Acting पासून ते आता Production पर्यंत.. Manva Naik ची 'Woman Ki Baat' | AarPaar Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025
  • #Aarpaar #आरपार #manavanaik
    मनवा एक अभिनेत्री म्हणून आपल्या समोर अनेकदा आली आहे आणि अभिनय क्षेत्रातली तिची कारकीर्द आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. पण मनवाचं कार्यक्षेत्र आता तेवढ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तिने आता निर्मिती क्षेत्रातही आपलं स्थान कमावलं आहे. निर्मिती क्षेत्रात एक स्त्री म्हणून तिला काय काय अडचणी आल्या, कुठल्या गोष्टींचा तिला फायदा किंवा तोटा झाला, या प्रवासात तिने संकटांवर कशी मात केली अशा अनेक गोष्टींवर आरपारच्या वूमन की बात या मुलाखतीच्या स्पेशल सेगमेंट मधून प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. ही मुलाखत आपण शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा.
    #aarpaar #aarpaarmarathi #आरपार #womenkibaat #manavanaik #producer #marathiserials #tvindustry #television #marathiactress #producer #mugdhagodbole

КОМЕНТАРІ • 20

  • @shilpa455
    @shilpa455 11 місяців тому +6

    खूप सुंदर मुलाखत. कला क्षेत्रात नसलेल्या लोकांसाठी सुध्दा उपयोगी होईल अशी उपयुक्त माहिती मिळाली.
    मुग्धा तुम्ही खूप छान प्रश्न विचारले आणि मनवा तुम्ही खूप छान माहिती दिलीत.

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 11 місяців тому +2

      आभारी आहोत 😊🙏

    • @vipulmhatre9081
      @vipulmhatre9081 9 місяців тому

      खूप सुंदर ❤

  • @prafullapurandare9058
    @prafullapurandare9058 24 дні тому

    इंन्साईड स्टोरी.....मुलाखत खरोखरच छान झाली. बोलत करण की मुलाखतकरानी स्वताच बोलणे,......हे बऱ्याचदा पहायला मिळते.......ते नव्हते, त्यामुळेच मुलाखत छान झाली. आता वाट पहातो पुढच्या मुलाखतीची....

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 7 місяців тому +1

    आवडत्या अभिनेत्रीची तितकीच सुंदर मुलाखत,मनवा तुझ्या धारीष्ठ्यासाठी तुझे खूप खूप कौतुक!❤ 👍🌹🌹

  • @mohinikulkarni4767
    @mohinikulkarni4767 6 днів тому +1

    Me manva chi fan aahe Mala ti aani tiche kaam khup aavadte tumchi mulgi kay karte madhe khup chaan kaam kele

  • @anjaligadve1307
    @anjaligadve1307 10 місяців тому +3

    खूप सुंदर मुलाखत!!! तशी पण मनवा मला आवडते. क्यूट आहे. मुग्धा तुझा एकच शब्द खटकला...तू लेखिका असून पण...दोन्ही जगं म्हणालीस...ऐवजी दोन्ही जग..नको का?

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 24 дні тому

      अंजली ताई दोन्ही जगं असा शब्दप्रयोग मी काही मोठ्या लेखकांकडूनही ऐकला आहे. त्याअर्थी तो योग्य असावा असं मला वाटतं.

    • @anjaligadve1307
      @anjaligadve1307 24 дні тому

      @mugdhawrites sorry...tasa nahi mhanat...

  • @deliciousdishes7942
    @deliciousdishes7942 Рік тому +1

    Khup chan interview 👍

  • @priya5048
    @priya5048 Рік тому +3

    Lovely interview.. the questions were really good.. both interviewer and interviewee really did an amazing job.. Manava is a role model

  • @ShwetaPanchal-h4c
    @ShwetaPanchal-h4c 5 місяців тому

    It’s great interview very proud of manva

  • @mugdhawrites
    @mugdhawrites Рік тому +2

    Thank you.. ❤

  • @abhaybapat8439
    @abhaybapat8439 12 днів тому

    मुग्धा आणि मनवा गप्पा छानच रंगल्या आता एक उलटा प्रवास होऊ दे म्हणजे मनवा ने मुग्धाची मुलाखत घेऊ दे

  • @varadatambe6010
    @varadatambe6010 8 місяців тому

    मुग्धा गोडबोले इंटरव्ह्यू उत्तम घेतात 👌

  • @irawativishram
    @irawativishram 7 місяців тому

    Amazing

  • @aarpaar4533
    @aarpaar4533  10 місяців тому +1

    वरील व्हिडिओत मनवा नाईक यांचे नाव नजरचुकीने मानवा नाइक झाल्याने क्षमस्व.

  • @Mamtabhartiyaa
    @Mamtabhartiyaa 3 місяці тому

    Mala navta mahit ki tu Chuk Bhul Dyavi Ghyavi produce kelas
    Khup chan serial hoti

  • @meenkkashilabdhe1796
    @meenkkashilabdhe1796 8 місяців тому +1

    गुन्हाला माफी नाही या सिरीयस मध्ये तुम्ही दोघी हीं भूमिका करत आहे त्यामुळे सगते आत्ता या सिरीयस मध्ये खूप पाणी ओतल आहे आता मालिका बंद करा