Kalnirnay Diwali Pahat 2023 | Sankarshan Karhade, Spruha Joshi, Dhananjay Mhaskar, Shamika Bhide

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024

КОМЕНТАРІ • 455

  • @sangeetagupte3487
    @sangeetagupte3487 10 місяців тому +4

    अप्रतिम आणि अविस्मरणीय कार्यक्रम झाला...शमिका भिडे आवाजात खुप गोडवा आहे..गंधार तबलावादन अप्रतिम..धनंजय म्हसकर खुपच सुंदर गीते..स्पृहा आणि संकर्षण अतिशय सुरेख निवेदन, कविता अप्रतिम

  • @sharmilaapte9322
    @sharmilaapte9322 10 місяців тому +13

    सुंदर , श्रवणीय कार्यक्रम,
    नक्षत्रांचे देणे पर्वाची आठवण आली

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 10 місяців тому +9

    अप्रतिम.शमिका भिडे आणि धनंजय म्हसकर यांच्या गायनाने दिपावली सजली.धन्यवाद.निवेदन तर फारच सुंदर.

  • @suneetigogia7884
    @suneetigogia7884 10 місяців тому +1

    अतिशय सुंदर कार्यक्रम. या वर्षी आम्ही दोघे दिवाळी पहाट पाहायला जाऊ शकलो नाही पण घरी बसून, फराळ करत करत ही दिवाळी पहाट ऐकताना खूप खूप मजा येतेय. सर्व. गायकांचे, वादकांचे आणि निवेदकांचे खूप कौतक आणि धन्यवाद. ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, आरोग्याची आणि भरभराटीची जावो.

  • @sampadaadsul659
    @sampadaadsul659 10 місяців тому +6

    केवळ अप्रतिम! आम्हा परदेशात स्थायिक झालेल्यासाठी पर्वणी!! स्मृतिगंध never disappoints you!!

    • @anuradhakulkarni1440
      @anuradhakulkarni1440 10 місяців тому

      हे गाणे एकूण sudhirji chi तीव्रतेने आठवण झाली

  • @meenabasakhetre7718
    @meenabasakhetre7718 10 місяців тому +1

    खूपच सुंदर कार्यक्रम युटूबमुळे नागपूरला पाहणे शक्य झाले!खूप खूप धन्यवाद!

  • @kalpitabelnekar5837
    @kalpitabelnekar5837 10 місяців тому +2

    अप्रतीम सुंदर सकाळ केल्यबद्दल धन्यवाद!!!

  • @NimbaSonawane-ly5nn
    @NimbaSonawane-ly5nn 10 місяців тому +2

    मनाला आनंद झाला

  • @madhavileparle
    @madhavileparle 10 місяців тому +1

    दिवाळीसाठी अतिशय समर्पक कार्यक्रम. सर्वांगसुंदर

  • @rajendrapunyarthi2481
    @rajendrapunyarthi2481 10 місяців тому +1

    अप्रतिम पूर्ण कार्यक्रम झाला आहे माझं नमन

  • @jayashreekulkarni3524
    @jayashreekulkarni3524 10 місяців тому

    Great कारेक्रम खुप छान वाटले सर्व गणे छान निवेदन दोघांचे पण छान आणि थँक्यू काल निर्णय

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc 10 місяців тому +74

    आज दिवाळीला हा कार्यक्रम पहायची इच्छा पूर्ण झाली,खूप खूप धन्यवाद कालनिर्णय, स्मृतीगंध

    • @jayshreebhadkamkar8424
      @jayshreebhadkamkar8424 10 місяців тому +4

      Hri असा शब्द नसून मराठीत hruदय असा आहे आपण कधी इंग्रजीच्या गुलाम गिरीतून बाहेर पडणार आहोत की नाही?

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 10 місяців тому

      ​@@jayshreebhadkamkar8424बरोबर आहे. हे उच्चार hhrru.
      आणि इथे लिहून दाखवता येत नाही, तो दिर्घ hhrroo पण असतो.

    • @aratideshpande5751
      @aratideshpande5751 10 місяців тому

      ​@@jayshreebhadkamkar8424पंपपंटंपंपंटंटंज्यपटंटज्यटज्यर्धपंपकटकव्हकंव्हकंव्हकर्धपंपंपंपंकऱ्यपंटपककपंपकककपंपंअपंकटककटंक१!!!!●√`१११•```●●●●●`√`●२•!••●●`●○√•`√२२२!!११२२१२२!२२२`√

    • @asawariphadnis9470
      @asawariphadnis9470 10 місяців тому +1

      Hri असा हृदय शब्दातला उच्चार हिंदी भाषेचा प्रभाव आहे इंग्रजी चा नव्हे

    • @shailatilak6046
      @shailatilak6046 10 місяців тому

      अप्रतिम कार्यक्रम

  • @MeenaKarambe
    @MeenaKarambe 10 місяців тому +1

    अत्युत्कृष्ट, दर्जेदार कार्यक्रम! उत्कृष्ट शब्दांकन,सादरीकरण,आणि गाण्यांची निवड! शमिका आणि धनंजय ह्यांची गाणी ऐकताना मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटले ! संकर्षण आणि स्पृहा जोशी ह्यांनी ज्या मधून मधून कविता ऐकवल्या त्याने चार चांद लग गये संकर्षण ह्यांनी स्वतः बोलल्याप्रमाणे!!

  • @kumudinigramopadhye8543
    @kumudinigramopadhye8543 10 місяців тому

    अति सुंदर, गोड श्रवणीय अशी गाणी ऐकून मन प्रसन्न झाले

  • @vaishalichaudhari6915
    @vaishalichaudhari6915 10 місяців тому

    अप्रतिम कार्यक्रम 👌
    दोन्ही गायकांची गाणी सुरेलच. वादनही मस्तच. आणि संकर्षण व स्पृहाचे निवेदन तर लाडूसारखे गोडगोड. त्यांच्या कविता व सर्व काही खूप सुंदरच. कोवीडपासून दिवाळीपहाटला जायचे बंद झाले त्यामुळे डिजिटल दिवाळीचा फराळ मस्त झाला.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 10 місяців тому

    🌹🙏🌹👌पहाट गारव्यात गुंतलेले ह्रदय सुखद स्मृतिगंध”!!❤👌⭐️🌟❤⭐️🌟❤👌⭐️🌟❤👌⭐️⭐️❤👌⭐️🌟❤👌⭐️🌟❤👌👌🌟❤👌⭐️🌟❤⭐️🌟👌❤

  • @shrikrishnachinchanikar900
    @shrikrishnachinchanikar900 10 місяців тому

    Va sundar bahardar karyakram sadar zala kalnirnay Diwali 2023 . Uttam nivedan , uttam gayan va vadanane balpani pasunchya diwali chya athavani na ujala milala.

  • @ashadate1159
    @ashadate1159 10 місяців тому +1

    Shubhasakal.diwalichya khup Shubhechha.1 number.

  • @shubhangijoshi4416
    @shubhangijoshi4416 10 місяців тому +1

    व्वा ही दीपावली सुरेल सुंदर काव्यमय करणार्या सर्वच कलाकार लेखक निवेदक गायक वादक आणि आयोजक मनापासून अभिनंदन आणि त्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा ❤❤

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 10 місяців тому +1

    संकर्षण आणि स्पृहा दोघांनी ती कविता ऐकवली आणि पुन्हा एकदा मनांत जागृत केली
    आभार ❤❤❤

  • @GulabaroDeshmukh
    @GulabaroDeshmukh 10 місяців тому

    जेथे स्पृहा तेथे आहाहा. सुरेख,मस्त कार्यक्रम

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 10 місяців тому +3

    Superb. Thanks for such a nice program. Thanks Dhananjay , Thanks Shamika . Thanks Kalnirnay. Nice music, expert team. Music festival. Thanks once again.

  • @bhavanamodi1495
    @bhavanamodi1495 10 місяців тому

    Wow! ❤❤❤❤❤ APRATIM! Bhavavibhor karanaraa Soomadhoor,Manbhavan Shravaniy karyakam ! Gaayan Waadan Nivedan! Aekmaekaanchee Saath Sangat Diwalichaa Anand Dwigooneet zaalay.
    Tumhaa sarwanaa Diwalichya Hardik Shubhechya! Shubha Chintan aanee NOOTAN WARSHAABHINANADAN.
    ❤😊❤
    🙏🙏🙏
    Bhavana

  • @suhasiniparkhe9707
    @suhasiniparkhe9707 9 місяців тому

    ❤🎉😊लय भारी , अत्यंत श्रवणीय , सुंदर दिवाळी, साजरी केली तेंव्हा जमले नाही पण आज मात्र कान तृप्त झाले मस्तच ❤🎉 धन्यवाद,❤

  • @shrikantkolhapure6525
    @shrikantkolhapure6525 10 місяців тому +1

    उत्कृष्ठ दिपावली पहाट जसे झुंजू मुंजू चे क्षण
    आपल्या उत्तम कलाकारां सोबत या कार्यक्रमातून अनुभवला. शुभ दिपावली.

  • @rishwadhabekar
    @rishwadhabekar 10 місяців тому +6

    Khup Sundar... Watching from Prague, Czech Republic. Missing Diwali in India this year, but watching this felt like home somehow😊 thank you! Happy Diwali everyone

  • @medhapatil9598
    @medhapatil9598 10 місяців тому

    👌👌Dhanyawad, Aabhari aahe Kalnirnay Smrutigandh, Diwali Pahatsarva gayakanchi juni madhur gani eikun khupkhup prasanna watle, mantramugdha zale, tyatach apratim niwedan Sakrshan Karahade ani Spruha Joshi,yanche,ani vadakana Dipawalichya khupkhup shubesha.

  • @ShubhangiKamat
    @ShubhangiKamat 8 місяців тому

    Ha karyakram khupach sravaniy sunder zala aani sankar shan va spruha mule chaar chand lagle 🙏👍👌

  • @smitasunitachousalkardeshm7453
    @smitasunitachousalkardeshm7453 10 місяців тому +1

    अप्रतिम कार्यक्रम, संरक्षण स्पृहा अप्रतिमच

  • @amrutaphadke851
    @amrutaphadke851 10 місяців тому +1

    खूपच छान कार्यक्रम झाला. घर बसल्या आनंद घेता आला. असा सुंदर कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवाय ची मजा काही औरच 🎉🎉

  • @saau72
    @saau72 10 місяців тому +1

    धनंजय आणि शमीका यांची सुमधुर गायकी आणि संकर्षण व स्प्रुहा जोशी यांचे उत्तम समर्पक निवेदन
    🎉🎉

  • @latachousalkar9778
    @latachousalkar9778 10 місяців тому

    खूपच सुंदर कार्यक्रम, निवेदन सुंदर,गायन सुंदर ,ज्यांना दिवाळी पहाट कार्यक्रम पहाण्याची इच्छा असते परंतु दिवाळीच्या दिवसात सर्व साधारण महिलांना पहाटेच काय दिवसभरात सुद्धा जाणे शक्य नाही अशा माझ्या सारख्या महिलांना हा कार्यक्रम म्हणजे एक सुंदर पर्वणीच,जे तुम्ही शक्य केले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤❤❤❤

  • @ravindraogale1701
    @ravindraogale1701 10 місяців тому +1

    कार्यक्रम प्रस्तुतीबद्दल धन्यवाद...दरम्यान गायकाने गायिलेल्या गाण्यात, हृदय शब्दाचा उच्चार खटकला....

  • @aayushdistributor7753
    @aayushdistributor7753 6 місяців тому

    maza aaya. jst seen " sankarshan via spruha" LIve. amazing. nustya gappa ani ganyani ekhada karykram hou shakto hich kalpnach afalatun ahe. all the best for 100, we have seen 50th program

  • @raghavendratare3191
    @raghavendratare3191 10 місяців тому +1

    सर्वांना दिवाळी च्या खूप शुभेच्छा ,अप्रतिम एक मेजवानीच

  • @priyankahowal
    @priyankahowal 10 місяців тому

    Saglyanna ek khup mottha asa THANK YOU sagli team saglyanna khup khup thank you ki evdha chaan mast asa karykram amha sarvanbarobar share kelat ani vel kasa gela tehi kalale nahi parat ekda khup khup abhar ani tumha saglyanna dekhil diwali chya tejomay shubheccha happy diwali!! :)❤

  • @meenawatve900
    @meenawatve900 10 місяців тому +1

    अतिशय सुंदर खूप वर्षांनी असा कार्यक्रम ऐकला.

  • @Vaidehichincholkar50
    @Vaidehichincholkar50 10 місяців тому

    संंकर्शण माझा आवडता कवी... धन्यवाद संंकर्शण.❤

  • @manjiriprabhudesai9957
    @manjiriprabhudesai9957 10 місяців тому

    अप्रतिम.ज्यांना दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नाही त्यांच्यासाठी सुंदर उपक्रम.संकर्षण आणि स्पृहा यांचे खुमासदार निवेदन आणि शमिका व धनंजय यांचे सुश्राव्य गायन अप्रतिम. लाजबाब मेजवानी🎉🎉

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 10 місяців тому +2

    अप्रतिम कार्यक्रम....👌धन्यवाद स्मृतिगंध

  • @hemantdeshmukh2052
    @hemantdeshmukh2052 6 місяців тому

    💐💐 जय श्रीराम 💐💐

  • @maltikelkar165
    @maltikelkar165 10 місяців тому

    आज दिवाळी hahat कार्यक्रम खूप छान मजा आली

  • @uday978463
    @uday978463 10 місяців тому +2

    Enjoyed euphoric voice of both of them. Great.. Thank you!

  • @vikrantkhatu8355
    @vikrantkhatu8355 10 місяців тому +1

    ❤shubh shubh Dipavali

  • @varadamatapurkar1735
    @varadamatapurkar1735 10 місяців тому +1

    अप्रतिम कार्यक्रम,गायन,निवेदन सगळंच सुंदर👌🏻👌🏻

  • @sagarhiralkar9685
    @sagarhiralkar9685 10 місяців тому +1

    दिवाळी आणि स्मृतिगंध खुप छान 👌🏻👌🏻👌🏻

  • @priysandesh
    @priysandesh 10 місяців тому +1

    धन्यवद कालनिर्णय,खूप सुंदर कार्यक्रम आहे

  • @achalad.athavale8069
    @achalad.athavale8069 10 місяців тому

    सर्व दृष्टीने कार्यक्रम खूप छान, विशेष म्हणजे सर्व गाणी मराठी, हिंदी mix नाही. सर्व गाण्यांचं selection पण छान.

  • @anishakulkarni9160
    @anishakulkarni9160 10 місяців тому +1

    खूप सुंदर गायकी ऐकायला मिळाली...धन्यवाद!!

  • @SaritaPawar-cc4we
    @SaritaPawar-cc4we 9 місяців тому

    खुप सुंदर ऐ कून मन प्रसन्न् झाले ❤

  • @broughttoyoubyrajeshree7365
    @broughttoyoubyrajeshree7365 10 місяців тому +7

    डिजिटल दिवाळी पहाट , फार सुंदर कल्पना . न्यूझीलंड हून बघता आली. दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा , मनापासून आभार कालनिर्णय 🙏

  • @arunabrid3
    @arunabrid3 10 місяців тому

    सगळे अप्रतिम धन्यवाद संकर्षण व spuha

  • @linaphatak1386
    @linaphatak1386 10 місяців тому

    अतिशय सुंदर कार्यक्रम. धनंजय, शमिकाचा सुरेल आवाज, गायन, निवेदन सुरेख, साथीदार उत्कृष्ट, त्यामुळेच कार्यक्रम रंगलाय, मनसोक्त आनंद लुटला, सर्वांनाच मनापासून खुप खुप धन्यवाद.

  • @hifistuded
    @hifistuded 10 місяців тому

    दिवाळी पहाट कार्यक्रम आणि दिवाळी फराळ, आभारी कालनिर्णय आणि स्मृतिगंध - टेक्सस, अमेरिकेहून

  • @MrArjun33
    @MrArjun33 10 місяців тому

    खूपच मस्त ...संकर्षण आणि स्पृहा तुमचं निवेदन आहे म्हणून ऐकायला मजा येते आणि गायक, वाद्यव्रंद तर अती उत्तम !!
    धन्यवाद कालनिर्णय....❤❤❤

  • @prabhakarkaregonkar8996
    @prabhakarkaregonkar8996 10 місяців тому

    फारच छान , सर्वांचे आभार .

  • @suprabhabhalerao1110
    @suprabhabhalerao1110 10 місяців тому +3

    धन्यवाद स्मृतिगंध
    अतिशय सुंदर कार्यक्रम 🎉🎉

  • @sudhab3787
    @sudhab3787 10 місяців тому

    खूप छान गायन, वादन निवेदन अप्रतिम

  • @dayanandborkar5156
    @dayanandborkar5156 10 місяців тому

    खूपच छान, अप्रतिम ,उत्कृष्ठ सादरीकरण

  • @mandagangal5986
    @mandagangal5986 10 місяців тому

    खूप सुंदर कार्यक्रम.ऐकून मनाचे समाधान झाले.घरी बसून छान ऐकला.सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.❤

  • @mukunddeshpande3181
    @mukunddeshpande3181 10 місяців тому

    खुप छान कार्यक्रम
    स्मृति गन्ध च्या टीम ला दिवाळीच्या शुभेछा

  • @mangaladaptardar
    @mangaladaptardar 10 місяців тому

    खूपच श्रवणीय कार्यक्रम. प्रत्यक्ष पाहून दिवाळीची पहाट अनुभवत आहोत असे वाटले.

  • @shailatilak6046
    @shailatilak6046 10 місяців тому

    गायक वादक निवेदक सर्वच खूप खूप छान

  • @neeladeodhar7237
    @neeladeodhar7237 10 місяців тому

    गाणी सुंदर गायक १नं मी या दोघांची फेन आहे शमीकाची गाणी मी झोपतांना ऐकते तरच झोप‌येते फार छान गाते..निवेदन फारच छान..सर्वांना शुभ दिपावली..❤🎉😂

  • @aditioak2683
    @aditioak2683 10 місяців тому

    अप्रतिम निवेदन, गायन, कविता वाचन, गोड गोड zali diwali
    😊😊
    Sankarshan नि spruha yanche विशेष कौतुक..

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 10 місяців тому

    गीत रामायण ऐकताना मन तृप्त होऊन गेले. सुंदर प्रस्तुति. निवेदनही उत्तम सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद.

  • @pranalipradhan7428
    @pranalipradhan7428 10 місяців тому

    शुभ दीपावली! कालनिर्णय व स्मृतिगंध यांच्यामुळे दिवाळी पहाट कार्यक्रम अमेरिकेत पहाता आला. गाणी सुंदर व स्पृहा व संकर्षण यांनी कार्यक्रमात अधिकच रंगत आणली.

  • @shubhangideshpande9415
    @shubhangideshpande9415 10 місяців тому

    अप्रतिम सादरीकरण, गायक पण उत्कृष्ट

  • @bharatipokle8001
    @bharatipokle8001 10 місяців тому

    Khupch sundar aahe man prasan zale bahun..

  • @sanketkalamkar3931
    @sanketkalamkar3931 10 місяців тому +1

    अप्रतिम कार्यक्रम... दीपावलीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
    धन्यवाद.😂

  • @sunilamte5325
    @sunilamte5325 10 місяців тому +1

    मी सप्तसुरांत न्हाऊन निघालो.सर्वच कलाकार म्हणजे पृथ्वीवर अवतरलेले गंधर्वच.खूप खूप धन्यवाद कालनिर्णय स्मृतिगंध.

  • @rameshrane5034
    @rameshrane5034 10 місяців тому +1

    खूप सुंदर❤

  • @pandurangmore5086
    @pandurangmore5086 10 місяців тому

    ❤❤❤❤❤ एक नंबर

  • @AnuradhaJoshi-c8w
    @AnuradhaJoshi-c8w 10 місяців тому

    मंजुळ वाऱ्याची हळुवार झुळूक यावी मोगरा दरवळावा
    अशा सुरेख सुरेल मधुर आवाजातील गाणी आणि ऊत्तम खुमासदार शैलीत
    संकर्षण, स्पृहा ची बॅटिंग
    अवर्णनीय तृप्त स्मृतीगंध.
    शुभ दिपावली हार्दिक शुभेच्छा😊🎉😂❤

  • @mangeshvartak3636
    @mangeshvartak3636 10 місяців тому +3

    🙏शुभ दिपावली
    सर्वांना खूप हार्दिक शुभेच्छा!!!!🌹💖🌹

  • @neetachabukswar7430
    @neetachabukswar7430 10 місяців тому +1

    Khooooop sunder ❤❤

  • @prabhakarbhagwat4496
    @prabhakarbhagwat4496 10 місяців тому +1

    अप्रतिम सादरीकरण!

  • @rudranipurohita5962
    @rudranipurohita5962 10 місяців тому

    सुंदर दिवाळी पहाट घरात बसून आनंद घेतोय

  • @sanikanakadi6735
    @sanikanakadi6735 9 місяців тому

    Apratim kalakruti.👌...enjoyed alot.....keep up doing good work team👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @rekhapaunikar
    @rekhapaunikar 10 місяців тому

    खूप खूप सुंदर कार्यक्रम, निवेदन आणि त्यात पेरलेल्या कविता खूप सुंदर आहेत,शमीका आणि धनंजय यांचा आवाज खूप गोड आहे.गाण्यांची निवड उत्तम.सर्व वादकांचेही अभिनंदन.एकंरीत सुंदर सादरीकरण.शुभेच्छा

  • @SangitaDolare-fp8if
    @SangitaDolare-fp8if 10 місяців тому

    Very nice & beautiful. Thanks to all. Happy Diwali. 🙏🙏💐💐

  • @yogeshtembhurnikar6936
    @yogeshtembhurnikar6936 10 місяців тому

    अतिशय सुरेल व सुंदर काव्यमंच, उत्कृष्ट निवेदन, स्मृतिगंध आणि परिवार सर्वांना शुभ दीपावली 💐

  • @sureshayyaswami3784
    @sureshayyaswami3784 10 місяців тому

    अप्रतिम.कार्यक्रम.

  • @sheetalkelkar5573
    @sheetalkelkar5573 10 місяців тому

    खूपच छान निवेदन आणि गायन.
    कालनिर्णय आणि
    स्मृतिगंध खूप खूप आभार

  • @sugandhapatwardhan2086
    @sugandhapatwardhan2086 10 місяців тому

    खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता आयोजकांचा आभार व दीपावलीच्या खूप शुभेच्छा

  • @vandanavelnaskar2204
    @vandanavelnaskar2204 10 місяців тому +1

    So nice program. Thank you.

  • @ramakantsamant8465
    @ramakantsamant8465 10 місяців тому

    फारच सुंदर❤❤

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 8 місяців тому

    अप्रतिम कार्यक्रम ❤❤

  • @sandeepdicholkar3474
    @sandeepdicholkar3474 10 місяців тому

    छान उत्तम गायन आणि छान सादरीकरण..संकर्षण आणि स्पृहा या गुणी आणि सजग कलाकारांच निवेदन म्हणजे दुग्ध शर्करा योग होता.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 10 місяців тому

    🌹👌🌹नवीन दिवा तेजोमय स्पर्शयुक्त❤👌❤🌟⭐️👌🌟🌟❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️❤👌🌟⭐️

  • @dineshpai
    @dineshpai 9 місяців тому

    At. A.Time.one.Stage.various singers.singing.Devtional.Songs.very.Nice.Their.own.Capacities

  • @sunitasane6551
    @sunitasane6551 9 місяців тому

    समीरा गुजर यांची संहिता खूप छान.

  • @supriyadeshmukh7685
    @supriyadeshmukh7685 10 місяців тому

    खुपच सुंदर कार्यक्रम.

  • @udaypatil3128
    @udaypatil3128 10 місяців тому

    लेखन,निवेदन,गायन सर्वच अप्रतिम!उत्तम सादरीकरण केल्याबद्दल आणि दिवाळी पहाट संस्कृती जतन केल्याबद्दल धन्यवाद.

  • @nitavp2359
    @nitavp2359 10 місяців тому +3

    अप्रतिम. सर्वच छान. गायन, वादन आणि अर्थातच निवेदन.
    दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 10 місяців тому

    खूप छान!
    मनःपूर्वक शुभेच्छा!

  • @shashanktikekar16
    @shashanktikekar16 10 місяців тому

    अतिशय सुरेख 🙏👏👏

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 10 місяців тому

    खूप छान झाला कार्यक्रम उत्तम गायक वादक निवेदक ❤❤❤❤❤ शुभ दिपावली सर्वांना 🎉🎉

  • @kiranwakharikar4188
    @kiranwakharikar4188 10 місяців тому

    Apratim gaÿan , vadan aani nivedan khup sunder

  • @anilbangle4349
    @anilbangle4349 10 місяців тому +1

    शुभ दिपावली