IND vs PAK T20 World Cup 2024 I Kohli-Rohit कडून गेलेली मॅच फक्त Bumrah आणि Pant मुळे जिंकता आली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 чер 2024
  • #BolBhidu #INDvsPAK #T20WorldCup
    भारत पाकिस्तान मॅचचा पहिला टप्पा जरा टेन्शनचा होता, खतरनाक सुरूवात करणारी टीम इंडिया रटाळ खेळली आणि ११९ वरच थांबली. रोहित, कोहली, हार्दिक, जडेजा, दुबे सगळे लाईनीत फेल गेले. कसेबसे शंभर रन्स पूर्ण झाले. कुणी म्हणलं पीच लई डेंजर आहे, कुणी म्हणलं आपले बॅटर्स धड खेळले नाहीत, तर कुणी पाकिस्तानच्या बॉलर्सचं कौतुक केलं. पण पहिल्या इनिंगमध्ये जे व्हायचं ते होऊन गेलं, महत्त्वाचं होतं दुसऱ्या इनिंगमध्ये काय होतंय ? दोन्ही इनिंगमध्ये नेमकं झालं काय ? भारतानं हरलेली मॅच पंत आणि बुमराहनं कशी जिंकवली ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 261

  • @SRDP
    @SRDP 17 днів тому +305

    रोहित च्या कॅप्टन सुध्दा कौतुक झालं पाहिजे योग्य वेळी योग्य बोलिंग चेंज

    • @saurabhjagtap8802
      @saurabhjagtap8802 17 днів тому +8

      कमी धावसंख्येत "विजय " कसा खेचायचा.. ही रोहित शर्मा ची speciality आहे

  • @shreyashborage2369
    @shreyashborage2369 17 днів тому +375

    बुमराह आणि पंतमुळे मॅच जिंकलोच पण अक्षर पटेल ची १६ वी ओवर आणि पांड्याची चांगली बाॅलिंग विसरून चालणार नाही..❤

  • @erakshaygosavi-inamdar
    @erakshaygosavi-inamdar 17 днів тому +190

    कर्णधार रोहित शर्माचे पण कौतुक करायला पाहिजे... ❤🙌

    • @VisionGamerOfficial
      @VisionGamerOfficial 17 днів тому

      नाही भावा हे लोक फक्त हरल्यावर दोष देतील

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 17 днів тому +42

    पंत ची निवड योग्य ठरवली त्याने नाहीतर फक्त ipl खेळून निवड केली अस बरेच जण बोलत होते ❤

  • @sushantpatil2363
    @sushantpatil2363 17 днів тому +170

    तुझ्याच व्हिडिओ ची वाट बघत होतो अजून कसा काय आला नाही😂😂

  • @mayurdivekar9054
    @mayurdivekar9054 17 днів тому +92

    जिंकलोय म्हणून weak point सोडून देता येणार नाही... दुबे , surya

    • @nileshgawande8510
      @nileshgawande8510 17 днів тому +3

      Surya is out of form now days

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 17 днів тому +3

      Jadeja

    • @ravikendhale2562
      @ravikendhale2562 17 днів тому

      Kohali kai kel nai tyanna kut dosh deta

    • @sharadgavale5462
      @sharadgavale5462 17 днів тому +1

      Subham ani shreyash la Bolva

    • @amolchavan2436
      @amolchavan2436 17 днів тому +3

      Dube allrounder mhanun kheltoy pn tyala bowling sathi use karnar nasel tr dusra batter tari khelwaycha tyachya jagevr

  • @kirankhot1456
    @kirankhot1456 17 днів тому +101

    रिशब पंत पण deserve करतो बुमराह सोबत credit

  • @rajumore540
    @rajumore540 17 днів тому +11

    चिन्मय यार काही ही म्हणा तुझ प्रेझेंटेशन कमालीचं आहे तुला ऐकताना अस वाटत की समोर मॅच चालू आहे.. खूपच छान मित्रा आणि टीम इंडिया चे खूप खूप अभिनंदन...

  • @akashpatil12744
    @akashpatil12744 17 днів тому +31

    आतंकी हमला पण झाला काल 😢😢 वैष्णो देवी

  • @swapnilsarvgod5693
    @swapnilsarvgod5693 17 днів тому +10

    संपूर्ण मॅच पाहूनही हा व्हिडिओ पाहत आहे... विश्लेषण एकदम भारी करतो मित्रा तू❤

  • @shreyashborage2369
    @shreyashborage2369 17 днів тому +18

    Rohit Sharma च्या कॅप्टनसी चे पण कौतुक झाले पाहिजे त्यानी योग्य वेळी योग्य बाॅलर चा उपयोग केला!🔥❤

    • @amitbhagwat3835
      @amitbhagwat3835 17 днів тому

      Don varshanpurvi pn toch captain hota pn tevha pakistan jinkali hoti tyacha badla ghetla

    • @shreyashborage2369
      @shreyashborage2369 17 днів тому +1

      @@amitbhagwat3835 💯🔥

    • @pratikmulik0049
      @pratikmulik0049 17 днів тому +1

      ​@@amitbhagwat3835Virat hota captain

    • @Shadow-uw3ld
      @Shadow-uw3ld 16 днів тому

      Are aadani Virat captain hota teva 😂​@@amitbhagwat3835

  • @Jayesh._
    @Jayesh._ 17 днів тому +26

    Match highlights.❌
    चिन्मय भाऊ चा व्हिडीओ ✅
    ❤❤

  • @M-pt7kp
    @M-pt7kp 17 днів тому +50

    New Father Unlock for Pakistan - J Bumbara 😅✌️

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 17 днів тому +70

    चिन्मयच पाहिजे यासाठी 😂 रोहितने लीड भारी केली. बुमराह ला नीट वापरला ... त्याने करेक्ट कार्यक्रम केला. 😂

  • @rushikeshpatange9523
    @rushikeshpatange9523 17 днів тому +25

    यशस्वी जयस्वाल ओपनिंग ला घेतल पाहिजे...........स्टार्ट चांगला मिळेल.......

    • @Rohanpanchal209
      @Rohanpanchal209 17 днів тому

      Gp tithe virat ani rohit bat firavu nahi shakale tithe to yashaswi ky karnar ti ipl nahi ahe ICC international ahe àni Pakistan hi team chutiya ahe kamjor nahi😂🤣🤣 tyamule je kahi utravle te changalch..

  • @Shinde1999
    @Shinde1999 17 днів тому +21

    कालच्या मॅचमधे पाकिस्तानवाले 120 ला 100 समजूनच खेळत असे वाटत होते 😂😂😂

  • @Dharmik457
    @Dharmik457 17 днів тому +65

    टीम इंडियाला खुप शुभेच्छा. 🎉 पाकिस्तान ने आपल्या 10 भक्तांना मारलं जम्मू मध्ये पण हा विजय पाहून चांगलं वाटलं. जय हिंद 🇮🇳

    • @jaydipgangele7024
      @jaydipgangele7024 17 днів тому +2

      Aata apan tyanche ek ek karun maru

    • @darshantambe247
      @darshantambe247 14 днів тому

      ​@@jaydipgangele7024 suru kara Babar ani Rizwan pasun

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 17 днів тому +31

    दूबे घाबरला होता 😂

  • @thetan_arena_king_harry
    @thetan_arena_king_harry 17 днів тому +14

    Jasprit bumrah
    Rishab pant
    Akshar patel
    Arshdeep singh❤

  • @SachinCreation98
    @SachinCreation98 17 днів тому +15

    चिन्मय भाऊ ला मुख्य विश्लेषक पदावर नियुक्ती द्या...😂

  • @ganeshfulsawange8855
    @ganeshfulsawange8855 17 днів тому +19

    Rishab pant batting and wicket keeping owsome hoti rao congratulations team india❤❤❤❤

  • @rohittakle3314
    @rohittakle3314 17 днів тому +5

    हा व्हिडिओ बघायच्या आधीच मला 100% वाटल होतो तूच हा व्हिडिओ तयार करणार आहे. भावा जर्शी मात्र जुनी घातली...

  • @kalpeshhande561
    @kalpeshhande561 17 днів тому +3

    शिवम दुबे च जागी जयस्वाल ला चान्स द्यायला पाहिजे.... जयस्वाल आणि रोहित ओपनर आणि विराट no. 3 वरच ठीक आहे...

  • @subodhgupte5775
    @subodhgupte5775 17 днів тому +1

    सुरेख ! चिन्मय भारत्मय झाला !
    भारतीय खेळाडु नखं खात बसले….
    भारतीय गोलंदाजांनी नट-बोल्ट टाकले…
    बुऽम रॅा ने नट टाईट केले….
    मजा आली चिन्मय …!! 🇮🇳👏👏

  • @satishparihar1216
    @satishparihar1216 17 днів тому +6

    चिन्मय भाऊ चा पगार वाढला पाहिजेत ❤❤

  • @IshwarMuthal
    @IshwarMuthal 17 днів тому +3

    चिन्मय भाऊ chaa पगार वाढ झालीच पाहिजे नाहीतर बिना खाता पिता नुसत्या दारूवर उपोषणाला बसणार😂

  • @pranavbirodkar8577
    @pranavbirodkar8577 17 днів тому +14

    कारणे सांगा मधे पैकीच्यापैकी😂

  • @hanumantsodmise4124
    @hanumantsodmise4124 17 днів тому +4

    चिन्मय ची बोलण्याची पध्दत खुप छान आहे.

  • @Unknown-ic9yn
    @Unknown-ic9yn 17 днів тому +5

    जशी आम्ही डोळ्यांनी बघितली तशी😂😂😂

  • @vadalvat2877
    @vadalvat2877 17 днів тому +2

    तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरता असते येकदम कडकं

  • @shekharaphale6336
    @shekharaphale6336 17 днів тому +3

    चिन्मय मस्त ...
    कोहलीने 3 no लाच येयला हवे .
    पंड्याने दुबे च्या आधी यावे . तो अनुभवी आहे .
    पाकिस्तानच्या batting चे backbone बाबर व रिझवान यांच्या विकेट बुमराह याने काढले.
    Turning point - सेट झालेला रिझवान चा त्रिफळा उडवला .
    जाडेजाचे लाड बास झाले . कुलदीप ला घ्या .

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 17 днів тому +9

    *जसप्रीत बुमरा* 🔥🔥

  • @amolrajgade4443
    @amolrajgade4443 16 днів тому +2

    खूप चांगलं सांगता तुम्ही.. तुच्या वीडियो ची वाट पाहत होत... ❤

  • @ChetanTechnical
    @ChetanTechnical 17 днів тому +13

    ते चेन्नई चे प्लेअर हाकला आधी दुबे आणि जडेजा. कुलदीप , सॅमसन, संजू ला चान्स द्या

    • @RangnathMahandule
      @RangnathMahandule 17 днів тому +4

      International madhe pn ipl ka😂😂😂😂

    • @pradiptodankar3872
      @pradiptodankar3872 17 днів тому

      सूर्या सुद्धा काही कामाचा नाही

    • @king_111.
      @king_111. 17 днів тому

      Dube cha jagi ata jaiswal yeil

    • @ChetanTechnical
      @ChetanTechnical 17 днів тому

      @@RangnathMahandule fan mhanun ny performance cha vichar kr. Ipl ny international cricket aahe. Tyacha kahich yogdan ny .

    • @RangnathMahandule
      @RangnathMahandule 13 днів тому

      @@ChetanTechnical opener ni Kay performance dhilay mg hya T20 wc madhe,🥰

  • @mehesh_6766
    @mehesh_6766 17 днів тому +3

    भावा T Shirt चा पैसा वसुल केला
    आता नवीन भगव्या कलर ची T Shirt घे 😄

  • @saru_226
    @saru_226 17 днів тому +4

    INDIA🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @mh24_amar56
    @mh24_amar56 17 днів тому +3

    Siraj chya 19th over madhe 6 runs kadhle naste tr match tie zali asti.. Anyone agree ?

  • @plpatankar
    @plpatankar 17 днів тому +1

    आख्खी मॅच जरी बघून काढली तरी चिन्मय कडून इतंभूत वर्णन ऐकण्यात वेगळीच मजा आहे 😀

  • @vikrantnatekar275
    @vikrantnatekar275 17 днів тому +4

    चिन्मय भाऊ इंडिया जिंकली चेहऱ्यावर हास्य अजून जास्त पाहिजे 😂😂😂

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 17 днів тому +7

    Well played team INDIA. Boom boom Boomrah..🔥

  • @ajitlondhe6698
    @ajitlondhe6698 17 днів тому +9

    प्रथमदर्शी तू बुमराह वाटतो😅

  • @omkarpatil4856
    @omkarpatil4856 16 днів тому +1

    4:26 director ipl vala naslyan hi line bhari ahe😂

  • @abhaywat4635
    @abhaywat4635 17 днів тому +1

    Chinmay bhauni video banwa sathi India chi tshirt vikat ghetli.... Chinmay Bhau tuza pn Abhinandan 🙏

  • @rohitghule2315
    @rohitghule2315 17 днів тому +3

    To the point narration 🎉

  • @kiranmundhe3543
    @kiranmundhe3543 17 днів тому +1

    खतरनाक(रोमांचक) आणि अचूक विश्लेषण
    फक्त चिन्मय भाऊ.....💥💥

  • @avinashgaikwad6440
    @avinashgaikwad6440 17 днів тому +2

    Bumrah GOAT आणि Rishabh cha Super Form❤

  • @abhishekvhanmane1664
    @abhishekvhanmane1664 17 днів тому +4

    मॅच तर रोहित शर्मा मुळे जिनकली आहें णा सकाळ पासुन तर रोहित शर्मा चाच पोस्ट पडत आहें

  • @santoshkore2881
    @santoshkore2881 16 днів тому +1

    एकदम भारी चिन्मय......❤ from Kolhapur

  • @shubhamkothare
    @shubhamkothare 17 днів тому +1

    अस वाटतय चिन्मय भाऊ व्हिडिओ बनवून लगेच टीम इंडिया जॉईन करणार आहे 😂❤

  • @adityathakur2134
    @adityathakur2134 17 днів тому +2

    Thoda lavakar yayala pahije hota ha video ..m

  • @pradeepshinde10
    @pradeepshinde10 17 днів тому +1

    कर्णधार रोहित शर्माचे पण कौतुक करायला पाहिजे...

  • @vaibhavnalage3959
    @vaibhavnalage3959 17 днів тому +4

    रिषभ पंत ❤

  • @Think_about_it2
    @Think_about_it2 17 днів тому +3

    T shirt वर एकच नंबर दिसतोय चिन्मय....🎉🎉

  • @sagarmore6350
    @sagarmore6350 17 днів тому +3

    खूप छान ग्राउंड रिपोर्टींग

  • @gopalpatil1141
    @gopalpatil1141 17 днів тому +2

    1no.vishleshan करतो चिन्मय❤❤❤

  • @pradeepnarwate2411
    @pradeepnarwate2411 17 днів тому +7

    बरं झालं नाही तर मिस u थाळ्या म्हणायची गरज नाही पडली 😂😂

  • @maheshdube1765
    @maheshdube1765 16 днів тому

    भावा तुला पाहून आनंद आवटतो
    तुझी माहिती सांगण्याची पध्दत भारीच

  • @Hffdfvv
    @Hffdfvv 17 днів тому +4

    खुप वाट पाहीली या vidio साठी

  • @bhupendradongare8427
    @bhupendradongare8427 17 днів тому +4

    Nagpur chí enjoyments 🎉

  • @madhavtembe986
    @madhavtembe986 17 днів тому +1

    Kudos to Bumrah, Pant, Hardik, Axar and Rohit as the captain! Good luck for the remaining games.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 17 днів тому +2

    भारतानी काल नादच केलाय मॅच जिंकून ❤️

  • @DYU725
    @DYU725 17 днів тому +2

    congrats team india

  • @user-yr7ln9nv6x
    @user-yr7ln9nv6x 17 днів тому +2

    1 no.... chinmay bhau😊

  • @sandeepjagtap3336
    @sandeepjagtap3336 17 днів тому +2

    कोहली ला तीन नंबर वरच खेळवले पाहिजे.

  • @rushikeshbudrukkar7077
    @rushikeshbudrukkar7077 17 днів тому +3

    हे पीच ऑस्ट्रेलिया मध्ये तयार केले आहेत थोडी माहिती समजून घेत जा की राव

  • @classicgamers2831
    @classicgamers2831 17 днів тому +2

    Who is replacing surya and dube and also jadeja

  • @vishaljadhav2391
    @vishaljadhav2391 17 днів тому +1

    पंड्या पेक्षा अर्षदीप ने batting चांगली केली

  • @babumore1590
    @babumore1590 17 днів тому +1

    ❤Ro-hit❤

  • @sagargaikwad4597
    @sagargaikwad4597 16 днів тому +1

    Ind vs pak..... An chinmay ❤🔥

  • @darkcoder7007
    @darkcoder7007 17 днів тому +1

    everyone is contributed....its really good team work.

  • @dr.saurabhadhao7030
    @dr.saurabhadhao7030 17 днів тому +3

    Hardik Pandya was also good alongside Bumrah ..❤❤

  • @rohangadakh5366
    @rohangadakh5366 17 днів тому +4

    Rishabh pant ❤️

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v 17 днів тому +7

    बीड लोकसभा सारखं वाटत होतं शेवटी बाप्पा

    • @raj-qj1jx
      @raj-qj1jx 17 днів тому +3

      चिक्की ताई पडली 😂

  • @sportsnews7286
    @sportsnews7286 17 днів тому +3

    Bumrah bolte wicket kholte..😅🔥❤️🔥🔥

  • @serviceengineerjayantjagta8131
    @serviceengineerjayantjagta8131 17 днів тому +1

    चिन्मय ची बोलायाची स्टाईल मस्त आहे

  • @ketan06
    @ketan06 17 днів тому +1

    It's Good to see the team is not dependent on 1 or 2 players😌.
    Every one is doing their bit and steps up when the team is in need.
    All the best to the Men in Blue🩵.

  • @nandki
    @nandki 17 днів тому +2

    व्हिडिओ ची हायलाईट ओल्ड मोंक ची कवार्टर आणि मटण 😅

  • @dnyaneshwarjoshi007
    @dnyaneshwarjoshi007 17 днів тому +5

    Boom boom 💥

  • @abhijeetcharane8531
    @abhijeetcharane8531 17 днів тому +1

    चिन्मय मला माहितेय ही 19 नोव्हेंबर ची jersy घातलेस...मी पण तेच केलेलं काल😅😅

  • @dinzakas
    @dinzakas 17 днів тому +1

    कमी तेथे आम्ही - भारतीय गोलंदाज

  • @Omii64
    @Omii64 17 днів тому +6

    🇮🇳

  • @ArtistRishiTaral
    @ArtistRishiTaral 17 днів тому +6

    Pant supporters ✅

  • @manishwaghmare1991
    @manishwaghmare1991 17 днів тому +1

    भाऊ नविन जर्शि नाही मिळली का😊

  • @pramodshedge1037
    @pramodshedge1037 17 днів тому +2

    चिन्मय तू एकदम पुणेकरांच्या मनातलं बोलतो (रविवारी दुपारचं मटण)😅

  • @Realthought540
    @Realthought540 17 днів тому +3

    Spiderman Spiderman....Bum bum bumra

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 17 днів тому +6

    क्यू पाकिस्तान वालों आ गया स्वाद?😂🤣

  • @Swapnil-621
    @Swapnil-621 16 днів тому +1

    हार्दिक पांड्याला छप्री म्हणणारे आता गप्प झाले असेल तू खेळाडू देशासाठी खूप खेळतो
    संकटातून कसे उभे राहावे हे हार्दिक पांड्या कडून शिकावे😢😢😢

  • @Rvsaysss
    @Rvsaysss 17 днів тому +1

    भाऊ डायरेक्ट जर्सी वर आलेला आहे 😂😍

  • @krishnazole51
    @krishnazole51 17 днів тому +3

    Ravi shashtri chi yaad aali😂😂😂

  • @babanshinde5100
    @babanshinde5100 17 днів тому +2

    Shivam dube chi nivad IPL chya base var jhali aahe.

  • @pankajpawar2766
    @pankajpawar2766 17 днів тому +1

    Bumrah what a beauty

  • @Toxic_krn
    @Toxic_krn 17 днів тому +4

    Booomrahh the boss❤

  • @Kailas-eh1pi
    @Kailas-eh1pi 17 днів тому

    रोहित ला विसरू नका...
    माझे सगळे मित्र म्हटले 10 over 57-58 score विकेट पण नाहीत..चला उठा झोपा भारत हरली...
    माझे एका वाक्यात उत्तर Captain रोहित शर्मा आहे त्याने IPL mdhe 129 होऊन दिले नाहीत पुणे team ला...
    आपण जिंकुन येऊ फक्त hitman वर भरोसा ठेवा...
    Rest is history

  • @vinaychawan7582
    @vinaychawan7582 17 днів тому +1

    Bumrah World class bowler in the world

  • @suniljagtap5437
    @suniljagtap5437 17 днів тому +1

    Good commentary Chinmay Bol bhdu cha virat Kohli ….😅👍🏻

  • @RohitPatilalibag
    @RohitPatilalibag 17 днів тому

    Chinmay bhai tuch khara🚩 hero ahes

  • @pravinmane5465
    @pravinmane5465 17 днів тому +3

    Match jaberdasttt zallli ..

  • @A_official_boy_vikranth_rona
    @A_official_boy_vikranth_rona 17 днів тому +2

    Next match Dube out.... Jaiswal in...

  • @yog2025
    @yog2025 17 днів тому +1

    Chinu bhai tu badhiya bate batata hai yar 😌

  • @prasadsahane7493
    @prasadsahane7493 17 днів тому +12

    कोई नही है टक्कर में क्यू पडे हो चक्कर में
    जसप्रीत बुमराह✌️✌️✌️✌️✌️✌️😍😍😍😍😍😍
    Team India win