@@creatorsweeti8527मान्य आहे पुढे काय होईल हे कोणालाही माहित नसत पन आधी ची उदाहरण समोर अस्ताना कशाला हवेत असे रील्स ज्यात तुमच्या जीवाची तुम्हाला काही पडलेली नाही कमीत कमी आई वडीलांचा एकदा विचार करा शिकलेली सुशिक्षित मूलच अस वागत असतील तर मग काय बोलनार कोणी... रिल्स करू च नका अस कोण म्हणत आहे पन जीवापेक्षा mhtvach काय आहे..... रील्स... Veletach सावध होंन खुप mhtavach आहे कूठे थांबाव हेही आयुष्यत समजायला हव.....
प्रसिद्धीच्या हव्यासाच्या नादात अतिधाडसाचा मूर्खपणा करणा-यांचे उच्च शिक्षण गेले बाराच्या भावात . कुठे ही असली मुले आणि कुठे ती दुस-यांना मदत करण्यासाठी जिवाची बाजी लावणारी रेस्क्यू टीममधील मुले ? खरंच रेस्क्यू टीमला सलाम ! त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
माझी सरकारला मनापासून विनंती आहे tik tok जसं बंदद करण्यात आलं तसंच Instagram सुद्धा बंदद करण्यात यावं... आजकालची पिढी स्वतःचा career कडे दुर्लक्ष करून Instagram मध्ये गुरफाटून गेली आहे यातून कसलाच कल नाही
Murkha lokansathi instagram band ka? Instagram var anek changli loka dekhil ahet. Changla kaam karat ahet. Udyojak ahet, social workers ahet. Ban anaychay tar faltu reels banavnare va timepass karnare ya var ana.
Mitra followers cha vishay nahiye... Te alredy ca hoti comony mdhe... Manus tya nature madhe gelyawar konach pn man hotech video kadhyacha photo kadhyacha... Chppri reels star navti ti...
@@annuviswanath3216 I remember when I was her age,I did many life-threatening adventures. I'm just lucky to have made it through alive. Now I understand how dangerous it was. I think it's just the age, youngsters don't understand the risks behind these activities.
भावपूर्ण श्रध्दांजली. अशा प्रकारे जीव धोक्यात घालणं म्हणजे शुद्ध बेजबाबदार पणा आहे.घराच्याची काय अवस्था झाली असेल! शिवाय अशा उच्चशिक्षित व्यक्तींच्या मृत्यूमुळे देशाचही खूप मोठं नुकसान होत असतं. तरुण पिढीला हे समजायला हवं.
ही CA ताई ते तिच्या हातानी गेलीं मात्र घोळ गणपती मंदिरातील (ठाणे) बातमी दाखवा ना एका महिलेवर मंदिरात नराधम तीन पुजाऱ्यानी त्या माहीलेवर अत्याचार करून तिला मारलं त्या कोळी समाजातील अक्षता म्हात्रे ताईला न्याय मिळेल का महिलांवराचे अत्याचार कधी थांबतील यावर काही बोला
कशाला एवढं धाडस करायचं....घरच्या लोकांना त्याचा किती त्रास होत असतो...आमच्यासारख्या परक्या लोकांना हे ऐकून खूप वाईट वाटतं... आई-वडिलांना या गोष्टीचा केवढा मोठा धक्का बसला असेल भावपूर्ण श्रद्धांजली💐💐😭
लोकं काही काही असे आहेत कि कोणतं हि प्रशिक्षण नाही अनुभव नाही आणि सराव नाही तरी म्हणायचं मी व्हलॉगर, मी ट्रेकर, मी फोटोग्राफर, मी बाईक रायडर, मी स्वीमर, मी इन्फ्लूएंसर यांच्या रंगील शौक मुळे रेस्क्यू टीम मधल्या वीरांना या दिड शहाण्या लोकांचा जीव वाचवता वाचवता कधी मधी मग स्वतःचा जीव गमवावा लागतो त्याची भरपाई कोण देऊ शकतं का.
भावपूर्ण श्रद्धांजली. पंच तत्वांचा अनादर केला की पंच तत्वात विलीन व्हावे लागते हे जरी खरे असले तरी जे झाले ते वाईट झाले.रिल्स बनविणारे या घटनेतून शहाणे होतील ही अपेक्षा.
I am a housewife and thank God everyday that I am not addicted to any social media. Nor do I have any apps, UA-cam is on TV and I watch it in night for news. We are living in a crazy world with crazy people around who just want to show-off and feel better than other. Rip Aanvi beta.
@@imthevoice7482 I think nobody away from this , I have two Utube channels, Shine Star Nita , and India to Usa Life, this is important you take care of yourself, Everyone attach social media by reels by channel, you know some housewives cooking channel. Noone want to away from this.
पैसा खर्च करून मरायला येणं काय बोलावे अशा लोकांना..रेस्किव्स टीम खरोखरच जीव धोक्यात घालून काम करत आहेत.सरकारणे अशा टीम साठी सहकार्य करावे...संभे गावातील सानप भाऊ देखील रेस्किव्ह टीम चालवतात धन्यवाद भाऊ जीव सांभाळून काम करत रहावे धन्यवाद 🙏🙏🙏
खुप चांगलं झाल😠 कशाला तरफडली .. होती..... हे लोक जातात मौजमजा करायला आणि रिल बनवायला ... बिचाऱ्या वाचवणाऱ्यांना आपले जीव धोक्यात घालून दरीत उतरावं लागतं🤷
इथून पुढे rescue teams ना एका ठराविक अंतरापर्यंत पाठवा. त्यांचा जीव धोक्यात असतो अशा हौशी लोकांमुळे. झालं ते दुर्दैवीच पण स्वतःची काळजी घेऊन मजा करायला हवी 😢
लोकांनी निसर्गाचा आनंद घ्यायचा असतो निसर्गची भंकस उडवाची नसते त्याचाच हा परिणाम आहे निसर्ग हा फक्त पाहण्यासाठी निसर्गासंगती कधीच अति करू नये लांबून पाहावं आणि जीव सुखरूप ठेवून घरी यावं
अगदी बरोबर भावा आणि डॉक्टर सोबतच दोन चार हेलिकॉप्टर सुद्धा पाठवायला पाहिजे होते खरंतर हे रील स्टार जिथं जिथं रील बनवत असतात त्यांचं ठिकाणी शासनाने हॉस्पिटल . पोलिस चौकी दहा वीस हेलिकॉप्टरची व्यवस्था करायला पाहिजे तरचं यांचा जीव वाचु शकतो कारण याचं योगदान आपल्या देशासाठी खूप महत्त्वाचं आहे
माणगाव मधील बोरवाडी, कुंभे येथील धबधबा नावारूपाला आला आहे, शासनाने सुविधा द्याव्यात, मानगड बाजूलाच आहे, तेथेही पर्यटन स्थळ म्हणून लक्ष देणे गरजेचे आहे..
बाकी काही नाही भाऊ....... यमराज चा ज्याला msg आला तो कॉल करुन तिथं जातो आणि यमराज बरोबर त्याचा गेम करतो. . इथं ना प्रशासन काही करू शकत ना, बघणारे ज्याचा रिचार्ज संम्पला, त्याला यमराज नि मिसकॉल दिला... आणि याने इकडून स्वतः कॉल केला म्हणजे याचा गेम ओव्हर झाला👍 काय वाटतं मंडळी.. यावर आपली प्रतिक्रिया नक्की कळवा...👏🙏
मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये पण कशाला घालायची छप्परी भावपूर्ण श्रद्धांजली जाता जाता महाराष्ट्र शासनाच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांना काम लावून दिल्याबद्दल धन्यवाद..
An unfortunate incident. A piece of degree doesn't guarantee sense and responsibility. Feel very sorry for such parents who have to go through this trauma 😢. Also the members of the rescue team have to risk their lives for someone s immaturity. Afterall they also have a family and any untoward incident can happen with them too. Hope people learn something from such incidents. Om Shanti
शिकलेली पन कुटे काय करावे ही अक्कल नसलेले असे करतात जीव धोक्यात घालून काय साध्य झाले शेवटी सर्व नाव ठेवणार , रेस्क्यू टीम चे आभार 👍 तिला बाहेर तरी आणले .
मला कळत कि रेसकिव् टिम असा का करते हेलीकोपटर् चि मदत का घेत नाही त अशा वेळी जर् मदत किली अस्ति तर् Reskiv tim ला पन् एवडा त्रास होत् नसता आणी तीचा जिव् पन वाचला अस्ता तर् plzz 🙏 जरा लागनाऱ्या सुविदा government मदत केली पाहेजे ✍️ जय महाराष्ट् 🚩🚩
कधीतरी चुकून असे घडते तशीच गोष्ट तिच्या बाबतीत झाली असावी तथापि देव जाणे पण मृत्यू नंतर कोणालाही का वाईट बोलावे....असो.. देव बरे करो..Free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️🙏
रेस्क्यू टीम चे खूप खूप आभार........ अश्या बावळट लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम च्या किती तरी लोकांना संकटात स्वतःहून जावं लागतं आहे......!
Kunala mahit nast pudh kay hoil te.
@@creatorsweeti8527मान्य आहे पुढे काय होईल हे कोणालाही माहित नसत पन आधी ची उदाहरण समोर अस्ताना कशाला हवेत असे रील्स ज्यात तुमच्या जीवाची तुम्हाला काही पडलेली नाही कमीत कमी आई वडीलांचा एकदा विचार करा शिकलेली सुशिक्षित मूलच अस वागत असतील तर मग काय बोलनार कोणी... रिल्स करू च नका अस कोण म्हणत आहे पन जीवापेक्षा mhtvach काय आहे..... रील्स... Veletach सावध होंन खुप mhtavach आहे कूठे थांबाव हेही आयुष्यत समजायला हव.....
😢right
हो ना .बरोबर आहे
आपले म्हणणे अगदी बरोबर आहे
पण म्हणत असताना थोड विचित्र पण वाटते
प्रसिद्धीच्या हव्यासाच्या नादात अतिधाडसाचा मूर्खपणा करणा-यांचे उच्च शिक्षण गेले बाराच्या भावात . कुठे ही असली मुले आणि कुठे ती दुस-यांना मदत करण्यासाठी जिवाची बाजी लावणारी रेस्क्यू टीममधील मुले ? खरंच रेस्क्यू टीमला सलाम ! त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
Very bad
Very Sad परंतू इतरांनी यांमधून धडा घ्यावा निसर्ग ही अनुभवायची गोष्ट आहे पण अश्याप्रकारे अतिरेक टाळावा 😢
Sad nahi khup happy ashi lok gelich pahijet tevdhi samaja madhli fhaltu reel karnare kami hotil ani samaj sudhrel baghun
Geli bari zali karan ase video baghitale mule anekajan ase Video banvinecha Prayatna kartat !! Pudhe chala Techa Magacha Shanha !!
😢😢ashaprakare hibachi baji Lau Nye
Barobar ❤
रेस्कु टिम ला मानाचा त्रिवार सलाम
प्रसिद्धी साठी वेडेपणा बाकी काही नाही 😢🙏
Arreye dada ti CA pn hoti
Saglya lokana प्रसिद्धी pahije asa nasat
Konala jiv devun प्रसिद्धी gheyla aavdel ka?
होय
गप गुमान reel star😂
माझी सरकारला मनापासून विनंती आहे tik tok जसं बंदद करण्यात आलं तसंच Instagram सुद्धा बंदद करण्यात यावं... आजकालची पिढी स्वतःचा career कडे दुर्लक्ष करून Instagram मध्ये गुरफाटून गेली आहे यातून कसलाच कल नाही
Ekdam brobar bolle khup lokanchi life brbad hot aahe ya Instagram mule
Right
एकदम 💯 %खरं बोललात हीच सरकार ल विनंती आहे 🙏🙏
Murkha lokansathi instagram band ka? Instagram var anek changli loka dekhil ahet. Changla kaam karat ahet. Udyojak ahet, social workers ahet. Ban anaychay tar faltu reels banavnare va timepass karnare ya var ana.
Modi la sanga
किती चांगली लोक आहेत बघा मदत करणारी resku टीम..🙏🏻👌🏻
Followers च्या नादात तोल गेला
मी काय करत आहे हे जगाला दाखवण्याच्या नादात जीव गेला
Mitra followers cha vishay nahiye... Te alredy ca hoti comony mdhe... Manus tya nature madhe gelyawar konach pn man hotech video kadhyacha photo kadhyacha...
Chppri reels star navti ti...
😂😂
@@IPL_HIG-c5gchapri he the.... samjhdar hoti ... aur Sach me CA hoti tho... yeh sab na karte....
Life is more important bro....
@@deepikamahto8039Yeah 👍🏼
Khare ahe
मोह आवरता आला पाहिजे....आणि जगण्याचा आनंद सुशिक्षित नाही तर गावाकडच्या रांगड्या लोकांकडून च शिकायचा....🎉❤
Right 💯💯
अश्या लोकांबद्दल काय बोलाव हेच समजेना एवढी शिकलेली मुलगी C. A होती आणि अशी मूर्खासारखी कशी काय वागू शकते तरीही
भावपुर्ण श्रद्धांजली ताई
Accident ahe ha
ह्यालाच अति शहाणपणा म्हणतात. ही तरुण पीढी स्वताचे जीव धोक्यात घालून भलती reels शूट करत असतात.
@@annuviswanath3216 I remember when I was her age,I did many life-threatening adventures. I'm just lucky to have made it through alive. Now I understand how dangerous it was. I think it's just the age, youngsters don't understand the risks behind these activities.
Thrilling reel instagram वर टाकून famous होण्यासाठी हा खटाटोप फक्त.... म्हणून जीव गेला आज काल जीव जाण्याची ही नवीन कारण आहेत
@@nikss9979Hatane ghadvlela accident ahe ha…ghadlela nahi …reals banvnyasathi loka kahi pn karta
सोशल मीडिया जेवढा चांगला तेव्हढा वाईट सुद्धा आहे रील स्टार वाल्यांनी लक्षात ठेवावं रेल बनवण्याच्या नादात जीव नका गमवू
Khare ahe
Changla kay ahe?
भावपूर्ण श्रध्दांजली. अशा प्रकारे जीव धोक्यात घालणं म्हणजे शुद्ध बेजबाबदार पणा आहे.घराच्याची काय अवस्था झाली असेल! शिवाय अशा उच्चशिक्षित व्यक्तींच्या मृत्यूमुळे देशाचही खूप मोठं नुकसान होत असतं. तरुण पिढीला हे समजायला हवं.
एवढ्या बातम्या येवूनही ,शहाणपण का येत नाही.आईबाबांनी काय करावे,जन्मभर पुरेल दुःख.😡😡😡
Population kami kartat hee ajchi pidhi
😂😂
Followers ते Flowers असा होतो हा अंतिम प्रवास...RIP 🌺🙏🏻🌺
Rescue team la Salam 🙏
Salaam nahi.... Pranaam !
Hindavi ! 🚩
ही CA ताई ते तिच्या हातानी गेलीं मात्र घोळ गणपती मंदिरातील (ठाणे) बातमी दाखवा ना एका महिलेवर मंदिरात नराधम तीन पुजाऱ्यानी त्या माहीलेवर अत्याचार करून तिला मारलं
त्या कोळी समाजातील अक्षता म्हात्रे ताईला न्याय मिळेल का
महिलांवराचे अत्याचार कधी थांबतील यावर काही बोला
Abp maza ne ajun ti batmi dkvleli nahi bjp maza ahe
म्हात्रे ताईंची बातमी दाखवून ह्यांचा TRP वाढणार आहे का ? समजा काय ते.
ते पुजारी नव्हते..up Wale परप्रांतीय तीर्थ कामाला होते
UP मधील भैये पुजारी होते ते
पांडे आणि मिश्रा
इथे देखील bhaiye poojari
Marathi nahit ka
@@sanky918 हाताखालील कर्मचारी आणि पुजारी यात फरक असतो
कशाला एवढं धाडस करायचं....घरच्या लोकांना त्याचा किती त्रास होत असतो...आमच्यासारख्या परक्या लोकांना हे ऐकून खूप वाईट वाटतं... आई-वडिलांना या गोष्टीचा केवढा मोठा धक्का बसला असेल
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐😭
इतकं शिक्षण घेउन सुद्धा स्वतः च भले बुरे समजत नसेल तर काय फायदा 😢 जाणारा जातो पण मागे राहिलेल्यांना जन्मभर पुरेल असं दुःख देवून जातो 😢
तुम्ही बरोबर सांगतात दादा
Nowadays education is reels and social media
Hats off to the rescue team ❤
लोकं काही काही असे आहेत कि कोणतं हि प्रशिक्षण नाही अनुभव नाही आणि सराव नाही तरी म्हणायचं मी व्हलॉगर, मी ट्रेकर, मी फोटोग्राफर, मी बाईक रायडर, मी स्वीमर, मी इन्फ्लूएंसर यांच्या रंगील शौक मुळे रेस्क्यू टीम मधल्या वीरांना या दिड शहाण्या लोकांचा जीव वाचवता वाचवता कधी मधी मग स्वतःचा जीव गमवावा लागतो त्याची भरपाई कोण देऊ शकतं का.
Very true.. Brave rescue rs
भावपूर्ण श्रद्धांजली.
पंच तत्वांचा अनादर केला की पंच तत्वात विलीन व्हावे लागते हे जरी खरे असले तरी जे झाले ते वाईट झाले.रिल्स बनविणारे या घटनेतून शहाणे होतील ही अपेक्षा.
Nahi honar tayna kunach aikanar nahit
Panch tatvat roj lok hagtat
हे आशा लोकां न मुळे बचाव कार्य करण्यारया लोकांचा जीव धोक्यात जातो,,,😢
I am a housewife and thank God everyday that I am not addicted to any social media. Nor do I have any apps, UA-cam is on TV and I watch it in night for news. We are living in a crazy world with crazy people around who just want to show-off and feel better than other.
Rip Aanvi beta.
Yes , you are right, If you are on youtube channel then don’t make your life risky , Last time i also slip near river, thank god not injured.
I want such wife in today’s generation, who is away from all of this
@@imthevoice7482 I think nobody away from this , I have two Utube channels, Shine Star Nita , and India to Usa Life, this is important you take care of yourself, Everyone attach social media by reels by channel, you know some housewives cooking channel. Noone want to away from this.
Wherever we go we should be responsible for are own safety..
@@imthevoice7482for that you should also stay away from all this soxial media sites
पैसा खर्च करून मरायला येणं काय बोलावे अशा लोकांना..रेस्किव्स टीम खरोखरच जीव धोक्यात घालून काम करत आहेत.सरकारणे अशा टीम साठी सहकार्य करावे...संभे गावातील सानप भाऊ देखील रेस्किव्ह टीम चालवतात धन्यवाद भाऊ जीव सांभाळून काम करत रहावे धन्यवाद 🙏🙏🙏
खुप चांगलं झाल😠 कशाला तरफडली .. होती..... हे लोक जातात मौजमजा करायला आणि रिल बनवायला ... बिचाऱ्या वाचवणाऱ्यांना आपले जीव धोक्यात घालून दरीत उतरावं लागतं🤷
सहमत
इथून पुढे rescue teams ना एका ठराविक अंतरापर्यंत पाठवा. त्यांचा जीव धोक्यात असतो अशा हौशी लोकांमुळे. झालं ते दुर्दैवीच पण स्वतःची काळजी घेऊन मजा करायला हवी 😢
Salute to Rescue Team memebers !! आजचे खरे मावळे.... बाकिच्यान्नी कहितारी चांगला बोध घ्यवा
तिच्या फॉलोअर्सनी यातून धडा घ्यावा,अति साहस करून जीव धोक्यात घालू नये हीच तिच्यासाठी मोठी श्रद्धांजली ठरेल,
हे पडल्यावर काढू नका कारण काढणाऱ्याला खुपचं त्रास होतो त्याच खुप वाईट वाटतं
अशा आगाऊ लोकांसाठी रेस्कु टीम चा जीव कशाला धोक्यात घालायचा. सडू द्यायचे तिथेच जंगली जाणवरांसाठी.
TERI MAA BEHEN BETI AGAR GEER JAATI TO BHI TO YAHI KEHTA KE MAT NIKALO?
Tumchyavar vel aali tr ky karnar
जा ना रे भिकर्ड्या तू तुझ्या घरच्या म्हातर्यांची सेवा नसेल करत असे दिसते
@@BharatiGangodaTERI MAA BEHEN BETI AGAR GEER JAATI TO BHI YAHI BOLTA KYA TU?
She was from my college, Professors recall her as very bright student in her studies. CA by profession. Salute to Rescue team. RIP Anvi
प्रसिद्धी पुढे जिव स्वस्त झाला आहे
100% right
आणि हेच गवातले लोक शहर वल्यान साठी बोलतात
लोकांनी निसर्गाचा आनंद घ्यायचा असतो निसर्गची भंकस उडवाची नसते त्याचाच हा परिणाम आहे निसर्ग हा फक्त पाहण्यासाठी निसर्गासंगती कधीच अति करू नये लांबून पाहावं आणि जीव सुखरूप ठेवून घरी यावं
रेस्क्यू टीम ला सलाम.. त्यानचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.. 🙏🙏सलाम त्त्यांच्या कार्यला
झालेला इन्सिडेंट खूप वाईट पण रेस्क्यू टीम ने केलेल्या काम खूप अभिमानास्पद🙏
यंग रील स्टार जे आहेत त्यांनी थोडासा विचार करून काम करावेत
RIP Anvi🌺
Wow whata scary place . 😢😢
पंचमहाभुतांशी पंगा घेऊच नाही😢
म्हणजे
आग, पाणी, वारा @@djrohansrs192
निसर्गाशी पंगा घेऊ नये@@djrohansrs192
Panchmahabhoot mhanje:- Pruthvi,Vara,pani,agni ,akash@@djrohansrs192
माणगाव कुंबे धबधबा बंदी करावी पर्यटन करू नका 🙏
I salute the entire rescue team for their commendable job by risking their own life! God bless them.
For allmembers of rescue team God bless u
आणि इथेच तिला प्रसिद्धी मिळाली बघा कोणाकोणाला प्रसिद्धी पाहिजे असेल तर हा स्टंट करा
😂
Hats off to rescue Team.Stay blessed today and forever Ameen 💕
😢so sad 😭😭
Om Shanti....🙏🌺
Salute to bothe rescue teams🙏❤️
God bless her soul😢
रेस्क्यू टीम बरोबर डॉक्टर पाठवायला हवे होते..काही वेळेस त्वरित उपचार सुरू झाले की जीव वाचू शकतो...
Its a gaon
Why to risk everyone's life to save some stupid reelastar hungry for views
अगदी बरोबर भावा आणि डॉक्टर सोबतच दोन चार हेलिकॉप्टर सुद्धा पाठवायला पाहिजे होते खरंतर हे रील स्टार जिथं जिथं रील बनवत असतात त्यांचं ठिकाणी शासनाने हॉस्पिटल . पोलिस चौकी दहा वीस हेलिकॉप्टरची व्यवस्था करायला पाहिजे तरचं यांचा जीव वाचु शकतो कारण याचं योगदान आपल्या देशासाठी खूप महत्त्वाचं आहे
पट्टी चे tareker तिथं जावू शकतात.. Dr कसे तिथं पर्यंत पोहोचतील 😮
Ho na havetch upachar suru karayala have hote na ajun kahi baki asel tar suggestions dya rescue team tyasathich basliy
आयुष्याची रील झाली,
आयुष्यापेक्षा रील किंमती झाली
एवढ्या अवघड ठिकाणी काय गरज होती?
माणगाव मधील बोरवाडी, कुंभे येथील धबधबा नावारूपाला आला आहे, शासनाने सुविधा द्याव्यात, मानगड बाजूलाच आहे, तेथेही पर्यटन स्थळ म्हणून लक्ष देणे गरजेचे आहे..
वाईट झाला 😢
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
जीवाची एवढीच बाजी लावायची आहे तर आपल्या भारताच्या सीमेवर जावा म्हणावं..
काय गरज अशा ठिकाणी जायचं. एवढं पुढे जाऊन काय बघणार होती. वाईट झालं पण यातून बाकीच्यानी काहीतरी शिकावं.😢🙏
Chetan khup chan kam kelat aani tumchya team ne pan sarvanche aabhar
किती मुर्खपणा आहे पोलिस प्रशासन नेहमी जनतेला अपील करता तरी पण लोक ऐकत नाही, संपूर्ण रेस क्या टिम चे अभिनंदन
Hats off to rescue team 🙏
बाकी काही नाही भाऊ.......
यमराज चा ज्याला msg आला
तो कॉल करुन तिथं जातो
आणि यमराज बरोबर त्याचा गेम करतो.
.
इथं ना प्रशासन काही करू शकत ना, बघणारे
ज्याचा रिचार्ज संम्पला, त्याला यमराज
नि मिसकॉल दिला...
आणि याने इकडून स्वतः कॉल केला
म्हणजे याचा गेम ओव्हर झाला👍
काय वाटतं मंडळी.. यावर आपली प्रतिक्रिया नक्की कळवा...👏🙏
😂
😊
ज्याचं जेवढं जीवन लिहिलेलं आहे, तेवढेच तो जगणार 😢😢
Good job All resqu team .👍
उच्चशिक्षण घेतलं पण शहाणपण आलं नाही😢 हेच म्हणावं लागेल आता….
जय शिवराय.. रेस्क्यू टीम चे मनापासून आभार
भावपूर्ण श्रद्धांजलि
ॐ शांति शांति शांति
So sad😢😢
God bless her soul 🙌RIP
सलाम तुमच्या कामाला
Salute to rescue team 🎉
असल्या अगाऊ मुला मुलींसाठी रेक्सुटिम ने आपल्या जिवाची बाजी लावनं खुप चुकीचे आहे
सहमत
✅✅✅✅✅✅
Salam Tim la 🙏🙏
Hats off to the rescue team for risking their own life..🙏
Rescue Team ko Salam 🙏🙏
V salute all d members of d RESCUE TEAM..GOD BLESS U ALL for all ur efforts..
Very sad .😢
May her soul rest in peace 😢
Oo my god 😢😢😢
मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये पण कशाला घालायची छप्परी भावपूर्ण श्रद्धांजली जाता जाता महाराष्ट्र शासनाच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांना काम लावून दिल्याबद्दल धन्यवाद..
May God bless her soul and may she return to her family.
कीती कठीण काम करून त्या मुलीला बाहेर काढले सॅल्युट तुम्हा सर्वांना 🫡🫡🙏🏼🙏🏼
अती शहाणपना
Jiv gelay kunacha tari , respect ni bola
@@nikss9979 काय respectनी बोलणार ? एका educated मुलीला कळू नये ती काय करतेय ते ? जीव गेला नाहिये, तिने स्वतः घालवलाय !
Waaa
माज महिना 🤣🤣🤣🤣🤣
Vel kashi konavar yeil he sangu shakat nahi.
Great work rescue team ur doing gods job
Sad news 😢😢😢
भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐
An unfortunate incident. A piece of degree doesn't guarantee sense and responsibility. Feel very sorry for such parents who have to go through this trauma 😢.
Also the members of the rescue team have to risk their lives for someone s immaturity. Afterall they also have a family and any untoward incident can happen with them too.
Hope people learn something from such incidents.
Om Shanti
I completely agree with you 👍💯
Hatts of to rescue team.
People don't play with your life , it's precious.
Physics, Gravity & Nature works same for everyone no matter how rich or famous you are...
*🇮🇳😭😢😭भाइयो घर से निकलते समय व घर को लौटते समय "प्रभु यीशू मसीह" से सम्पूर्ण सुरक्षा की फरियाद करो आमीन🙏*
शिकलेली पन कुटे काय करावे ही अक्कल नसलेले असे करतात जीव धोक्यात घालून काय साध्य झाले शेवटी सर्व नाव ठेवणार ,
रेस्क्यू टीम चे आभार 👍
तिला बाहेर तरी आणले .
खूप काही.. लिहायचं.. होत ताई.. पण.. एवढंच... भावपूर्ण श्रद्धांजली...
मला कळत कि रेसकिव् टिम असा का करते हेलीकोपटर् चि मदत का घेत नाही त अशा वेळी जर् मदत किली अस्ति तर् Reskiv tim ला पन् एवडा त्रास होत् नसता आणी तीचा जिव्
पन वाचला अस्ता तर् plzz 🙏 जरा लागनाऱ्या
सुविदा government मदत केली पाहेजे ✍️ जय महाराष्ट् 🚩🚩
काय गरज होती एवढ्या टोकाला जायची त्या आईवडिलांनी काय करायचं खूप वाईट झालं भावपूर्ण श्रद्धांजली तुला
तिच्या वागण्यात अतिउत्साह दिसत आहे, काळजी घ्या रे 🙏
No sympathy for stupid people
Mast
Sad for dis.young girl...but need to be careful..a lesson to learn for each one of us.
Rescuteam God bless you very sad news 🙏🙏
कधीतरी चुकून असे घडते तशीच गोष्ट तिच्या बाबतीत झाली असावी तथापि देव जाणे पण मृत्यू नंतर कोणालाही का वाईट बोलावे....असो.. देव बरे करो..Free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️🙏
मनसोक्त आनंद लुटण्यासाठी की रिल्स बनवून शायनिंग मारण्या साठी 😮😮😮 खरं तर त्या ट्रेकर्सना धन्यवाद द्यायला पाहिजे
एवढ्या घटना होतात तरी लोक सुधारत का नाही.
It has happened so sad so bad . Others may take care!
Rescue team salute boss manacha mujara
Salute to them 🤚🏻❤
She got famous atlast ..sad but true