छत्रपतींचे विसर्जन करणार का? | Ganesh Festival | माफीनामा | गणपती चुकीच्या मूर्ती विक्रीला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #santoshshindeofficial | छत्रपतींचे दैवतीकरण | छत्रपतींचे विसर्जन करणार का? | माफीनामा | गणपतीच्या चुकीच्या मूर्ती विक्रीला | Ganesh festival | Ganpati utsav
    प्रत्येक बहिणीचा 1500 रुपयात जीव अडकला...😂
    #ganeshutsav2024 #ganeshfestival #pune #PunitBalan #santoshshindeofficial #punecity #bhaurangari #punekar #GaneshMandal #yt #pmc #Oxyrich #festival #FestiveSeason #yt
    शिवप्रेमींनों...🙏🏻🚩
    छत्रपतींचे विसर्जन करणार का...?
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत गणपतीची मूर्ती एकत्र तयार करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विकली जात आहे राज्यातील तमाम शिवप्रेमी किंवा संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही. गणपती उत्सव उत्साहात साजरा करत असताना छत्रपतींचे विसर्जन कशासाठी करणार? छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गणपती दाखवणे चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करणे चुकीचे आहे. गणपती देव असेल तर छत्रपती शिवाजी महाराज महापुरुष आहेत. छत्रपतींच्या पराक्रमाने महाराष्ट्राची, स्वराज्याची निर्मिती झाली. परंतु महापुरुषाचं दैवतीकरण करणं म्हणजे त्यांच्या विचारांना संपवणं आहे.
    काही खोडसाळ मूर्तिकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गणपतीची मूर्ती एकत्र बनवली आहे, हे अतिशय निषेधार्य असून जर कुठल्याही गणपतीच्या विक्रीच्या स्टॉलवर अशी मूर्ती आढळल्यास संबंधित विकणाऱ्याला सोडू नका चोप द्या. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशीच संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.
    गणपती घेणाऱ्यांनी लक्षात ठेवा आपले राजे महापुरुष होते त्यांना विसर्जन करणं म्हणजे विटंबना करताय..
    पापाचे भागीदार होऊ नका...🙏
    -- संतोष शिंदे,
    प्रदेश प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र
    • छत्रपतींचे विसर्जन करण...
    छत्रपतींचे विसर्जन करणार का? | खोटारडे मूर्तिकार का महापुरुषांचे दैवतीकरण करतात? चुकीच्या गणेशमूर्ती खरेदी-विक्री करू नका...
    प्रत्येक शिवप्रेमीं पर्यंत पाठवा...🚩

КОМЕНТАРІ • 331