प्रथम मुग्धा गोडबोले ह्यांच कौतुक ह्या साठी की त्यांचा नीट आराखडा तयार आहे मुलाखतीचा,त्यामुळे बोलणं कुठे घेऊन जायचं हे नीट केलंय,सायली राजाध्यक्ष ना पूर्ण पणे मोकळेपणाने बोलून दिलं गेलंय आणि त्यामुळे सायली यांची माहिती छान वाटली,inspirationl वाटली, अतिशय सुरेख
सायली ताईचं व्यक्तीमत्व खुपच छान आहे त्यांचे व्हिडीओ बघायला छान वाटतं, मुलाखत छान झाली ऐकत रहावी अशी झाली, त्यांच्या साड्या मात्र सध्यातरी माझ्या आवाक्याबाहेर आहेत, सो सायली ताई नेसलेल्या साड्या बघूनच आनंद वाटून घेते,
सायलीताई,तुम्ही मला खूप आवडता.बोलणे अतिशय प्रवाही आणि मनमोकळेपणाने तरीही अत्यंत शांतपणे असते...त्यामुळे ऐकतच रहावे असे वाटते,मग ती रेसिपी असो की साडीबद्दल!आजची मुलाखत सुंदर रंगली....दिलखुलास👍खूप विस्तृत अनुभव कथन केले आहे❤
अतिशय छान मुलाखत. सायली राजाध्यक्ष या माझ्या अतिशय आवडत्या ब्लॉगर आहेत. मी त्यांना follow करते.. त्यांचे almost सगळे ब्लॉग्स मी वाचले आहेत. त्यांचे अतिशय नीटनेटकेपणा, सुंदर नियोजन हे गुण मला फार आवडतात . त्यांच्या बुटीकमध्ये जाऊन साडी खरेदी करायची आहे.. अजून योग नाही आला..
वा खुप छान मस्त सुंदर सुरेख अप्रतिम अशी मुलाकात घेतली मुक्ता गोडबोले व सायली राजाध्यक्ष यांच्या मुलाकातमध्ये आपलेपणा प्रेम समंजसपणा प्रामाणिकपणा व्यवसायाबाबतीत खुप छान प्रकारे सादरीकरण केले आहे खुप आवडले त्यांच्या या व्यवसायात भरपूर प्रगती होवो भरपूर यश लाभो आणि आनंदी मजेत सुखी व उत्तम आयुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो❤❤❤
अतिशय सुरेख बोलणे..baykachya साठी उपयुक्त माहिती दिली..याचे collection खूपच सुंदर आहे..आणि कॉम्बिनेशन्स खूपच सुंदर असते..I wish her al the best..अशाच आनंदी रहा...🎉🎉
दोन अत्यंत आवडत्या स्त्रिया. ❤️❤️. खूप आवडला एपिसोड. मुग्धा तुम्हाला या भूमिकेत पुन्हा पुन्हा पाहायला खूप आवडेल. प्लीज आणखी interviews करा. U r the best.
खूप सुंदर आणि अप्रतिम मुलाखत आहे.प्रश्न अगदी मनातले आहेत.उत्तरे खूप छान आहेत.भाषा दोघींची ओघवती आहे.तुमचे सर्वच क्षेत्रातले अनुभव खुप मनापासून सांगितलेत.तुम्ही प्रचंड प्रेरणादायी बोलता आणि प्रचंड सकारात्मक आहात. खूप सुंदर आणि अप्रतिम आनंद झाला आहे.
मला काय अनेक महिला नक्की afer 40. What to do but when you r see your interview I really shok you are motiv me I very lonely fill this age how to build me but thank I promise I continue again start my career ❤ love you mam
खूपच सकारात्मक व्यक्तिमत्त्व पहायला, ऐकायला मिळाले. वय, प्रकृती यांसारख्या आव्हानांना पार करून यशस्वी व समाधानी आयुष्य जगणाऱ्या सायलीताई यांना मनःपूर्वक शुभेच्छा!! मुग्धा गोडबोले यांनी संवाद खूप प्रवाही ठेवला.
खूप छान मुलाखत.अनेक स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरणारी.मी सायली राजाध्यक्ष यांच्या साड्यांचे व्हिडिओ पाहते, खूप आवडतात. पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.🎉मझी कर्मभूमी औरंगाबाद आहे आणि मी सुध्दा एम.ए.पाॅलीटिकल सायन्स मधून केलं आहे.,त्या मुळे त्या आणखी जवळच्या वाटतात.🙏
फारच सुंदर video, मी फेसबुक वर ह्यांचं collection नेहमी बघते आणि साडी माझाही जिव्हाळ्याचा विषय आहे, मी मुंबईत राहात असते तर मला सायली ताई सोबत नक्कीच काम करायला आवडलं असतं.❤
छान झाली मुलाखत सायली मॅडम.आपलयाबद्दल माहिती नव्हती याआधी.पण आता वाचु तुमचे ब्लॉग.आणि जे विचार मनमोकळेपणाने मांडले ते ही आवडले.आणि मुख्य म्हणजे आॉफिसमधलं वातावरण कसं असावं हे चांगलंच मांडलंत.बाॉसला फक्त कामाशी मतलब असतो,त्याला आपल्या वैयक्तिक अडचणी याच्याशी काहीही घेणं नसतं,आणि हे सारंख माझं आफिस आहे,ईथे माझं चालणार असं जे बाॅस,किंवा स्त्री बॉस म्हणतात तिथे तर कामालाही जावसं वाटत नाही.म्हणजे जिथे आपलेपणाच नाही,तिथे आपुलकी नाहीच वाटणार,आणि केवळ तुम्ही म्हणटलांत तसं पाट्या टाकणंच होतं मग.
किती सुंदर मुलाखत ❤ प्रगल्भता म्हणजे काय, हे तुम्हा दोघींना पाहून, ऐकून कळते... मराठी भाषा प्रभुत्व , कसे असावे हे कळलं... ऐकत च रहावी.. अशी मुलाखत..... अप्रतिम...❤
अतिशय सुंदर मुलाखत मला ही साडी food blogह्या साठी भेट होणे आवडेल....अतिशय कठीण आहे....हे मला ही khup aawdata food आणि fabric . अनेक रंगसंगती चवी परी वैविध्य पूर्ण....अनुभुती आहे..मी तर खूप दूर आहे मुंबई पासून. Baghu हे ghadtay ka
खुप मस्त interview. Special thanks for saying साडी नेसणे.... नाहीतर हल्ली सगळेजण साडी "घालतात"😢😡 loved the discussion abt food blog also. ❤️
प्रथम मुग्धा गोडबोले ह्यांच कौतुक ह्या साठी की त्यांचा नीट आराखडा तयार आहे मुलाखतीचा,त्यामुळे बोलणं कुठे घेऊन जायचं हे नीट केलंय,सायली राजाध्यक्ष ना पूर्ण पणे मोकळेपणाने बोलून दिलं गेलंय आणि त्यामुळे सायली यांची माहिती छान वाटली,inspirationl वाटली,
अतिशय सुरेख
आभारी आहे 🙏
सायली ताईचं व्यक्तीमत्व खुपच छान आहे त्यांचे व्हिडीओ बघायला छान वाटतं, मुलाखत छान झाली ऐकत रहावी अशी झाली, त्यांच्या साड्या मात्र सध्यातरी माझ्या आवाक्याबाहेर आहेत, सो सायली ताई नेसलेल्या साड्या बघूनच आनंद वाटून घेते,
Who noticed the "design" of Mrs. Rajyadhyaksha's saree is actually a collage of the iconic picture of Gurudutt and Waheeda Rehman from Pyaasa...
Yes ,quiet different and inspiring
Yes
दोन अत्यंत बुद्धिमान आणि संवेदनाशील स्त्रियांचे संभाषण ऐकताना खूप आनंद झाला आणि समाधान मिळाले.
आभारी आहोत 😊🙏
आभारी आहे. नवीन उमेद मिळाली
मुग्धा मला खुप आवडते . आणि सायली ताई म्हणजे प्रश्नच नाही . अप्रतिम बातचीत .👌👌👌
हो मला पण
सायलीताई,तुम्ही मला खूप आवडता.बोलणे अतिशय प्रवाही आणि मनमोकळेपणाने तरीही अत्यंत शांतपणे असते...त्यामुळे ऐकतच रहावे असे वाटते,मग ती रेसिपी असो की साडीबद्दल!आजची मुलाखत सुंदर रंगली....दिलखुलास👍खूप विस्तृत अनुभव कथन केले आहे❤
अतिशय छान मुलाखत. सायली राजाध्यक्ष या माझ्या अतिशय आवडत्या ब्लॉगर आहेत. मी त्यांना follow करते.. त्यांचे almost सगळे ब्लॉग्स मी वाचले आहेत. त्यांचे अतिशय नीटनेटकेपणा, सुंदर नियोजन हे गुण मला फार आवडतात . त्यांच्या बुटीकमध्ये जाऊन साडी खरेदी करायची आहे.. अजून योग नाही आला..
सायली ताई,मुग्धा ताई कित्ती सुंदर दिसता
अगदी सहज आणि मनमोकळ्या गप्पा मारत केलेली मुलाखत मनाला खूपच भावली
सायली ताई मुग्धा ताई ❤
आभारी आहोत
एकदम छान मुलाखत तुम्ही ज्या मधुन गेलात
त्या मधुन मी पण गेले आहे
मी फार जिद्यीने उभी राहिली आहे
❤🎉
खूप छान interview Sayali. तुझा Interview बघतोय असे न वाटता तू आमच्याशी गप्पा मारतेस असे वाटते.अगदी सहजपणे..❤
काहीतरी वेगळे करण्याची ऊर्मी असणार्या सगळ्यासाठी छान प्रेरणा देणारी खूप प्रामाणिक मुलाखत 👍
सायली नेहमीच छान बोलतात पण त्यांना प्रश्न ही ज्या खुबीने विचारले तेही फार आवडले.
आभारी आहे
वा खुप छान मस्त सुंदर सुरेख अप्रतिम अशी मुलाकात घेतली मुक्ता गोडबोले व सायली राजाध्यक्ष यांच्या मुलाकातमध्ये आपलेपणा प्रेम समंजसपणा प्रामाणिकपणा व्यवसायाबाबतीत खुप छान प्रकारे सादरीकरण केले आहे खुप आवडले त्यांच्या या व्यवसायात भरपूर प्रगती होवो भरपूर यश लाभो आणि आनंदी मजेत सुखी व उत्तम आयुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो❤❤❤
Aaplya shivay gharat kahich adat nahi , very true. Start to end full of positivity ❤
फार सुंदर मुलाखत! स्त्रियांना विचार करायला लावणारी, अनेक नवीन विचार देणारी मुलाखत!Both are my favourite ❤
खूप रंगतदार झालय इंटरव्ह्यू
Inspirational human being
अतिशय सुरेख बोलणे..baykachya साठी उपयुक्त माहिती दिली..याचे collection खूपच सुंदर आहे..आणि कॉम्बिनेशन्स खूपच सुंदर असते..I wish her al the best..अशाच आनंदी रहा...🎉🎉
दोन अत्यंत आवडत्या स्त्रिया. ❤️❤️. खूप आवडला एपिसोड. मुग्धा तुम्हाला या भूमिकेत पुन्हा पुन्हा पाहायला खूप आवडेल. प्लीज आणखी interviews करा. U r the best.
आभारी आहे. समोरची व्यक्ती इतकी छान बोलणारी असली की आपल्यावरही प्रभाव पडतो.
Sunder sambhashan aani chhan interview ❤
छान मुलाखत, उच्च अभिरुची असलेल्या दोघीही, स्वतःच्या कामात आणि मताशी प्रामाणिक आहात हे दिसून येते.
Sayali is my all time all seasons favourite person. .. wonderful interview ❤️❤️
कीती शांत बोलतात जराही तावातावाने नाही.. मला खुप आवडतात
अतिशय सुंदर मुलाखत!!!!मुक्ता ताईने विचारलेले प्रश्न आणि सायली ताईनी दिलेली उत्तर की ती ऐकल्याने खुप पॉझिटिव्ह वाटलं❤
खूप सुंदर आणि अप्रतिम मुलाखत आहे.प्रश्न अगदी मनातले आहेत.उत्तरे खूप छान आहेत.भाषा दोघींची ओघवती आहे.तुमचे सर्वच क्षेत्रातले अनुभव खुप मनापासून सांगितलेत.तुम्ही प्रचंड प्रेरणादायी बोलता आणि प्रचंड सकारात्मक आहात.
खूप सुंदर आणि अप्रतिम आनंद झाला आहे.
मनापासून भेटायला आवडेल.
खूपच छान मुलाखत... दोघींची शब्दांची देवाण - घेवाण खूप छान. मुग्धाच दिसणं, बोलण नेहमीच खूप छान असत. सायली ताईंनच बोलण आजच इतक अजमावता आलं.. खूप धडाडीचे व्यक्तिमत्व.... दोघी खूप छान 👌👍
मला काय अनेक महिला नक्की afer 40. What to do but when you r see your interview I really shok you are motiv me I very lonely fill this age how to build me but thank I promise I continue again start my career ❤ love you mam
खूप सुंदर मुलाखत. दोघीही छान. साडी नेसण्याबद्दलचे तुमचे मत मान्य. माझ्याच मनातलं.
आपण नसलो तर काही अडत नाही हे खूप लवकर लक्षात आले आणि वागत गेले हे बघून इतरानां तसे वागणे जमू लागले हेच सुयश
खूपच सकारात्मक व्यक्तिमत्त्व पहायला, ऐकायला मिळाले. वय, प्रकृती यांसारख्या आव्हानांना पार करून यशस्वी व समाधानी आयुष्य जगणाऱ्या सायलीताई यांना मनःपूर्वक शुभेच्छा!! मुग्धा गोडबोले यांनी संवाद खूप प्रवाही ठेवला.
अप्रतिम.सुंदर भाषा.दोघीही हुशार.उच्य अभिरुची.मुलाखत फार आवडली.
धन्यवाद!
खूप छान मुलाखत.अनेक स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरणारी.मी सायली राजाध्यक्ष यांच्या साड्यांचे व्हिडिओ पाहते, खूप आवडतात. पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.🎉मझी कर्मभूमी औरंगाबाद आहे आणि मी सुध्दा एम.ए.पाॅलीटिकल सायन्स मधून केलं आहे.,त्या मुळे त्या आणखी जवळच्या वाटतात.🙏
खूप सुंदर...सायली mamचा मुग्धा mamने घेतलेला interview अतिशय सुंदर ...सरळ...वास्तव problems वर प्रामाणिक उत्तर...
धन्यवाद 😊🙏
प्रवास कसा झाला उघोगाचा याची प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते…खुप छान मुलाखत घेऊन प्रवास उलगडला…उत्तरोत्तर प्रगती होत राहो दोघींचीही 💐💐💐💐💐
खूप सुंदर मुलाखत, संपूर्ण सकारात्मक
अप्रतिम! खुपच छान किती शांतपणाने ,सहज व सोपी पटतील अशी उत्तर दिली Great 🙏👍
खूप तरल मुलाखत. अगदी सहज गप्पा. खूप छान आणि पुढे प्रेरणादायी.
khup chhan interview, aikat rahave vatale. kiti sundar bolatat sayalitai.
फारच सुंदर video, मी फेसबुक वर ह्यांचं collection नेहमी बघते आणि साडी माझाही जिव्हाळ्याचा विषय आहे, मी मुंबईत राहात असते तर मला सायली ताई सोबत नक्कीच काम करायला आवडलं असतं.❤
दोघी ही आवडत्या आहेत माझ्या या मुलाखतीतून सकारात्मकता मिळाली thank you
सायली ताई खुप छांन मुलाखत.मन प्रसन्न झालं.🙏
Top class interview
खूपच सुंदर गप्पा होत्या..... खूप सकारात्मक वाटलं.....❤
Khupch Sunder mulakhat.
Donhi jani khup cute aahat tumhi.
Sayli tai khupch chan vyaktimatav.
Sayali taincha avaaj mhanje tahaan lagte khup ani paani milalya var ghashala Jo gaarva ani manala je samadhan labhte..agdi tech feeling yeta❤
Sayli tai and mugdha tai tumche bolna kiti sunder aahe
Atishay sundar mulakhat.. Khup arthapurna sambhashan.. matured, intellectual interview 👌👌
छान झाली मुलाखत सायली मॅडम.आपलयाबद्दल माहिती नव्हती याआधी.पण आता वाचु तुमचे ब्लॉग.आणि जे विचार मनमोकळेपणाने मांडले ते ही आवडले.आणि मुख्य म्हणजे आॉफिसमधलं वातावरण कसं असावं हे चांगलंच मांडलंत.बाॉसला फक्त कामाशी मतलब असतो,त्याला आपल्या वैयक्तिक अडचणी याच्याशी काहीही घेणं नसतं,आणि हे सारंख माझं आफिस आहे,ईथे माझं चालणार असं जे बाॅस,किंवा स्त्री बॉस म्हणतात तिथे तर कामालाही जावसं वाटत नाही.म्हणजे जिथे आपलेपणाच नाही,तिथे आपुलकी नाहीच वाटणार,आणि केवळ तुम्ही म्हणटलांत तसं पाट्या टाकणंच होतं मग.
खूपच प्रभावशाली आहात आपण आणि आपले विचार अधिकच प्रेरणादायी आहे.
सायली राजाध्यक्ष ह्यांचे व्यक्तिमत्त्व मला फार आवडते. मुग्धा ने चांगल्या रितीने त्यांना बोलते केले
खूप छान पर्सन्यलीटी आहे तुमची तुम्हाला बघूनच खूप पॉझिटिव्ह वाटते. 👍👍👍
खूपच सकारात्मक व्यक्तिमत्व पहायला आणि ऐकायला मिळाले. सायलीताईंना पुढिल वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा🙏🏼
खूपच सुंदर, सर्वंकष मुलाखत
अत्यंत प्रेरणादायी मुलाखत
छान झाली मुलाखत ,,अप्रतिम
Nice to hear from Sayali Rajadhyaksha ! All the Very Best to her !!
Sahaj, sopi apratim mulakhat.Thank u Mugdhatai.
धन्यवाद! आभारी आहे.
खूप छान मुलाखत, दोघींनाही शुभेच्छा
सहजसुंदर मुलाखत
अगदी सध्या सुंदर शब्दात मुलाखत आणी माहिती पण छान
खूप छान मुलाखत .
दोघीही आवडत्या.
Sayli mam ch khup awaited conversation sapdal.
खूप सुंदर विचार😊
किती सुंदर मुलाखत ❤ प्रगल्भता म्हणजे काय, हे तुम्हा दोघींना पाहून, ऐकून कळते... मराठी भाषा प्रभुत्व , कसे असावे हे कळलं... ऐकत च रहावी.. अशी मुलाखत..... अप्रतिम...❤
आभारी आहोत 🙏😊
Apratiiim mulakhat pahanyacha aanand aani smadhan milal..Doghihi mazya aavdatya ..❤
Khup ch realistic bolat aahet doghi. Khup khup khup thank you both of you🙏🙏🙏🙏🙏🙏. I just love this conversation🎉
आभारी आहोत 😊🙏
खूपच छान प्रेरणादायक मुलाखत, धन्यवाद.
खूप छान . प्रेरणा दायक विचार होते
खूपच माहितीपूर्ण आणी छान
खुप छान वाटल तुम्ही मोकळ बोलता
Beautiful such inspiring lady she seems to be very humble lady I’ll check online her collections from 🇺🇸
खूप छान interview, अतिशय प्रेरणादायी.
अतिशय सुंदर मुलाखत मला ही साडी food blogह्या साठी भेट होणे आवडेल....अतिशय कठीण आहे....हे मला ही khup aawdata food आणि fabric . अनेक रंगसंगती चवी परी वैविध्य पूर्ण....अनुभुती आहे..मी तर खूप दूर आहे मुंबई पासून. Baghu हे ghadtay ka
अतिशय समृद्ध व्यक्तिमत्त्व दोघीही.फार मस्त . खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद!
Saylali tai tumche khup khup abhinandan.Tumhi khup chan disata sadi madhe.Tumche kautuk karu tevdhe thode.
अगदी खर आहे. की माझ्यावाचून काही अडत नाही. अप्रतिम मुलखत.
दोन्ही माणसे अप्रतिम. बुद्धिमान संस्कार मय
धन्यवाद 😊 🙏
Atishay sunder interview.🎉🎉
छान मुलाखत झाली.
Beautiful discussion and both girls are very good 👍👌👌❤
Khup pranjal personality of both,and atishay sadhepanane ani sopya bhashet ulgadale womanhood,❤
My......all time very favorite Sayliji❤👌🥰 .sundar mulakhat👌👌👍
Very inspirational talk Sayali Madam
🙏khup chan charcha zali 🙏Abhinandan aani best luck sailiTai
अप्रतिम मुलाखत आहे. फारच छान 👌🏽👌🏽
Beautiful
Both of you
Sarrees
The gist of the interview
Great message to ladies who are striving to succeed in business
Chaan mulakat👌👌mast discussion. New insights learnt👌👌👌
दोघीही माझ्या खूप आवडत्या!!❤
खूप सुंदर मुलाखत.... यांच्या साड्या खरेदी करण्यासाठी link पाठवा प्लिज
Very nice n positive interview... Highly talented personalities came together for creativity of ladies... 🥰
खुपच प्रेरणात्मक 👍👌👌
Uttam vichar, very positive
Eaktana khup chan vatale donhi apratim vyaktimatav
धन्यवाद 😊🙏
Utkrushtha vyaktimatva⚘️
Upyukta mahiti🌷
Sunder saree👌
मला पण ovarian cancer zala ahe pn mam la pahun mla khup chan vatal tyanna pahun mla pn बळ al
Khup chan prernadayi doghi Jani fevret aahet G L
अतिशय स्वच्छ विचार.
Khup khup Chan interview.
Cooking almost every day too overseas, our food is the best and healthy than super market/ frozen food
Sailee today's saree & blouse combination is soooooo cute.
Inspirational talk./ Interview.
खूपच छान मुलाखत. ❤
सुंदर मुलाखत ❤