ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव ll ब. मो. पुरंदरेची शास्त्रशुद्ध धुलाई ll

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2021

КОМЕНТАРІ • 608

  • @vilasnimborkar3513
    @vilasnimborkar3513 2 роки тому +79

    बहुजन समाजातील लोकांच्या मानगुटीवर बसलेले भूत नक्कीच दूर होतील अशी अपेक्षा आहे. खुप छान मार्गदर्शन. धन्यवाद ज्ञानेश महाराव सर

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 роки тому +2

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

  • @sangitatayde4150
    @sangitatayde4150 2 роки тому +34

    साहेब आंबेडकर जयतीनिमित्त DJ वाजवल्या पेक्षा छत्रपती शिवरायांच्या जयंती मध्ये नुसतीच गाने वाजवून धिंगाणा घालण्या चे सोडून आपल व्याख्यान लोकांपर्यंत पोहचवण्ासाठी आपला मो. न. सर्व श्रुत करा कृपया
    आजच्या पिढीला प्रेरणा हवी आहे .

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 роки тому

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

  • @yogitasonawale4575
    @yogitasonawale4575 2 роки тому +57

    सत्य संगितल्यामुळे सत्य मानणारा समाज निर्माण होईल ! जय जिजाऊ जय शिवराय !!

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 роки тому

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

  • @bittuchaudhari9818
    @bittuchaudhari9818 2 роки тому +66

    योग्य मार्गदर्शन केलेत सर, जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान...

  • @nanaware2841
    @nanaware2841 2 роки тому +5

    आपले विचार अनमोल आहेत. आजच्या घडीला व पिढी ला मार्गदर्शक आहेत.सूधारनावादी आहे आपल्या विचारांचा अभिनंदन करतो व अभिमान वाटतो

  • @sudhakarkamble6974
    @sudhakarkamble6974 2 роки тому +7

    सरजी ग्रेट स्पीच सप्रेम जयभिंम !
    जय शिवराय जय भिंम

  • @vishalkoditkar4776
    @vishalkoditkar4776 2 роки тому +48

    आशा व्याख्यान सांगणार्या सर्वांना सरकारने मानधन दिले पाहिजे . त्यामुळे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 Рік тому +2

      Right

    • @A_for_AML
      @A_for_AML Рік тому +2

      सरकार ला सत्य नको असतं

    • @dattusonkamble3061
      @dattusonkamble3061 Рік тому

      ​@@tulshiramambhore7206q

    • @ayuaamahor2247
      @ayuaamahor2247 7 місяців тому

      पाकिस्तान देतोय त्याला पैसा
      करतोय गद्दारी

  • @anjalishihorkar4993
    @anjalishihorkar4993 2 роки тому +19

    अतिशय सुंदर व परखड व्याख्यान. अशा प्रकारे जनजागृती केली तर लोक विचार करायला लागतील व लोकांमध्ये चांगला बदल होईल. मला खूपच प्रभावी व्याख्यान वाटले व त्यामुळे खरा इतिहास लोक वाचतील व त्यांच्यापर्यंत खरा इतिहास पोहोचेल यात शंका नाही.भोंदूगिरीला आळा बसेल. अशी व्याख्याने ठीक ठीकाणी व्हायला पाहिजेत. महाराव सरांचे स्पष्ट वक्तेपण लोकांमध्ये नक्कीच बदल घडवेल.🙏🏻

    • @shrikantparchure6398
      @shrikantparchure6398 Місяць тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @user-en2xy7te2z
    @user-en2xy7te2z Рік тому +6

    ज्ञानेश महाराव आपण काळाच्या आड दडवून ठेवलेला इतिहास आरश्या प्रमाणे स्वच्छ उजागर केला आणि जनतेच्या डोळ्यात अंजन घालण्याचे महान कार्य केले त्या बद्दल धन्यवाद!

  • @uttamraomaske2695
    @uttamraomaske2695 2 роки тому +18

    जय जिजाऊ जय शिवराय जय भिम

    • @gurupalekar3140
      @gurupalekar3140 2 роки тому +1

      धन्यवाद ज्ञानेश महाराव अतिशय महत्त्वाचा माहीत आपण सांगितले .

  • @anjalishihorkar4993
    @anjalishihorkar4993 8 місяців тому +1

    अतिशय सुंदर आणि खरे व्याख्यान. लोकांच्या डोळ्यावरची झापड काढणारे भाष्य.खरा इतिहास समजून न घेता लोक आंधळेपणाने वागतात.खूपच परखड आणि प्रभावि वक्तव्य🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @shivrajdabhade9891
    @shivrajdabhade9891 2 роки тому +8

    बरोबर सर, आपलं मार्गदर्शन आमच्यासाठी मोलाचे आहेत ....

  • @namdevkamble7583
    @namdevkamble7583 2 роки тому +3

    आपले विचार चांगले आहेत. या विचाराला कृती कार्यक्रम हवा. नाहीतर हे विचार माणसात उतरत नाहीत. आपल्या कार्याला सलाम.

  • @jyotijadhav4827
    @jyotijadhav4827 2 роки тому +9

    सर खर्‍या अर्थाने पुरोगामी विचारांचे तुम्ही वारसदार!

  • @manojpradhan4499
    @manojpradhan4499 2 роки тому +5

    याच्या साप्ताहिका च्या कागदावर पोरांना हगायला सुद्धा बसवायची लायकी नाही अशा फुटकळावर काय बोलायचे...

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 2 роки тому +38

    साहेब
    खुपच सुंदर आपण सांगत
    आहात.
    जयभारत जयभीम जयसविधान
    जयशिवराय.

    • @sureshpatil31
      @sureshpatil31 2 роки тому +1

      इतिहास सांगा पण जाती द्वश पसरू नका

    • @dilipjadhav6576
      @dilipjadhav6576 2 роки тому

      खुपच छान👏✊👍

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 роки тому

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

  • @padmakarambade3637
    @padmakarambade3637 2 роки тому +23

    सुंदर आणि साध्या पध्दतीने समजावलेले व्याख्यान यातून त्या पुरंदरेचा व त्यांच्या समर्थकांना जोरदार चपराक आहे।
    जयभीम जय शिवराय

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 роки тому

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

  • @unpat
    @unpat 2 роки тому +6

    फुलेंनी शिवाजी महाराजांना अक्षर शून्य आणि भटांच्या आहारी गेलेला म्हटलंय. मोहम्मद पैगंबरवर पोवाडा रचलाय. Life & mission of Samarth Ramdas swami हे प्रबोधन कारांनी लिहिलेले पुस्तक आहे. हे या जातीयवादी महारावला माहीत तरी आहे काय?

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 2 роки тому

      महाराव कुठला महारा आहे तो भुसनळया।

  • @dhananjaykulkarni9393
    @dhananjaykulkarni9393 2 роки тому +15

    या भाषणात द्वेष , मत्सर , जातीयता यापेक्षा अधिक काही नाही . ऐतिहासीक असे कोणतेही कथन नाही . वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाजाचे देवात आहेत . ही वस्तुस्थिती मान्यकरुनच एकसंघ समाजाची बांधणी करावी लागेल हेच एक सत्य आहे .

    • @kavikishorawachar9790
      @kavikishorawachar9790 2 роки тому +5

      साहेब तुम्ही कुलकर्णी आहात ! तुम्हाला नाही पचणार हे व्याख्यान ! भट भुता पेक्षा भारी !

  • @mukunddakhane8355
    @mukunddakhane8355 2 роки тому +7

    छत्रपती शिवाजी महाराज चांगले समजायचे असेल तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना समजल्या शिवाय शक्य नाही. The great Way.

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 роки тому

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 роки тому +19

    खूप छान विश्लेषण अभ्यासपूर्ण विवेचन खूप खूप धन्यवाद सर,👍

  • @narendratambe3832
    @narendratambe3832 2 роки тому +26

    खूपच अभिमानासपद आहे आजच्या पिढीला खरा इतिहास समजणे फार गरजेचे आहे.
    👏जय शिवराय जय भिम

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 роки тому +1

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

  • @dineshpawar9283
    @dineshpawar9283 2 роки тому +81

    खूप छान पद्धतीने विश्लेषण करून सांगितले आहे जय शिवराय जय भीम 🙏

    • @kerumore685
      @kerumore685 2 роки тому +3

      सर,आपण खरोखरच महारिव व बहुजनांचे विद्वान व मुत्सद्दी साहित्यिक आहात. शरद पवार, व कांग्रेस ला आमदारकीसाठी आपल्या सारखी तत्त्वचिंतक व अभ्यासू माणसे दिसत नाही का?

    • @kerumore685
      @kerumore685 2 роки тому +3

      महाराव

    • @tmkarade
      @tmkarade 2 роки тому

      Congratulations

    • @tmkarade
      @tmkarade 2 роки тому

      Congratulations Maharaoji

    • @snehasalve8934
      @snehasalve8934 2 роки тому +1

      Very Excellent sir ,
      Whenever youth come to know truth @ history , " SHIWSHAI " will again come .
      We must fight for " SHIWSHAI " only .
      Jai Shiwarai ! Jai Bhim !

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 8 місяців тому +2

    💯 % True ! Every word & word is true and Rational ! Excellent Analysis !
    👌👍🙏

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 2 роки тому +44

    अगदी 💯%✔️बरोबर आहे सर !
    जयभिम ! जयशिवराय !! जय शाहुराजे !!!
    जय ज्योतिबा फुले !!!!🇮🇳🙏✊

    • @Vichardhara303
      @Vichardhara303 2 роки тому

      m.ua-cam.com/video/mas1ZZHwQeg/v-deo.html

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 роки тому

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 2 роки тому +36

    होय सर! आपण खरंच खूप छान माहिती दिलीत!

  • @rajkumarlataye7478
    @rajkumarlataye7478 2 роки тому +2

    खुप छान आणि मार्मिक विश्लेषण.
    प्रबोधन असे असावं.

  • @pradyothalde6962
    @pradyothalde6962 2 роки тому +6

    खोटारडा किडा

  • @arvindnakhale754
    @arvindnakhale754 2 роки тому +10

    खूप छान मस्त 🙏🙏🙏

  • @ashishsawkare6633
    @ashishsawkare6633 2 роки тому +18

    सर आपली वैचारिकता प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजो... तोच सुदिन 🙏

    • @nageshjoshi2042
      @nageshjoshi2042 2 роки тому +1

      कसली वैचारिकता..मोठ्या लोकावर खालच्या भाषेत टीका याला वैचारिकता म्हणतात का

  • @rajeshannikhinni3558
    @rajeshannikhinni3558 Рік тому +2

    हे ज्ञानेश महाराव . ३८ ला म्हणत आहेत कि महात्मा फुले यांनी सांगितलेले शिवराय हेच खरे शिवराय आहेत आता फुले शिवरायांबाबद्दल काय लिहितात ते वाचूया म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न २७० वरील(पुस्तक शेतकरयांचा आसूड )"अनुभविक ज्ञानाच्या सह्यावरून बुद्धीच्या मदतीने युरोपियन लोक आपले महत्वाचे विचार तारायंत्राद्वारे हजारो मैलाचे अंतरावर एकमेकांस कळवून दुष्काळात आगबोटीतून व आगगाडीतून वगैरे लक्षावधी खंडी धान्य एकमेकास पुरवून एकमेकांचा बचाव करतात .आणि अशा बुद्धिमान मानव जातींपैकी शूद्र शिवाजी शेतकऱ्याने एका देवास भजणाऱ्या मुसलमानी बादशहास जर्जर करून गायीब्राह्मणासह त्यांच्या मतलबी धर्मचा प्रतिपाळ केला "

  • @sudhakarjadhav2436
    @sudhakarjadhav2436 Рік тому +5

    100 percent true, hats off👌👌👌👌👌

  • @meerajoglekar1320
    @meerajoglekar1320 2 роки тому +29

    Maharao tumhi Mangeshkar Purandare yanchi tingal tiwali keli ekeri ullekh kelat mhanun tyanchi layaki kami hot nahi.he lok khup unchivar ahet.kiti tumhi shivya dilyat mhanun te lok khalache tharat nahit.yat tumche vichar kase ahet te kalate.

    • @sushantphansalkar1349
      @sushantphansalkar1349 2 роки тому +6

      Ekdam barobar bollat madam

    • @meerajoglekar1320
      @meerajoglekar1320 2 роки тому +10

      Phansalkar tumhi pahile samorache lok.asha garal okanarya mansachya bolnyavar murkhpanane hasat ahet.bolnara va eikanare doghanchya buddhichi kiv karavishi vatate.deva yanna maf kar.

    • @sushantphansalkar1349
      @sushantphansalkar1349 2 роки тому +3

      @@meerajoglekar1320 ho na. Avghad ahe

    • @MrGuruprasadT
      @MrGuruprasadT 2 роки тому +6

      @@meerajoglekar1320 सगळे आरक्षण जिवी आहेत.. आणि ज्याचा व्हिडिओ आहे त्याच्या सारखे कितीतरी एजंट जातीवादी जहर पसरवायला कोणीतरी सोडले आहेत. ह्या लोकांनी व्हॉट्स अप युनिव्हर्सटी सारख्या प्रत्येक ब्राम्हणाच्या वाईट स्टोरी बनवल्या आहेत..

    • @pradeepmohite1522
      @pradeepmohite1522 2 роки тому +5

      पब्लिसिटी करून घ्यायची आहे या पीडिताला, कारण काही ना करता ncp मधून आमदारकी मिळते! सध्या एक असेच बोलून बोलून फुकटात मिळालेला आहे.

  • @sojarbabare3258
    @sojarbabare3258 Рік тому +1

    अतिशय सुरेख माहिती दिली सर हे सर्वांना कळाले तर बदल होईल

  • @balasahebmane4931
    @balasahebmane4931 2 роки тому +77

    सर तुमच व्याख्यान पहिल्यांदा एकले आहे, आम्ही सर्व महा पुरुषाच्या जयंती साजरी करतो त्यावेळेला तुमच व्याख्यान ठेवावे असे मला वाटते त्यासाठी तुमचा नंबर द्या सरांना विनन्ती आहे

    • @ratnamalapatil1392
      @ratnamalapatil1392 2 роки тому +4

      🙏🙏फारच उद्बोधक

    • @balasahebmane4931
      @balasahebmane4931 2 роки тому +4

      सर नंबर द्या

    • @satishjoshi5455
      @satishjoshi5455 2 роки тому +7

      तोंड दिलंय म्हणून काहीही बोलायच

    • @pramd3546
      @pramd3546 2 роки тому +5

      @@satishjoshi5455
      मित्रा विचार माडले त्यांनी,
      तूझे विचार माण्ड,
      पुरणदरे ला vedio पाठव
      हा आणी त्यांच्या कडने diffence दे
      तुला लिहिता येता मग तू पण काही नको लिहू
      तुला पण दिला ना तोंड
      तू बोल तूझी बाजू माण्ड
      छत्रपति शिवाजी महाराजानचे
      विचार मानता ते

    • @positive_pathway07
      @positive_pathway07 2 роки тому +2

      अभ्यास असला की बोलता येतो

  • @pradeepjadhav9788
    @pradeepjadhav9788 2 роки тому +24

    सर अत्यन्त अभ्यासपूर्ण व्याख्यान मनपूर्वक अभिनंदन

  • @rohitkumarjoshi1875
    @rohitkumarjoshi1875 2 роки тому +11

    Jeva Mr Dnyanesh ekhada vichar kiti changla aahe he patavoon denyasathi baki lokanchi tingal kartat.. teva tumhi swatha baobar tumcya shrotanchi pan fasavnook karat aahat... Purandare kai kinva Lata mangeshkar kai.. he aaplya gunanchya joravar tya shikhravar aahet, tyanchyakade pahatana haat apoaap jodale jatat... jase ki Mahrajaanchaya putalya samor aalyavar aapan apoaap Mujara karto...🚩🚩🚩

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 2 роки тому +12

    परखड विचार मांडले आहेत सर, जय जिजाऊ जय शिवराय,

  • @maharudrahiremath7089
    @maharudrahiremath7089 2 роки тому +12

    सर धन्यवाद माणुस जितका धार्मिक तितका लुच्चा असतो या लुच्चापणा करण्यात भट ब्राह्मण सह सत्संग सांगणारे लोक समाजासाठी जास्त घातक आहेत

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 роки тому +1

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

    • @nageshjoshi2042
      @nageshjoshi2042 2 роки тому +2

      तुझ्याबरोबर कोणत्या भटाब्राह्मणाने लुच्चेपणा केला त्याची एक लिस्ट दे बघू....सर्वच सत्संग वाईट नसतात..अनेक जण प्रामाणिक व खरे असतात..बाकी ईतर धर्मात काय चालले तेही बघा..म्हणे जेवढा धार्मिक तेवढा लुच्चा...खरा धार्मिक असेल तर वर्तनावरून कळतोच..

  • @shubhamkhaire1243
    @shubhamkhaire1243 2 роки тому +8

    274 dislike shows how manuwadis are against chatrapati😡😡

    • @vishantgaikwad9706
      @vishantgaikwad9706 2 роки тому +1

      berober bhava

    • @positive_pathway07
      @positive_pathway07 2 роки тому +1

      बोलायला अभ्यास हवा बैलाला काय समजायचे dislike करणारच

  • @rajeshannikhinni3558
    @rajeshannikhinni3558 Рік тому +2

    ज्या पोवाड्याला फुले शिवाजी महाराजांचा पोवाडा असे म्हणतात (संदर्भ म फुले समग्र वैङ्मय )
    "आबाजुलखान शूर पठाण आला वाईस /शोभला मोठ्या फोजेस /
    हत्ती बारा हजार घोडा त्याचे दिमतीस /कमी नाही दारुगोळीस /
    कारकुनाला वचनी दिले हिवरे बक्षीस /फितविले लोभी ब्राह्मणास /
    गोपीनाथ फसवी पठाण आणि एकांतास /चुकला नाही संकेतास /
    माते पायी डोई ठेवी ,लपवी हत्यारास /बरोबर आला बेतास /
    समीप येत शिवाजी जसा भ्याला व्याघ्रस/कमी करी आपल्या चालीस/
    गोपीनाथ सूचना देई भोळ्या यवनास /भ्याला तुमच्या शिपायास /
    त्या अधमाचे ऐकून शिपाई केला बाजूस /लागला भेटू शिवाजीस /
    वर भेटभाव वाघनख मारी पोटास /भयभीत केले पठाणास /
    पोटी जखम सोसी केला वार शिवाजीस /झोंबती एकमेकास /
    हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस/पठाण मुकला प्राणास /
    वचनी साचा शिवाजी देई हिवरे बक्षिस /फ़ितुर्य गोपीनाथास /
    या पोवाड्यात काय लिहिले आहे ते वाचा
    १)अफजल शूर पठाण होता
    २)शिवाजीने अफजलचा वकील गोपीनाथ फितूर करून घेतला
    ३)अफजलला पाहून एखाद्या वाघाला पाहून घाबरतात तसे शिवाजी घाबरला
    ४) गोपीनाथपंत बोकील हा अफजलखानाचा वकील अधम होता त्याच्या सूचनेवरून अफजलखानाने आपल्या शिपायांना बाजूला केले
    ४)शिवाजीने वरवर भेटण्याचे सोंग करून कपट करून अफजलखानाला ठार मारले
    ५) कबूल केल्याप्रमाणे शिवाजीने अफजलच्या वकील गोपीनाथ याला हिवरे गाव इनाम दिले
    म्हणजे म फुलेंच्या मते अफजल शूर आणि शिवाजी भित्रा(आपण शिवराय किंवा शिवाजी महाराज असे म्हणतो पण फुले शिवाजी असा एकेरीच उल्लेख करतात ) पहा बरे अफजल शूर आणि शिवाजी भित्रा पंढरपूरचे विठ्ठल मंदिर भ्रष्ट करून त्यात गाई कापणारा आणि भवानी मातेचे देऊळ लुटून मूर्तीची विटंबना करणारा शहाजी राजे यांच्या घराण्याचा कट्टर वैरी अफजल भोळा आणि शिवाजी कपटी, मुसलमान इतिहासकार सुद्धा असा आरोप करीत नाहीत वास्तविक अफजलने शिवरायांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्यावर शिवरायांनी स्वतःच्या बचावासाठी अफजल्लला ठार मारले
    ब्रिग्रेडि प्रचार करतात कि अफजलच्या वकिलाला शिवरायांनी ठार मारले तर इथे फुले लिहितात कि शिवरायांनी त्याला हिवरे गाव चे वतन देण्याचे मान्य करून फितूर करून घेतले व त्याच्या मदतीने अफजलखानाला ठार मारले वारे फुले
    शिवरायांना भित्रा कपटी आणि दगलबाज म्हणणारे फुले शिवरायांची समाधी हुडकायला कशाला जातील बरे रायगडावर फुले गेले असतील ते त्यांचे मते शूर आणि भोळा असलेल्या अफजलची कबर हुडकायला प्रतापगडावर पण सत्यशोधक समाज हि खोटे बोलणाऱ्या लोकांची जी संघटना फुलेंनी स्थापली होती तिच्या सभासदांनी प्रतापगडाचे रायगड केले आणि अफजलचे शिवाजी केले असावे

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 2 роки тому +3

    देव आणि देवळाचे धर्म हे पुस्तक प्रबोधनकारांनी लिहलं तसं त्यांच हिंदु धर्माचे दिव्य हे पुस्तकंही वाचा प्रबोधनकार सर्वांचे ना मग त्यांचे प्रत्येक साहित्यही वाचावे सोईप्रमाणे त्यांची सिलेक्टटेड निवड करू नये आणि जातीयतेचे तेढ पसरू नये.

  • @jitendrachaudhari1831
    @jitendrachaudhari1831 11 місяців тому

    अतिशय परखड आणि विद्रोही विचार सर...खूपच सुंदर विचार

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 2 роки тому +2

    हे सर छान व प्रभावी भाषण करितात.

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 2 роки тому +8

    प्रबोधनकार ज्ञानेश महा राव यांनी जो बहुजन नायकांचा इतिहास समजण्यासाठी आपणाला सध्याच्या घडामोडी वर अतिशय मार्मिकपणे प्रथम आपणास बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यावे लागतील आणि यानंतर आपण शाहू महाराज समजून घेऊ आणि नंतर महात्मा फुले समजशील महाराष्ट्रातील सांस्कृतिक दहशतवाद शोधून काढण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि म्हणून आपणास महात्मा फुले यांनी सांगितलेले शिवराय मान्य करावे लागतील. आणि हा सर्व बहुजन महामानवांचा इतिहास स्वतःला बहुजन म्हणवून घेणार यांनी आपल्या डोक्यात घातला पाहिजे. 🙏

  • @Bgkolsepatil
    @Bgkolsepatil 2 роки тому +16

    आपण खूपच शास्त्र शुध्द, तत्कालिन पुराव्यासह इतिहास मांडून आमच्यावरच तुमचे अनंत उपकार आहेत.

    • @jyotsnameshram4712
      @jyotsnameshram4712 Рік тому

      waw kitti saty vichar aahet jay bhim jay shivray jay savidhan

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 2 роки тому +52

    महाराष्ट्र युवकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे भाषण.

    • @prashikamore5432
      @prashikamore5432 2 роки тому +2

      Right

    • @girishparanjape616
      @girishparanjape616 2 роки тому +5

      महाराव, थोडे संपादक असल्याचा सुद्धा विचार करा. पत्रकारितेचा अपमान आहे तुमचे भाषण, त्यातील व्यक्तींचा एकेरी उल्लेख करणे पत्रकाराला शोभूत नाही

    • @nageshjoshi2042
      @nageshjoshi2042 2 роки тому +1

      या अंजनाने डोळे जाऊ नयेत म्हणजे झाले

  • @pramoddesale1846
    @pramoddesale1846 2 роки тому +2

    Best sirji...🙏🙏👍👍

  • @satyajiraotembhurne5190
    @satyajiraotembhurne5190 2 роки тому +6

    Very nice sir, I Salute you Sir, Jai Shivray, Jai Bhim.

  • @ashokthakare8725
    @ashokthakare8725 2 роки тому +28

    जय जिजाऊ, खुप छान सर

  • @chandrakantkhaire4238
    @chandrakantkhaire4238 2 роки тому +2

    छान माहिती आहे ग्रेट 🙏💐💐💐

  • @mahendrajadhav311
    @mahendrajadhav311 2 роки тому +18

    फार छान सर्व बहुजनांनी आपले भाषण ऐकले पाहिजे. आपणाला प्रत्येक जातीमधील महापुरुषांना ह्या जातीवादक लोकांनी वेगळे केले. फुले माळी समाजाचे, बाबसाहेब आंबेडकरांचे दलितांचे, शिवाजी महाराज मराठे यांचे, सर्व महापुरुषांच्या जयंती सर्व बहुजनांनी एकत्र साजरी करायला पाहिजे.
    जाधव महेंद्र

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 2 роки тому +1

      शिवाजी म फुले डॉ बाबासाहेब आबेडकर याचे लीखानाचे वाचन करावे नमो बुद्धाय

    • @devashishbhise818
      @devashishbhise818 2 роки тому +1

      Sir khup chan Etihas sagitala jai shivaji jai jijau jai bhim

  • @balasahebmane4931
    @balasahebmane4931 2 роки тому +61

    💐🚩जय जिजाऊ, जय शिवाजी, जय संभाजी, जयभीम,....... 🚩🚩🚩🚩

  • @prashantgaikwad526
    @prashantgaikwad526 2 роки тому +37

    Jai bhim sir we need people like you to write our progressive future

  • @deepakpatil2115
    @deepakpatil2115 9 місяців тому

    सर अतिशय उपयुक्त व्हिडिओ. अतिशय स्पष्ट विचार. अनेकांचे आयुष्य बदलेल

  • @pravinmahadik4813
    @pravinmahadik4813 2 роки тому

    Khup chhan sir aslya sarkha ajun don char jar lgle tar maharashtra punha diyas yeiel bhatani dubvla

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 2 роки тому +10

    स्वतः च कर्तृत्वाने मोठे झालेल्या लोकांना नावे ठेऊन तू मोठा होणार नाहीस

  • @user-wi8cg9jh8h
    @user-wi8cg9jh8h 2 роки тому +1

    सरांनी खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला ‌

  • @nileshgangurde9044
    @nileshgangurde9044 2 роки тому +16

    I m big fan of your all articles sir 👌

  • @gautamkamble7890
    @gautamkamble7890 2 роки тому +8

    👍👍👍👍👍 अगदी बरोबर बोललात सर तुम्ही 👍👍👍👍👍

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 роки тому +23

    महाराष्ट्राचा इतिहास जाणीव पूर्वक चुकीचा आणि बदनामीकारक सांगितला गेला. आपणही त्यावर विश्वास ठेवत गेलो..

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 роки тому

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

  • @rajdarastekar9538
    @rajdarastekar9538 2 роки тому +4

    Jay shivaji Jay bhim 🙏🙏🙏

  • @pkglobal1943
    @pkglobal1943 2 роки тому +4

    Maharao tmhi gret aahat

  • @jaibharat9083
    @jaibharat9083 2 роки тому +11

    Jai jijau. jai shivrai. jai bhim.

  • @jadhavshobha7366
    @jadhavshobha7366 Рік тому +3

    Salute to Be-dhadak maharao 🙏

  • @sudhakarjadhav2436
    @sudhakarjadhav2436 2 роки тому

    खुप सुंदर व्याख्यान. लोकांनी जागृत झाल पाहिजे. शिकलेली माणसे देखील अडाण्यासारखी वागतात. वा छान.

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 роки тому

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

  • @nageshketkar7869
    @nageshketkar7869 2 роки тому +4

    Mendaran chi dishabhul karu naye
    Jyana Itihas mahit
    nahi ase ashikshit lokanna tumhi murkha banavoo shakata
    Tumche Chanel changale chalel likes miltil
    Murkha Lok bharpur comments taktil
    Pan kshihi phayada nahi
    Gadhva pudhe vachali Gita kalacha gondhal bara hota ashi stiti aahe tumchi
    Adnyanat sukh ashi tumchi avasta aahe
    Shahanyas jast sagane
    Bare nahi
    Aata jast kahi bolat nahi.Babasaheb Purandarecha vichar sodun dyava
    Thor nanushya aahe
    To
    Tumhi tyachi barobari karu shakat nahi
    To tumchi LAYAKI nahi

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 2 роки тому +24

    जय जिजाऊ जय शिवराय
    जय भिम जय संविधान.🙏🙏🙏

  • @sachingupte9384
    @sachingupte9384 2 роки тому +11

    शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला विस्मृतीत गेलेले शस्त्रतेज दिले, म्हणून ते तलवार घेवून घोड्यावर दिसतात, अन्यथा मातृ पितृ प्रेमासाठी महाराष्ट्राला भक्त पुंडलिक आहेत महाराज

    • @unpat
      @unpat 2 роки тому +6

      हे समजण्यासाठी अक्कल लागते ती महारावला आहे काय?

  • @santoshkante1274
    @santoshkante1274 2 роки тому +6

    उथळ पाण्याला खळखळाट फार.चार हलक्या कानाची मुळातच पूर्वग्रहदूषित ऐकणारी असली असल्या लोकांना अधिकच चेव येतो

  • @prajwalgamingfunnyshorts2011
    @prajwalgamingfunnyshorts2011 2 роки тому +15

    Absolutely correct sir very great and good speech 👌🏻👌👌🏻

  • @dattatryamohite7618
    @dattatryamohite7618 2 роки тому +3

    ऐकदम बरोबर बोलताय सर..

  • @vijaybahad4348
    @vijaybahad4348 2 роки тому +14

    Are bindok mhanasa, tula kurta vicharat nahi ani chalala Purandare sobat comparison karayala. Tu pantit mutat hota tenva Babasaheb Chatrapti baddal jan jagruti karat hote.

  • @rahulkamble2401
    @rahulkamble2401 2 роки тому +2

    खूपच प्रबोधनात्मक व्याख्यान

  • @santoshpundkar3486
    @santoshpundkar3486 2 роки тому +12

    Bahut badiya Sir jay shiwaji mharaj jay bhim Jay fuleji shahuji

  • @visalabhay
    @visalabhay 2 роки тому +5

    Himmat asel tar Maratha nete cha corruption var bolun dhakav

  • @dilipnikam7782
    @dilipnikam7782 2 роки тому +33

    मुस्लिम इतिहास सत्य बाहेर काढा,हिंदू कमीत कमी सत्यावर चालतो तरी ,मुस्लिम अत्याचार का करतात त्यांचा मुख्य उद्देश काय? याची माहितीही सध्या देणे आवश्यक आहे,

    • @bhausahebpatil3600
      @bhausahebpatil3600 2 роки тому +3

      विचावंत गप्प बसले की असल्याचं फावत

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 2 роки тому +10

    लता दीदी.... बद्दल अरे तुरे अग तुग ???
    हा कोण आहे..?

    • @anilshendepoet
      @anilshendepoet 5 днів тому

      अत्यन्त हलकट आणि नीच कुत्रा आहे हा आणि नाव महाराव लावून घेतो.

  • @sudhirkalwaghe7650
    @sudhirkalwaghe7650 2 роки тому +3

    अगदी योग्य विवेचन.

  • @advdilipambade
    @advdilipambade 2 роки тому +13

    ज्ञानेश महाराव साहेब,खुप छान विचार व्यक्त केलेत, धन्यवाद।बहुमुल्य विचार आपण समजणार्या शैलीत सांगितले।तेही कुठलीही भिडभाड न ठेवता।बेधडक।हा वैचारिक प्रामाणिक पणा पुरोगामी महाराष्ट्रात जपला पाहीजे।

  • @amii1764
    @amii1764 2 роки тому +1

    Truth prevails above all, truth is permanent, बुध्दानेही हेच सांगितले आहे, पण caste system maintain करणे आणि तिला strengthen करणे यातच वरच्या लोकांचा फायदा आहे, त्यामुळे बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार लोक सांगतात पण follow करीत नाही

  • @yasminshaikh2782
    @yasminshaikh2782 2 роки тому +2

    किती छान

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 2 роки тому +1

    चमत्कार सांगुन, मिथक, सांगुन, बहुजन समाजातील लोकांचे, मेंदू लौक, (बंद करून) टाकले आहेत, जय जिजाऊ जय शिवराय,

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 2 роки тому

      हरीजन महारांनी हिंदुंच्या गोष्टित पडु नये व हरीजनच राहावे बहुजन बनु नये।

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 2 роки тому +15

    हर हर महादेव...‌. जय भवानी जय शिवराय... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 2 роки тому +9

    Sundar muddesud vichar vyakat kele Saheb Dhanyawad Saheb 👍🙏

  • @Water_Forest_Land
    @Water_Forest_Land 2 роки тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dvrbondvilkar5262
    @dvrbondvilkar5262 2 роки тому +6

    Jay Bhim Jay India

  • @subhashg4850
    @subhashg4850 2 роки тому +2

    Khup chhan

  • @haridhavare1576
    @haridhavare1576 2 роки тому +16

    I never heard such a type of practical thought. Very real and inspiring thoughts. keep it up, sir. I am proud of you.

  • @nityanandkarmali130
    @nityanandkarmali130 2 роки тому +11

    Aho, tumhi, maharashtra til Lok, hech karat basa, Purandare khara, ka dusara khara, jara,Shivaji maharaj che, Gun, angi banava, ani tasa vaga. Fakt, hyacha, tyachya var arrop, tyacha, hyachya var, hech karat basalay 400 varsha.

  • @rohidasgorme6982
    @rohidasgorme6982 2 роки тому +2

    Very nice speech sir

  • @visalabhay
    @visalabhay 2 роки тому +3

    Aadhi Maratha ni dalit muslim javai aanun dhakav

  • @user-oq8yg1fd5d
    @user-oq8yg1fd5d 2 роки тому +61

    तुमच्या सारखी माणसे असने खूप गरजेचं आहे.

    • @sarlashah6650
      @sarlashah6650 2 роки тому

      खुप छान मी चित्रलेखाचे वाचक होते

  • @jayeshnerkar9991
    @jayeshnerkar9991 2 роки тому +6

    Jan jagruti Chan👍

  • @Indian-eo7mv
    @Indian-eo7mv 2 роки тому +21

    सर आपण योग्य रीतीने व सत्य मांडलेले आहे.your knowledge is great.

  • @santoshlakhe8377
    @santoshlakhe8377 2 роки тому +3

    जय मूलनिवासी

  • @reviewshyd1155
    @reviewshyd1155 2 роки тому +2

    Jay Bhim, Jay Shivray.

  • @sumedhdixit501
    @sumedhdixit501 2 роки тому +12

    वाह वाह, बघुया आता किती मराठे आपल्या मुली हे व्याख्यान ऐकून एसटी समाजाच्या मुलांना देतात. ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मराठा व इतर सर्व समाज एकच आहेत. होऊन जाऊ द्या. उडवून द्या बार.

    • @manojkumarsonawane1966
      @manojkumarsonawane1966 2 роки тому +2

      Tumhi tar det aahet na

    • @sumedhdixit501
      @sumedhdixit501 2 роки тому +3

      @@manojkumarsonawane1966 , हो देतो. आम्ही सैराटलेले नाही. आम्ही आमच्या मुलींची हत्या करीत नाही.

    • @rockstar-zl1gh
      @rockstar-zl1gh 2 роки тому

      Tumhachy musalmaan dilyana

  • @hareshshishupal4463
    @hareshshishupal4463 2 роки тому +5

    Perfect Right Speech

  • @anilkulkarni3525
    @anilkulkarni3525 2 роки тому +11

    babasaheb, phule , shahu maharaj yanchyavishayi aadar ahech, sarvana asaylach hava .pan yasathi lata mangeshkar, purandare, sawarkar yancha ekeri ullekh karun ninda karaychi garaj nahi. hi vikruti ahe. babasahebansarkhya mahapurushache nav gheun apan kay baralto yache bhan krupaya thevave.

    • @madhavikadam1858
      @madhavikadam1858 2 роки тому

      शाब्बास फारच छान

    • @positive_pathway07
      @positive_pathway07 2 роки тому +1

      सध्या सावरकरा बद्दल खुप वाचायला midate खरच सावरकरजी नाव घ्यायला पाहिजे

    • @milindmirashi6955
      @milindmirashi6955 2 роки тому

      Jo paryant dusryacha shreya swatachya padrat padun ghyaychi bramhnanchi ghanerdi saway jat nahi aasa virodh hoot rahanar.

    • @prakashkulkarni2236
      @prakashkulkarni2236 2 роки тому

      संस्कार, सुक्षमता, करुणा, सहनुभुती, आदर, भाषा, शैली, संवाद, विचार विमर्श, तर्क, सादरीकरण, विनय ह्या सगळ्या गोष्टी साठी ह्यांना करोडो जन्म घ्यायला लागेल त्याच्या नंतर नर्सरी, ज्युनिअर kg, वगैरे अभ्यासक्रम सुरू होईल. आपण फक्त एकदाच सांगून बघू शकतो काही उपयोग होण्याचे लक्षण दिसतात का ? माणुसकीच्या नात्याने . आपण आपला मार्ग निवडून पुढे जायचं, असे स्पीड ब्रेकर येत असतात जीवनात.