@@Bbbmmm-45 कर्नाटक मधील म्हणालो भाऊ कर्नाटकात गेलो की भरपुर ठिकाणी पुनीत राजकुमार चे फोटो आहेत. ह्या वरून समजते तो माणुस काय काय असेल. आपल्या मराठी इंडस्ट्रीत अपवाद वगळता नवख्या अभिनेत्याना कोणी कुत्र विचारत नाही.
हे reporting व्यवस्थित लिहिलं गेलं नाहीये. दरवेळी narrative मध्ये तुम्ही मागच्या पुढच्या गोष्टींची आणि usp ची सरमिसळ करत आहात. एक पत्रकार म्हणून ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेच.
@@vivekbhosale724 Reporting samjte ka bhawa ti ji karat hoti ti reporting. Tiche shad paha mala pan runuka ha mulgi aahe watat hot khup Vela starting la tyach nav sangitl hot tari hi
न्याय व्यवस्था कमजोर आहे , पाटीवर लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी लेखन जशी ठिसूळ असते त्या प्रमाणे आपली न्याय व्यवस्था हजारो पळवाटा आहे . लवकर च केस बंद होऊन जाईल नाहीतर पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता
दर्शन हा एका कन्नड कॅरेक्टर आर्टिस्ट चा मुलगा आहे ....त्याच्या वडिलांनी कॅरेक्टर रोल पासून विलन रोल पर्यंत बरेच रोल केले आहेत....आणि कुठल्याही इंडस्ट्री मधे कोणा अभिनेत्याचा मुलगा किंवा मुलगी हिरो,हिरोईन बनण्या आधी त्यांना लाईट men ,assistant director अशी छोटी मोठी कामे करावी लागतात कारण पुढे acting करतांना sound effects,light ,camera व्यवस्थित face करता यावा म्हणून
गरम स्वभाव,, कुठलीही घटना करण्यापूर्वी,, होणाऱ्या परिणामाचा विचार करायला पाहिजे,,, कोणाचा जीव घेणे,,, ते झाकून राहील समजणे चुकीचे,, घेतलेला जीव,, देव उघडे पाडतो,,, परिणाम भोगावे लागतात,,, सुपारीला 5 लाख वकिलाला 25 लाख,, करियर पण गेलं ,,,, एका विपरीत बुद्धीने केला विनाश,,, काय उपयोग शिकून,, कोर्टात चकरा मारून,,, आयुष्य संपत,,, सजा येते,,,
सरकार चे नको मानू सरकार मधील मंत्री आमदार केस धाबायसाठी लूगी बाधून झटत होते आभार मानायचे तर डिसीपी आणि डाक्टर चे माना जे मैनेज नाही झाले करोडो ची आफर होती प्रत्येकाला
साउथचे कलाकार खुप चांगले असतात असा समज असणारे बघा साउथ चे कलाकार. आणि हे साऊथ वाले खुप जातीभेद देखील करतात. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.
धिसणायिवारी जेऊ नये ते भले साऊथ असो नारेथ असो ईस्ट असो किवा वेस्ट। आणी अशा नीष्कर्षावर तर लवकर कधीच जाऊ नये ज्याछ्यावरून एखद्या वायकातीला डोक्यावरंन घेतल जाईल खिवा एका व्यक्तिला खालच्रा थराला पाडला जाईल
आपले आपले काम धंदे रोजगार चं पहावं.....उगा सामाजिक होऊ नये...आपण आणि आपली फॅमिली यातच लक्ष द्यावे....काड्या करण्याचे धंदे बंद करून आपल्या जीवनाच्या हेतूवर लक्ष केंद्रित करावे...हिच अपेक्षा.
Unfortunately South Indian people do not have ideal people to follow like shivaji Maharaj, Dr Ambedkar, Tilak , Tukaram Maharaj, Shahid Rajguru hence they do follow reel stars......
LOL, go and search Rajkumar, Puneeth Rajkumar, NTR, MGR, Vishal, etc They did good social services for their people They thought Darshan will also do it but he disappointed them Marathi industry can't grow until they have strong hero face to pull audience in theatres Since, Sairat not single marathi movie able to cross 100 crore margin
तुम्ही वाईट काम काम केल की लगेच बातमी प्रसिद्ध करता आणि तेच चांगल काम केल की त्याच बातमी तुम्ही प्रसिद्ध करता त्या हिरो न आजपर्यंत कीती चांगले काम केलंय हे तुम्हाला ठाऊक आहे काय ? ठाऊक असेल तर सांगा Jai D Boss
हिरो हे फक्त फिल्म मध्ये हिरो असतात. बाहेर विलन पण असू शकतात.
Te Hero nahi aahet te actors aahet, Hero aani actors donhi madhe antar aahe
real hero hai ❤ teni changal Kam kele hai search karanu Baga d boss kon hai tu mala kalanar
असे पोलिस महाराष्ट्र पोलिस मधे पाहिजेत..!
Baby penguin la faasi hot jaali asta...
Nahi tar kay.. Porsche case dabun jhal asel
एकदम बरोबर
कर्नाटक पोलिसांना मानल पाहिजे , निष्पक्ष तपास केला ..
चांगले लोक देवाला प्रिय असतात पुनीत राजकुमार 💔
😢😢😢
Sushant Singh rajput 😢
@@Bbbmmm-45 कर्नाटक मधील म्हणालो भाऊ कर्नाटकात गेलो की भरपुर ठिकाणी पुनीत राजकुमार चे फोटो आहेत. ह्या वरून समजते तो माणुस काय काय असेल. आपल्या मराठी इंडस्ट्रीत अपवाद वगळता नवख्या अभिनेत्याना कोणी कुत्र विचारत नाही.
Agadi barobar 😢
एका कमेंट मुळे हे सगळं प्रकरण घडलं आणि आम्ही तुमचे एवढे सगळे म्हणणे ऐकले आणि वरून तुम्हीच सांगा की कमेंट करा 😂😂😂
😂😂
🤣🤣
😂😂😂😂
😅😅
😂😂😂😂
छान होतं, तुझं एकंदरीत, घटनाक्रम सांगणं, अभिनंदन , शुभेच्छा.
कमेंट केली म्हणून एवढ्या थराला नाही जायला पाहिजे,रीतसर तक्रार दाखल करायला पाहिजे.
मला तर ही निवेदिका आवडली खूप छान माहिती दिली
आमची काही हरकत नाही पुढे प्रस्ताव मांडा 😊
सुंदर आहे ना
@@ruturaj2965 एक नंबर आइटम आपल कुट नशीब एवढे
🤦🤦🤦🤦
नशीब असल प्रकरण महाराष्ट्रात नाही घडलं. नाहीतर आपल्याला हे कधी कळलंच नसतं.
हे reporting व्यवस्थित लिहिलं गेलं नाहीये. दरवेळी narrative मध्ये तुम्ही मागच्या पुढच्या गोष्टींची आणि usp ची सरमिसळ करत आहात. एक पत्रकार म्हणून ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेच.
Ek dum barobar, mala lokmatcha article, kagdawar lihun samajla, aani renuka he purush ahe😂
Right
Reporting correct ahe tv9 kannada news chanel bag ani mag comment kar ...details mahit nahe tar faltu comments Karu nako ..
Are you a writer?
@@vivekbhosale724 Reporting samjte ka bhawa ti ji karat hoti ti reporting. Tiche shad paha mala pan runuka ha mulgi aahe watat hot khup Vela starting la tyach nav sangitl hot tari hi
अतिश्रीमंत लोकांमध्ये मागच्या काही वर्षात प्रचंड माज आलेला आहे
modi sarkar... mule
काही नाही दोघांना लफडे कसे करायचे ह्या वर सहाशे शब्दाचा निबंध लिहिला सांगून सोडून देतील 😂😂😂
😂😂😂😂
😂😂
😅😅😅
Tyo maharashtra nahi laka😂
😂
बेटा शेर के पीछे भाग मगर लडकी के पीछे कभी मत भाग 😂 बाईचा नाद लय वाईट
कोणतीच जात नीच नसते,
पण प्रत्येक जातीत एक नीच नक्कीच असतो.
कडू आहे पण सत्य आहे.
Excellent..real documentary..clean language ..good marathi .You are very fit for Detective story anchoring...
न्याय व्यवस्था कमजोर आहे , पाटीवर लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी लेखन जशी ठिसूळ असते त्या प्रमाणे आपली न्याय व्यवस्था हजारो पळवाटा आहे . लवकर च केस बंद होऊन जाईल नाहीतर पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता
Nyay vyastha kamjor nai tr politian lokana apan ti handle kryala lavto.. Ani apanch apli kholun marto
निवेदिकेचा आवाज, शब्दोच्चार चांगले आहेत.
Tich chaan aahe
हा दर्शन लाईट बॉय होता अगोदर
दर्शन हा एका कन्नड कॅरेक्टर आर्टिस्ट चा मुलगा आहे ....त्याच्या वडिलांनी कॅरेक्टर रोल पासून विलन रोल पर्यंत बरेच रोल केले आहेत....आणि कुठल्याही इंडस्ट्री मधे कोणा अभिनेत्याचा मुलगा किंवा मुलगी हिरो,हिरोईन बनण्या आधी त्यांना लाईट men ,assistant director अशी छोटी मोठी कामे करावी लागतात कारण पुढे acting करतांना sound effects,light ,camera व्यवस्थित face करता यावा म्हणून
पण या लोकांना जेंव्हा प्रसिध्दी मिळते तेंव्हा यांची डोकी फिरतात आणि मग ते माजुर्डेपणा करू लागतात
Light Boy mhanje Nakki kay ahe?
पुरुष गरोदर कसा असेल? काहीही..
@@kaivalyabhise852 शूटिंग मध्ये लाईट धरून इकडे तिकडे चोईकडे फिरणारा
लोकमत निवेदिका आवाज छान ☝️👌👍
❤ek hota ❤Punit raj kumar❤
Ani ek darshan ❤rakshas😢
अशा लोकाना समाजात येऊ देऊ नये जन्मठेपेची शिक्षा किंवा फाशी देण्यात यावी. कडक कारवाई केली तरच लोक अपराध करायला घाबरतील.
लय माजुरडा आहे दर्शन
बातमी सत्य दाखवले धन्यवाद
Tula kas kai mahiti tu jaun bagitla tyanich kelay mahnun 😂😂😂😂😂 trp media
छान आहे वृत्त निवेदन...
स्वाती पाटील सरळ भाषेत बातम्या सांगतात
आत्ता या सुपरस्टारला खरी रियल फाईट दाखवा.
Ghari ja 😂😂😂namaste
आपणास मानाचा मुजरा जय हिंद
गरम स्वभाव,, कुठलीही घटना करण्यापूर्वी,, होणाऱ्या परिणामाचा विचार करायला पाहिजे,,, कोणाचा जीव घेणे,,, ते झाकून राहील समजणे चुकीचे,, घेतलेला जीव,, देव उघडे पाडतो,,, परिणाम भोगावे लागतात,,, सुपारीला 5 लाख वकिलाला 25 लाख,, करियर पण गेलं ,,,, एका विपरीत बुद्धीने केला विनाश,,, काय उपयोग शिकून,, कोर्टात चकरा मारून,,, आयुष्य संपत,,, सजा येते,,,
Oooh khup Chan kela darshan ne Aasch karayla phaije
कर्नाटक सरकार चे पोलिससांचे खुप आभार
सरकार चे नको मानू सरकार मधील मंत्री आमदार केस धाबायसाठी लूगी बाधून झटत होते आभार मानायचे तर डिसीपी आणि डाक्टर चे माना जे मैनेज नाही झाले करोडो ची आफर होती प्रत्येकाला
अघधी बारोबर ahe
साउथचे कलाकार खुप चांगले असतात असा समज असणारे बघा साउथ चे कलाकार. आणि हे साऊथ वाले खुप जातीभेद देखील करतात. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.
Barobar south che actors jitake bhole distat tikech dangerous aahet.
Correct 💯💯
धिसणायिवारी जेऊ नये ते भले साऊथ असो नारेथ असो ईस्ट असो किवा वेस्ट। आणी अशा नीष्कर्षावर तर लवकर कधीच जाऊ नये ज्याछ्यावरून एखद्या वायकातीला डोक्यावरंन घेतल जाईल खिवा एका व्यक्तिला खालच्रा थराला पाडला जाईल
Aata chalva #Boycottsouthmovie
Te kannada aahe re baba
मला तर इथं सुद्धा कॉमेंट करायची भीती वाटू लागली बाबा..
😂😂
😂😂😂
😂😂😂faatli na
Darpok
Khup chan vishleshan sahaj sadya sopya bhaset
मस्त
Khup chan
माज उतरवला पाहिजे 🙄
आज पासून कमेंट करणे बंद मी पण राजकारणी लोकांवर कमेंट करत असतो
Aho Android phone fekun taka .....fakt incoming outgoing call saathi sadha mobile ghya...... mi pan tech karrnaar ahey😂😂😂😂😂
😂@@anupnair7465
Very nice video
आपले आपले काम धंदे रोजगार चं पहावं.....उगा सामाजिक होऊ नये...आपण आणि आपली फॅमिली यातच लक्ष द्यावे....काड्या करण्याचे धंदे बंद करून आपल्या जीवनाच्या हेतूवर लक्ष केंद्रित करावे...हिच अपेक्षा.
Karnataka police good job
Nice narration
पैसा आहे कोणी काही करणार नाही आस समज झाला आहे मोठ्या लोकांच्या
Video starts after first 4 minutes and 50 seconds.
बोल भिडू चिन्मय साळवी भारी
हो खरंय ❤❤
Hii😊
केतकी चितळे तुझी बहीण आहे का ,वेडी झाली आहे काळजी घे तिची. पिसाळल्यासारखे करते आहे
Right 👍
मग तोंडात घ्या त्याचा..... नाव 😂😂
कर्नाटक पोलीस 👍, नाहीतर आपल्या महाराष्ट्रात पुण्यात run and hit, कसा पैशाचा खेळ झाला.
लफड आसेल जास्त डोकं लावायची गरज नाही
कमेंट केली म्हणून मारून टाकलं? अवघड आहे राव😮
Delet kar comment
😅😅😅😂
😂😂😂
pavitra🎉❤️🔥
Very nice report by reporter
आयटेम ने भट्टी लावली.. आयटेम के लिये कूछ भी करेंगा
कर्नाटक सरकार चे पोलिससांचे खुप छान काम दिसते ईथ
Super
Khup mast sngtla chan dista tumi sunder
वीडियो छान वाट ला पन,जावुद्या तुमि टेंशन नका घेवू 😊❤
जेवन कर जा
याचे पुरस्कार मागे घ्या जन्मठेप झालीच पाहिजे
याला शिक्षा झाली पाहिजे
साऊथ इंडस्ट्री चे नाव खराब केले ह्या हिरो ने आजपासून ह्या हिरो चे चित्रपट बघणे बंद बंद बंद.
कठोर कारवाई झाली
he is a superstar challenging star darshan DBOSS.
दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे
Porsche car ch kay zhal ?🙏
कर्नाटक पोलिस मस्तच काम केले
Must
Mst hoti batmi.. pahun br vatl
Chan
#bollywoodcrime 🥵feel proud about industry 😂fans❤️🔥
पोलिसांचं अभिनंदन
अत्यंत सुंदर 🌹
Krantaka police 🔥🔥🔥
जन्मठेपेची आणि सक्तमजुरी ची शिक्षा द्या त्याला म्हणजे त्याची लक्सरी जीवन बरोबर त्याच्या .......... घुसन
महाराष्ट्र पोलीस काय केले असते अशा प्रकारच्या केसमदे
भारतीय दंड संहितेमध्ये कलम फक्त 511 आहेत
Mumbai police sushant murder case asach solve kartil ka?
You are good anchor @swatipatil. Clear diction. But you need to check your speed and monotonous speech. Good luck 🍀
कोणीतरी या दर्शनचा काटा काढायला पाहीजे. किरकोळ कारणावरून निष्पाप बळी घ्यायला यांची हिंम्मतच कशी होते ?
Jare ghari😂😂😂😂😂
@@akashbirajdar4996 ka nimtran detoy lokanna tujhya gharche. 🤣🤣🤣
Unfortunately South Indian people do not have ideal people to follow like shivaji Maharaj, Dr Ambedkar, Tilak , Tukaram Maharaj, Shahid Rajguru hence they do follow reel stars......
LOL, go and search Rajkumar, Puneeth Rajkumar, NTR, MGR, Vishal, etc
They did good social services for their people
They thought Darshan will also do it but he disappointed them
Marathi industry can't grow until they have strong hero face to pull audience in theatres
Since, Sairat not single marathi movie able to cross 100 crore margin
आपल्या सुपर स्टार ला येवढं मोठा नाही करायचा की तो स्वतः ला भगवान समजू लागेल
दो इंच का दिवाना.. दर्शन
Update det raha hya case chi
Karnataka police❤.. prod up u...
8:02
ANCHOR ❤
Karnataka police super
लाज वाटली पाहिजे अशा अभिनेत्याला चांगला चोप दया यांना
द्या कि रस्त्यावर आणुन शीक्षा
लै
😮
4:57
फक्त कमेंट केली म्हणून इतका टोकाचा निर्णय घेतला, आता तुम्हाला डायरेक्ट जन्मठेप होईल... अभिनंदन...💐😄
सोबत अन बरोबर ह्या दोन शब्दाची ग़ल्लत होतीये
Karnatak police good
पाटलीन ❤
कुणबीन😂
@@karankirtishahi4181जातीयवादी😂
😂😂😂😂😂😂😂@@karankirtishahi4181
@@karankirtishahi4181तू कोण ? *डगा की विहारपुत्र ?
@@Ladyfromassam tuza baap, tu maza gufaaputra
डोकं मन शांत असेल तर सर्व ठीक असत
10 ते 15 वर्ष केस चालेल आणि मग सगळे निर्दोष सुटतील...😅
Hope not
कमेंट करताना जपून करा, काही भरवसा नाही 😂
😮😢 oh my god jase sadharn mansalashiksha hote tshi shiksha zali pahije
6 फुट 3 उंचीचा माणुस आहे तीन फुट उंची कमी करा त्याची
Kalam 1860 aase konte kalam nahiye madam reporter te IPC 1860 Aahe its a year tyache kalam 302 Aahe 😂😂😂
Supar star la fashi dya nahi tar aase khun hot rahanar
Darshan has also tortured the victim with his belt..tell this too.