Omraje Nimbalkar | शेतकऱ्यांना गृहीत धरून केलेलं राजकारण पटलं नाही म्हणून लोकांनी जमिनीवर आणलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • #loksabhaelectionresults #electionresults2024 #maharashtraelections2024 #maharashtraelections2024 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024 #tv9livenews #maharashtranews
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • Playlist
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 584

  • @datta_lipne
    @datta_lipne 8 місяців тому +553

    कायम जनतेची सेवा करणारा खासदार फक्त ओमराजे निंबाळकर च आहेत हे पुन्हा जनतेने दाखवून दिले

    • @KalidasDevkule
      @KalidasDevkule 8 місяців тому +11

      कामाचे खासदार

    • @ramraogorad7198
      @ramraogorad7198 8 місяців тому +8

      ❤❤❤

    • @shankarpatil7414
      @shankarpatil7414 8 місяців тому

      @@ramraogorad7198 मनमोहनसिंग

    • @TechTradeshop
      @TechTradeshop 8 місяців тому

      अता काय दिवे लावणार , एक उद्याोग नाही आला धारशिव मध्ये . रस्ते नाही , सोयाबीन ला भाव नाही , मोठे कामे करण्याकरीता सत्तेत असावे लागते अता बसा विरोधी बाकावंर थापा मारत

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ

    मा खासदार ओमराजे दादा यांनी अगदी बरोबर बोलले आहेत शेतकऱ्यांना कायम राहणार आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @laxmannimse6992
    @laxmannimse6992 8 місяців тому +184

    साहेबांच्या कामांचे खरोखरच खूप कौतुक असाच खासदार पाहिजे सर कांदा प्रश्न प्रथम

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 8 місяців тому +150

    ओम दादा निंबाळकर यांचा अभिनंदन प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल शिवसेना कट्टर शिवसैनिक

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 8 місяців тому +184

    ओम भाऊ आपनास भेटायचं आहे...मी लातूर लोकसभेचा मतदार आहे पण आपनाला भेटायचे आहे काम काही नाही पण माणूस दिलादार आहात राव तुम्ही...तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन....नि पुढील राजकारण वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... जय महाराष्ट्र 🇮🇳🙏🇮🇳

    • @96jayhindindia888
      @96jayhindindia888 8 місяців тому +7

      सत्कार तर आपण करूच शकतो ना तयाचा

    • @avinashshelke
      @avinashshelke 8 місяців тому +6

      नंबर पाहिजे का आमच्या दादांचा

    • @96jayhindindia888
      @96jayhindindia888 8 місяців тому +4

      @@avinashshelke ho

    • @Mr.SmS1723
      @Mr.SmS1723 8 місяців тому

      ​@@avinashshelke dada cha number send Kara ho bhau

    • @rahulkale4330
      @rahulkale4330 8 місяців тому +1

      हो पाहिजे ​@@avinashshelke

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 8 місяців тому +62

    ओमराजे निंबाळकर या माणसाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करा 💯 खरज खुप ग्रेट माणूस आहे हा ✌️✌️✌️✌️🙏

  • @Shreyash550
    @Shreyash550 8 місяців тому +44

    श्री.ओमराजे... मनापासून धन्यवाद...
    आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या सारख्या खासदार लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. आपल्याला उदंड आयुष्य लाभो....
    नाद खुळा...
    नाद करायचा नाय....
    श्री.ऊदव ठाकरे साहेब...
    निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जन्माला आला....
    धन्यवाद साहेब....
    मी... शिवसैनिक म्हणून....
    कोल्हापूर जिल्ह्यातून...
    भेटायला येणार....
    जय शिवराय...
    जय महाराष्ट्र....
    एक...कडवट...
    शिवसैनिक...

  • @kashinathpardhi6731
    @kashinathpardhi6731 8 місяців тому +3

    माननीय ओमराजे निंबाळकर खासदार साहेब नमस्कार साहेब तुमच्या देहबोलीवर तुमच्या बोलण्यावरून खरोखरच तुम्ही गरिबांचे कैवारी आहेत मी कोकणातील मुंबई येथे राहणार आहे परंतु जेव्हा इलेक्शन चा रिझल्ट लागत होते तेव्हा मी आवर्जून तुम्ही किती मताने पुढे आहात हे पाहत होतो आणि खरोखर खात्री होती तुम्ही नक्कीच निवडून येणार कारण तुमची गाडीमधील मुलाखत मी पूर्णपणे पाहिली होती तेव्हाच मी समजलो की असे जर नेते पुढारी या महाराष्ट्र किंवा भारत देशाला मिळाले तर सामान्य माणूस हा कायमचा सुखी होईल परमेश्वराकडे एकच एकच विनंती तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो आणि यापुढील सर्व निवडणुकीत तुम्हीच विजय व्हावेत ही प्रामाणिक सदिच्छा

  • @Hdudhd5464
    @Hdudhd5464 8 місяців тому +168

    दादा आता आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे आपेक्षा की तुम्ही तरी शेतकऱ्यासाठी काही तरी कराल 💯

  • @SantoshSolanke-r1i
    @SantoshSolanke-r1i 8 місяців тому +74

    ओम दादा निंबाळकर निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन एक कट्टर शिवसैनिक

  • @umeshpatil-ex6ov
    @umeshpatil-ex6ov 8 місяців тому +27

    दादा आमची तर साथ आपणास आहेच ,पण माझ्या ताईचीसुदधा ( संयोजनीताई ) आपणास अनमोल साथ आहे ! ताईला वंदन 🙏

  • @amolkhedkar1400
    @amolkhedkar1400 8 місяців тому +24

    अश्या विचाराच्या लोकप्रतिनिधींची आपल्या देशाला खूप गरज आहे...आणि खरंच 350 खासदार जरी अस्या विचाराचे तयार जाले तर आपला देश जागतिक महासत्ता बनेल.....खूप छान विचार...एकनिष्ठ

  • @amolkadam3517
    @amolkadam3517 8 місяців тому +12

    मी सांगली जिल्ह्यातील आहे पण खरच खासदार साहेब कधी आलो तर आवर्जून भेट घेईन आपली.

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 8 місяців тому +21

    3 लाख 30 हजार लीड धाराशिवकर म्हणून तुमचा अभिमान आहे दादा 💯🚩

  • @avinashss4072
    @avinashss4072 8 місяців тому +36

    दादा तुमचं बोलणं पहिली वेळेस ऐकलं, तुमच्यासारखा माणूस आमच्या नांदेड मतदार संघात भेटला असेल तर आमचं नशीब चमकला असतं. तुम्ही एकदम पॉझिटिव्ह बोलताआणि सत्य

  • @kishorsapat
    @kishorsapat 8 місяців тому +42

    ४८लोकसभा मतदार संघातील खासदारापैकी एकच फिक्स खासदार ओमदादा निंबाळकर.- जय महाराष्ट्र.🚩🚩🚩🚩🚩

  • @bhushanmali9036
    @bhushanmali9036 8 місяців тому +20

    असा खासदार लोकप्रतिनिधी प्रत्येक जिल्ह्यात पाहिजे.. निष्ठावंत शिवसैनिक

  • @ajinathsalunkhe7887
    @ajinathsalunkhe7887 8 місяців тому +6

    खरच तुमच काम सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचता हीच मतदारांनी दाखवून दील

  • @amolshelke8826
    @amolshelke8826 8 місяців тому +8

    महाराष्ट्रातील लाडके नेते....अत्यंत हुशार... जनसेवक... ओमराजे ❤❤

  • @PankajPatil-ek9dj
    @PankajPatil-ek9dj 8 місяців тому +16

    दादा तुमच्या सारखा खासदार पूर्ण भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये प्रत्येकाला मिळावा हीच आमची अपेक्षा
    तुमच्या सारखा खासदार असल्यावर कोणीही पैशामागे धावणार नाही आणि 100% मत आपल्या काम करणाऱ्या व्यक्तीलाच म्हणजे खासदाराला देईल ❤❤❤❤❤

  • @bhosle-ii6zb
    @bhosle-ii6zb 8 місяців тому +20

    ओमराजे हे ४८ खासदारांना एक आदर्श खासदार आहेत सर्वांनी थोड शिकावं

  • @chandrashekharvibhute6175
    @chandrashekharvibhute6175 8 місяців тому +7

    ओमररजे खरचं महाराष्ट्रातील एक सच्चा आणि आदर्श राजकारणी आहात परमेश्वर आदर्श आमचहि आयुष्य तुम्हाला देवो हिच सदिच्छा. शेवटि मातोश्री आणि ठाकरे परिवाराचे संस्कारच महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील.
    जय महाराष्ट्र
    जय श्रीराम.

  • @NavnathBarbole1998
    @NavnathBarbole1998 8 місяців тому +22

    महाराष्ट्राला असे व्यक्तिमत्व मुख्यमंत्री असणे गरजेचे आहे 💯❤️

  • @tinasamthaan7612
    @tinasamthaan7612 8 місяців тому +15

    खूप उच्च विचार, आणि प्रामाणिक माणूस साहेब god bless u

  • @RMK2771
    @RMK2771 8 місяців тому +76

    शिवात शिव एकच शिव तो म्हणजे धाराशिव सर्वात ज्यास्त लिड बोललो तेच झालं बोलां तो बोलां. 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @AshokJogdand-yw6to
    @AshokJogdand-yw6to 8 місяців тому +34

    खरच कायम लक्षात राहील अस काम केल की जनता किती प्रेम करते हे आज दाखवून दिले आहे.यालाच म्हणतात लोक प्रतिनिधी असे काम राहीले तर कधीच जनता आपणास विसरणार नाही.

  • @keshavgadade8769
    @keshavgadade8769 8 місяців тому +98

    खासदार ओमराजे निंबाळकर❤

  • @rajendrapatil6960
    @rajendrapatil6960 8 місяців тому +13

    महाराष्ट्र मधील नव्हे भारतातील एक लोकप्रिय खासदार भेट झाली तर भाग्य समजेल जळगाव मतदार संघ 👍👍👍

  • @sunitanaikwade3775
    @sunitanaikwade3775 8 місяців тому +13

    जनता दरबारामधून जनतेला न्याय मिळून देणारे धराशिवाचे लोकप्रिय खासदार ओम दादा विजयी भव 🎉🎉🎉🎉

  • @Maqsud-uw9nk
    @Maqsud-uw9nk 8 місяців тому +7

    दादा मी पैठण तालूक्या मधून येतो खरंच काय शब्दाची रचना केली खूपचं ग्रे ट आहात आपण प्रत्येक लोकप्रतिनिधि नी आपला बोध घेणं खूप गरजेचं आहे दादा प्लीज़ तूमचा नंबर द्या❤❤

  • @sitaramgaikwad3101
    @sitaramgaikwad3101 8 місяців тому +62

    साहेब दुध दर कमी झालेत दुध खरेदी दरात वाढ करून शेतकर्याला सहकार्य करा.

  • @VijayJagtap-v8o
    @VijayJagtap-v8o 8 місяців тому +4

    आमचा नेता लय 💪 पावर फुल .तरूण.तडफदार .युवा . हक्काचा.माणूस. म्हणजेच .मा. श्री ओमराजे दादा. निंबाळकर आपली खासदार पदी बहुमताणे भारतीय संसदेत धाराशिव लोकसभा.मतदार संघातून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. बार्शीकर

  • @samadhandesale1917
    @samadhandesale1917 8 місяців тому +36

    तुमचं बोलन लई मस्त आहे राजे. पुरेपुर पाटतंय

  • @rajebhaudeshmukh9822
    @rajebhaudeshmukh9822 8 місяців тому +21

    सलाम दादा तुमच्या जिद्दीला आणि कामाला

  • @AvdhutKulkarni-fd1cw
    @AvdhutKulkarni-fd1cw 8 місяців тому +14

    अभिनंदन पुढील कार्यासाठी शुभेच्छा

  • @sureshmane631
    @sureshmane631 8 місяців тому +80

    ओम दादा दमदार खासदार ❤❤❤❤

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 8 місяців тому +6

    हिच खरी जनसेवा कायम आपल्या पाठीशी आहे म्हणूनचं आपला विजय आहे जय महाराष्ट्र

  • @mahadevmanere272
    @mahadevmanere272 8 місяців тому +8

    खासदार साहेब एकदम बरोबर बोलात आहेत की सामान्य माणसाच्या अनेक अडचणी असतात त्या त्यांच्या प्रतिनिधींनी जाणून घेण्याची गरज आहे.
    जय भीम जय भारत जय संविधान.....

  • @santoshkap3840
    @santoshkap3840 8 місяців тому +10

    उद्धव साहेब सत्ता आली तर ओम राजे निंबाळकर ह्यांना मुख्यमंत्री करा

  • @ehglt
    @ehglt 8 місяців тому +11

    असाच खासदार प्रत्येक मतदारसंघात मिळावा तरच भारत महाशक्ति होईल🎉🎉🎉

  • @Abhi7475-c5h
    @Abhi7475-c5h 8 місяців тому +9

    राज्यातील एक सामान्य माणसाची कामे करणारा लोकनेता खा. ओमराजे निंबाळकर. आवडता नेता माझा. ओम दादा प्रेमी वाळवा तालुका ❤

  • @balasahebkadam3487
    @balasahebkadam3487 8 місяців тому +21

    फक्त ओमराजे निंबाळकर खासदार असे शोभतात🎉👌👌💪🏻

  • @jitendrasalunkhe3561
    @jitendrasalunkhe3561 8 місяців тому +63

    उद्धव साहेब ठाकरे यांनी आशा लोकांना उभारी दिली पाहिजे

  • @karunajavade9045
    @karunajavade9045 8 місяців тому +50

    मोठ्या कामापेक्षा छोटीच काम महत्वाची असतात सर्व सामान्य जनतेला

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 8 місяців тому +13

    अमृता फडणवीस ह्या मिसेस मुख्यमंत्री झाल्यानंतर वागणे असो की बोलणे कसे आणि इकडे प्रतिभाताई पवार ते प्रतिभाताई पाटील यांच्या पासून ते ओमराजे यांच्या मिसेस पर्यंत बघा राहणीमान असो की विचारसरणी कीती शालीन आहे

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 8 місяців тому +13

    आमचा खासदार
    आमचा आमदार
    आमचा नगरसेवक
    आमचा माणूस❤❤❤❤❤

  • @RamdasJadhav-hj4fv
    @RamdasJadhav-hj4fv 8 місяців тому +3

    ओमदादा निवडणूक आल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन मला तुमच्याबरोबर ऐक फोटो काढायचा आहे

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 8 місяців тому +2

    राजे आपन ऊधवसाहेबाना पाठीशी राहील्यामुळे आपल्याला धन्यवाद.

  • @somnathkadam6322
    @somnathkadam6322 8 місяців тому +8

    नाद करायचा नाही... 1 नंबर खासदार...

  • @BalasahebKolhe-c6d
    @BalasahebKolhe-c6d 8 місяців тому +4

    ओम राजे निंबाळकर खासदार झाले. हार्दिक अभिनंदन

  • @SanjayBorale-xi2mb
    @SanjayBorale-xi2mb 8 місяців тому +4

    मा खासदार ओमराजे निंबाळकर दादा तुमचे आभिनंदन

  • @sagardhone1436
    @sagardhone1436 8 місяців тому +3

    ओम राजे साहेब तुम्ही कायम खासदार राहणार 💯

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 8 місяців тому +6

    देव परतफेड याच जन्मात करतो.
    आता जनता हुशार आहे म्हणूनच हा आपला मोठा विजय आहे

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 8 місяців тому +30

    एकच. राजे
    ओमराजे. निषटावंत. नेता. आपलीभेट. घ्या याची. दादा. नाही. भेटतल. साधा. फोनवर तरी. भेटा

  • @sharadbhore1528
    @sharadbhore1528 8 місяців тому +15

    अभ्यासू संसद रत्न खासदार व्हावे ही या वेळी आपल्याकडे अपेक्षा आहे

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee 8 місяців тому +3

    कामा पेक्षा वागण, बोलन' मान सन्मान सर्व सामान्याना देणाऱ्या निगर्वी ओम राजाना मानाचा मुजरा . सार्वजनिक काम सर्वच नेते शासकीय बजेट मधून करत असतात . पण गोरगरीबांच्या साठी फक्त ओम दादाच .

  • @vijaymule5595
    @vijaymule5595 8 місяців тому +7

    दादा तुमचा आदर्श जर प्रतेक लोकप्रतिनिधींनी घेतला तर खरंच आम्हा सामान्यांना तुमच्या प्रस्थापित आणि विस्तापित याच्याशी काही देणं घेणं नाही.

  • @kartikbhavar6668
    @kartikbhavar6668 8 місяців тому +17

    ओम दादा एक नंबर निष्ठा वान माणूस

  • @dadamulaje5086
    @dadamulaje5086 8 місяців тому +177

    विमल ची जाहिरात करू नका युवा पिढी बरबाद होत चालली आहे

    • @aayeshadawrekitchenandroutine
      @aayeshadawrekitchenandroutine 8 місяців тому +3

      Tumche saheb krtat watta wyasn😂😂😂

    • @bailgada_premi95
      @bailgada_premi95 8 місяців тому

      ​@@ehglt TV9 marathi

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 8 місяців тому +2

      ​@@aayeshadawrekitchenandroutine yz neat bagh tv9 chi add ahe

    • @dannygarud515
      @dannygarud515 8 місяців тому +1

      Tuzya aai cha navra ahe ka vimal chi jahirat karayla apli aaukat kay zhatya . One and only omraje🙏🔥✌️😎

    • @Mand_torn88797
      @Mand_torn88797 8 місяців тому +2

      अवघड 😂, ती ॲड चॅनल ची😂

  • @mahadeoshinde5383
    @mahadeoshinde5383 8 місяців тому +3

    कट्टर शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले आहेत ते म्हणजे ओमराजे निंबाळकर 💯💯👍

  • @RohiniHrale
    @RohiniHrale 8 місяців тому +4

    दादा साहेब तुम्ही एकदा मुदगड ला एवं ही विनती

  • @kiranpanchal8314
    @kiranpanchal8314 8 місяців тому +3

    किती साधी माणसं आहेत ही. All the Best Sir

  • @जयमहाराष्ट्र-ग7थ
    @जयमहाराष्ट्र-ग7थ 8 місяців тому +2

    ओमराजे निंबाळकर दिलदार माणूस गोरगरीब सर्वसामान्य माणसाचा देव आहे खरंच निंबाळकर राजे एक नंबर❤❤

  • @niteshmashaye9478
    @niteshmashaye9478 8 місяців тому +1

    ओम दादा दमदार खासदार

  • @rajebhaudeshmukh9822
    @rajebhaudeshmukh9822 8 місяців тому +16

    अभिनंदन दादा साहेब आई तुळजा भवानी उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 💐💐🙏🙏

  • @sangmeshwarswami7366
    @sangmeshwarswami7366 8 місяців тому +7

    ओमराजे सारखा माणूस प्रत्येक आमदार खासदार जर वागले महाराष्ट्र जगात एक नंबर होईल.. येवढा निक्का माणूस महाराष्ट्र त बोटावर मोजण्याइतकेच आहेत..

  • @VivekShinde-k5o
    @VivekShinde-k5o 4 місяці тому

    साहेब तुमचे खूप छान काम आहे आमच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदार निवडून गेले तेव्हापासून अजून गावात आले सुद्धा नाही. ज्यांनी ज्यांना मतदान केले त्यांची काम न करता ते दुसऱ्यांनी सुचवलेले काम करतात

  • @ankushnivruttimane3272
    @ankushnivruttimane3272 8 місяців тому +20

    Super

  • @brckarmalarevannathadaling9635
    @brckarmalarevannathadaling9635 8 місяців тому +5

    अभिनंदन साहेब ...!

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 8 місяців тому +4

    ओमराजे निंबाळकर साहेब खूप खूप अभिनंदन❤❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯💪💪💪💪💪💪💪👌👌👍👍👍

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 8 місяців тому +2

    जनतेचा हक्काचा राजामाणूस खासदार फक्त ओमराजे निंबाळकर साहेब साहेब मी पण तुमचा खूप मोठा फॅन आहे अभिनंदन साहेब 💐💐💐💐💐

  • @sachinpawar-id3bg
    @sachinpawar-id3bg 8 місяців тому +12

    भारी माणूस ....... एक नंबर......

  • @vitthaljadhav4827
    @vitthaljadhav4827 8 місяців тому +6

    साहेब मी पंढरपूर चा शेतकरी सोलापूर चे दोन भाजपचे खासदार 10 वर्ष आलेच नाहीत आणि कामे तर कधी करणार

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 8 місяців тому +3

    ओम दादा सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून पाच सेवा केली त्याचीच हि पावती, असे नेते आम्हाला मिळत नाही हे आमचं दुर्दैव साहेब, एक हितंचीक शेतकरी कन्नड जि संभाजी नगर,

  • @sudhirpatil46
    @sudhirpatil46 8 місяців тому +3

    आम्हाला अभिमान आहे आम्हाला आमच्या जिल्ह्याला ओमराजे सारखा खासदार मिळाला आहे, नशीब आहे आमचे

  • @KRUSHNAGUNJAL-ur1gy
    @KRUSHNAGUNJAL-ur1gy 8 місяців тому +5

    मनःपूर्वक अभिनंदन 💐💐

  • @sukhadevgorade8565
    @sukhadevgorade8565 8 місяців тому +5

    अभिनंदन दादा

  • @shriniwasyemul5614
    @shriniwasyemul5614 8 місяців тому +1

    Hounarable Omraje Iam proud of you. I always follow your Loksabha speeches particularly in Marathi.I myself from Sola pur city congrats your wonderful success in election and best of luck for future.

  • @bhausahebtere8023
    @bhausahebtere8023 8 місяців тому +1

    जनसेवा हीच ईश्वर सेवा हेच काम ओमराजे निंबाळकर

  • @bapusahebjagtap780
    @bapusahebjagtap780 8 місяців тому +3

    जनतेच्या मनातील दिलदार आणि कामदार खासदार

  • @aniliborde2239
    @aniliborde2239 8 місяців тому +2

    साहेब तुम्ही खरंच ग्रेट आहेत.पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक अभिनंदन.
    तुम्हाला भेटायला यायला वाटते.अकोला जिल्हा

    • @AnandAwate-y1v
      @AnandAwate-y1v 8 місяців тому

      फोनवर भेट होते

  • @latifkhan9899
    @latifkhan9899 8 місяців тому +2

    Excellent Omraje Nimbalkar sir,kya baat hai sir,Aple vichar khoop changle ahe,Agdi barobar
    Lot of Blessing for you sir
    Jay Maharashtra.

  • @dnyaleshwararsul7678
    @dnyaleshwararsul7678 8 місяців тому

    ओम दादा आपण फक्त धाराशिव मतदार संघातील लोकांचे काम करतात असे नाही तर इतरही लोकांचे काम करत असता हे आम्ही अनुभवलेले आहे दिलदार व्यक्तिमत्व ओम दादा आपल्यासारखे व्यक्ती हे प्रत्येक मतदार संघाला मिळाले पाहिजे

  • @babasahebraut4410
    @babasahebraut4410 8 місяців тому +9

    Life Time MP Omraje Nimbalkar saheb🚩🚩

  • @RahulKoli-r9o
    @RahulKoli-r9o 8 місяців тому +1

    Nimbalkar saheb tumcha karyala salam

  • @uddhavthote7294
    @uddhavthote7294 8 місяців тому +2

    धन्यवाद दादा

  • @maheshrathod983
    @maheshrathod983 8 місяців тому +4

    खरच🎉 दादा आभिनंदन 🎉

  • @MallikarjunMitkari-tl9mz
    @MallikarjunMitkari-tl9mz 8 місяців тому +1

    हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ओम् दादा

  • @RahulJadhav-qv2ol
    @RahulJadhav-qv2ol 8 місяців тому +1

    ओमराजे दादा एकच विनंती आहे शेतकऱ्यांसाठी आवाज उठवावा हिच आपल्याकडून अपेक्षा

  • @NarayanKamble-ye7fj
    @NarayanKamble-ye7fj 8 місяців тому +4

    Raje Saiab God Bless you sir you are very very I have no words

  • @brkbrk1951
    @brkbrk1951 8 місяців тому +10

    Great kiti chhan bolta dada

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 8 місяців тому +4

    एक निष्ठावंत ओमराजे समर्थक

  • @ulhaspatil5672
    @ulhaspatil5672 8 місяців тому +2

    एकच वादा ओम दादा❤❤❤❤

  • @Thombre-8u
    @Thombre-8u 8 місяців тому +2

    Dada 🎉1 numbar ahe tumhi shivsena shan ahe tumcya mule

  • @ravindramodhave2178
    @ravindramodhave2178 8 місяців тому +3

    साहेब तुमचे अभिनंदन❤❤

  • @ChandInamdar-o9w
    @ChandInamdar-o9w 8 місяців тому +7

    Very good👍👍👍👍👍👍

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 8 місяців тому

    निंबाळकर साहेब तुमच्या विचाराला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mangeshjadhav7808
    @mangeshjadhav7808 8 місяців тому

    जनतेची सेवा करणारे ओमराजे निंबाळकर साहेब मला तुमचा अभिमान आहे असे नेहमी माझे आशीर्वाद आहे जय महाराष्ट्र साहेब

  • @omkarnimbalkar642
    @omkarnimbalkar642 8 місяців тому +2

    Thank you Dada

  • @archanakhillare-hg9pr
    @archanakhillare-hg9pr 8 місяців тому

    राजे तुम्ही जे लोकांना मदत केल्याचं मी व्हिडिओ पाहिलं आहे त्यावरून तुमची विश्वास अहरता वाढली आहे