉🎉

  • @nareshmehra101
    @nareshmehra101 2 дні тому +1

    I like to listen to sunjayji podcast
    He speaks very politely and clearly about the situation in the country

  • @rajeshmistri3309
    @rajeshmistri3309 День тому

    साहेब मुलाखत आवडली. बड्या बापाची लेक ही किती मोठी असते ,..! हे ऐकून आनंद झाला.

  • @sheelapatil6838
    @sheelapatil6838 День тому

    खूपच छान आणि आदर्शवादी कुटूंब आपल्या देशाच्या लाडक्या आदरणीय पंतप्रधानांबद्दल खूप खूप अभिमान आहे की असे प्रधानमंत्री आपल्या देशाला लाभले.

  • @rekhadudhe8152
    @rekhadudhe8152 День тому

    दिव्यत्वाची जेथ प्रचीती
    तेथे कर माझे जुळती.
    डाॅ. मनमोहन सिंग आणि त्यांच्या मुली व पत्नी.
    छान माहिती सांगितली आवटे तुमचे अभिनंदन

  • @chhayapatil8227
    @chhayapatil8227 2 дні тому +1

    Good apportunity to hear your thoughts sir

  • @RajeshGambhire
    @RajeshGambhire 2 дні тому +1

    खूपच Great

  • @ramanandwalase4295
    @ramanandwalase4295 День тому

    सुंदर भेटीचे सुंदर विवेचन... एका व्रतस्थ बापाची लेक वेगळी काय असणार... वडीलांचे प्रतिबिंब तुम्हाला त्यांच्यात पहायला मिळाले इतकच. अशी माणसे भारतात दुर्मिळ आहेत हे खरं. असो त्यांच्या व तुमच्या भेटीवर तुम्ही छान एपीसोड बनवलात. तुम्हालाही धन्यवाद ..

  • @omis6109
    @omis6109 2 дні тому

    फाळणी वेळी हिंसा झाली हे सत्य हा व्हिडिओ उत्कृष्ट आहे, बरीच नवीन माहिती देतो, आपल्या भारतीयाला अनेक दोष आहेत तसेच अनेक चांगले गुण आहेत...

  • @sajjadkhan-dc6tl
    @sajjadkhan-dc6tl 2 дні тому +1

    Khupach chan mahiti dili tumhi aaj yanimittane

  • @prakashjoshi6802
    @prakashjoshi6802 2 дні тому

    खरंच आपण वेगळ्याच विषया विषयी माहिती दिलीत त्या नी लिहलेले मराठी अनुवाद कोणी केले ते कळवावे आपले आभार…

  • @kamalakarghongade571
    @kamalakarghongade571 2 дні тому +2

    Daughter is simple, sober, and scholar like father.

  • @ramshinde5568
    @ramshinde5568 День тому

    डॉ.मनमोहन सिंह हे एक खूप विद्वान अर्थशास्त्री आहेत, प्रामाणिक तर आहेतच व अती सरळ व्यक्ती होते. असे पंत प्रधान होणे नाही.

  • @mandarbilpe481
    @mandarbilpe481 День тому +1

    सर्वात हटके संजय आवटे ❤❤

  • @narendrakharkar49
    @narendrakharkar49 2 дні тому +1

    Atishya chann vishleshan kele tumhi avte saheb...

  • @Gvivek257
    @Gvivek257 2 дні тому +1

    Thank you, Sir.

  • @soshi1999
    @soshi1999 День тому

    Manmohan Singh is one of the best Indian Prime minister and world's best Leader for Globalisation and Financial Planning and Progress.❤

  • @simonmenezes1345
    @simonmenezes1345 2 дні тому

    अप्रतिम दुर्मिळ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर ❤❤❤❤❤❤❤❤

  • @GANESHBONDE-nj7ri
    @GANESHBONDE-nj7ri 2 дні тому +1

    हे सर्व काही नितांत सुंदर डॉ. साहेब

  • @rukminikolekar640
    @rukminikolekar640 2 дні тому +1

    Superb

  • @jostnasahasrabudhe6196
    @jostnasahasrabudhe6196 2 дні тому +1

    Dr mammohan sing🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dr.genupansare4981
    @dr.genupansare4981 2 дні тому +1

    Dear sir,
    Great relationship of daughter with great father.
    Thanks

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 2 дні тому

    अप्रतिम विश्लेषण

  • @samitagore444
    @samitagore444 2 дні тому

    Thats really great !

  • @sudhatarodi1237
    @sudhatarodi1237 2 дні тому +1

    खूपच प्रांचल व खऱ्या वाट तात आणि खूप साध्या पण विचाराने खूप ऊंच

  • @avinashpawar51
    @avinashpawar51 2 дні тому

    Excellent information as always ❤

  • @deepaksambhapure9024
    @deepaksambhapure9024 День тому

    Thank you so much sir🎉

  • @ravindrakale7027
    @ravindrakale7027 2 дні тому

    खूप खूप धन्यवाद डॉक्टर मनमोहन सिंग यांना

  • @jotiramwagh3991
    @jotiramwagh3991 2 дні тому +1

    सुंदर माहिती

  • @vikasdeshmukh6349
    @vikasdeshmukh6349 2 дні тому +2

    Good content ❤

  • @sanjaywaghmare3447
    @sanjaywaghmare3447 2 дні тому +1

    Superb!

  • @vinayakchavan3030
    @vinayakchavan3030 2 дні тому

    Khupch Chan

  • @jayajip4617
    @jayajip4617 День тому

    Thank you sir 🙏🏻

  • @pruthvirajmanedeshmukh8563
    @pruthvirajmanedeshmukh8563 2 дні тому

    Nice very thankful🙏

  • @user-od9by4wx2w
    @user-od9by4wx2w 2 дні тому +1

    फार छान

  • @prakashnalawade9526
    @prakashnalawade9526 2 дні тому +1

    खूप छान जय गुरूदेव

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 2 дні тому

    थोडक्यात का होईना आपण माजी पंतप्रधान मा.र्डॉ.मनमोहन सिंग यांचे बद्दल आणि त्यांच्या कुटुंबियां बद्दल लाख मोलाची माहिती दिलीत "साधी राहणी आणि उच्च विचार सरणी"असेच त्यांचे व्यक्तिमत्व . आवटे साहेब आपले आभार. खरय डॉ.मनमोहन सिंग यांना इतिहासात स्थान मिळेल. कारकिर्दीमध्ये जे कार्य केले ते असामान्य असेच आहे.यांना सांमान्य मनुष्य समजू शकत नाही.
    .

  • @AKSHARMA007-in1jn
    @AKSHARMA007-in1jn 2 дні тому

    More such videos sir...it was amazing....good job