पद्मसिंह पाटील : पवनराजे निंबाळकर खून प्रकरण काय आहे? Padmasinha Patil and Pawanraje Nimbalkar case

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 302

  • @sharadkalapad3383
    @sharadkalapad3383 5 років тому +182

    पवनसिह राजे यांचा खून कोणी केला हे पहीले पद्मसिंह पाटील यांनी सांगाव आणि भाजप खुनारयाला पक्षांत घेऊन त्यांना पवित्र करुन घेत आहे हेच ते भाजप चे अच्छे दीन

  • @usercap4061
    @usercap4061 5 років тому +59

    व्हिडिओ छान वाटला. पण पवन राजेंच्या खूनाच्या केसचं पुढे काय झाले हे सांगा की बाई.

    • @rupeshpatil4250
      @rupeshpatil4250 Рік тому +1

      Jaamin bhetla

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 6 місяців тому

      हे.कुणी.सांगणार....नाही.....

    • @VitthalShedge-ji9vj
      @VitthalShedge-ji9vj 5 місяців тому

      ​@@rupeshpatil4250😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @VitthalShedge-ji9vj
      @VitthalShedge-ji9vj 5 місяців тому

    • @VitthalShedge-ji9vj
      @VitthalShedge-ji9vj 5 місяців тому

      ​😊😊😊😊😊😊😊oooooooooooooooooooooooooooooo😊😊😊oooooooooooooooo😊ooo😊😊😊😊😊😊

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 2 роки тому +17

    आण्णा हजारे लबाड मानुस त्याचावर विश्वास ठेवणे महाराष्ट्रासाठी घातक.

  • @pavanambhore4633
    @pavanambhore4633 5 років тому +28

    छान च 👍👍फक्त continue चालू असुद्या हे programs

  • @ashwiniyadav3222
    @ashwiniyadav3222 4 роки тому +6

    मित्रांनो मी उस्मानाबाद मधील राजकारण लय जवळून बघितला आहे शिवसेना असो भाजप किंवा राष्ट्रवादी हे सगळे स्वार्थासाठी काही पण करू शकतात? ग्रामपंचायतीची निवडणूक असो किंवा आमदारकीची सगळे स्वार्थापोटी कोणत्याही थराला जाऊ शकतात आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात लोक कधीच कुणाला वर येऊ देणार नाही आणि उस्मानाबाद जिल्हा असाच कायमस्वरूपी मागास व दुष्काळी राहणार हे राजकारणी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचा ही खून करू शकतात

  • @atullande6505
    @atullande6505 5 років тому +38

    जसं तुम्ही पद्मसिंह पाटील यांच्यावर बोललात.
    असच जर उस्मानाबाद मधील दुष्काळावर चर्चा केलीत तर बरं वाटेल.
    निदान आपलं सरकार काहीतरी करेल.

    • @IndianBoy77
      @IndianBoy77 5 років тому +1

      Ghanta kahi nahi karnar paise khayla alet sagle

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 3 роки тому

      उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेने जिल्ह्याचे विकासासाठी स्वतःच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, वृक्षारोपण, उद्योगधंदे स्वतःचे हिमतीवर करण्याची गरज आहे.

  • @nikheelmarwadkar1051
    @nikheelmarwadkar1051 3 роки тому +28

    उस्मानाबाद च्या विकासाबाबत चर्चा व्हावी सामान्य माणसाच्या हाती काय किती दिवस मागास राहायचे उस्मानाबादन यांच्या स्वतःसाठी जिल्हा आजही जगापेक्षा मागास आहे

  • @rameshwarbhagwat1353
    @rameshwarbhagwat1353 3 роки тому +11

    खरा खुनी पद्मसिंह आहे हे जग जाहीर आहे मोठ्या लोकांचं धकात गरीब लोक जेल मधी जाता भाऊ आता मुंडे साहेब यांचा खून भाजप चे लोकांनी केला पण काहीच वाकड करू शकत नाहीत तेरी भी चूप मेरी भी चूप

    • @Berar24365
      @Berar24365 2 роки тому +1

      मुंडे साहेब ?
      साहेब म्हणायची लायकी आहे का

    • @balajikedar6436
      @balajikedar6436 Рік тому

      @@Berar24365 का तुझ्या मम्मी जवळ झोपत होते का रे बाळा

    • @hindui279
      @hindui279 4 місяці тому

      ​@@Berar24365 आई घाल्या लायकीत राहायचं.. एका बापाचा अशील तर नंबर टाक तुझा.. घोडा लावतो

  • @FoodieKitchenAsmr
    @FoodieKitchenAsmr 2 місяці тому

    छान माहिती 👌👌

  • @jaychavan9873
    @jaychavan9873 5 років тому +95

    एक दिवस bjp ला हे incoming नेते खूप जड जाणार आहेत .

  • @AGMIMBFSAPR22
    @AGMIMBFSAPR22 5 років тому +9

    अनघा मॅडम अतिशय उत्तम सादरीकरण केले आहेत आपण

  • @मधुसूदनमिसळे
    @मधुसूदनमिसळे 7 місяців тому

    परीपुर्ण माहीती, धन्यवाद

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 3 роки тому +8

    या प्रकरणी एका नेत्याचा खुन झाला व दुसऱ्या नेत्यावर आरोप झाला परंतु शेवटपर्यंत खरे मारेकरी पोलीस किंवा सीबीआय ला भेटलेले नाहीत, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे,एका अविश्वसनीय माफीचे साक्षीदाराचे साक्षीवर केस उभी आहे.

  • @kiranmore3591
    @kiranmore3591 5 років тому +17

    सत्य घटना

  • @nileshwanjale4375
    @nileshwanjale4375 5 років тому +40

    BJP - वॉशिंग पावडर आहे.त्यात कोणालाही धुतले की ते निर्दोष, स्वच्छ पत्रीमा असणारा माणूस होतो...

  • @Rehankhan-ur2ru
    @Rehankhan-ur2ru 5 років тому +25

    बॉम्ब स्पोट चे आरोपी बीजेपी मधे जाउन निर्दोष बाहैर पडताहैत,है तर अखादे खून चे आरोपी आहेत असेच निर्दोष होतील

  • @pankajsonawane5726
    @pankajsonawane5726 5 років тому +12

    Khup chan ahet tumche sagle videos....great work bbc team👍

  • @PrashantPawar-eo5dj
    @PrashantPawar-eo5dj 5 років тому +5

    Good information

  • @sachinlende
    @sachinlende 7 місяців тому

    छान माहिती दिलीत

  • @rajendragawali4316
    @rajendragawali4316 5 років тому +13

    छान माहिती दिली ,अशीच वास्तविक माहिती देत जावे ....

  • @nandkishorguptagupta7936
    @nandkishorguptagupta7936 3 роки тому +3

    Very nice video

  • @shnkB446
    @shnkB446 5 років тому +9

    खुन कोणी कोणाचा केला, कोणाच्या इशार्‍याने केला हे अाम्हाला कस कळणार, याकरीता जाणता राजा असणे अावश्या अाहे.

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 3 роки тому +2

      उकिरड्यातील किडे म्हणा

  • @shekharhampras2127
    @shekharhampras2127 2 роки тому +2

    अत्यंत तोकडी माहिती , संदर्भ हीन , दर 5/10 वाक्यांचा नंतर लिंक तुटते , स्क्रीफ्ट मध्ये सिक्वेन्सचा पत्ताच नाही

  • @rameshnaidu4191
    @rameshnaidu4191 5 років тому +9

    Why don't you mention his sister is Ajit pawar wife ? Provide information fully atleast people will know their back ground

  • @rajeshsaruk7874
    @rajeshsaruk7874 3 роки тому +2

    Good information.. Thank madam..

  • @xpose3003
    @xpose3003 2 роки тому +3

    पद्मसिंह पाटीलाने अख्या उस्मानाबाद ची वाट लावली जिल्हा सहकारी बँक, तेरणा साखर कारखाना जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेत कमिशन आणि घोटाळे करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर आहे.

  • @swapnilkulkarni3425
    @swapnilkulkarni3425 5 років тому +5

    खुप छान माहिती दिली आपण ....

  • @mukulbobde4126
    @mukulbobde4126 5 років тому +21

    We deserve a better class of politicians !!

  • @suniljadhav2794
    @suniljadhav2794 5 років тому +3

    Yes It's pleasure to follow you

  • @rambabrekar1336
    @rambabrekar1336 5 років тому +22

    Perfect Topic.
    Can you take a good series on BJP becoming new congreee and NCP .
    This is because all bad faces are becoming part of BJP now

  • @rushikeshshelke9083
    @rushikeshshelke9083 5 років тому +2

    खर आहे

  • @swapsakpal08
    @swapsakpal08 5 років тому +19

    RR Patil gave clean cheat, n now we can see destiny... Lord will never forgive

  • @rajendrakatake3895
    @rajendrakatake3895 2 роки тому

    Very good information . thanks. 🙏🙏🙏🙏

  • @anandachavan5066
    @anandachavan5066 5 років тому +1

    Superb details

  • @saipreetphoto5959
    @saipreetphoto5959 5 років тому +3

    Best news channel

  • @AKadam-bg7kb
    @AKadam-bg7kb 5 років тому +8

    कमाल आहे राव आपली

  • @kalpanapatil3217
    @kalpanapatil3217 2 місяці тому

    Video छान होता खऱ्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे

  • @KunalVijay799
    @KunalVijay799 5 років тому +13

    Bbc वर दबाव नाही येत का।आश्य राजकआरण्याचा।।।।।

  • @sameershelar1774
    @sameershelar1774 5 років тому +15

    सर्वात गुन्हेगारी पक्ष बीजेपी झाला आता

  • @arunpawar9240
    @arunpawar9240 5 років тому +7

    याला केळ खाऊ घाला राणा आणि डॉ .खासदार पाटील यांना

  • @socialwork262
    @socialwork262 3 роки тому +4

    पाटील आणि निंबाळकर चुलत भाऊ कसे?

  • @rahuldarade9429
    @rahuldarade9429 5 років тому +2

    छान माहिती

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 роки тому +2

    जास्त पैसे झाले की अशाच भानगडी होतं राहणार . त्यापेक्षा गरीबी बरी.

    • @templogical3095
      @templogical3095 2 роки тому

      काळे पैसे, कष्टाचे नाहीत

  • @hitenrane343
    @hitenrane343 3 роки тому

    खुप छान

  • @roopeshmotewar7702
    @roopeshmotewar7702 5 років тому +4

    True story i was there during that time

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 3 роки тому +10

    Maratha community. Devoid if any ethics . He killed his brother. Still he used to get ticket from NCP to run for election. Salute to this community and now thay want reservation !

    • @vivekpatil6339
      @vivekpatil6339 3 роки тому +5

      Your community have no ethices your half generation are from british and half from us marathas

    • @263yashkhandagale5
      @263yashkhandagale5 3 роки тому

      you also some our blood

    • @vivekpatil6339
      @vivekpatil6339 3 роки тому +2

      Check your d n a your biological father would be from this community

    • @sanjaythengdi2393
      @sanjaythengdi2393 3 роки тому +1

      @@vivekpatil6339 never. I pity your GK . For your information first British ship reached indian coast in the year 1610 ad. And my community existed centuries before. Like most of your community members you are ill informed and dumb, who get driven easily by useless leaders. And that woman Shalini tai , I salute her character.

    • @sanjaythengdi2393
      @sanjaythengdi2393 3 роки тому +1

      @@263yashkhandagale5 pure blood. Not 52 or 96.

  • @shnkB446
    @shnkB446 5 років тому +2

    राजे...कशाला तोंड उघडता?...तुम्ही "जाणता" कोणी काय केल.

  • @krishnasarsekar7459
    @krishnasarsekar7459 5 років тому +3

    Moderate explanation...
    Good

  • @appasotalekar8077
    @appasotalekar8077 2 роки тому +2

    अर्धवट माहिती दिली आपण.

  • @vasantmisal5911
    @vasantmisal5911 2 роки тому

    Kenichi Kela aasel pudhakay zal te sanga

  • @dilipsathe4876
    @dilipsathe4876 6 місяців тому

    निकाल कधी लागणार

  • @aasefattar9960
    @aasefattar9960 4 роки тому

    Nais video

  • @shivampethkar1780
    @shivampethkar1780 5 років тому +7

    Very good video..... 🙌🙌🙌

  • @santoshdevkar9873
    @santoshdevkar9873 2 роки тому

    Mast

  • @freecopyrightmusic9800
    @freecopyrightmusic9800 3 роки тому +1

    माहिती पूर्ण सांगा अर्डवत आहे

  • @Kavita-oy1rv
    @Kavita-oy1rv 4 роки тому +10

    बाई डाक्टर लय येड आहे,नीट सांभाळून राव्हा अण्णा हजरे ची गाडी गायब केलती

  • @sharadsonawane1384
    @sharadsonawane1384 5 років тому +2

    Nice

  • @sagarjadhav9494
    @sagarjadhav9494 5 років тому +1

    Very nice

  • @satishkhude8919
    @satishkhude8919 3 роки тому

    Khup chan

  • @nandkishorguptagupta7936
    @nandkishorguptagupta7936 3 роки тому +10

    Aasa neta hone nahi.... Maharashtra should pay the price of his absence in active politics...

  • @kiransurywanshi-eh8ef
    @kiransurywanshi-eh8ef 4 місяці тому

    ज्या माणसानं गोरगरीब जनतेची कामे केली त्या माणसासाठी 2006 पासून मारेकऱ्याला शिक्षा झाली नाही याचं दुःख आम्हाला वाटतं

  • @abhijitsawant1007
    @abhijitsawant1007 5 років тому +17

    bbc la sagale brahman ch reporter aahet vatat?? dusryana pan chance dya jara...

  • @yuvrajpingle3358
    @yuvrajpingle3358 4 роки тому +1

    पवन राजे यांचा खून हा साखर उद्योगातील मैदाड यांच्या सी निगडित आहे त्याचा पूर्ण अभ्यास करा खून नेमका राजकारणातून झाला की आणखी काही कारणावरून आणि कुणी केला

  • @dhirajkhune9
    @dhirajkhune9 Рік тому +4

    Nimbalkar 👑👑👑

  • @vishal1962
    @vishal1962 4 роки тому +2

    घोड्यावर मान टाकून नाय ग बयो... मांड टाकून

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv 2 роки тому

      Mand nai...gaand takun jaych ast ghodyavar😂

  • @magiceye7536
    @magiceye7536 5 років тому +5

    अण्णा हजारे कुठे आहेत ?? मौनव्रत धारण केले की काय ???

  • @nandkishorguptagupta7936
    @nandkishorguptagupta7936 3 роки тому +15

    Dr. Padamsinh patil Saheb is Great person. Crystal clear character.. I'm proud of patil Saheb.... Dashing Hero..... Fighting for justice... Unique feature of.. Patil Saheb...

  • @gorebharat90
    @gorebharat90 5 років тому

    टाईप केलेली वाक्य दिसे पर्यंत आवाज बंद होतो, प्रत्येक वाक्याच्या वेळेस विनाकारण दोन दोन सेकंद व्हिडीओचा वेळ वाढतात.
    आणि तो थांबा व्हिडीओ ची लिंक तोडतो अडथळा वाटतो

  • @control22ganesh
    @control22ganesh 5 років тому +2

    I challange to BBC marathi to make a video on "what BJP had committed in 2014 state election manifesto " and till date what has been achived. I am quite sure BBC marathi will not make such video and prove that BBC marathi in Pro.govt news channel.

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 2 роки тому

    CASE -- WHAT happened ????

  • @SanjayPatel-bv3cg
    @SanjayPatel-bv3cg 2 роки тому

    Zabardast 💪 BAAT 👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @amarpadule6562
    @amarpadule6562 4 роки тому +2

    खोठ सांगून कोण मोट नाही होत

  • @ganeshaghav2339
    @ganeshaghav2339 3 роки тому +1

    3 जून ला खूप राजकीय नेते यांना संपवले गेले

  • @Royal_5665
    @Royal_5665 Рік тому +2

    सत्तेच्या लालसेपोटी भावाचाच मर्डर करणारे लोक हे

  • @ramchandrapanasakar5421
    @ramchandrapanasakar5421 5 років тому +1

    Half information.. plz provide full information

  • @anilpawar9350
    @anilpawar9350 3 роки тому +3

    आता सगळे आरोपी मोकाट आहेत

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 2 роки тому +1

    तेरणा कारखाना सभासद शेर ची किंमत 0 झाली

  • @MalappaThalaphaty
    @MalappaThalaphaty 5 місяців тому

    We support omraj only

  • @vinodadhav6171
    @vinodadhav6171 2 роки тому

    Hi far chan

  • @saiprasaddalvi4220
    @saiprasaddalvi4220 3 роки тому

    त्यांच आणि पवार कुटुंबाच काय नात आहे ते पण सांगा

  • @ranilahade7797
    @ranilahade7797 5 років тому

    Nice speaking

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 2 роки тому

    पदमसींह पाटिल याचेवर खुनाचि नीशानी हे आरोप सत असतील काहोय

    • @laxmanhumbad7337
      @laxmanhumbad7337 2 роки тому

      शरद पवारांचा हस्तक आहे पद्म सींह पाटील वर

  • @yoogeshwankhede5975
    @yoogeshwankhede5975 5 років тому +15

    Padmasingh patil & Ajit pawar Cha relation nahi sangitala tumhi...Ajit pawar che sasare aahe te..mhanun tar Sharad pawar chidale..🙏

  • @jayantathavade9153
    @jayantathavade9153 5 років тому

    Chan

  • @vivekanandpatil9414
    @vivekanandpatil9414 5 місяців тому

    अर्धवट माहिती आहे

  • @rajendrapawar5757
    @rajendrapawar5757 5 років тому +2

    हा खुन केला कुणी आणि का हे काही निष्पन्न झालं नाही

  • @vikastanmor4309
    @vikastanmor4309 5 років тому +1

    One of the best news channel

  • @samirsahanepatil6156
    @samirsahanepatil6156 5 років тому

    Nice video

  • @kuldeep_gaikwad_patil
    @kuldeep_gaikwad_patil 5 років тому +1

    काय वाटणार भांडण यांची आणी वाट आख्या जिल्ह्याची लागली

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 роки тому

    अण्णा हजारे यानां मारण्यासाठी सुपारी ....
    या वर एक विडिओ बनवा

  • @arundhavalepatil4779
    @arundhavalepatil4779 5 років тому

    मस्त

  • @mtvtnoo5084
    @mtvtnoo5084 5 років тому +2

    Nice anchor...nice content ...luv u guyzz

  • @dagduchavan1973.
    @dagduchavan1973. 3 роки тому +1

    सत्य घटना आहे

  • @laxmanjagtap8476
    @laxmanjagtap8476 5 років тому +6

    कामच गुन्हा केला नाही तर पक्ष बदल का

  • @MalappaThalaphaty
    @MalappaThalaphaty 5 місяців тому

    खूप फसवलं या लोकांनी माझा सारख्या माणसाला

  • @mh_politics_status
    @mh_politics_status Рік тому +1

    Only Om dada

  • @nitinthorat6796
    @nitinthorat6796 3 роки тому

    Madam aadhe aadhure news naka det jau

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 5 років тому +3

    चांगले।मानसे।पक्षात।घेतले।पाहिजे।पनहे।कशाला।

  • @uyskuty7734
    @uyskuty7734 5 років тому +2

    हिलाच काय शट्ट माहीत नाही

  • @kiransurywanshi-eh8ef
    @kiransurywanshi-eh8ef 4 місяці тому

    तुम्ही कोणाची चर्चा करता
    हे सांगण्याऐवजी तुम्ही अवांतर पद्मसिंह पाटील साहेब यांचे माहिती सांगितले आहात मुख्य विषयावर तुमचा तुम्ही टाळली आणि नंतर तुम्ही सांगता यूट्यूब वर हेडिंग देता हा विषय चुकीचा आहे