Beed Lok Sabha : Pankaja Munde की Bajrang Sonwane ? बीडच्या मतदारांच्या मनातील खासदार कोण?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे? बीडच्या मतदारांच्या मनातील खासदार कोण?
    #RPT0284
    #PankajaMunde #BajrangSonwane #BeedLoksabha
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3

КОМЕНТАРІ • 239

  • @d.m.5410
    @d.m.5410 25 днів тому +127

    2009पासुन मुंढे घराण्यातील च खासदार आहे....कुणी मराठा समाजानेच मुंढे घराला चार वेळेस खासदारकी दिली.....काय घंटा विकास केला बीडमध्ये???????

    • @NareshAute
      @NareshAute 25 днів тому +5

      जाऊन पहा बीड मध्ये, रस्ते झाले ,रेल्वे होत आहे..

    • @THE-BOSS-1234
      @THE-BOSS-1234 25 днів тому

      ​@@NareshAute बीड पेक्षा बिहार बरा साधं हागुन गा*ड धुवायला पण पाणी नाही , रस्ते नाहीत रेल्वे तर कधी येणार काय माहीत , लाज वाटायला पाहिजे

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 25 днів тому

      ​@@NareshAute आबे चप्पलचाट्या गुलामा.मोदी सरकारच्या 10 वर्षात आख्या भारतात नवीन बुलेट ट्रेन आल्या, मेट्रो ट्रेन आल्या, वंदे भारत ट्रेन आल्या पण बीड च्या दोनी बहिणी दहा वर्षांत आणखीनही रेल्वेच्या पटरीच टाकत आहेत😂😂

    • @Sam-nh5yv
      @Sam-nh5yv 24 дні тому +1

      किती ही मारा गप्पा येणार तर फक्त बप्पा

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k 25 днів тому +52

    Bajrang appa 100% Nivdun yenar...Ek Maratha

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 25 днів тому +89

    भाजपा हटावा देश वाचवा

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 24 дні тому +12

    मुंडे घराणे बीड जिल्ह्याची वाट लावून टाकली.

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 25 днів тому +67

    टोपीवाले बावाजी खरे बोलत आहे. एकंदरीत बावाजीच्या मनात भाजपा विषयी नाराजी आहे.

  • @sachinborade8989
    @sachinborade8989 25 днів тому +15

    सर्व सामान्य तसेच शेतकरी वर्गाच्या आशिर्वादाने बजरंगबप्पा खासदार होणार.

  • @shi8112
    @shi8112 25 днів тому +20

    बजिरांग बाप्पा विजयी होणारं

  • @Boss66571
    @Boss66571 25 днів тому +23

    फक्त मराठा सर्वात भारी,
    आपला माणूस निवडून आला पाहिजे ।बाकी जातीवले गेले चौकात 😂😂😂😂😂😂

  • @prashantkothawale9413
    @prashantkothawale9413 25 днів тому +30

    करंडे साहेब सभेच्या ठिकाणी नाही इतर ठिकाणी बाई ट घ्या म्हणजे समजेल

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 25 днів тому +21

    Bappa🎉🎉🎉

  • @ajaylakhe9770
    @ajaylakhe9770 25 днів тому +21

    करंडे साहेब सभेच्या ठिकाणी bite नका घेऊ मग समजेल कोण येणार आहे ओन्ली बप्पा येणार

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 25 днів тому +9

    बीड जिल्हा ने तुमच्या नावावर केली नाही
    खासदारकी
    दीले ना १० वर्षे
    खूप खूप विकास केला
    दुसऱ्याना मोका घ्या
    पहा किती कामे करतात

  • @gajanankalyankar3376
    @gajanankalyankar3376 25 днів тому +52

    येणार तर बजरंग सोनवणे भावी खासदार बीड

    • @dilipkedar9715
      @dilipkedar9715 25 днів тому

      बजरंग बप्पाला सातपुड्याला

  • @dipakdodke4628
    @dipakdodke4628 25 днів тому +16

    ओन्ली बजरंग बप्पा सोनवणे

  • @shirishshinde2451
    @shirishshinde2451 25 днів тому +40

    आमचं ठरलंय 2 no च बटण दाबायच तुतारी वाजवणारा माणुस

  • @user-ox9ww8rj9l
    @user-ox9ww8rj9l 25 днів тому +7

    बाबा खरं बोलले

  • @user-id6zg9oo3f
    @user-id6zg9oo3f 25 днів тому +6

    6000 रूदिले तुझ्या कडून शेतीला लागण्यारा सामान जीएसी टीतून वापस किती घेतले तोडंवर करून सांगता ६००० दिले❤ वाजवतुतारी❤ एखदा❤

  • @MarutiMukadam-ql1lp
    @MarutiMukadam-ql1lp 25 днів тому +48

    बजरंग आप्पा सोनवणे जिंकणार

    • @GeneralH143
      @GeneralH143 25 днів тому

      सोयाबिन 10हजार होणार मग सर्वांचं

  • @SARJERAOCHAVAN-qf5ru
    @SARJERAOCHAVAN-qf5ru 24 дні тому +5

    मानलं बाबांना. सभेच्या ठिकाणी भाजप विरोधी राग व्यक्त केला

  • @uttamkhandagle1919
    @uttamkhandagle1919 25 днів тому +8

    बोलणारे पण भाजपचे आणी बाईट घरणारे पण भाजपचेच हा सर्व मनुवादी आरएसएस चा खेळ आहे,तरी पण तुतारीच वाजणार आहे,

  • @govindkadam3793
    @govindkadam3793 25 днів тому +8

    शेतकऱ्याला सरकारने 6000 रुपये देऊन टोपी घातली पण लंगोट काढून घेतली सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही पार शेतकरी नागडा करून सोडला

  • @aarbanedigambar
    @aarbanedigambar 25 днів тому +6

    फिक्स खासदार बजरंग सोनवणे

  • @PkCreations4U
    @PkCreations4U 25 днів тому +7

    मुंबई तक, सुर्वे कुठ करायचा असतो? जिथ सभा झाली तिथ सभेला भाजपाचे कार्यकर्ते दिसतायेत, ते BJP च नाव घेणार, सर्वे हा मार्केट मध्ये करायचा असतो ना की सभेच्या ठिकाणी,,,,

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 25 днів тому +10

    बजरंग बाप्पा 👍

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 25 днів тому +6

    मुंडे साहेबानं स्वतः चा फायदा केला....

  • @user-uo4vb3yo7i
    @user-uo4vb3yo7i 25 днів тому +15

    बजरंग

  • @bhimraobalte4230
    @bhimraobalte4230 25 днів тому +8

    जोपर्यंत जनता हुशार होणार नाही तोपर्यंत राजकीय लोक अशीच पोळी भाजून भाजपने शेतकऱ्याची वाट लावली तरी बी शेतकरी त्यांच्या बाजूने बोलता

  • @deepakmagar8736
    @deepakmagar8736 25 днів тому +29

    बजरंग सोनवने निवडून येणार

  • @vinitkhade9323
    @vinitkhade9323 24 дні тому +6

    बजरंग बप्पा 🎉

  • @user-zn8en7rd6g
    @user-zn8en7rd6g 25 днів тому +11

    बजरंग बप्पा येणार

  • @user-ms7nx2jh6s
    @user-ms7nx2jh6s 24 дні тому +6

    बजरंग बप्पा निवडुण येणार

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 25 днів тому +39

    आपकी बार भारतीय जनता पक्ष हद्दपार

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i 25 днів тому +12

    समाजा समाजात भेदभाव करणारायला जनता पडणार

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 24 дні тому

      भाजप हारामखोर आहे हिंदू मुस्लिम करतात भाजप चा सुफडा साफ होणार

  • @vitthaltKale
    @vitthaltKale 25 днів тому +5

    बजरंग बली की जय 💪🚩

  • @SunandaPatil-oo9gj
    @SunandaPatil-oo9gj 25 днів тому +7

    Bappa खासदार

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 25 днів тому +4

    गेली चाळीस वर्षे मुंडे घराणे राज्य करत आहे बिड मधे बिड जिल्हा राज्यात सर्वाधिक मागास श्रेणीत येतो विचार करून मतदान करा

  • @user-lj9zu2su3p
    @user-lj9zu2su3p 25 днів тому +11

    Bapa

  • @user-uo4vb3yo7i
    @user-uo4vb3yo7i 25 днів тому +9

    सरकार कसंघटनाबाहय केंल

  • @Jadhav..p
    @Jadhav..p 25 днів тому +3

    विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेला सरकार एका पेपर ला 1000 घेत आहे. त्यात केंद्र सरकार GST घेत आहे . पण पेपर फूटतात कार्यवाही होत नाही . मग गरिबांच्या पोरावर अन्याय नाही का ?प्रतेक वस्तूत सरकार GST वसूल

  • @UddhavParade-sr2kz
    @UddhavParade-sr2kz 25 днів тому +23

    तुमची प्रितमताई मनाली होती की तुमच्या कडे दोन मानस आली तर आधी आपल्या जातीच्या मानवाचा विचार करा

  • @onkarshinde9417
    @onkarshinde9417 25 днів тому +13

    बपा

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 24 дні тому +2

    फिक्स खासदार फक्त शेतकरी पुत्र आदरणीय बजरंग बप्पा 💯❤️🔥👑🚩🚩🚩

  • @aditya2932
    @aditya2932 25 днів тому +2

    तुम्ही एक बाजू ऐकली.. दुसरी पण ऐका.. तेंव्हा कळेल.. खर काई..

  • @govindbobade4981
    @govindbobade4981 24 дні тому +3

    आमदार सोळके धस पंडित आडसकर धोंडे आजबे पवार सगळे मराठा आमदार वर उपकार आहे हे सागतो धनु मुढे बिड मध्ये मुढे घरावर सुधा मराठा समाज चे पण उपकार आहे आहे

  • @rvbansode2403
    @rvbansode2403 24 дні тому +1

    ED CBI IT.. आता भावनिक करण्याचा प्रयत्न..सामान्य माणसाला पाच वर्षत एकदा संधी काम नाही केला.. तर बद्दल नक्की..

  • @3dcreations377
    @3dcreations377 24 дні тому +2

    बाबांनी एकदम रास्त मुद्दा मांडला पगाराची काय गरज भासणार नाही लोकांना पण शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 24 дні тому +2

    4जून बीड प्रीमिअर लीग पाहायला विसरू नका लेक चालली सासरला..बजरंग बप्पा देणार धक्का ताईचा पराभव आहे पक्का.😂😂

  • @pradipnpawar7617
    @pradipnpawar7617 25 днів тому +2

    सगळ्यांना मत आहे की हे सरकार शेतकरी विरोधी आहे आणि विकास झाला नाही पण तरी पंकजा ताई म्हणतं आहेत आणि भाजप पाहिजे म्हणत आहेत
    वारं माझी जनता 😂😂
    सरकार काही करत नाही म्हणत आहेत आणि मत मात्र BJP ला म्हणत आहेत 😂😂😂😅

  • @rabbifox894
    @rabbifox894 25 днів тому +14

    साताऱ्याचे सुपुत्र क्रांतिसिंह नानासाहेब पाटील बीड चे खासदार झाले होते... आता वेळ आली आहे बीडच्या पंकजाताईंनी उधयन राजेंच्या जागेवरून. संसदेत जावे ✌️✌️😆👍

    • @Researchwell814
      @Researchwell814 25 днів тому +6

      😂 तीथे उदयनराजे चा खर नाही. पंकजा चे कुठे अगरबत्ती लग्नार

  • @babashibpawar
    @babashibpawar 24 дні тому +1

    कुठला विकास झाला हे तरी सांगा

  • @Narayan183
    @Narayan183 25 днів тому +3

    बजरंग बाप्पा

  • @DadashivChole
    @DadashivChole 25 днів тому

    🙏

  • @govindaage9224
    @govindaage9224 25 днів тому +4

    मुंडे साहेबाला या सर्वांची गरज होती म्हणून त्यांना मोठे केलेत

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h 25 днів тому +11

    मुंडे नी बीड ची वाट लावली या वेळी एक वंजारी म्हणून सांगतो आता मुंडे पाडायचे

    • @madhukarnagre942
      @madhukarnagre942 25 днів тому +1

      तू वंजारी बेन नाही

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 24 дні тому +1

    जाती धर्माचे राजकारण भाजप करतंय आगोदर भाजप ला सांगा

  • @garjeraju478
    @garjeraju478 25 днів тому +8

    ताई साहेब

  • @rahulbabar5364
    @rahulbabar5364 24 дні тому

    Tumhi kiti pn आपटा yedzavyano yenar tr फक्त आणि फक्त पंकजा ताईच 👍🏼

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 25 днів тому +1

    5. वर्षात. लहान मुलांना दररोज चिकी देत होती

  • @bapushinde6772
    @bapushinde6772 25 днів тому +2

    बजरंग सोनवने विजयी होनार

  • @maheshkhade7904
    @maheshkhade7904 25 днів тому +5

    Tai

  • @user-gg2qz9tt3h
    @user-gg2qz9tt3h 25 днів тому +1

    हा पत्रकारभाजपा ची वातावरण निर्मिती करतोय

  • @govindaage9224
    @govindaage9224 25 днів тому +1

    सुंदरराव सोळंके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते

  • @bhikajigalande2555
    @bhikajigalande2555 25 днів тому +1

    भाऊ अत्ता कसा असला ताळ्यावर,, भाऊ तुम्ही कमीत कमी,एक लाखा पर्यंत,,एक लाख 100000/खर्च झाला तर ,,तुमची जि ,एस,टी, एका लाखाला १८/हजार जाते ,, आणि B,J,P, तुम्हाला ६/हा देते,,आपले शेतकरी किती तोट्यात आहे,,हे सांगा बर हे अगदी बरोबर आहे ना,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट 🎉🎉🎉🎉🎉

  • @gorobaingale6606
    @gorobaingale6606 25 днів тому +6

    Gopinath munde yanich madhav pattarn karun jatiwad kela ahay .10 vanjari lokana sanga bar bappana matadan karayala

    • @the-nikhil8502
      @the-nikhil8502 23 дні тому +1

      मग शरद पवार नी पहिल्या पासून मराठा चा आधार का घेतला.शरद नी पहिल्या पासून जातीवादीच बी पेरलय.

  • @subhashmhatre8526
    @subhashmhatre8526 25 днів тому +3

    बजरंग निवडून येणार

  • @umeshjadhav5664
    @umeshjadhav5664 25 днів тому +1

    प्रतिक्रिया देणारे हे सर्व BJP चे कार्यकर्ते आहेत.

  • @pandhribudhwant1405
    @pandhribudhwant1405 25 днів тому +12

    ताईसाहेब फक्त

  • @sagarmane687
    @sagarmane687 24 дні тому

    Sir

  • @ganeshmbangarofficial1940
    @ganeshmbangarofficial1940 25 днів тому +7

    अनेक नेते तर मुंडे साहेबांनी आमदार केले.त्यावेळी त्यांनी जात पाहिली नाही !!

    • @jaihind4157
      @jaihind4157 25 днів тому +1

      ते जाऊद्या 13 तारखेला पूर्ण तक्तिनी मैदानात उतरून ताईला भरपूर मतदान करा एवढीच विनती..... करो या मरो अशी परिसथिति झाली आहे

    • @omkarnimbalkar7803
      @omkarnimbalkar7803 25 днів тому +1

      Jr jantach majority maratha ye tr dusrya jatiche munde sahebanni tari kase nivdun aanle aste

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 24 дні тому +1

      गोपीनाथ मुंडे ला कोणी निवडुन दिले ते पण सांगा

    • @ganeshmbangarofficial1940
      @ganeshmbangarofficial1940 24 дні тому

      @@jeevanpatil3556 सर्वांनी !!

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 25 днів тому +1

    उदयन राजे तुम्ही परत पडनार

  • @rushikeshkendre4447
    @rushikeshkendre4447 24 дні тому

    Only tai 🔥🔥

  • @somnathdarade-jk3zb
    @somnathdarade-jk3zb 25 днів тому +15

    फक्त ताईसाहेब ❤❤

  • @Tejas0415
    @Tejas0415 25 днів тому +1

    Win PM🎉🎉🎉

  • @udhavdhame4356
    @udhavdhame4356 25 днів тому +1

    आर सभेच्या ठिकाणी बाईट घेतल्यावर तुमाला काय आयकायला मिळेल जरा बहिर जाऊन बाईट घ्या

  • @babushaikh9513
    @babushaikh9513 24 дні тому +1

    Jat pat aani b j p jababdar

  • @navnath1991
    @navnath1991 25 днів тому +7

    एक मराठा लाख मराठा पंकज ताई विजय होणार ✌️

  • @jd-fl6jg
    @jd-fl6jg 25 днів тому

    Beed che election vikasavar zale tar pankaja tai che deposit janar..ani jativar zale tar pankaja tai 1 lakh ne padnar

  • @sks1464
    @sks1464 25 днів тому +9

    त्या म्हाताऱ्याला विचारा एव्हडं बोलतो आहे महागाई, बेरोजगारी वर तर bjp च्या सभेला कशाला आला 😡

    • @Sachin-7978
      @Sachin-7978 24 дні тому

      बावळट ते अगोदरच बसलेले होते तिथे निट एक बातमी चमचा

  • @satishkadam4233
    @satishkadam4233 24 дні тому +1

    एकदा दुसऱ्या जातीतील खासदार होऊ द्या ना

    • @user-ks6dy3pe3x
      @user-ks6dy3pe3x 24 дні тому

      तुपल्याआईवर चढायला का

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 25 днів тому

    घराने शाही समपुष्टत ana modi ji he changla kaam karit ahe

  • @vaibhavpatil1367
    @vaibhavpatil1367 25 днів тому

    त्यांचा पराभव झाल्यानंतर तुम्हाला कळणार आहे जातीपाती राजकारण होते की नाही ते

  • @shanaya8877
    @shanaya8877 25 днів тому +9

    एकच सवाल
    पवारांनी बीड ला काय दिले
    ##मराठा बांधव###🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❣️❣️❣️

    • @santoshmane1862
      @santoshmane1862 25 днів тому +5

      मुंडे नी बीड ला काय केले

    • @user-hl6tc3xw2v
      @user-hl6tc3xw2v 24 дні тому

      ​@@santoshmane1862 मुंडे साहेब असते तर तुमचा जिल्हा नंबर एक ला असता दादा

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 24 дні тому

    रताळू मिळाले.
    सोयाबीन ला 12000 रू भाव मिळाला.
    देतो 6000 रू
    जी एस टी 50000 रू नेतो केंद्र सरकार.
    बप्पा निवडून येणार.
    यांचा जातीवाद 25 वर्ष झाले चालू आहे.

  • @user-hu3xs8vg6p
    @user-hu3xs8vg6p 24 дні тому

    पंकजाताई च येणार कुणी किती बोंबला 😄🙏🏻

  • @govindaage9224
    @govindaage9224 25 днів тому

    मुंडे मध्येच कुठून आले पुनर्वसन करायला

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 25 днів тому +1

    कसला भोकचा विकास झाला भाजप जाती

  • @sagarmane687
    @sagarmane687 24 дні тому

    सर जर तुम्ही माझी एक मुलखात घ्या

  • @shantanupawar5
    @shantanupawar5 24 дні тому

    Only Bajrang Bappa

  • @prashantkendre3477
    @prashantkendre3477 25 днів тому

    Hindu 🚩

  • @user-dv1ef6bs4n
    @user-dv1ef6bs4n 25 днів тому

    Karande saheb tumi kay tya sarv bjp chya lokkanna vicharta.. Dusrya lokanchi comment ghya.. Sarv tyanche lok aahe

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 25 днів тому

    महाविकास आघाडी🎉🎉🎉🎉

  • @NareshAute
    @NareshAute 25 днів тому +10

    मुंडे यांनी धस, पंडित, सोळंके , धोंडे यांना प्रथम गुलाल लावला होता...

  • @santoshsandipannaikwade5424
    @santoshsandipannaikwade5424 25 днів тому +4

    भावी खासदार बजरंग बप्पाच होणार

    • @Boss66571
      @Boss66571 25 днів тому

      100% fakt maratha , baki gele udat

  • @manishapadule2542
    @manishapadule2542 24 дні тому

    फुकटात धान्य म्हणजे प्लास्टिक तादुंळ खावा अन मरा त्यापेक्षा पगार नको अन फुकट धान्य नको. मालाला भाव आणि हाताला काम. स्वाभिमानाची चतकोर भाकरी मोलाची.

  • @shriharimunde4612
    @shriharimunde4612 25 днів тому +5

    पंकजाताई बीड लोकसभा जिंकणारच.

  • @vaibhavkadam95
    @vaibhavkadam95 24 дні тому

    हा कोण शेट उपडा शेतकरी आहे पिकाला भाव मिळाला म्हणतोय हरमखोर पिकाला भाव कुठे आहे....

  • @ckpatekar
    @ckpatekar 23 дні тому

    अँकर मुद्दाम नकारात्मक प्रश्न विचारतोय .....मुद्दे असणारच मुद्दे कधीच संपत नसतात रे बाबा .

  • @9d46naikwadesanket5
    @9d46naikwadesanket5 25 днів тому +1

    कराऺडे तुम्हाला बाईट घेयाला वडगावत
    कुणी सोडल?

    • @babashibpawar
      @babashibpawar 24 дні тому

      भाजपच्या लोकांनी करांडे ना सोडले वाटतं सभेच्या ठीकानी

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 23 дні тому

    Only बजरंग बप्पा सोनवणे

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 24 дні тому

    हिंगे पाटिल ला 10% वोट मराठा। समाज़ा ने दिले तर बौद्ध मुस्लिम धनगर भटके विमुक्त वोट करुण जिनकुन अंतील