कुठली आहेत माझ्या रोजच्या वापरातली भांडी । खास व्हयूअर्सच्या मागणीवरून । Utensils in my kitchen
Вставка
- Опубліковано 17 лип 2022
- आपल्या चॅनलवरच्या रेसिपीच्या सर्व व्हिडिओ मध्ये बरीच भांडी दिसत असतात. आपल्या बर्याच व्हयूअर्सनी, माझ्या घरात रोज वापरल्या जाणार्या ह्या भांड्यांबद्दल माहिती विचारली होती. म्हणून ह्या व्हिडिओ मध्ये ह्याच सर्व भांडयांबद्दल माहिती दिलेली आहे.
त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. अजून काही माहिती हवी असेल तर तीही सांगा.
धन्यवाद.
#किचन #सर्व #भांडी #kitchen #utensils
स्वयंपाकघरातील भांडी, भांडी कशी निवडावी, नवीन भांडी घेताना, कढई कशी निवडावी, भांड्यांचे प्रकार, kitchen utensils types, how to select right kitchen utensil, - Навчання та стиль
खूप दिवसांनी लंगडीचे नाव तुमच्या मुळे ऐकले. माझ्या माहेरी, आई अशी लंगडी वापरायची.
Aai Khub Khub Chhan Video
Khup ch Chan
खुप छान माहिती 👌
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
छान व्हिडीओ.... काकू खूप माहिती मिळाली भांड्यांची.
Mahatvpurn mahiti aahe chan 🙏🙏
खूप छान माहिती दिली🙏🙏
छान माहिती दिली आहे धन्यवाद काकू
खुपच छान माहिती मिळाली. 🙏🙏
Khup chan kaku, dhanyawad
Nice information
खूपच छान माहिती सांगितली काकू धन्यवाद
खूप छान माहिती..
खूप छान माहिती दिलीत काकू अजून या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल🙏
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद काकू
खूप छान माहिती दिली काकू खूप खूप धन्यवाद
Khupach sunder Mahiti Dili. Very beautiful video mast.
खूप छान माहिती
Khup chan mahiti
अप्रतिम सुंदर काकू
Thanks for giving information about types of utensil
खूप छान भांडी आहेत
खूप छान माहिती 🤗👍
तुमचा प्रत्येक व्हिडिओ 👌👌 बघण्यासारखा आहे
खूपच सुंदर ताई
काकू खूप छान माहिती दिली. धन्यवाद,,🙏🏻🙏🏻
खुप च छान माहिती मिळाली काकू
छान माहिती दिली काकू
Khupach chan mahiri milali Tai... Kharach khup dhanyawad.
Thanks for sharing 🙏
किती सुंदर सहजशब्दात अत्यंत उपयुक्त माहिती
नमस्कार काकू खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद
Khup chaan mahiti dili kaku aapan
Nice tips thanks
Khup chan mahiti..Kaku👌💐💐
Kaku khup Chan mahiti dilit thank you 👌👌👍🙏🌹
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे प्रत्येक धातूच्या भांड्यांची खूप खूप धन्यवाद
Nice video Anuradha Tai
Very nice good
खुप खुप छान भांडी कलेक्शन आहेत काकु तुमची😊
व्हिडिओ नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण. काकू, कृपया प्रेशर कुकर कोणते वापरावे याचीही माहिती द्या😊
Thanks KAKU 🙏👍
Very nice information. Thank you so much Kaku. 🙏🙏
धन्यवाद काकू
Khup mast mahiti dilit, thanks. tumachya recipes pun mi pahte, banvate, testy bantat.
ताई तुमचे सगळे व्हिडिओ मी बघते. खूप छान माहिती मिळते.
ताई खूप छान माहीती
ताई मला तुमचे videos खुप आवडतात खूप छान आणि detailed माहिती मिळते आजकाल च्या मुलींसाठी 👌
kaku thank u
अनुराधा ताई चांगल केलत तुम्ही जे अस व्ह्यूवर्सच्या मागणीनुसार बनवलात हा विडीओ
खूप छान माहिती दिली काकू.मी तुमच्या स्टीलच्या कढयांच्या प्रेमात आहे. 😀 मी सुद्धा तांब्याचा तळ असलेली जाड स्टीलची भांडी वापरते.तुमचं कलेक्शन छान आहे. 👌👌🙏
खूपच छान माहिती दिली मीपण आता हिंडालियम भांडी बंद करणार स्टीलची भांडी वापरणार अशीच छान छान माहिती देत जा
👌👌
Good vid, thnx! Would like to know if steel + copper base utensils; & reliable places to buy earthen pots. Thnx.
खूप छान माहिती दिलीत भांड्याबद्दल धन्यवाद. मी लहानपणापासून हिंडालियममधेच परतलेल्या भाज्या करत होते.त्यानंतर हिंडिलियमच्या कढया वापरते,
छान माहिती 🙏
खूप धन्यवाद
Mazi planner burgi khup Chan zalay
Khup chan mahiti ahe kaku kast iron chya bhandychi video nakki dya
Khupch chan mahit dilit kaku tumhi .mla khup aavdtat tumche vedio 👌👌👌
खूपच छान माहिती मिळाली..मस्त
खूप धन्यवाद
खूप खूप छान माहिती आहे
Kaku khup Chan mahiti dili, mala pan ghayche aahet ase bhandi, punyatil tya shop cha naav please share kara
नेहमी प्रमाणे हा व्हिडियो खुपच छान आहे , धन्यवाद , पितळी भांडयांना कल्हई घरी कशी करतात ते पण दाखवा . तुम्ही सर्व माहिती छान सांगता , धन्यवाद
😊
😊
Kaku chhan mahiti milalee v video 👌👌👌👌kaku lokhande kadai madhe kay banau shakto. jar lokhande kadhai madhe garam asatanach tomato v chinch takali v nantar lagech dusarya pot madhe shift kele tar chalte ka.
स्टील च्या कढई खूप छान आहेत...👍👌👌
आजी स्टीलची, लोखंडाची भांडी चकचकीत, स्वच्छ कशी ठेवावीत ह्याची माहिती सांगावी...
मी तुमचे बहुतेक सर्व व्हिडीओ बघितलेत.पदार्थ फार छान,सोप्या पद्धतीने आपण सांगता.आता सांगितलेली भांड्यांची माहितीही
चांगली होती.लोखंडी भांडी कशी वापरावी ते ही सांगावे.
Khup chan kaku. Ajun bhandi var video avdtil. Kahi bhaji lokhandi kadhai mde blackish hotat,tyachi chav pan badlate yar yavar khi sangtal ka?
Aanty, how to clean stainless steel kadai, which is having hard oily stain ?
खूपच छान माहिती दिली. तुम्ही कुठला dishwasher वापरता? Working कसे आहे? बिघडतो का? Maintenance जास्त आहे क? एखाद्या episode मध्ये माहिती द्याल का?
Kaku tumi steel cha Kadhaee TUP Kadhav ne sathi ka se kara th?
Tai karvanda cha loncha ksa bnva cha
Aajkal steelsarkhe polish asalelya lokhandachya kadhaya milatat tya vaparnyane lokhadache fayade miltat ka va ti kadhai kay goshti baghun vikat ghyavi.
Very informative
Mi Hyderabad la rahate ani mala gharchi khup athvan yete tevha mi tumcha channel binge watch karte
Thank you ❤️
खूप धन्यवाद असच प्रेम असू द्यावें धन्यवाद
ताई तुमचा मी रोज वाट पाहात असते व्हीडीओ कडे लक्ष असते
Juni bgandi tyanchi naava n neat kashi thewawit te pahayla awdel
आजी तुमच्या असलेल्या तांबा पितळीच्या भांड्याच कलेक्शन दाखवा व्हिडिओ बनवुन
Ho, मला पण तांब्या पितलेची भांडी आवडतात
First comment 👍👌👌👌
खूप धन्यवाद
Mahatvpurn chan mahiti 🙏👌
Pitalechya patelyat dudh garam karu shakto ka
Matichi bhandi kuthe miltil
Kaku dishwash chi pan video banwa na please karan mala pan ghyaycha ahye
triply कढई वापरताना स्टीलचे झारा उलातने वापरले तर कढई ला scratches येतात त्यासाठी काय करता येईल ?
काकु, भांड्याचे कलेक्शन खूप छान आहे. विविध प्रकारची भांडी वापरावीत कशी याबद्दल निश्चितच व्हिडिओ करा काकु.
Majhya aikade pn pital ch parat n chot tat ahe tyala pn amhi daravar ch krun ghetli hoti kali 👌😊
आई तुम्ही किती छान माहिती दिली भाड्यांन बदल मला खुप आवळली माहिती आई तुम्ही हाऊस वाईफ का की काही नौकरी करता
गृहिणी आहे
Dish washer वर video बनवा आम्हाला अधीक माहिती मिळेल
काकू AMC cookware च्या भांड्यांबद्दल पण सांगाल का
बासुंदी साठी कोणते पातेले घ्यावे
Kaku veg paneer biryani dakhava plz🙏
नक्की👍 धन्यवाद
Try ply kadie maday tallay ter kadaie lal hotay
Kaku aamhala nonstich chi bhandi aavdtch nahi .pitl,lokhandi bhandi yacha vedio tayar kara na.mi lokhandachi kadhi,tava vaprte.maticya bhandi var pan vedio tayar ka kaku.
Madam dish washer lavkar kharab hote ase eiknya aale. Tya babat mahiti dili tar bare hoil
Kaku bhandi clean Kashi karayachi
आजी तुम्हे जूनी भांड्यांवर एक छान सा व्हिडिओ कारा
काकू पाटल्या खूप छान दिसतात हाता मध्ये
धन्यवाद
Kiti swacha ahet 50 warsha chi bhandi asun tumhi kharch sugran ahat diswash cha video banwa
Aie please juny bhandynvrr video kara please 🙏
नक्की
तळणीला चालते का स्टीलची
Sagli bhandi navin aahet ka..... Karan saglya kadhi ver sticker's aahet
नाही एका स्टील व एक लोखंडाच्या कढई वर आहे
उपयुक्त माहिती दिलीत, मी याच्या शोधातच होते, माझ्याकडे हिंडालियम च्या kadhya आहेत, त्या काढून मला पितळे च्या कल्हई असलेल्या kadhya घ्यायच्या आहेत.
तुम्ही ज्या ट्राय ply च्या kadhya video मध्ये दाखवल्या आहेत त्यात लाडवा साठी रवा किंवा बेसन भाजता येईल का?
हो मी नेहमी भाजते
काकू खूप छान माहिती सांगितली. लोखंडाच्या कढईत किंवा स्टीलच्या कढईत रवा भाजता येतो का? लोखंडाची कढई वापरल्या नंतर ती कशी स्वच्छ करायची कृपया याचा पण व्हिडिओ करा
भाजता येतो आपणं नक्की व्हिडीओ करुया
@@AnuradhasChannel
धन्यवाद
Matichya bhandyat dudh garam karun store karun diwasbhar theu shakto ka
Reply kara please