Beed Lok Sabha मध्ये पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे? पहिल्यांदा मतदान करणारे तरुण काय बोलले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 кві 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Beed Lok Sabha मध्ये पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे? पहिल्यांदा मतदान करणारे तरुण काय बोलले?
    #MHT058
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo 16 днів тому +647

    नका करू आता तुम्ही खोट्या गप्पा, लाखांनी येणार बजरंग बाप्पा ✌🏻🌅🚩

    • @sanjivgarje2562
      @sanjivgarje2562 16 днів тому +10

      स्वन्प बघ

    • @Dnyaneshwarmorale
      @Dnyaneshwarmorale 16 днів тому +5

      Nahi bappa aata tai

    • @avinashgarje1215
      @avinashgarje1215 16 днів тому +7

      😂😂मोठा जोक 😂😂

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 16 днів тому +2

      जातीचे गणित जाचे बसेल तो निवडुन येणार, बाकी काही नाही, मतदान फिक्स आहे,

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo 16 днів тому +1

      दादा प्रत्येकवेळी लोकसभेला मोदींच्या आणि हिंदुत्वाच्या नावावर जवळपास दोन लाख मराठा समाज यांना मतदान करतो तो यावेळी 50 हजार पेक्षा कमी असेल आणि असही धनु भाऊंनी बोलून दाखवलं आहे निवडणूक सोप्पी वाटत नाही भाऊंच्या मनात काय आहे हे समजणं खूप कठीण आहे....

  • @P_M_07_
    @P_M_07_ 16 днів тому +128

    टिळा लावलेल्या भाऊ ला 100 तोफांची सलामी

    • @kishorkhedkar5107
      @kishorkhedkar5107 14 днів тому +3

      शरद पवार यांचा कार्यकर्ता आहे कदाचित....

    • @P_M_07_
      @P_M_07_ 13 днів тому +4

      @@kishorkhedkar5107 1 lakha ne padnar bagh Tai saheb

    • @P_M_07_
      @P_M_07_ 13 днів тому

      @@kishorkhedkar5107 amhala baap badlaychi saway nahi bagha tumchyasarkhi

    • @sureshgite4516
      @sureshgite4516 11 днів тому

      Sharad pawar cha karykarta ahe hyo

    • @P_M_07_
      @P_M_07_ 11 днів тому

      @@sureshgite4516 अंधभक्त उघडा डोळे बघा निट

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane 9 днів тому +22

    टिळा लावलेला काळा पिवळा शर्ट घातलेला मुलगा खूप भारी बोलला मुद्देसूद एकदम प्रभावी good job भावा ❤

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 16 днів тому +110

    बीड जिल्ह्यातील सर्व समाज बंधूंना विनंती आहे या वेळेस बजरंग बाप्पांना निवडून द्या ❤️🙏🚩🚩

  • @user-bq9sq3gf5t
    @user-bq9sq3gf5t 16 днів тому +324

    मराठा आणि मुस्लिम समाजाजी मते निर्णायक ठरनार

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 16 днів тому +20

      दोन्ही समाज हा मविआ लाच मतदान करणार आहे. दोन्ही समाज पाच टक्के मते भाजप कडे जाईल. आणि इतर समाज हा मोदी सरकार वर महागाई, बेरोजगारी व GST मुळे व्यापारी हा प्रचंड नाराज आहे. म्हणून हा मतदार बजरंग सोणवने सोबत राहील असे वाटत आहे..💯💯💯💯

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 16 днів тому

      ​@@user-xv9ih8tj5s😂😂😂😂😂

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 15 днів тому

      कायम निर्णायक ठरली आहेत, 2019 ला असाच जातिवाद होता, त्या वेळी सुद्धा निर्णायक ठरलीच की, कारण बाकीचे सगळे मतदानच करत नाहीत,

    • @user-dw8ey4vq8r
      @user-dw8ey4vq8r 15 днів тому +1

      Mva zindbad

    • @DINESH-yd4tx
      @DINESH-yd4tx 15 днів тому

      ​@@HindustaniI0 tyaveles modi lat hoti ata obc Sudha bjp la mat denar nahi gramin Bhagat vanjari sodun

  • @virajj2326
    @virajj2326 16 днів тому +110

    टी-शर्ट आणि हेडफोन वाला मराठा वाघ जबरदस्त अभ्यासपूर्वक बोलला

  • @user-di4jy4uk6g
    @user-di4jy4uk6g 15 днів тому +62

    घ्या अभ्यास मराठी तरुणाचा शाब्बास भावा एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩जय जरंगे पाटील

  • @kalyanjigaikwad5
    @kalyanjigaikwad5 15 днів тому +43

    पिवळा टी शर्ट घातलेला मराठा तरूण खूप छान अप्रतिम मुद्देसूद बोलला त्याने राजकारणात यायला पाहिजे इतर देखील सर्वच समाजातील हुशार तरूण लोकांनी या क्षेत्रात यायला पाहिजे त्या शिवाय बदल होणार नाही...

  • @rajeshmaharajkshirsagarshr2247
    @rajeshmaharajkshirsagarshr2247 16 днів тому +734

    बजरंग सोनवणेच विजयी होणार.....

    • @indianness2128
      @indianness2128 16 днів тому +15

      बिडसाठी येणारी Pipeline, Railway, midc चा निधी कायमच रोखला गेला कोणी रोखला आणि का रोखला याचा शोध घ्या आणि पंकजा ताई ला लाखांनी निवडुन द्या....... 🌷🌷🌷🌷

    • @jalindarmahadik4336
      @jalindarmahadik4336 16 днів тому +14

      @@indianness2128 निधी रोखला तर भाजपचच सरकार आहे त्यामुळे पवार साहेब यांचे काय सम्बंध सत्ता मुंडेंचीच आहे ना

    • @indianness2128
      @indianness2128 16 днів тому +8

      @@jalindarmahadik4336 देश स्वतंत्र झाल्या पासून ७५ वर्षे काय पंकजा मुंडे आणि भाजप च सत्तेवर होती काय??????????

    • @indianness2128
      @indianness2128 16 днів тому +6

      @@jalindarmahadik4336 साठ वर्ष झाले शरद पवार् सत्तेत आहे बीड् साठी काय केल् सांगावे किवा गांधी परिवारानी बिड च्या विकासा साठी काय केल् सांगावे.?? ??????

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 15 днів тому +1

      ​​​@@indianness2128तु ज्या शाळेत शिकला ती कांग्रेसनं बांध ली, पोलियो पाजून तुला जगवलं,लाईट दिली,रस्ता दिला,दवाखाने दिले,तुला शिष्यवृत्ति दिली,तुला आधार ओऴख दिली,,काळं कुत्र ओळखत नव्हतं तुला जन्मला तेव्हा,ती ओळख दिली,,आता मुंडे काय केलं बोल😂😂

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 16 днів тому +244

    🎉 बजरंग सोनवणे हेच विजयीहोणार आहे

  • @ishapathan6846
    @ishapathan6846 16 днів тому +16

    ग्रामविकास मंत्री होत्या तेव्हा चिकी पण खाल्ली

  • @akashshendge5010
    @akashshendge5010 9 днів тому +10

    कड्डक बोला भाऊ टिळा लावलेला no ek🔥❤️

  • @nandkishorkokane5057
    @nandkishorkokane5057 16 днів тому +284

    बजरंग सोनवणे विजय होणार

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 16 днів тому +211

    भाजप हटाव लोकशाही बचाव 💯🚩🚩🎷🎷🎷🎷🔥🔥🔥🔥

    • @user-hu8ki1nw2s
      @user-hu8ki1nw2s 15 днів тому +1

      बरोबर बोललात दादा जय महाराष्ट्र

  • @gautamdhanve5119
    @gautamdhanve5119 16 днів тому +37

    तीन नंबरच्या मित्राचं हार्दिक अभिनंदन. उत्कृष्ट बाईट दिली.

  • @vishwafiresafety6026
    @vishwafiresafety6026 16 днів тому +10

    बजरंग सोनवणेच विजयी होनार.

  • @user-pl3qf7jm7e
    @user-pl3qf7jm7e 16 днів тому +338

    बजरंग सोनवणे विजयी होणार आहे

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 16 днів тому

      एक वंजारी 10 कोटी ओबीसी

    • @indianness2128
      @indianness2128 16 днів тому

      बिडसाठी येणारी Pipeline, Railway, midc चा निधी कायमच रोखला गेला कोणी रोखला आणि का रोखला याचा शोध घ्या आणि पंकजा ताई ला लाखांनी निवडुन द्या....... 🌷🌷🌷🌷❤❤❤❤❤

    • @sanjivgarje2562
      @sanjivgarje2562 16 днів тому +2

      स्वप्नात सुद्धा विचार करु नकोस बप्पा येत नसतो

    • @user-gn1of5sj6e
      @user-gn1of5sj6e 16 днів тому +6

      येणार तर बजरंग बप्पाच💯✌️✌️

    • @Mspatil__
      @Mspatil__ 10 днів тому

      मराठा vs मराठा ____ मतदारसंघ_
      मविआ vs महायुती
      १.सुळे vs पवार बारामती
      २.लंके vs विखेपाटील अहिल्यानगर
      ३.निंबाळकर vs पाटील धाराशिव
      ४.मोहितेपाटील vs निंबाळकर माढा
      ५.वाघेरे पाटील vs बारणे मावळ
      ६.चव्हाण vs चिखलीकर पाटील नांदेड
      ७.पाटील vs पाटील. सांगली
      ८.पाटील vs माने हातकनंगले
      ९.आष्टीकरपाटील vs कदम. हिंगोली
      १०.दरेकर vs शिंदे. कल्याण
      ११.भोसले vs मंडलिक. कोल्हापूर
      १२.वाजे vs गोडसे नाशिक
      १३.पाटील vs धोत्रे. अकोला
      १४.काळे vs दानवे जालना
      १५.धंगेकर vs मोहोळ. पुणे
      १६.पवार vs वाघ जळगाव
      १७. राऊत vs राणे रत्नागिरी
      १८.सावंत vs जाधव द.मुंबई
      १९.जाधव vs खेडेकर बुलढाणा
      २०. विचारे vs म्हस्के ठाणे
      २१.बच्चव vs भामरे धुळे
      २२.देशमुख vs पाटील. यवतमाळ
      २३.शिंदे vs भोसले________ सातारा______________________________________
      दोनपैकी एक उमेदवार मराठा (युती किंवा आघाडी)
      मराठा vs इतर समाजातील उमेदवार __मतदारसंघ
      १.सोनवणे(कुणबीमराठा)___बीड __आघाडी
      २.जाधव___________परभणी __ आघाडी
      ३.धानोरकर(कुणबीम.)___चंद्रपुर__आघाडी
      ४.ठाकरे(कुनबीमराठा)___नागपूर___आघाडी
      ५.काळे(कुणबी म.)_____वर्धा___ आघाडी
      ६.दिनापाटील______ई.मुंबई___ आघाडी
      ७.शेवाळे _______द.म.मुंबई___ आघाडी
      ८.पाटील ______उ.मुंबई___ आघाडी
      ९.पाटिल________रावेर_____ आघाडी
      १०.गिते (कुणबी म.)___रायगड _आघाडी
      ११.मेंढे(कुणबी. म.)__ भंडारा__ युती
      १२ पाटील(कुणबी म.)__भिवंडी_ युती
      १३.भुमरे ______छ.संभाजीनगर____युती
      १४.वाईकर ____वायव्य मुंबई_______युती
      १५.आढळरावपाटील___शिरूर_____युती
      १६.निकम _______ऊ.म.मुंबई___ युती

  • @sureshchandradhumal3916
    @sureshchandradhumal3916 16 днів тому +111

    कळलि तुमची मत ठर ऊन मुलाखती देत आहात पन बजरंग सोनवनेच बिडचे खासदार नीवडून येनार जय ओबिशी

  • @phulchandwaghmare1910
    @phulchandwaghmare1910 16 днів тому +11

    अहो प्रीतम ताई मुंडे यांना केंद्र सरकारचा निधी तर आणला नाही च पण खासदार की चा निधी पण वापरला नाही नीधी परत गेलेला आहे आणी त्यांच्या कडुन विकास होणे नाही फक्त भावनीक व्हायचे रडायचे जनतेला भावनीक करायचे आणी आपली राजकीय पोळी भाजायची एवढेच काम करत आहेत त्या मुळे आता बदल अटळ आहे जनहिताला प्राधान्य देईल तोच उमेदवार विजयी होणार आहे

  • @PPK23.
    @PPK23. 15 днів тому +18

    भावा 1 no, गर्भित इशारा आहे, बप्पा 100% विजयी होणार 🤘

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 16 днів тому +131

    वंजारी कट्टर मतदान करतय,,तर मराठा कट्टर मतदान का करू नये🔥🔥

    • @aasonvane8773
      @aasonvane8773 16 днів тому +23

      यावेळी जातीवरच करणार भावा आम्ही मतदान.. बजरंग बप्पाच येणार तुतारी वाजणार....

    • @gajanangavhane2845
      @gajanangavhane2845 16 днів тому +10

      इतके दिवस नाही केलं भवा आम्ही पण पंकजा ल निवडून दिलं आता तुम्ही बाप्पा ल द्या

    • @user-Marattha
      @user-Marattha 15 днів тому +3

      Right

    • @kishorkhedkar5107
      @kishorkhedkar5107 14 днів тому +2

      ज्या शरद पवारांचा आरक्षणाला विरोध आहे त्यांच्याच उमेदवाराला निवडून आणून काय उपयोग होईल

    • @kirankumarkarale5243
      @kirankumarkarale5243 13 днів тому +3

      जेव्हा तुमच्या समोर दोन गरजु माणसं आहेत..एक तुमचा समाज बांधव आणि दुसरा कोणीतरीच आहे तेव्हा आपल्या समाज बांधवांना सर्व प्रथम प्राधान्य द्या....
      त्यामुळे फक्त बजरंग बप्पा
      विचार प्रीतमताईंचे....🥳

  • @abhishekshinde744
    @abhishekshinde744 16 днів тому +289

    भाऊ २०२० चा पीक विमा कुणी खाल्ला? दहा वर्षातला किती निधी वापरला खासदारांनी? भावांनो पुन्हा BJP आली तर तुमच्या जिंदगीला L लागतील

    • @Gaurav_2911
      @Gaurav_2911 16 днів тому +14

      अंधभक्तांना कोण सांगणार 😂 ...

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 16 днів тому +8

      विमा कोणी दिला ते सगळ्यांना माहीत आहे, फक्त जातिवाद चाललाय,

    • @manojshinde5873
      @manojshinde5873 15 днів тому +1

      Khar boltay dada tumi

    • @me.dpksanap
      @me.dpksanap 15 днів тому

      एका शिंदेचे L लागलेले आहेत.

    • @abhishekshinde744
      @abhishekshinde744 15 днів тому

      @@HindustaniI0 २०२० चा विमा दिलाच नाय साहेब

  • @dp5633
    @dp5633 16 днів тому +14

    ते मुंडे त्यांचं घर भरताय आणि हे येडे बेकार त्यांच्या नावाने टाळ्या वाजत आहेत😂😂😂

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 16 днів тому +10

    3:10 भावा ० रुपये निधी खर्च केला आहे आहे तों निधी खर्च केला नाही. १० वर्ष सरकार BJP च्या हाती आणि प्रश्न विचारले ठाकरे सरकारला😅

  • @adinathsawase882
    @adinathsawase882 16 днів тому +152

    फक्त बजरंग सोनवणे येणार आहे.

  • @vikasbadhe4470
    @vikasbadhe4470 16 днів тому +311

    परिवर्तन अटळ only बाप्पा

    • @indianness2128
      @indianness2128 16 днів тому

      बिडसाठी येणारी Pipeline, Railway, midc चा निधी कायमच रोखला गेला कोणी रोखला आणि का रोखला याचा शोध घ्या आणि पंकजा ताई ला लाखांनी निवडुन द्या....... 🌷🌷🌷🌷🔥🔥🔥🔥

    • @sanjivgarje2562
      @sanjivgarje2562 16 днів тому +2

      स्वप्न बघ

    • @indianness2128
      @indianness2128 16 днів тому

      @@sanjivgarje2562 एक नंबर गर्जे पाटील 😜😂😂🫂

    • @user-gn1of5sj6e
      @user-gn1of5sj6e 16 днів тому +9

      येणार तर बजरंग बलीच 💯🔥🔥

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw 16 днів тому +2

      ​@@sanjivgarje2562 ऊस तोड चालू झाले आहे या

  • @RajdeepPatil-be4gd
    @RajdeepPatil-be4gd 11 днів тому +7

    मुंढे चा माज मोडणार
    बजरंग बाप्पा 🔥

  • @kalpeshsomvanshi1013
    @kalpeshsomvanshi1013 15 днів тому +8

    बजरंग सोनवणे

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 16 днів тому +150

    Only तुतारी येणार 🎉🎉🎉

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 16 днів тому

      एक वंजारी 10 कोटी ओबीसी

  • @sks1464
    @sks1464 16 днів тому +279

    मुंडे ने बीड चा बिहार केला 💯

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 16 днів тому +7

      Yes👌👌👍😢

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 16 днів тому +5

      शरद पवार 60 वर्षापासून सत्तेत आहे 10 वर्ष मुख्यमंत्री 10 वर्ष केंद्रीय कृषिमंत्री संरक्षण मंत्री सर्व पदे भोगली आता नातु पंतु आमदार खासदार झाले सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला. बीड जिल्ह्यात एक ही प्रोजेक्ट आणला नाही सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला फक्त ईलेकशन आले की तो येतो तया पेक्षा मुंडे फॅमिली फक्त 10 वर्ष सत्तेत होती तरी नॅशनल हायवे, रेल्वे यांनीच आणली. मराठवाड्यात एकही फोर लेन नव्हता आम्हाला फोर लेन रोड कसा आसतो ते माहित ही नव्हते 2015 मध्ये भाजप सरकार आल्यावर सर्व रोड झाले ईसरायल च्या धरतीवर नदी जोड प्रकल्प Marsthwada Water Grid मंजूर केला 2019 मध्ये शरद पवार ने डाव टकून राज्यातले भाजप सरकार घालवले आणि नदी जोडचा निधी बंद केला, आता परत भाजप सरकार ने निधी मंजूर केला, 60 वर्षा पासून शरद पवार, कॉंग्रेस ने काहीच केल नाही भाजप ला येवून फक्त 10 वर्ष झाले तरीही बदल दिसायला लागला आहे.

    • @sks1464
      @sks1464 16 днів тому +5

      @@sandeepk3386 मुंडे ने बीड साठी किती उदयोगधंदे आणले हे सांगा

    • @sks1464
      @sks1464 16 днів тому +3

      @@sandeepk3386 आमदार, खासदार चे काम काय असते काम करणे मुंडे हे निष्क्रिय राजकारणी आहेत 💯

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 16 днів тому

      बजरंग सोनवणेच काय योगदान आहे मराठा आरक्षणासाठी त्याचा पक्षप्रमुख शरद पवारांनी मराठ्यांना ओबीसी तून आरक्षणास विरोध केला आहे स्वतंत्र ओबीसी ला धक्का न लावता आरक्षण द्या म्हणतोय सोनवणे फक्त मराठा असण्याचा फायदा घेतो आहे बाकी काहीच नाही एकाही आंदोलनात नव्हता तो

  • @viveksir7420
    @viveksir7420 15 днів тому +5

    सर्वात कमी उपस्थिती, सर्वात कमी प्रश्न ह्यात बीडच्या खासदार एक नंबर ला आहेत.

  • @manish-lf9kf
    @manish-lf9kf 10 днів тому +3

    T-shirt वाला तुझा अभ्यास तुझ्या बोलण्यातून जाणवत आहे...
    नाहीतर काहींना अभ्यास करून पण राजकारण कळत नाही..
    भारी बोलला

  • @radhathite5945
    @radhathite5945 16 днів тому +82

    आम्ही तिघे बहिणभाऊ बिड जिल्हा वाटून खाऊ

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 16 днів тому +285

    मुंडे आता पर्यंत होतीच की मग काय उपयोग केला आहे त्यामुळे आघाडी च जिंकणार

    • @indianness2128
      @indianness2128 16 днів тому +5

      बिडसाठी येणारी Pipeline, Railway, midc चा निधी कायमच रोखला गेला कोणी रोखला आणि का रोखला याचा शोध घ्या आणि पंकजा ताई ला लाखांनी निवडुन द्या....... 🌷🌷🌷🌷❤❤❤❤।।।।।।।

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 16 днів тому +2

      शरद पवार 60 वर्षापासून सत्तेत आहे 10 वर्ष मुख्यमंत्री 10 वर्ष केंद्रीय कृषिमंत्री संरक्षण मंत्री सर्व पदे भोगली आता नातु पंतु आमदार खासदार झाले सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला. बीड जिल्ह्यात एक ही प्रोजेक्ट आणला नाही सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला फक्त ईलेकशन आले की तो येतो तया पेक्षा मुंडे फॅमिली फक्त 10 वर्ष सत्तेत होती तरी नॅशनल हायवे, रेल्वे यांनीच आणली. मराठवाड्यात एकही फोर लेन नव्हता आम्हाला फोर लेन रोड कसा आसतो ते माहित ही नव्हते 2015 मध्ये भाजप सरकार आल्यावर सर्व रोड झाले ईसरायल च्या धरतीवर नदी जोड प्रकल्प Marsthwada Water Grid मंजूर केला 2019 मध्ये शरद पवार ने डाव टकून राज्यातले भाजप सरकार घालवले आणि नदी जोडचा निधी बंद केला, आता परत भाजप सरकार ने निधी मंजूर केला, 60 वर्षा पासून शरद पवार, कॉंग्रेस ने काहीच केल नाही भाजप ला येवून फक्त 10 वर्ष झाले तरीही बदल दिसायला लागला आहे.

    • @jalindarmahadik4336
      @jalindarmahadik4336 16 днів тому +5

      शरद पवार साहेब यांनी सर्व देशासाठी आपले आयुष्य खरच केले आहे त्यामुळे पवार साहेब यांना तोड नाही

    • @avinashgarje1215
      @avinashgarje1215 16 днів тому +2

      बहुरंगी ने काय केले....अरे स्वतःची पोळी भाजून घेणारा तो काय एमआयडीसी घेऊन आणणार

    • @indianness2128
      @indianness2128 16 днів тому +2

      @@sandeepk3386 ह्या शरदनीच आमच्या पाथड्री ला येणारी pipeline आणि तळे होऊ दिले नाही आज पाण्यची काय परीस्तिथी आहे बघा तिथ 😞😞😞😞😞

  • @maheshpawar2726
    @maheshpawar2726 6 днів тому +3

    नोकरी नाय, विकास नाय, परीक्षा नाय म्हणतंय तरी पण खंबीर नेतृत्व मोदी म्हणतंय 🤣
    द्या निवडून मग भाजप ला 🤣🤣

  • @Qureshimasjidkhadkat1468
    @Qureshimasjidkhadkat1468 15 днів тому +3

    मी तर रेल मढ़े येनार आहे वोट टाकायला येनार आहे नाही तर येनार नही 😂😂😂😂😂😂

  • @user-pl3qf7jm7e
    @user-pl3qf7jm7e 16 днів тому +227

    छान भाऊ एक मराठा लाख मराठा

    • @anurathanurathgiri7029
      @anurathanurathgiri7029 16 днів тому +1

      गंगाधर काळकुटे जरांगे पाटील चा माणुस ऊभा आहे त्याला निवडुन द्या

    • @ranjeetdeshmukh2008
      @ranjeetdeshmukh2008 16 днів тому

      गीरी ज्याला करायचे करून मतदान जावा घरी​@@anurathanurathgiri7029

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 16 днів тому

      काही फरक पडणार नाही, प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला बरनोल वापरावं लागतं, एकच पर्व OBC सर्व

    • @dnyaneshwarborse1501
      @dnyaneshwarborse1501 16 днів тому +1

      Ye bhau na answer barabar dili aahe jay shivaray

    • @nil4u432
      @nil4u432 15 днів тому

      ​@@HindustaniI0te tujya Gandit gal

  • @Zi9News
    @Zi9News 16 днів тому +28

    मराठा समाज कधीही जातीभेद करत नाही पण जाणूनबुजून काही लोकांनी मराठा समाजाला त्रास दिला आहे.आजपर्यंत कोणी जातीभेद केला ह्या लोकांनी अभ्यास करावा.उगच मराठा समाजाला बदनाम करू नये.

  • @AbaPokle
    @AbaPokle 15 днів тому +3

    नंबर १ भाऊ 🔥🔥

  • @dattukadve1880
    @dattukadve1880 16 днів тому +2

    शंभर टक्के आज महाराष्ट्रातील खरी परिस्थिती मांडली मित्रा जर शिवराय

  • @user-xg5rj4pd9b
    @user-xg5rj4pd9b 16 днів тому +205

    Ek मराठा , लाख मराठा

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 16 днів тому +2

      Ek वंजारी 10 कोटी ओबीसी

    • @sp453
      @sp453 16 днів тому +9

      ​@@bhagwanchoudhar2576 10 कोटी आहे का पण

    • @sandipranmale254
      @sandipranmale254 16 днів тому

      आरे एक ओबीसी बाप ओबीसी होऊनच जाऊद्या

    • @Ok69omi
      @Ok69omi 16 днів тому

      ​@@bhagwanchoudhar2576😂😂😂

    • @Goremauli.patil.
      @Goremauli.patil. 16 днів тому

      ​@@bhagwanchoudhar2576 आरे 10कोटी ओबीसी महाराष्ट्रात नाही.तू कुठे टेंभा मिरवतो वंजारी चा😅😅

  • @shriramdalvi6289
    @shriramdalvi6289 16 днів тому +158

    बेकारीचा प्रश्न 100 % आहे.

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 16 днів тому +4

    गेल्या दहा वर्षात साडेसोळा कोटी ईपीएफचे खाते उघडले म्हणजे तितक्याच लोकांना रोजगार मिळाला मराठा समाजाला पहिल्यांदा दहा टक्के आरक्षण मिळाले सर्व रोड झाले शंभर टक्के ताई

  • @Rahul-Gandhi1111
    @Rahul-Gandhi1111 8 днів тому +4

    या व्हिडिओमध्ये अंध भक्तांची संख्या खूप आहे😂
    जे विकास दिसतच नाही त्या विकासावर गप्पा मारतात😢😂
    कितीही आपटा येणार तर बाप्पाच❤🎉

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 16 днів тому +231

    फक्त शरद पवार साहेब जिंदाबाद

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 16 днів тому

      Ek वंजारी 10 कोटी मुंडे भक्त

    • @indianness2128
      @indianness2128 16 днів тому +3

      बिडसाठी येणारी Pipeline, Railway, midc चा निधी कायमच रोखला गेला कोणी रोखला आणि का रोखला याचा शोध घ्या आणि पंकजा ताई ला लाखांनी निवडुन द्या....... 🌷🌷🌷🌷।।।।।।।

    • @sanjivgarje2562
      @sanjivgarje2562 16 днів тому +1

      स्वप्न बघ

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 16 днів тому +2

      शरद पवार 60 वर्षापासून सत्तेत आहे 10 वर्ष मुख्यमंत्री 10 वर्ष केंद्रीय कृषिमंत्री संरक्षण मंत्री सर्व पदे भोगली आता नातु पंतु आमदार खासदार झाले सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला. बीड जिल्ह्यात एक ही प्रोजेक्ट आणला नाही सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला फक्त ईलेकशन आले की तो येतो तया पेक्षा मुंडे फॅमिली फक्त 10 वर्ष सत्तेत होती तरी नॅशनल हायवे, रेल्वे यांनीच आणली. मराठवाड्यात एकही फोर लेन नव्हता आम्हाला फोर लेन रोड कसा आसतो ते माहित ही नव्हते 2015 मध्ये भाजप सरकार आल्यावर सर्व रोड झाले ईसरायल च्या धरतीवर नदी जोड प्रकल्प Marsthwada Water Grid मंजूर केला 2019 मध्ये शरद पवार ने डाव टकून राज्यातले भाजप सरकार घालवले आणि नदी जोडचा निधी बंद केला, आता परत भाजप सरकार ने निधी मंजूर केला, 60 वर्षा पासून शरद पवार, कॉंग्रेस ने काहीच केल नाही भाजप ला येवून फक्त 10 वर्ष झाले तरीही बदल दिसायला लागला आहे.

    • @kingtredtron
      @kingtredtron 16 днів тому +1

      शरद पवार नि नाही दिला तर मुंडे नि काय करत होते इतकी वर्षे दुसऱ्या च्या नावानी बोंब मारता😂😂😂😂

  • @user-oo5ks7zs6b
    @user-oo5ks7zs6b 16 днів тому +97

    प्रितम पडनार या भितीने पंकजा ला टिकिट

  • @ganeshshelke947
    @ganeshshelke947 14 днів тому +4

    महावीकास आघाडी ❤

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 5 днів тому +1

    खरोखर बोलला माझा मराठा भाऊ

  • @bapumore5533
    @bapumore5533 16 днів тому +126

    मुंडे हटाव बीड बचाव

    • @laxmanwagh2351
      @laxmanwagh2351 16 днів тому

      Ka kase hotay lava takad only pankaja tai munde yenar

    • @shree4503
      @shree4503 15 днів тому

      ​@@laxmanwagh2351are janun bjun fadtus pantani ticket dilay tyali hi mahitiy padnar manhun 2014 la cm padapsun dur kel 2019 la sharad pawar sang meeting karun padal 😂 kadhi aiklay ka amdarkila padlelya vyaktila khasdrkich ticket detana ith seeting khasdrala ticket behtana

  • @S_khade-xk1sn
    @S_khade-xk1sn 16 днів тому +45

    आता नांदायला जातील सगळ्या ताई माई अक्का...आता खासदार आपला भूमिपुत्र बजरंग बाप्पा 🎉

  • @dnyaneshwarghuge15
    @dnyaneshwarghuge15 5 днів тому +1

    मराठा समाजाचे नुकसान मराठा नेत्यांनीच केल आहे आणि तुम्ही अजून त्यांनाच संधी देणार असाल तर अवघड आहे 🙏🙏

  • @DattaJagtap-lt3yd
    @DattaJagtap-lt3yd 13 днів тому +2

    खरं आहे भाऊ एक मराठा कोटी मराठा धाकू एक टका सुधा विकास झाला नाही बप्पा करतील

  • @chandrakantugale-ex4cr
    @chandrakantugale-ex4cr 16 днів тому +94

    रेल्वे मंत्री यांचाच असून सुध्दा रेल्वे नाही आणि पंकजा ताई राज्यात आहेत म्हणतात.

    • @sushant1776
      @sushant1776 16 днів тому

      😂😂😂

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 16 днів тому +4

      शरद पवार 60 वर्षापासून सत्तेत आहे 10 वर्ष मुख्यमंत्री 10 वर्ष केंद्रीय कृषिमंत्री संरक्षण मंत्री सर्व पदे भोगली आता नातु पंतु आमदार खासदार झाले सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला. बीड जिल्ह्यात एक ही प्रोजेक्ट आणला नाही सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला फक्त ईलेकशन आले की तो येतो तया पेक्षा मुंडे फॅमिली फक्त 10 वर्ष सत्तेत होती तरी नॅशनल हायवे, रेल्वे यांनीच आणली. मराठवाड्यात एकही फोर लेन नव्हता आम्हाला फोर लेन रोड कसा आसतो ते माहित ही नव्हते 2015 मध्ये भाजप सरकार आल्यावर सर्व रोड झाले ईसरायल च्या धरतीवर नदी जोड प्रकल्प Marsthwada Water Grid मंजूर केला 2019 मध्ये शरद पवार ने डाव टकून राज्यातले भाजप सरकार घालवले आणि नदी जोडचा निधी बंद केला, आता परत भाजप सरकार ने निधी मंजूर केला, 60 वर्षा पासून शरद पवार, कॉंग्रेस ने काहीच केल नाही भाजप ला येवून फक्त 10 वर्ष झाले तरीही बदल दिसायला लागला आहे.

    • @Goremauli.patil.
      @Goremauli.patil. 16 днів тому +1

      ​@@sandeepk3386 😅 bjp 10 वर्ष हे भरपूर आहे अजून किती पाहिजे.विकास करायला 5 वार्षत सुधा होते.करायचं असेल तर...

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 16 днів тому

      @@sandeepk3386 त्यांनी नेऊन विकास तरी केला आहे. पण यांचे कोणी हात बांधलेले होते ?? यांनी मात्र स्वतः चा प्रचंड विकास केला आहे. अलिशान बंगले बांधले आहेत,फार्म हाऊस फाईव्ह स्टार केले आहेत. गाव तिथे बंगला आणि... मात्र ठेवून मजा करायले आहे.परळी ला एक वंजारी समाजाचे एक साधे मंगल कार्यालय सुध्दा या बहिण- भावाने बांधले नाही. मग वंजारी तरी जनता कसे मत देतील ??,💯💯

    • @softpro1177
      @softpro1177 14 днів тому

      शरद पवार बीडचे नाहियेत..इकडून निवडून जाणारे गू खाऊ नेते बीडचे आहेत.
      त्या BC लोकांना यावेळी पाडायचच! ​@@sandeepk3386

  • @bushanghobale5528
    @bushanghobale5528 16 днів тому +48

    विकास करण्यासाठी इंग्लिश महत्वाची नाही भावानो नेत्याची विकास करण्याची ईच्छा महत्वाची आहे

  • @arjuntakik3078
    @arjuntakik3078 16 днів тому +3

    नवीन उमेदवाराला संधी देण्यात यावी , मुंढे १० वर्षे खासदार होत्या ,त्यांना संधीचे सोने करता आले नाही. मग काय हरकत नवीन चेहऱ्याला संधी द्यायला ❓

  • @vilastipale1421
    @vilastipale1421 12 днів тому +1

    मूडेना त्याचा कारखाना चालवता यतनाही तिथेच आमचे शेतकरीपूत्र बजरंग सोनवणे याना कोणतेही राजकीय पद नसताना शेतकऱ्यांना जास्त भावदेवून ऊस नेला व त्याचे कारखाने चालू आहेत मग रोजगार आन्याची ताकत कोणाकडे आहे हे जनता चांगली ओळखते

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 16 днів тому +101

    किती काळ एकाच घरात सत्ता द्यायची याचा विचार झाला पाहिजे 🔥 पंकजा प्रितम धजंजय वा रे वा,🔥🔥🔥,आता आपल्यातला सर्वसामान्य शेतकरी पुत्र खासदार निवडून देवुया,, बजरंगबली की जय❤❤

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 16 днів тому +2

      शरद पवार 60 वर्षापासून सत्तेत आहे 10 वर्ष मुख्यमंत्री 10 वर्ष केंद्रीय कृषिमंत्री संरक्षण मंत्री सर्व पदे भोगली आता नातु पंतु आमदार खासदार झाले सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला. बीड जिल्ह्यात एक ही प्रोजेक्ट आणला नाही सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला फक्त ईलेकशन आले की तो येतो तया पेक्षा मुंडे फॅमिली फक्त 10 वर्ष सत्तेत होती तरी नॅशनल हायवे, रेल्वे यांनीच आणली. मराठवाड्यात एकही फोर लेन नव्हता आम्हाला फोर लेन रोड कसा आसतो ते माहित ही नव्हते 2015 मध्ये भाजप सरकार आल्यावर सर्व रोड झाले ईसरायल च्या धरतीवर नदी जोड प्रकल्प Marsthwada Water Grid मंजूर केला 2019 मध्ये शरद पवार ने डाव टकून राज्यातले भाजप सरकार घालवले आणि नदी जोडचा निधी बंद केला, आता परत भाजप सरकार ने निधी मंजूर केला, 60 वर्षा पासून शरद पवार, कॉंग्रेस ने काहीच केल नाही भाजप ला येवून फक्त 10 वर्ष झाले तरीही बदल दिसायला लागला आहे.

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 15 днів тому +2

      Pada na mag sunetra pawar, sujay vikhe and panku mundhe la 😂😂

    • @shree4503
      @shree4503 15 днів тому

      ​@@sandeepk3386are kay copy paste martoy bhava zikad tikad paise bhetel aget ka social media war kahi fayda nahi ground reality ahe padnar sarv maratha samaj naraj ahe beed cha

    • @VaradMisal22
      @VaradMisal22 11 днів тому

      Shetkari Putra kade 200 cr chi Property ahe Vikas Tai kru shakte Ani Arakshanacha Mudda Sharad Pawar Martha hote Ani sattet hote tava ky kele

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 16 днів тому +95

    बजरंग सोनवणे जिन्दाबाद 🎉🎉🎉

    • @achyut8188
      @achyut8188 15 днів тому

      बजरंग🎉🎉

  • @madhukarkarhale1736
    @madhukarkarhale1736 14 днів тому +2

    क्या बात है भाई..
    कडक..
    कुसळ बिसळ भारी मतं मांडलस😂😂

  • @BalasahebJagtap-rx9xu
    @BalasahebJagtap-rx9xu 16 днів тому +4

    Only bappa

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 16 днів тому +26

    खंबीर नेतृत्वानं 60 चं पेट्रोल 110 ला नेलं,,400 चा गैस 1200 ला नेला,,85 टक्के तरुण बेरोजगार केलं,, अन् हे खंबीर नेतृत्व 😂🔥🔥

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 16 днів тому +127

    बेरोज़गारी वाढवणारं कसलं खंबीर नेतृत्व,,पुळचट नेतृत्व 🔥🔥🔥

  • @manuslife1722
    @manuslife1722 15 днів тому +2

    जरागें पाटील यांनी योग्य निर्देश दिले आहेत

  • @user-su5ip9vw8d
    @user-su5ip9vw8d 16 днів тому +1

    खरं बोलला भाऊ (4:50ते10:12)पर्यंत खरी मूलाकत झाली

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 16 днів тому +93

    बजरंग बप्पा झिंदाबाद

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 16 днів тому

      एक वंजारी 10 कोटी ओबीसी

    • @sanjivgarje2562
      @sanjivgarje2562 16 днів тому

      स्वन्प बघ बप्पा येत नसतो

    • @bhausahebpokale93
      @bhausahebpokale93 16 днів тому +2

      @@sanjivgarje2562 आर पंकजा ला देवेंद्र ने टिकीट मिळवून दिल हेच लई झाल ,परळी ला पराभव झाल्यानंतर देवेंद्र ने तिला आडगळीत टाकून दिल होत अस वाटत होत टिकीट बी मिळतय का नाही?
      विजय तर दूरची गोष्ट

    • @shree4503
      @shree4503 15 днів тому

      ​@@bhausahebpokale93are janun bjun fadtus pantani ticket dilay tyali hi mahitiy padnar manhun 2014 la cm padapsun dur kel 2019 la sharad pawar sang meeting karun padal 😂 kadhi aiklay ka amdarkila padlelya vyaktila khasdrkich ticket detana ith seeting khasdrala ticket behtana

  • @ganeshtorne435
    @ganeshtorne435 16 днів тому +27

    भाऊ काला पिवला शर्ट वाला करे बोलला २५ वर्ष पासुन आमी बघत आहो,मी नाशिककर ❤

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 16 днів тому +2

    Only पंकजा ताई फिक्स खासदार

  • @LOFI-SONG703
    @LOFI-SONG703 11 днів тому +2

    Only बजरंग बप्पा 🚩

  • @SiddheshwarBhise-mb6fz
    @SiddheshwarBhise-mb6fz 16 днів тому +26

    छान बोला भाऊ एक मराठा लाख मराठा

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 16 днів тому +33

    जरांगे पाटील काय म्हणतात ते मराठा समाजाला समजत .

  • @npatil6018
    @npatil6018 5 днів тому

    खरा अभ्यास आहे

  • @SurajPatekar-ke4ei
    @SurajPatekar-ke4ei 16 днів тому +3

    Only bapaa 💪💪

  • @surajchavhan2
    @surajchavhan2 16 днів тому +92

    फक्त आणी फक्त महाविकास आघाडी ...

  • @yuvi5647
    @yuvi5647 16 днів тому +98

    रिपोर्टर: मुद्धा काय आहे ??
    भक्त : रोजगार हवा आहे...
    रिपोर्टर: प्रीतम मुंडे ने १० वर्षात किती MIDC आणल्या, किती कंपन्या आणल्या ??
    भक्त : गावात जाऊन बघा सगळ्यांना विमा आणला ताई ने 😂😂
    म्हणूनच मागास आहात रे तुम्ही !
    #वंजारी आहे भक्त नाही !

    • @Kbhft
      @Kbhft 16 днів тому +7

      जळू नका रे 😂 एक वंजारी लाखाला भारी

    • @yuvi5647
      @yuvi5647 16 днів тому

      @@Kbhft Vanjari ahe... Andha Bhakta nahi

    • @rahulgite9207
      @rahulgite9207 16 днів тому +8

      ​​@@Kbhft Gap re kelya brobr Boltoy to nit aik 😂

    • @sushant1776
      @sushant1776 16 днів тому +1

      😂😂😂😂

    • @balirambandgar4191
      @balirambandgar4191 16 днів тому +2

      Suryakant chiki limited

  • @excellencecareeracademyaur7979
    @excellencecareeracademyaur7979 16 днів тому +1

    अहो पंकजा मुंडेला स्वतः ला पद नाही मिळवता आले आणि त्या काय केंद्रातून निधी आणतील 😂😂

  • @rajadhirajpatil1618
    @rajadhirajpatil1618 8 днів тому +1

    Bappa 💯🔥

  • @GaneshDhurgude-xl2fp
    @GaneshDhurgude-xl2fp 16 днів тому +74

    एक मराठा लाख मराठा भावा

  • @latakatore9114
    @latakatore9114 16 днів тому +23

    मुलगा बरोबर बौलत आहे

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 16 днів тому +3

    काय काम करू अथवा नको पण जरी त्यांनाच मतदान करणार वंजारी लोक 🤣🤣

  • @dnyaneshwarpoul5781
    @dnyaneshwarpoul5781 16 днів тому +2

    एक मराठा लाख मराठा

  • @ranjitgunthal537
    @ranjitgunthal537 16 днів тому +33

    कोणत्याही जातीचा असो पण खर बोलला भाऊ बाकी सर्व जात प्रेमी BJP

  • @user-pv1xq7wk1o
    @user-pv1xq7wk1o 16 днів тому +26

    आरे बाबांनो रेल्वे साठी राज्य सरकार जबाबदार नसतात तर केंद्र सरकार जबाबदार आसतय

    • @Gaurav_2911
      @Gaurav_2911 16 днів тому +2

      आता अंधभक्तांना... कोण सांगणार

    • @shatrughansuryawanshi6302
      @shatrughansuryawanshi6302 15 днів тому

      Pakistan cha ahe kendra sarkar

  • @user-ly4kv9ej6d
    @user-ly4kv9ej6d 16 днів тому +1

    धन्यवाद भाऊ सविस्तर माहिती दिल्याबद्दल❤❤

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 15 днів тому

    मुलाखत ठरवून आणि एकांगी दिसते, बीडमध्ये वातावरण खूप वेगळं आहे

  • @ajaydhisle7169
    @ajaydhisle7169 16 днів тому +17

    प्रितम मुंडे यांनी खासदार फंड खर्च केला का ?

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 16 днів тому +64

    मुंडेचा विकास बघितला राज्यातील मागासलेला जिल्हा😂😂

    • @softpro1177
      @softpro1177 14 днів тому

      मुंडे परिवार संपत आलाय आता..गू राजकारण आहे त्यांच😂😂😂

  • @santoshmundhe9547
    @santoshmundhe9547 15 днів тому +1

    ठीक आहे,
    बजरंग सोनवणे यांचा व्यक्तिमत्त्व लोकसभेमध्ये किती महत्त्वाचा असेल,

  • @ajayingole3679
    @ajayingole3679 16 днів тому +26

    Khare bole bhau, 1no.

  • @jadhavkrishna920
    @jadhavkrishna920 16 днів тому +33

    मोदी साहेबाना तरी कुठे इंग्लिश येते....

    • @aayeshainamdar3519
      @aayeshainamdar3519 16 днів тому +6

      मुख्यमंत्री साहेबांना तर कुट येतय इंग्रजी 😅

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 15 днів тому +1

      Right

    • @pradipgite7061
      @pradipgite7061 15 днів тому +1

      ​@@aayeshainamdar3519 21 tophanchi salami😅

    • @shree4503
      @shree4503 15 днів тому

      ​@@aayeshainamdar3519shinde speech on usa search kar 😂😂

    • @JaiMaharashtra143
      @JaiMaharashtra143 14 днів тому

      ​@@aayeshainamdar3519खरी 😂

  • @dhananjaymuley9703
    @dhananjaymuley9703 15 днів тому +1

    जे स्वतःच्या कारखान्यात रोजगार निर्माण करू शकले नाही.
    ते काय MIDC आणणार...

  • @akash_art_and_craft_studio8580
    @akash_art_and_craft_studio8580 14 днів тому

    भाऊ लाई भारी मनातला बोललास ❤❤❤

  • @MukundGaikwad
    @MukundGaikwad 16 днів тому +19

    Black and yellow t-shirt rock's ❤

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 16 днів тому +50

    450 चा गॅस 1150 रू. झाला, डिझेल, पेट्रोल यांचे दर दुप्पट झाले, बाहेरील राज्यात मोठ, मोठे उद्योग कोणत्या पक्षाने बाहेर पाठवले आणि येथील तरूण व तरूणींना बेरोजगार कोणी केले, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण याचे काय झाले, इलेक्टोरल बाॅन्ड निधी, शेतकरी आत्महत्या, नोकर भरती न करणे याचा परिणाम सर्वच मतदारसंघात दिसेल

    • @user-fc2yx9ch6s
      @user-fc2yx9ch6s 16 днів тому

      Great think

    • @anilghuge151
      @anilghuge151 16 днів тому

      धनगर आरक्षण मराठा आरक्षण लिंगायत आरक्षण हा प्रश्न आजच तयार झाला का 2019नव्हाता का ढोंगी साले

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 16 днів тому

      परळी व पानगाव येथील दोन्ही साखर कारखाने बंद पाडून टाकले आहेत. तेथील कर्मचारी, कामगार, लहान व्यवसायीक उध्वस्त केले आहेत. मग भाजप ची दहा वर्षांपासून सत्तेवर असताना काही पैसा आणून कारखाने सुरू झाले असते.परंतू त्याकडे दुर्लक्ष केले आहे. मग भविष्यात कोणतेही काम करेल असे वाटत नाही. आज जे सोबत आहेत ते सर्व जुने गुत्तेदार व लाभार्थी लोक जमा आहेत. सामान्य, गरीब लोकांना भाजप पासून कोणताही फायदा झालेला नाही. उलट मोदी यांनी इलेक्ट्रराल बाॅन्ड मध्ये ९०००/- कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा गोळा करून लुटला आहे. आणि देशातील विरोधी भ्रष्टाचारी सोबत घेऊन निवडणूका लढवत आहेत. मग चोरांना पराभूत करून नंतर जेलमध्ये टाकले पाहिजेच व ते काम संजय राऊत यांनी एका मुलाखतीत करू असे सांगितले आहे. म्हणून यावेळी मविआ लाच मतदान केले पाहिजे..💯💯💯

  • @dipakraghunathpawar3047
    @dipakraghunathpawar3047 8 днів тому +1

    निधी परत केला भावा😅😅

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 16 днів тому +1

    आरे हे मुंडे घराणं 50 वर्ष झालं बीड वर सत्ता गाजवतंय अजून कसलच विकास नाही ना रस्ते ना पाणी ना एमआयडीसी ना रेल्वे...... फक्त वंजारी वंजारी सुरू आहे नुस्त जातीच राजकारण आता पर्यंत केलं....आता ताई बोलतेय मला निवडून द्या मी विकास करेल मग आता पर्यंत काय करत होतात लाज वाटू द्या जरा.... बीड करानो या जातीवादी मुंडे घरणायला अपल्या बीड मधून हद्दपार करून यांना यांची लायकी दाखवून देणार

  • @santoshdeshmane2282
    @santoshdeshmane2282 16 днів тому +16

    2024 चां प्रचार मी railway मधून येऊन करीन असे 2019 ला कोण मानले होतें

  • @Bhaimtola
    @Bhaimtola 16 днів тому +31

    बिडची घराणेशाही मोडीत काढा

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 16 днів тому

      बारामती काय तुझ्या आजोबा आहे का

  • @diasacadmy5918
    @diasacadmy5918 9 днів тому +2

    हे सर्व जातीच्या चष्माम्यातून बघणारे तरुण आहेत... ह्यांना ना विकास कळत

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 11 днів тому

    कडक रे भावा 💥

  • @amolkadam1225
    @amolkadam1225 16 днів тому +21

    फक्त रेल्वे म्हणजे विकास होतो का?