स्वरऋतू देवगड निर्मित स्वरदीपोत्सव 2024 | दीपावली विशेष |Smira Arts

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 67

  • @VinayaJoshi-v2e
    @VinayaJoshi-v2e 8 днів тому

    खूपच सुंदर कार्यक्रम . निवेदन अतिशय उत्तम तसेच तू सुंदर चाफेकळी , अजिंक्य नेहमीप्रमाणे छानच गातो . लाजवाब अजिंक्यची गाणी .

  • @bhajansandhya2017
    @bhajansandhya2017 9 днів тому

    छोट्या छोट्या हरकती अविस्मरणीय व अप्रतिम सादरीकरण सर्व कलाकारांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

  • @medhajoshi7623
    @medhajoshi7623 13 днів тому +2

    खूप सुंदर निवेदन,आणि मन तृप्त करणारी,गाणी गाणारे गायक सर्वांना धन्यवाद!

  • @SwatiKulkarni-w5m
    @SwatiKulkarni-w5m 10 днів тому

    सुंदर कार्यक्रम प्रत्यक्ष असलो तर स्वर्गानंद मिळाला असतात
    अनेक अनेक शुभेच्छा

  • @smitaphadnis9821
    @smitaphadnis9821 9 днів тому

    खूप छान श्रवणीय

  • @BestThoughtOfTheDay-z1f
    @BestThoughtOfTheDay-z1f 14 днів тому +3

    स्मिरा आर्ट चे खूप आभारी त्यांच्याशिवाय शक्य नाही ( देवगडात ) .होऊन गेलेले क्षण टिपून घेण्यात आणि पुन्हा पुन्हा पाहता यावे यात स्मिरा आर्ट माहीर आहे

  • @ranjanamaske2895
    @ranjanamaske2895 12 днів тому

    देवगडच्या हापूस आंब्यासारखा गोड कार्यक्रम सादर केला.

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 11 днів тому +1

    Khup chan nevedan mast gani

  • @snehajoshi8223
    @snehajoshi8223 10 днів тому

    अप्रतिम कार्यक्रम...

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 16 днів тому +1

    अतिशय सुंदर कार्यक्रम.... आम्हाला घर बसल्या स्वरांची दिवाळी अनुभवता आली 👌🏻👏🏻

  • @snehajoshi8223
    @snehajoshi8223 10 днів тому

    लावणी ची ढोलकी मस्तच

  • @dattaramkoyande1092
    @dattaramkoyande1092 16 днів тому +1

    अप्रतिम कार्यक्रम झाला,खुपच छान अभिनंदन सर्वांचे ❤

  • @vijaydesai7771
    @vijaydesai7771 11 днів тому +1

    फार छान कार्यक्रम वेळ संपू नये अशी छान गाणी

  • @sandeshbehere6095
    @sandeshbehere6095 12 днів тому +1

    खूप सुंदर गायन 👏👏👏👏

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya6522 12 днів тому +1

    Khup chaan 👏💐

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 14 днів тому +1

    Very nice programme.My favorite bhavgeete zali.
    Psk,Pune🎉

  • @Swartaaal
    @Swartaaal 16 днів тому +1

    अप्रतिम झाला कार्यक्रम👌👌👌 live ऐकण्याची मज्जा वेगळीच होती😊😊

  • @ratnavalinamjoshi8754
    @ratnavalinamjoshi8754 13 днів тому +1

    Khupch chan prog. Rashmi khup chan mhantes nehmipramane..sarv team mastch. .

  • @amitanene1682
    @amitanene1682 14 днів тому +1

    Rashmi ji tumhi khoop chan gaylat..nice voice.. selection of songs very nice!!!

  • @chitranene8805
    @chitranene8805 12 днів тому +1

    खूपच छान ...

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 10 днів тому

    Khup chan karekram

  • @tejasprabhudesai7917
    @tejasprabhudesai7917 16 днів тому +6

    अतिशय उत्तम कार्यक्रम 👌🏻 कार्यक्रमाला येण्याची खूप इच्छा असूनही कामानिमित्त बाहेरगावी असल्याने येता आलं नाही परंतु @Smira_Arts च्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम online पाहता आला. कार्यक्रम ऐकत असताना प्रत्यक्ष कार्यक्रम चालू आहे आणि आम्ही तो पाहतोय/ऐकतोय असं वाटल सर्वांचे खूप अभिनंदन आणि असेच दर्जेदार कार्यक्रम दरवर्षी व्हावेत आणि डिजिटल पार्टनर @Smira_Arts यांनी ते प्रसारित करावेत अशी विंनती आणि खूप शुभेच्छा! कार्यक्रमाच्या सर्व बाजू उत्तम असल्याने कार्यक्रम अतिउत्तम झाला यात शंका नाही 👌🏻👌🏻👌🏻

  • @tejaspatkar4195
    @tejaspatkar4195 16 днів тому +3

    वाह...छान झाला कार्यक्रम.... उत्कृष्ट सादरीकरण आणि साथसंगत... त्याचबरोबर साऊंड सिस्टीम सुद्धा खूप छान....
    सर्वात महत्त्वाचे आभार @Smira_Arts चे...आपल्यामुळे आम्हाला एवढं छान कार्यक्रम पाहायला मिळाला.....❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻खूप खूप आभार..आणि शुभेच्छा @Smira_Arts साठी....❤🎉🎉

  • @vasudhatamhankar3275
    @vasudhatamhankar3275 15 днів тому +1

    अप्रतिम झाला कार्यक्रम 👏

  • @kirankelkar-qi7ui
    @kirankelkar-qi7ui 16 днів тому +1

    अप्रतिम. परी पूर्ण कार्यक्रम.फारच छान.

  • @MaheshJoshi-t5g
    @MaheshJoshi-t5g 16 днів тому +2

    Superb, unbelievable voice

    • @pranalipatwardhan9939
      @pranalipatwardhan9939 12 днів тому

      अजिंक्य खूप छान गायला आहे स.

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 10 днів тому

    Khup chan

  • @LataDeshpande-h6e
    @LataDeshpande-h6e 12 днів тому

    अप्रतिम कार्यक्रम काही हिंदी गाणी पण गायला पाहिजेत.आणखीन छान वाटेल

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 10 днів тому

    Apratim

  • @shailajachitale6047
    @shailajachitale6047 14 днів тому +1

    अप्रतिम

  • @hemrajshahare7189
    @hemrajshahare7189 15 днів тому +1

    Nice program, singers are excellent🎉🎉🎉

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 16 днів тому +1

    वा खुपच छान आणी विशेष ताई भारी गायलात छान

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 16 днів тому +3

    Marathi muli chaan ani mashe khatat

  • @prasadmalvankar7711
    @prasadmalvankar7711 16 днів тому +1

    अप्रतिम 🎉🎉

  • @vaishalid9758
    @vaishalid9758 10 днів тому

    Rashmini natyagite apratim gayali

  • @Archana_Panse
    @Archana_Panse 16 днів тому +1

    खूप सुंदर गायन ❤❤

  • @pramodkoyande9438
    @pramodkoyande9438 16 днів тому +1

    वा! सुंदर!

  • @ramakantjadhav-n9n
    @ramakantjadhav-n9n 16 днів тому +1

    Khup Chan

  • @hemantwadkar5334
    @hemantwadkar5334 16 днів тому +1

    खूपच सुंदर

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 16 днів тому +1

    खूप छान कार्यक्रम.

  • @vinayaklimaye
    @vinayaklimaye 15 днів тому +1

    Very nice! Why artists names are not given in description?

  • @vishveshgogate6329
    @vishveshgogate6329 15 днів тому +1

    विश्वनाथ बागुल यांचं पद गायल्या बद्दल धन्यवाद 🙏
    बागुल बुवांच गाणं कोणीच गात नाही

  • @preranarane5319
    @preranarane5319 16 днів тому +3

    🙏👌 kuthla swaar Schell

    • @preranarane5319
      @preranarane5319 16 днів тому +1

      Ekach ya janmi janu kuthlya pattit Gayle aahe atishay chhan vatey he gane

    • @harshadification
      @harshadification 13 днів тому

      ​@@preranarane5319
      1.Tejomay - C
      2.Tu sukhkarta - C
      3.Ya naval - D
      4. ekach ya Janmi - C minor
      5.Pahile na me - A
      6.Shukratara + dhundi kalyanna - C / F
      7.Me Radhika - G#
      8.Tu sundar chaphekali - P2 (M)
      9.Lawni - C
      10.Natyageet medley - G#
      11.Shoora mi - P2 (M)
      12. He suranno - F
      13.Padmanabha - P2 (M)
      13.Baje muraliya - P2
      14. Aai Bhavani - C
      14. Awagha Rang - C

  • @shubhamsirdesai826
    @shubhamsirdesai826 16 днів тому +1

    chan👌🌷

  • @sanjeevdesai6194
    @sanjeevdesai6194 17 днів тому +2

    Nice 👍

  • @nileshtirlotkar9976
    @nileshtirlotkar9976 16 днів тому +1

    अप्रतिम

  • @swatibapat7849
    @swatibapat7849 16 днів тому +1

    कार्यक्रम अतिशय सुंदर अप्रतिम झाला

  • @shailajachitale6047
    @shailajachitale6047 14 днів тому

    Ha kuthe सादरीकरणाचा कार्यक्रम होतोय?

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 11 днів тому

    God aavaj doghanche

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 10 днів тому

    Khup chan