महाराष्ट्रातील सर्वात अवघड 10 किल्ले||Top 10 Most Difficult Forts in Maharashtra||Top 10 Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 75

  • @satishandre2718
    @satishandre2718 2 роки тому +24

    भावा
    ढाक बिहारींअसं गडाच हे नाव नाही तर
    ढाक भैरी असं नाव आहे.
    असेच व्हिडीओ बनवत राहा.

    • @nitishdudhavadkar
      @nitishdudhavadkar 10 місяців тому

      Ho.. N line up chuki chi ahe...tyat harishchandra soppa ahe

  • @nileshupasani6262
    @nileshupasani6262 Рік тому +10

    1) हरिहर गड ❤️

  • @Swapnilbhoir5888
    @Swapnilbhoir5888 Рік тому +5

    प्रबळगड सांगून, कलावंतीन दुर्ग चा फोटो दाखवलास भाऊ

  • @vayuchaudhari3982
    @vayuchaudhari3982 Рік тому +8

    Harihar fort ❤️

  • @TheMaahiiiVeVlogs
    @TheMaahiiiVeVlogs Рік тому +6

    Harihar 🧡

  • @omkarjavkar2516
    @omkarjavkar2516 Рік тому

    मी हि कल्याण लाच राहतो. आणी या fort वर गेलो आहे. थोडयाच अंतरावरुन खुप छोटी वाट आहे, खुप चढणीची वाट आहे, मध्ये गाव आहे, लोकांची वस्ती आहे. बगायला असं काही नाही. एक मोठा दर्गा आहे. खुप लोकं येत जात असतात, वानर तर खुप आहेत, मंदीर हि आहेत, काही ऐतिहासिक गोष्टी आहेत, पावसा मध्ये गेलो नाही पण या पावसात खुप चांगला दिसत असनार, हवा हि खुप प्रमाणात आहे. परत सांगायचे म्हणजे चढाव तर खुप आहेत आणि भीतीदायक आहे, खुप ऊंच आहे हा, या ठिकाणचा परिसर /चढणीवरुन खाली मस्त दिसतो आाणि खाली गडाच्या पायथ्याशी येताना खुप भयंकर आहे.. वयस्कर माणसांसाठी घातक आहे. कारण आम्ही family या ठिकाणाला गेलो होतो.

  • @rajendragaikwad5866
    @rajendragaikwad5866 2 роки тому +8

    मुरबाडचा गोरख गडचा सुळका पण कठीण आहे चढण्यासाठी.

  • @sagardavange4847
    @sagardavange4847 Рік тому +2

    चांदवड किल्ला पण खूप अवघड आहे

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 Рік тому

    मलंग खरोखरच अवघड आहे. मदन, अलंगपेक्षा तो अधिक अवघड वाटला.

  • @hiteshdeore7431
    @hiteshdeore7431 Рік тому +1

    हरी हर गड नशिक

  • @prajaktapawara3155
    @prajaktapawara3155 Рік тому +1

    Jai Maharashtra

  • @spofficial3061
    @spofficial3061 Рік тому

    Super video clips bradar

  • @suvarshadharmadhikari8275
    @suvarshadharmadhikari8275 Рік тому

    गडांवर स्वतः जाऊन आला असलात तर उत्तमच परंतु व्हिडिओ पाहून असे वाटत नाही...तरी जे गड सांगितले आहेत ते प्रत्यक्षात अनुभवा आणि नंतर परत एक छान व्हिडिओ बनवा ... शुभेच्छा..

  • @komalchirate4235
    @komalchirate4235 5 місяців тому

    1.भैरवगड ekda vedio bha tychi

  • @manojthakurvlogs4832
    @manojthakurvlogs4832 2 роки тому +7

    पनवेल वरून पण चंदेरी किल्ल्यावर जाता येत

  • @gautamgangurde6261
    @gautamgangurde6261 Рік тому +4

    Bhau tryambakeshwar cha harihar killa visrlas

    • @bakvaslife7458
      @bakvaslife7458 Рік тому

      Harihar evdha pan hard nahi aahe bhava

    • @sanjaydamle6194
      @sanjaydamle6194 Рік тому

      हरीहर अवघड म्हणजे संपलेच सारे.

  • @premmanagi1026
    @premmanagi1026 17 днів тому

    सर ट्रेकिंग करण्यासाठी काय वस्तू आवश्यक असतात सर जेवण पाणी सोडून. व याचा खर्च किती येतो तोडक्यात सांगा न सर जसे दोर रोप व क्लाइंबिंग वस्तू असे प्लिज सर ❤❤❤

  • @sunilmore5241
    @sunilmore5241 Рік тому

    Thank you

  • @surajkotwal-ss4dz
    @surajkotwal-ss4dz Рік тому

    Bhiravgad 📍⛳🗻

  • @aniketsutar321
    @aniketsutar321 Рік тому

    भैरवगड

  • @armylovergp4157
    @armylovergp4157 Рік тому

    Dhak bhayri re dada

  • @surendramahale8599
    @surendramahale8599 Рік тому

    मित्रा आमचे अलंग मलंग कुलंग हे गेली अठरा पूर्ण झाले आहे.
    तुमचे या जवळ जवळ निम्म्याच्या वर गड पूर्ण झाले राहिलेले लवकरात लवकर पूर्ण करू
    क्रांती ट्रेकर्स शिर्डी

  • @shaileshambekar2407
    @shaileshambekar2407 2 роки тому +4

    दापोली रायगड मधे नसून रत्नागिरी जिल्ह्यात येतो.
    आणि लिंगाणा किल्ल्याचे जवळ चे ठिकाण महाड आहे. कृपया चुकीची माहिती सांगू नका.

  • @ruturajestates2009
    @ruturajestates2009 8 місяців тому

    व्हिडिओ बनवण्या आधी पूर्ण माहिती घे

  • @ashokshinde6445
    @ashokshinde6445 Рік тому +1

    हरीहर गड पण आवगढ आहे

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 Рік тому

    प्रबळगड आणि हरिश्चंद्रगड सोपे आहेत चढायला.

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 Рік тому +1

    रायगड पासून तीस किलोमीटर? समोर आहे रायगडच्या. तीस किलोमीटर राजगड पासून आहे.

  • @Tatyavinchu1234
    @Tatyavinchu1234 2 роки тому +2

    व्हिडिओ च्या सुरुवातीला माकडा सारखे तोंड करणे गरजेचे असते का

    • @PRAVINPATIL-mn6do
      @PRAVINPATIL-mn6do 2 роки тому +2

      भावा तू मराठी आहेस का ?
      डाक बिहारी किल्ला नाही रे,
      तो किल्ले ढाक बहिरी असे आहे.

    • @ratnapawar7036
      @ratnapawar7036 Рік тому

      Padargad pan katin àahe

  • @dhruvagadge8084
    @dhruvagadge8084 Рік тому +1

    Mahuli Killa Thane shahapur

  • @siddheshmhatre5645
    @siddheshmhatre5645 Рік тому +2

    Chanderi Killa panvel made ahe

  • @ratikkamble9562
    @ratikkamble9562 Рік тому

    अलंग मदन कुलंग माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण गड 😢

    • @sanjaydamle6194
      @sanjaydamle6194 Рік тому

      मलंग अधिक अवघड वाटला.

    • @ratikkamble9562
      @ratikkamble9562 Рік тому

      @@sanjaydamle6194 हो अगदी बरोबर मलंग खूप अवघड आहे

  • @anilrokade8478
    @anilrokade8478 Рік тому +1

    डाक बिहारी हे नाव चुकीचे आहे तर त्याला ढाक बहिरी अस म्हणतात 💐

  • @rutikphadke5507
    @rutikphadke5507 Місяць тому

    Prabhal gad nay to kalavanti durg aahe aani tyacha bajula prabhal gad aahe

  • @VijayPawar-oq1dq
    @VijayPawar-oq1dq 2 роки тому

    👌👌👌👌🙏🙏🙏

  • @ruturajestates2009
    @ruturajestates2009 8 місяців тому

    बधीर कोण हा व्हिडिओ बनवणारा
    ढाक भैरी अस नाव आहे
    बिहारी नाही

  • @daniyalgavit1187
    @daniyalgavit1187 Рік тому +2

    Haldani fort

  • @sumedhnikumbh1051
    @sumedhnikumbh1051 9 місяців тому

    हरिहर

  • @armylovergp4157
    @armylovergp4157 Рік тому +1

    भावा तू ढाक फोर्ट ची महित चुकी ची दिली आहे (एक म्हणजे ढाक बिहारी नाय तर ढाक भैरी नाव आहे .२) हा फोर्ट रायगढ़ dist madhi nahi . Ha fort pune dist madhi yeto( तालुका मावल)

  • @suvarshadharmadhikari8275
    @suvarshadharmadhikari8275 Рік тому +1

    हे अवघड गडांचे नंबरींग पुर्णतः चुकीचे आहे.

  • @tanujalihe1373
    @tanujalihe1373 Рік тому

    Gorkhgad

  • @ataahoudedhingana3573
    @ataahoudedhingana3573 Рік тому +2

    Hariher fort

  • @omkarjavkar2516
    @omkarjavkar2516 Рік тому

    Hajimalan fort

  • @vlogsbysagarmali
    @vlogsbysagarmali Рік тому +1

    Kiti chukichi mahiti, dhak bahiri aivaji dhak bihari naav sangtoy,
    Kalavantin dakhvun prabalgad naav sangtoy
    Aani mulaat trek mhantat
    Track naahi !
    Wrong information pasravtaay

  • @devasanap0856
    @devasanap0856 Рік тому

    डाक बहीरी अस नाव आहे बाळ ते

  • @thefact969
    @thefact969 2 роки тому +2

    ढक बिहारी नाही, ढक बहिरी आहे

  • @ashokgharat4479
    @ashokgharat4479 Рік тому +1

    Less knowledge of forts and surrounding

  • @shubhamughade8990
    @shubhamughade8990 2 роки тому +2

    Bhava dhak bihari nhi dhak bahiri

  • @Akshaygaikar
    @Akshaygaikar Рік тому

    प्रबळ गड किल्ला नाव घेऊन आपण कलावंतीण बुरुज दाखवताय

    • @prashantthite8368
      @prashantthite8368 Рік тому

      अर्धवट ज्ञानाचा परिणाम आहे हा. ह्याला किल्ल्याचं नाव नीट नाही सांगता आलं

    • @prashantthite8368
      @prashantthite8368 Рік тому

      त्यात ह्या भाऊला मलंगगड किल्ल्याला श्री मलंगगड म्हणतात हे नाही माहिती.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому

    Bhairav.Gad...

  • @adityagaikwad8522
    @adityagaikwad8522 Рік тому

    Prabalgad nahe, tyala kalavanti boltat, are yarr chukiche info 🙄🙄🙄

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 Рік тому

    बिहारी?

  • @Swapnilbhoir5888
    @Swapnilbhoir5888 Рік тому

    डाक बिहारी नाही रे, ढाक बहिरी आहे ते

  • @AJGamaryt70
    @AJGamaryt70 2 роки тому +1

    एक रायला भाऊ कळसुआई शिकर..... 😥

    • @dattatraykadam3947
      @dattatraykadam3947 2 роки тому

      Kalsubai shikhar aahe. Killa nahi

    • @wamanindap688
      @wamanindap688 Рік тому

      To avghad nhi aahe

    • @premmanagi1026
      @premmanagi1026 Рік тому

      ते गड नाही दादा शिखर आहे कळसुबाई पर्वत सुंदर आहे पाहायला

  • @tanujalihe1373
    @tanujalihe1373 Рік тому

    Murbad

  • @dineshkarale2265
    @dineshkarale2265 Рік тому

    ढाक बहिरी म्हणतात रे

  • @vedika250
    @vedika250 Рік тому

    पऊ

  • @manojthakurvlogs4832
    @manojthakurvlogs4832 2 роки тому +1

    ढाक बिहारी नाही ढाक बहिरी

  • @manjitmalvi9019
    @manjitmalvi9019 Рік тому

    1. ट्रॅकिंग नाही रे बाबा ट्रेकिंग. ट्रेकिंग म्हणतात त्याला.
    2. धाक बिहारी नाही... ढाक बहिरी
    3. प्रबळगड चा फोटो नव्हता का?
    .
    .
    .
    बराच अभ्यास करावं लागेल तुला.