काय आहे जिलबीची गोष्ट | Jilabi StarCast Interview | Swapnil Joshi | Prasad Oak | Shivani Surve

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ •

  • @alkapendse4483
    @alkapendse4483 День тому +1

    मुलाखत खूप छान हसत खेळत झाली

  • @janakiapte2702
    @janakiapte2702 4 дні тому +3

    ❤❤🤩🤩😍😍✨✨

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 5 днів тому +5

    जिलबी का जिलेबी? असो. गप्पांची जिलबी खूपच आवडली.

  • @swarashakaraokestudio786
    @swarashakaraokestudio786 4 дні тому +3

  • @pradnyaactivitycentre6241
    @pradnyaactivitycentre6241 4 дні тому +10

    मराठी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये मराठीत बोलू शकत नाहीत का मराठी कलाकार... का तुम्हाला इंग्रजी पण बोलता येतं हे दाखवायचा प्रयत्न आहे... प्रेक्षकांना त्याची काही गरज नाही.

  • @user-vf9mw5vg5w
    @user-vf9mw5vg5w День тому +3

    why is Swapnil so oversmart ! Prasad is so down to earth……

  • @amarshah8332
    @amarshah8332 4 дні тому +5

    शिवानी Surve माझी मानलेली बायको आहे..❤😅😂

  • @AniketShinde-ew6hy
    @AniketShinde-ew6hy 8 годин тому +1

    ब्रॅड पिट आणि लिओनार्दो दी कॅप्रीओ 😢

  • @manishakale3817
    @manishakale3817 4 дні тому +5

    कसे चालणार मराठी चित्रपट? मराठीच येत नाही बोलता कोण शिवानी का कोण नायिका आहे तिला.

    • @amrutakhakurdikar6404
      @amrutakhakurdikar6404 4 дні тому +1

      अहो असं काय करता!😂" देवयानी" मालिकेतली ही देवयानी😅 "तुमच्यासाठी काय पन" वाली😮 याआधी वाळवी सिनेमात होती, आताही स्टारवर तिची मालिका सुरू आहे..

  • @manishakale3817
    @manishakale3817 4 дні тому +4

    आधी मराठी नायिकांना at least मराठीत बोलायला सांगा. चांगलं वाईट नंतर पहाता येईल.

  • @manishakale3817
    @manishakale3817 4 дні тому +4

    कारण एक तर पूर्ण english बोला किंवा पूर्ण मराठी बोला. भेसळ कानांना ऐकवत नाही.

  • @26moonrevati
    @26moonrevati 2 дні тому +1

    इंग्रजीत का नाही घेतली मुलाखत?

  • @manishakale3817
    @manishakale3817 4 дні тому +2

    गप्पा मारतात व चर्चा करतात ओ